Pune Navale bridge 30 Car accident : पुण्यात नवले पुलावर 30 गाड्यांचा अपघाता नेमका कसा झाला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 245

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 2 ปีที่แล้ว +135

    पुण्यात ट्राफिक वाले सिग्नल् सोडून उभे रहातात कैमरा सोडून उभे राहतात पावत्या कडे लक्ष असते चिरिमिरी साठी ड्यूटी करतात
    कोणाचे लक्ष नसते ना सीनियर ना नेते

    • @sandhyamardhekar3981
      @sandhyamardhekar3981 2 ปีที่แล้ว +1

      Pi î6p m

    • @pamakolekar4357
      @pamakolekar4357 2 ปีที่แล้ว +4

      सिनियर्स आणि नेते काय बोलणार तेच तर यांना भ्रष्टाचार शिकवतात 😀

    • @a9367-i2l
      @a9367-i2l 2 ปีที่แล้ว +6

      खरंय भावा मी सुध्दा अनुभवलाय माझ्याकडे पैसे नव्हते तरी शेवटी असतील तेवढं दे मनाले मी 10 रुपये आहेत बोललो तर तेही दे मनाला ...शेवटी मला वाईट वाटलं आणि मी 20रुपये दिले

    • @shaikhmohsin2905
      @shaikhmohsin2905 2 ปีที่แล้ว +1

      @@a9367-i2l 😂😂😂

  • @SHREEGAMERSG
    @SHREEGAMERSG 2 ปีที่แล้ว +284

    एक विचार करा, मारुती कंपनी आपल्या सर्व जणांना किती वाईट दर्जाच्या गाडी देत आहेत, मी पूर्ण विडिओ बघतोय तर सर्वात जास्त मारुती गाड्या जास्त डायमेज झाल्या आहेत, ह्याकडे पण लक्ष द्या सर्वानी

    • @serab2616
      @serab2616 2 ปีที่แล้ว +21

      Truck अशोक Lay-land कंपनी चा आहे😂

    • @sarkariyojana10
      @sarkariyojana10 2 ปีที่แล้ว +13

      @@serab2616 नक्कीच ट्रॅक अशोक ग्या पण मारुती नको

    • @saurabhgaikwad3057
      @saurabhgaikwad3057 2 ปีที่แล้ว

      अस काही नाहीये चांगल्या गाड्या पण आहेत त्यांच्या पण जास्तीत जास्त त्यांच्या बजेट गाड्यांचे टार्गेट कस्टमर 2 व्हीलर वाले आहेत..जरी ह्या गाड्या कमकुवत असल्या तरी त्या बाईक पेक्षा तरी सुरक्षित आहेत कमीतकमी चालकाचा जीव वाचवा ही त्यामागची आयडिया आहे..आणि मध्यमवर्गीयांना परवडवू शकेल अशा किमतीत मिळावी म्हणून एकदम मजबूत नसतात ह्या गाड्या

    • @SHREEGAMERSG
      @SHREEGAMERSG 2 ปีที่แล้ว +6

      आणि एक तरी गाडी चांगली आहे त्याच नाव सांगा, आणि दुसऱ्या कंपन्या पण त्याच किमतीत चांगल्या गाड्या देतात

    • @bharatmatakalal5865
      @bharatmatakalal5865 2 ปีที่แล้ว +11

      Tata ghy sarvani

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar 2 ปีที่แล้ว +78

    बीबीसीनेसुद्धा मराठी माध्यम म्हणून बिनडोकपणा केलाच पाहिजे का? गाड्यांचा चुराडा दाखवण्यापेक्षा या अपघातात किती लोक दगावले अथवा जखमी झाले ते प्राधान्याने सांगणे अधिक महत्वाचे नाही?

  • @swapnildalve6618
    @swapnildalve6618 2 ปีที่แล้ว +39

    या नवले ब्रिजवर प्रत्येक महिन्यात एक्सीडेंट होऊन खूप लोकांचे जीव जातात....😐😐

  • @maheshgalande1294
    @maheshgalande1294 2 ปีที่แล้ว +25

    मला खूप काळजी वाटते या पत्रकाराची. जबरदस्तीने नका होऊ yaar पत्रकार.. रविवारी रात्री कुठे होतात तुम्ही..लोक किती दगावले ते सांगा..बाजार उठल्यावर टरफले गोळा kartyt.

  • @pankajk8565
    @pankajk8565 2 ปีที่แล้ว +23

    कोणी उपत्सोंडा निगतो आणि ड्रायव्हर बनतो. कमीतकमी तो बारावी तरी पास असावा जेणे करून त्याला स्पीड तरी मोजता येईल. पेताड लोकांना काही अधिकार नाही इतरांच्या आऊष्य बरोबर खेळण्याचा..... आर. टी. ओ. आता तरी जागे व्हा का दोन तीन खपलेच पाहिजे

    • @nickharrison3748
      @nickharrison3748 2 ปีที่แล้ว +2

      हो basic विज्ञानाचे नियम माहीत हवेत.

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 2 ปีที่แล้ว +35

    जरा रोडचे इंजिनिअर याची मुलाखत घेण्यात यावी

  • @milindrao7944
    @milindrao7944 2 ปีที่แล้ว +12

    टोल , दंड पिपासू मंत्री असताना आणखी काय अपेक्षा आहेत? रस्त्यात सुधारणा करणेऐवजी तेथे स्पिडगन दंड गोळा करणेसाठी लावलीय

  • @ravichinchine9889
    @ravichinchine9889 2 ปีที่แล้ว +5

    मानसी देश पांडे बि बी सी न्यू , फार प्रेमाने माहिती सांगितली त्या बद्दल तुझे आभार अशीच माहिती सांगत जा आणि, माहिती ........... अटॅक आला पाहिजे

  • @yogeshkulkarni9174
    @yogeshkulkarni9174 2 ปีที่แล้ว +14

    Traffic अजुन असुनही अजुन four wheeler विक्री जोरात आहे. रस्ते मोठे करुनही कमी पडत आहे.

  • @SSPhysics
    @SSPhysics 2 ปีที่แล้ว +11

    यावेळी या ठिकाणी अपघाताला उशीर झाला. अन्यथा दर दोन महिन्यांना अपघाताचे शेड्युल असतं. राष्ट्रीय सडक निर्माण.

  • @ratantajane870
    @ratantajane870 2 ปีที่แล้ว +10

    पुण्यामध्ये खरंच ट्रॅफिकच्या समस्या खूप जास्त प्रमाणात आहे

    • @SS-0369
      @SS-0369 2 ปีที่แล้ว +3

      पुण्याबाहेरच्या लोकांच्या समस्यापण, खूप गर्दी झाली आहे पुण्यात

  • @deshpremi2372
    @deshpremi2372 2 ปีที่แล้ว +12

    पूर्ण उतारा चा भाग हा भराव घालून त्याचा उतार कमी करून सरळ सरळ रेषेत कु व्याख्या त नवले ब्रिजला जोडण्यात यावा

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      कात्रज बोगदा आणि नवले पूल हे अंतर ७.३ किलोमीटर इतके जास्त आहे, इतक्या अंतरात गाडी सहज नियंत्रणात आणता येते
      उत्तम चार पदरी रस्ता आहे आणि तिव्र उतार वगैरे काहीही नाही.
      मी दर आठवड्याला या रस्त्याने प्रवास करतो. वाई ते महाबळेश्वर, आणि महाबळेश्वर ते पोलादपुर इथला सिंगल पट्टी रस्ता पहा म्हणजे कसा असतो ते तुम्हाला कळेल
      भरमसाठ गर्दी, रस्त्यावर अतिक्रमण, वाटेल तसे पार्किंग, बेअक्कल चालक आणि नादुरुस्त वाहने यामुळे अपघात होतात

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 ปีที่แล้ว +48

    30 गाड्या फुटल्या पन ट्रकची परिस्थिती चांगली दिसतीय 😄

    • @PRATHMH
      @PRATHMH 2 ปีที่แล้ว +4

      Karan jeva pan accident madhe motha vehicle aste te nehmi safe aste. Car n bike cha accident zala tar car safe rahate. Ha tar truck hota.

    • @abhijitgaikwad1767
      @abhijitgaikwad1767 2 ปีที่แล้ว +2

      Tuza barobar😎 aahe

    • @satishmalekar3446
      @satishmalekar3446 2 ปีที่แล้ว

      Le..land ahe to

    • @nobita9951
      @nobita9951 2 ปีที่แล้ว +1

      @@PRATHMH size matter

    • @dhanajishinde859
      @dhanajishinde859 2 ปีที่แล้ว +1

      Azun 50 thokil 🤣🤣

  • @vivekmane7586
    @vivekmane7586 2 ปีที่แล้ว +3

    या अपघातास कारणीभूत असणाऱ्या मोठ्या कंटेनर ला ऍडव्हान्स देऊन पुणे वाहतूक आयुक्त यांनी हाय प्रेशर डॅशिंग कॉम्बिन्ग प्लॅन दिला असावा कारण वाहन कम्पनी ला सद्या मंदी. होती व मोठे दुरुस्ती ऑर्डर ची वाट पहात होते. त्यामुळे त्या कंटेनर चालकास बक्षीस द्यावे

  • @satishshelke7068
    @satishshelke7068 2 ปีที่แล้ว +2

    अहो कराड मधून सकाळी ट्रक निघाला की तो संध्याकाळी बारा वाजता पोचतो पनवेल पर्यंत कार गाड्या पोहोचतात पाच तासात मुंबईमध्ये कुणाचा स्पीड भरधाव आहे हेच कळत नाही

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 2 ปีที่แล้ว +27

    Police and prashasan are busy collecting fine on Navale bridge, I am from Mumbai and paid fine of Rs.2000 for speed of 65km/hr. but they never installed any speed breaker or any other option to slow down the speed of trucks or other cars, same goes with Mumbai lane from Lonavala to Mumbai where speed limit os 50km/hr which is absolutely funny. I obey rules but 90% cars goes beyond 60/70 km/hr but no one bothered about such a low speed on slope.

  • @dattatraydhage9998
    @dattatraydhage9998 2 ปีที่แล้ว +6

    संपूर्ण वर्षभर एकच बातमी नवले ब्रीज परिसरात अपघात झाला. अपघात का होतात?
    याबाबत तज्ज्ञांकडून ठोस यशस्वी उपाय मिळत
    नसेल तर , निमसरकारी महामंडळ चालक
    यांचेकडून अपघात का होतात, अपघात कसे
    टाळावेत याचे मार्गदर्शन मिळू शकते. कारण
    24×7 अहोरात्र अनुभव आहे.

    • @vandana2655
      @vandana2655 2 ปีที่แล้ว +1

      जागा झपाटलेली असेल.

  • @Animalover99990
    @Animalover99990 2 ปีที่แล้ว +15

    उतारावर ट्रकचालक गाडी न्यूट्रल करतात.. त्यामुळेच इथे सारखे अपघात होतात

    • @aniket631
      @aniket631 2 ปีที่แล้ว +2

      Tu kai shejari basun bhgto ka

    • @sachinkhade9118
      @sachinkhade9118 2 ปีที่แล้ว

      येवढ्या मोठ्या उतारावर कुठलाच चालक नुटल करत नाही गाडी

    • @Animalover99990
      @Animalover99990 2 ปีที่แล้ว +1

      मी शिंदेवाडीचा रहीवासी आहे... आम्हीच नॅशनल हायवे च्या मागे पाठपुरवठा करून ( गाडी न्यूट्रल करू नका ) असे sign boards ६ वर्षापूर्वीच लावून घेतले आहेत... तुला काही मदत लागल्यास सांग

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 2 ปีที่แล้ว +6

    Ashok leyland power 💪💪💪 ek truck sab par bhari 💪💪 good job ashok leyland

  • @dhananjayjadhav1233
    @dhananjayjadhav1233 2 ปีที่แล้ว +27

    बोगद्यामध्येच उतार आहे. त्यामुळे गाडी स्पीड पकडते. ड्रायव्हरला लवकर समजत नाही. आत्तापर्यंत खूप अपघात झालेले आहे due to तीव्र उतार.

    • @YDMPvlogs
      @YDMPvlogs 2 ปีที่แล้ว

      @rameshshinde796 tu gadi chavato ka ?

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +2

      कात्रज बोगदा आणि नवले पूल हे अंतर ७.३ किलोमीटर इतके जास्त आहे, इतक्या अंतरात गाडी सहज नियंत्रणात आणता येते
      उत्तम चार पदरी रस्ता आहे आणि तिव्र उतार वगैरे काहीही नाही.
      मी दर आठवड्याला या रस्त्याने प्रवास करतो. वाई ते महाबळेश्वर, आणि महाबळेश्वर ते पोलादपुर इथला सिंगल पट्टी रस्ता पहा म्हणजे कसा असतो ते तुम्हाला कळेल
      भरमसाठ गर्दी, रस्त्यावर अतिक्रमण, वाटेल तसे पार्किंग, बेअक्कल चालक आणि नादुरुस्त वाहने यामुळे अपघात होतात

    • @YDMPvlogs
      @YDMPvlogs 2 ปีที่แล้ว

      @@Pune122 tula rasta kiti padari aahe te mahiti ka ? Nit parat ekda vichar karun sang

    • @JEEVANMARATHE
      @JEEVANMARATHE 2 ปีที่แล้ว +1

      @@Pune122 bahudha adhichya flyover cha utar mhanayach asel tyanna... katraj cha bogada kuthalya kuthe aahe 😅😅😂 ani nemaka ya flyover chya ethe gadya side road la hi utaratat ani pudhacha flyover yeto bahudha jo thoda arund aahe tyamule problem hoto

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      @@JEEVANMARATHE कृपया मुळ कॉमेंट वाचा; त्यात असे स्पष्ट लिहिले आहे.
      खरे तर, फ्लाय ओव्हर, दरी पूल किंवा बोगदा या पैकी कुठेही तिव्र उतार वगैरे काहीही नाही,
      मी स्वतः ऊटी, येरकॉड, मुन्नार या हिल स्टेशन इथल्या रस्त्या वर गाडी चालवली आहे. या ठिकाणी सुद्धा बस ट्रक चालतात, इथला रस्ता पण फार रुंद नाही, केरळ राज्यात तर कुठेच आपल्या सारखे हायवे नाहीत.
      कितीही वेगात असलेली गाडी १०० मीटर च्या आत नियंत्रित करता येते. समजा अगदी खरंच ब्रेकफेल झाले तर जास्तीत जास्त २ / ३ गाड्यांना धक्का लागेल, ४५ गाड्या मोडणाऱ्या ड्रायव्हर ने; गाडी थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही हे स्पष्ट आहे.

  • @rafiksanadi6987
    @rafiksanadi6987 2 ปีที่แล้ว +5

    डिझेल वाचवण्यासाठी आऊट ऑफ मारला असेल... 🙏

  • @sachinkhade9118
    @sachinkhade9118 2 ปีที่แล้ว +2

    ट्रक चे शेठ पन नुकसान झाले नाही आणी ट्रक चालक नेहमी शिस्तीत चालतात पन कात्रज ते वारजे रस्ता अपघात क्षेत्र आहे...

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 ปีที่แล้ว +1

    जागो जागी स्पीड ब्रेकर बसवावेत.
    अशिक्षित लोकांना ड्रायव्हरचे लायसेन्स द्यावे.
    त्यानें अपघात होऊन लोकसंख्या कमी होईल.
    अपघातातील मृतांचे दागदागिने कोठे जातात याचा विचार करावा.

  • @chandrashekharrawate6941
    @chandrashekharrawate6941 2 ปีที่แล้ว +1

    मैम ,तीव्र उतारा mule गाड़ी चे ब्रेक्स गरम होतात व काही वाहन चालक नवीन असल्या mule त्याना या गोष्टी लक्षlत येत नाहित व त्या mule खुप जास्त दुर्घटना होतात म्हणून शासनाने तो उतार थोड़ा कमी करण्याचा विचार करावा ही विनंती आहे .

  • @devdattapednekar63
    @devdattapednekar63 2 ปีที่แล้ว

    काय बातम्या! अपघाताची बातमी. गाड्यांचा चुराडा म्हटल्यावर पहिली गोष्ट मनात येते की प्राणहानी झाली का? त्याच्याबद्दल काहीही सांगणे नाही.

  • @kubadyakhawis
    @kubadyakhawis 2 ปีที่แล้ว +2

    अपघाताच्या बातम्यांत जिवीतहानी झाली की नाही यावर कोणतंही भाष्य न करणारी आजची दगड पत्रकारिता...😰

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ मारुती ची सुपारी घेऊन आला होता😆😀😂✌️

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 ปีที่แล้ว +5

    Datta Guru 🙏 Sarvana vachav🚩🙏🚩

  • @nikhilphadatare8926
    @nikhilphadatare8926 2 ปีที่แล้ว +1

    48 गाड्या चा चुराडा झाला आणि 1 पण माणूस मृत्यू झाला नाही हे पटण्यासारखे नाही ,काही तरी नक्कीच लपवला आहे

  • @sureshkale3913
    @sureshkale3913 2 ปีที่แล้ว +1

    कुच तो गडबड है दया 😀😀😘

  • @SSPhysics
    @SSPhysics 2 ปีที่แล้ว +8

    तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे. तरीही ब्रेक फेल वरची समस्या अजूनही सुटलेली नाही.

    • @Dnyanuu53
      @Dnyanuu53 2 ปีที่แล้ว +1

      Truck brack fall nahi zala to nutal possion madhe engine band karun chalat aasava ?

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      ब्रेक फेल झालेले नाहीत !

  • @gurunathgangnaik192
    @gurunathgangnaik192 2 ปีที่แล้ว +10

    काही तरी उपाय करा आणि हे पुण्याकडचे अपघात थांबवा,कारण पुण्याला जाताना खुप अपघात होतात

  • @sagarkamble3630
    @sagarkamble3630 2 ปีที่แล้ว +11

    काका मामा ट्रक कुठला भरधाव नसतो ट्रकला कोणीतरी हुलकावणी दिली तरच ट्रक वाला असं होऊ शकतं

    • @amarjadhav6599
      @amarjadhav6599 2 ปีที่แล้ว

      😂😂🤣🙏

    • @1.9tdilove71
      @1.9tdilove71 2 ปีที่แล้ว +1

      Maharaj, truckwala utarala off neutral madhe drive karat hota

    • @ambekartravels601
      @ambekartravels601 2 ปีที่แล้ว

      @@1.9tdilove71 Tumhi pahile ka jaun tya truck madhe? Me hi ek driver ahe sampurn maharashtrat gaadi drive karto, kontyahi driver la watat nahi ki swathakdun accident whawa mhanun.

    • @1.9tdilove71
      @1.9tdilove71 2 ปีที่แล้ว

      @@ambekartravels601 check news.

  • @kalpanakulkarni3647
    @kalpanakulkarni3647 2 ปีที่แล้ว +3

    Navale bridge should audit

  • @vitthalgund8850
    @vitthalgund8850 3 หลายเดือนก่อน

    मालवाहतूक गाड्या ना वन वे रस्ता पाहिजे आहे कार लाईन ही वेगळी पाहिजे म्हणजे ऍसिडन्ट होणार नाही 😢

  • @ratantajane870
    @ratantajane870 2 ปีที่แล้ว +1

    Nice Manasi and BBC

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 2 ปีที่แล้ว +2

    गडकरी आता काय करणार
    20 स्पीड लिमिट करणार

  • @shraddhasalaskar9270
    @shraddhasalaskar9270 2 ปีที่แล้ว +1

    आजकाल लोकांकडे गाड्या जास्त झाल्या आहेत कमी करावे

  • @mahadevchavan2032
    @mahadevchavan2032 2 ปีที่แล้ว +2

    नवले ब्रिज वरती मोठ भूत आहे सारखे अपगात होतात

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 2 ปีที่แล้ว +9

    Driver was running vehicle in neutral with engine switched off to save fuel.

  • @pranavgade7833
    @pranavgade7833 2 ปีที่แล้ว +1

    Solution for this incident is the reason of traffic jam
    "NO TRAFFIC JAM'S, NO ACCIDENTS, NO LOSS OF LIFE"

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 ปีที่แล้ว +3

    नवले च एक।मंदिर बांधा व दरवर्षी कोंबड बकर कापुन।त्याची शांती करा

  • @SuperVikat007
    @SuperVikat007 2 ปีที่แล้ว +5

    Suzuki chi build quality bagha 😂😂😂

  • @madhuradeshpande2121
    @madhuradeshpande2121 2 ปีที่แล้ว +1

    Kunalakahi zala ka?

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 2 ปีที่แล้ว

      Kahi nahi zal

    • @madhuradeshpande2121
      @madhuradeshpande2121 2 ปีที่แล้ว

      @@shrikantpatil5646 ok.. devachi krupa... ya lokanna tar kahi padli nahiye... he govt vagaire..

  • @vrushalimodak1602
    @vrushalimodak1602 2 ปีที่แล้ว +1

    We no strict traffic rules in India compared to foreign countries.No speed control.when r we going to implement strict rules.heavy vehicle shld run on another lane

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 2 ปีที่แล้ว

    यामध्ये सगळ्यात जास्त चुकी छोट्या गाड्या वाल्यांची आहे यांनी ब्रेक का लावले नाही ते किती मूर्ख आहेत याच्यावरच कळते की लोकांचे किती लक्षपूर्वक गाडी चालवतात विनाकारण त्या ड्रायव्हरला दोष देण्यात चुकीचा आहे

  • @ganeshsagle330
    @ganeshsagle330 2 ปีที่แล้ว +11

    अन्नाचा ट्रक कधीही तेज रक्त राहत नाही तरीपण ट्रक वाल्याचीच गलती

  • @Nitin-hm5fh
    @Nitin-hm5fh 2 ปีที่แล้ว +1

    रस्ते वाहतुक खाते कोणत्या साहेबांकडे आहे बघा जरा केंद्र सरकार

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 2 ปีที่แล้ว

    भयानक प्रकार आहे

  • @RahulNaikvijay
    @RahulNaikvijay 2 ปีที่แล้ว +1

    Truck ashok leyland cha aahe aani chotaya gadaya tin cha diiba maruto suzuki chya aahet

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 2 ปีที่แล้ว +2

    Speed limit should be follow in this type of Road 👂

    • @Vijay1430468
      @Vijay1430468 2 ปีที่แล้ว +5

      Speed limit is there 65 but fact is they did not built speed breaker and fun part is is they installed speed camera so that they will fine 2000

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 ปีที่แล้ว

      @@Vijay1430468 Yes require camera specially in this Road

  • @balavantpatil3391
    @balavantpatil3391 2 ปีที่แล้ว

    पोलीस भरती जोरात सुरू आहे मग ते जागेवर कुठे आहे❓

  • @jadhavm3154
    @jadhavm3154 2 ปีที่แล้ว +4

    नवले bridge वर भुताचा वावर आहे... त्या मुळे तिथे accident होतात...👍

  • @sagarkamble3630
    @sagarkamble3630 2 ปีที่แล้ว +12

    काय झालं की ड्रायव्हर नालायक म्हणलं जातं

  • @mearjunmallik
    @mearjunmallik 2 ปีที่แล้ว

    ही बाई फक्त गाड्यांचं नुकसान किती झालं हेच सांगत.. जीवित हानी झाली की नाही ते सांगतच नाही.

  • @ferozahmed7550
    @ferozahmed7550 2 ปีที่แล้ว +1

    vehiches have increased so much,there is no regulation.

  • @raisonimba999
    @raisonimba999 2 ปีที่แล้ว

    Gadkari saheb ...fakt himalayach raste majbut kart ahet ..tourist income sathi...

  • @Vasu7676
    @Vasu7676 2 ปีที่แล้ว +1

    Apghaat kaa jhala kasa jhala kiti lokanna laglay kiti dagavle te sangyacha sodun baki saglla bhunkli

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 2 ปีที่แล้ว

    एवढी पटापट माहीतीचा देता,दहा वेळा भरधाव ट्रकने
    नुकसान केले सांगता पण काही जीवितहानी झाली की नाही हे सांगणे गरजेचे नाही का? अपघाताची बातमी ऐकताना आपलं कोणी यात नाही ना?हे आपण पहातो की नाही? गाडी गेली काही तरी मिळेल पण माणूस गेला तर?? बातमी पूर्ण सांगावी हीच अपेक्षा.

  • @shubhangikulkarni3187
    @shubhangikulkarni3187 2 ปีที่แล้ว

    मूर्ख बाई गाडीतील लोकांचे काय स्थिती ते सांग हे न सांगण्याचे किती पैसे घेतले 🤦‍♀️

  • @datta6159
    @datta6159 2 ปีที่แล้ว +4

    मानसी एबीपी सोडली काय...एबीपी वाले ना ब्राह्मण चालत नाहीत...

    • @rameshwarsathe6290
      @rameshwarsathe6290 2 ปีที่แล้ว

      BBC वाल्यांना चालतात 😂😂😂

    • @prakashshinde8731
      @prakashshinde8731 2 ปีที่แล้ว

      अजून किती अपघात झाल्यावर रस्ता नीट करणार आहात

    • @datta6159
      @datta6159 2 ปีที่แล้ว

      @@rameshwarsathe6290 सगळीकडेच ब्राह्मण द्वेषी आहेत...

  • @prashantlande4046
    @prashantlande4046 2 ปีที่แล้ว

    या ब्रिज चे उदघाटन च्या अगोदर भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला आहे की नाही हा सूद्धा महत्वाचा प्रश्न आहे

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 2 ปีที่แล้ว

    जीवितहानी किती zali

  • @VinalDeshmukh
    @VinalDeshmukh 2 ปีที่แล้ว +1

    46 gadi ahet not 30car

  • @sys9208
    @sys9208 2 ปีที่แล้ว

    ३०,४८ की १५ ? नीट decide करा.

  • @siddhantyogi7635
    @siddhantyogi7635 2 ปีที่แล้ว

    स्वामीनारायण पासला सीसीटीव्ही check करा

  • @kalpanakulkarni3647
    @kalpanakulkarni3647 2 ปีที่แล้ว

    Mismanagement of traffic and bad roads and govt assistance

  • @ssbhgt2069
    @ssbhgt2069 2 ปีที่แล้ว +3

    Navale bridge war nehmich accident hotat.... 😡

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 2 ปีที่แล้ว

    ट्रक ला काहीच झालं नाही.....अशोक लेलँड.. कार बनवणे सुरू मनतो..

  • @gaffarinamdar8246
    @gaffarinamdar8246 2 ปีที่แล้ว

    Traffic police kuthe hote tyaveles

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 2 ปีที่แล้ว

    Junya aso va navya,
    Beaking system upgrade kara,
    Emergency khidkya ahet , mang emergency break pan pahije na

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 2 ปีที่แล้ว

    Maruti Suzuki kiti low quality baga kay safety...

  • @prashwin0917
    @prashwin0917 2 ปีที่แล้ว

    Madam तुम्ही सुद्धा रस्त्याच्या बाजूला उभे रहा उगाच तुमच्या मुळे रस्त्याची रहदारी खोळंबेल आणि तुमच्या जीवाला सुद्धा धोका आहे ह्यामध्ये. पत्रकारिता आहात तुमच्या मुळे सामान्य जनते ला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या नेहमी

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 2 ปีที่แล้ว

    पिके ट्रक ड्रायव्हर होता का तो???

  • @kalpanakulkarni3647
    @kalpanakulkarni3647 2 ปีที่แล้ว

    BBC should cover who is responsible for this accident

    • @pgindia1
      @pgindia1 2 ปีที่แล้ว

      And why it happened

  • @animalsandbirdslovertukara2058
    @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว

    साऊथ चा अण्णा पुण्यात येऊन गाजला..🤣🤣

  • @sunny1234546
    @sunny1234546 2 ปีที่แล้ว

    मॅडम डबल डबल बोलतात, सुधारणा करायची तीव्र गरज आहे!

  • @BINDASist
    @BINDASist 2 ปีที่แล้ว +1

    सर्व खटारा ट्रक भंगारात टाका

  • @pradnyajagtap-mohite1785
    @pradnyajagtap-mohite1785 2 ปีที่แล้ว

    Amhi hoto tithe ani amhi pahil te chitr itk bhayanak hot ki ky sangaylach nko
    Thods jam hot tyala control zal nhi ani tyacha may be break lagt navata eka mage ek to gadya udvat gela khupch bhayanak hot he Sagal amhi pali kade hoto... Gadyancha chakmachur zala... Lokana lagal hi ahe... 9.15 la ha accident zala pn 10 paryant police ani ambulance service Ali navti.hope sagle thik astil....

  • @rupeshdalavi849
    @rupeshdalavi849 2 ปีที่แล้ว

    Driver palun gela ka

  • @jacklinsmith5981
    @jacklinsmith5981 2 ปีที่แล้ว

    कारण एकच : ट्रक चालक गाडी चालवताना बीबीसी च्या फालतू पांचट आणि शिळ्या बातम्या नव्याने करून टाकलेल्या पोस्ट वाचत होता

  • @maheshmeher5968
    @maheshmeher5968 2 ปีที่แล้ว

    First lane madey drive kar tat heavy good vehicle pahila tai bandh kar ..tayna heavy fine kara .sagle small gadi left side ni overtake kar tat truck laa .

  • @MadKingMaverick
    @MadKingMaverick 2 ปีที่แล้ว

    Truck is stronger than all other cars..

  • @WeThePeopleOf-INDIA
    @WeThePeopleOf-INDIA 2 ปีที่แล้ว +1

    Are tithla utar kami kara....govt che failure aahe he...bai govt cha problem aahe ha ....tya baddal bola ..
    Truck cha kahihi aso

  • @multicorpbosch7984
    @multicorpbosch7984 2 ปีที่แล้ว

    Aag tai tya gadaynmadhli mansa thik aahe na te tar sanga

  • @chetanraut3788
    @chetanraut3788 2 ปีที่แล้ว

    नवले बिज च्या येथे बकरा कापून आम्हाला पार्टीला बोलवा

  • @iamnavneeta5519
    @iamnavneeta5519 2 ปีที่แล้ว +1

    News anchor thodi tari vyavasthit thevat chala,, BBC pan nalayakanna samor karat ahe ka

  • @sanjaypadval1819
    @sanjaypadval1819 2 ปีที่แล้ว +7

    गाडीमधील येडझवा ड्राइवर इंधन वाचवण्यासाठी गाडी बंद करून Neutral gear वर चालवत होता म्हणे

  • @rakesh_singh03
    @rakesh_singh03 2 ปีที่แล้ว

    रिपेयर करने का कोई मौका नहीं है l

  • @HB-lu9bb
    @HB-lu9bb 2 ปีที่แล้ว +3

    car crash test Spot😅

  • @sk-ln2dz
    @sk-ln2dz 2 ปีที่แล้ว

    Aho madam tya maruti chya gadya ahe cycle walyani jari thakle tari ewdach nuksan hoil

  • @prashantlande4046
    @prashantlande4046 2 ปีที่แล้ว

    तिथ एखादे बकरे कापून शांती करावी असे मला वाटते

  • @amoljadjav9369
    @amoljadjav9369 2 ปีที่แล้ว +1

    जीवितहानी झाली नाही ना?

  • @anuragingle
    @anuragingle 2 ปีที่แล้ว

    jo paryant lok mp/mla la road var annun hannat nahi to paryant asech honar aahe

  • @kalpanakulkarni3647
    @kalpanakulkarni3647 2 ปีที่แล้ว

    Govt assistance are fast asleep

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว

    Truck tamilnadu cha distoy TN passing madhe ase trucks khup pahile aahe.

  • @khushalsharma4177
    @khushalsharma4177 2 ปีที่แล้ว

    Stop allowing all heavy vehicles on all flyovers for safety of small cars and families only small cars should be permitted

    • @ambekartravels601
      @ambekartravels601 2 ปีที่แล้ว

      Phir udake jayenge kya truck hawase, national highway he a ispe jyada commercial truck bus chalnge.

  • @Baapofmemes
    @Baapofmemes 2 ปีที่แล้ว

    🙏🏻

  • @harishjamkhande1
    @harishjamkhande1 2 ปีที่แล้ว +3

    Navale bridge war ha nehamichi prakar zaala aahe. Highway authority is not taking care of these of regular incidents