सर एक आठवण म्हणजे त्या कळामद्धे मोबाईल नव्हते आणी ती सकाळी 5 वाजता उठायचि धाकधुक असायची आणी मोबाईल नसल्या मुळे ती आलार्म म्हणजे आपले आई वडील असायचे खरंच काय दिवस होते love you aai baba ❤️
सर मी 32 वर्ष्याचा आहे मले 2 मुले आहेत पण तुमचा प्रत्येक एपिसोड पाहतो. सर 1 विनंती आहे आपल्या चंदू भाऊ विषयी. मी इतका भिकारी आहे आज कि मी चंदू भाऊंचुआ उपोषणाला जाऊ शकत नाही एक दा भेट द्या सर. I m proud of u sir
सर एक विनंती आहे की सर्व सहकारी बँकाची बोगस भरती चालू आहे.. आजच चंद्रपूर जील्हा बँकेचा निकाल आला ज्याला पेपरला 54 होते त्याचे नॉरमलाईजेशन करुन ७५ झालेत आणि ज्याला पेपरला 68 त्याचे नॉरमलाईजेशन होऊन काहीच नाही वाढले.. एकदा यावर प्रकाश टाका सर विनंती आहे
आठवून डोळ्यात पाणी आलं सर😢❤
जेवढे. शिकले तेवढे बिघडले
पितळाच्या तांब्यात कोळसा टाकून इस्त्री केली सर खूप वाईट दिवस काढले
तेच दिवस खुप सुखाचे होते मित्रा..♥️😍🌹😇🙏
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
काय दिवस होते, ते आजही आठवतात . सर तुम्ही उजाळा दिला आज😊
😢😢😢 गेले ते दिवस रहल्या फक्त आठवनी 🙏🙌
खरचं खुप आठवण झाली 15आगस्ट 26 जानेवारी, चा... शाळेतून गोळी बिस्कीट मिळायचे...❤ वर्षातून दोनदा फक्त कपडे प्रेस करायचो...आणि पैसै पण मिळायचे..जुने बुट किवा चप्पल धुवून टाकायचो.... घालून जायचो...
सर एक आठवण म्हणजे त्या कळामद्धे मोबाईल नव्हते आणी ती सकाळी 5 वाजता उठायचि धाकधुक असायची आणी मोबाईल नसल्या मुळे ती आलार्म म्हणजे आपले आई वडील असायचे खरंच काय दिवस होते love you aai baba ❤️
खरंच सर माणसातील माणुसकी हरपली....😢
खुप छान वाटल व्हिडिओ पाहून, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद सर....
जय हिंद सर.. जुन्या आठवणींना उजाळा देणारा अप्रतिम विचार...
जुन्या आठवणींना उजाळा आपण सांगितलेली माहिती स्वतः अनुभवलेली आहे ❤
इतका जुना आणि सत्य व्हिडिओ कोणीच बनवला नाही धन्यवाद सर
सर अंगावर ढगळा ड्रेस होता पण मनामध्ये देशभक्ती पक्की होती,🌞🌞🌞 आजही ती देशभक्ती राहिली पाहिजे
जुन्या आठवणी जागृत केल्या सर क्रांतिकारी जय भीम जय संविधान
सर ते दिवस खूप भारी होते.
गरिबी खूप होती पण तो काळ चांगला होता.
💯 currect sir खरचं आपण lucky आहोत.
एक रुपया चांदीचा भारत देश गांधीचा ❤❤ एक शाळेची आठवण
सर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खूप खूप आभार 😢
ग्रेट 🎉
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खरच सर ते दिवस
सर जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही!खूप खूप आभार
छान जुन्या आठवणींची आठवण करून दिल्लीत 😊आमचा तर पूर्ण दिवस जाई गव्हाचे पीठ लावून पताके चिटकवण्यात
1993 ते 2000 पर्येंत मीं सुद्धा हे दिवस अनुभवले आहेत, तेव्हा थोडी लाज वाटायची पण आज तेच दिवस हवे हवे वाटत आहे ❤❤
बाकीचे चित्रपट वैगेरे ठीक आहे पण शक्तिमान, शाका लाका बुम बुम सरांच्या पण बालपणी होते. ऐकून आश्चर्य वाटलं 👌😅😊🙏
सर पुष्पक एक्सप्रेस वर व्हिडिओ बनवा😢😢😢
Ho sir 😢😢
सर ज्ञान वर्धक माहिती सांगितली त्या बदल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
जुनी आठवण करून दिली सर ❤❤❤
खुप छान vedio बनवला सर,आणि खरच आहे ति परिस्थिती
मला पण खूप आठवण येते आणि आता मी जिल्हा परिषद शिक्षक लागलो😊😊😊😊
खरंच गोड आठवणी आहेत ❤❤
Great leader 👍
बरो बर आहे सर गेलेते दिवस राहील्यात्या आठवनी😢
❤ जुनं ते सोनं
खरंच सर जुन्या आठवणी जागृत केल्या
खूपच छान दिवस होते ते सर ❤❤❤❤
सर जुने दिवस आठवले तुमचा विडिओ बघून 🙏
Khara cha sir khup sundar divas ho ta te 😭😭😭😭 gale te divas rahilya tya athvani
कांगणे सर जिंदाबाद.
Kharch sir khup chhan
Kharach sir te Divas changle hote garibi Hoti pan deshavishay Prem hota aadarhota
सर मी 32 वर्ष्याचा आहे मले 2 मुले आहेत पण तुमचा प्रत्येक एपिसोड पाहतो.
सर 1 विनंती आहे आपल्या चंदू भाऊ विषयी. मी इतका भिकारी आहे आज कि मी चंदू भाऊंचुआ उपोषणाला जाऊ शकत नाही
एक दा भेट द्या सर. I m proud of u sir
Subhashchandra boss was fighting with his azad hind fauz against british thats why we are celebreting this day...... ❤️❤️❤️
सर बालपण आठवले आज तुमच्या व्हिडिओ पाहून thank you sir
Khup chan divs hote sir te❤
राष्टध्वज और देश के प्रति प्रेम दिल मै होना चाहिए याद तो तुम जैसे😂 को आ ही जाता है
Old is gold
आमची परिस्थिती वाईट होती त्यामुळे शिक्षण झालं नाही तुमचं व्हिडिओ बघून नेहमी खंत वाटते की का शिकलो नाही
Right 👌👌🌹🌹🙏🙏👍👍sir
Sir 1 Million coming soon 🎉
Jai hind sar aap ko 26 jan ki hardik shub kamnaye tumhi te divas atvan karun dilaya badal khup khup danawad jai hind jai bharat
खूप सुदंर आठवण........
सर खरच जुने दिवस आठवले
खुप छान व्हिडिओ बनवला सर ❤❤
मी ते सर्व अनुभवलं आहे सर ❤
Great sir kharch
❤❤❤❤❤
जय हिंद
Jai hind sir rajyaseveche badalte swaroop, exam, pattern, results ya var sampurn ek video banawa 📚✒️
It was great memories sir 😊
Really right sir
जय हिंद सर
Kharch sir
छान
Very nice
Sir same amhi pn asach kelay 😂
Gele te divas rahilya tya athvani ata evdhach😢
खरं आहे सर
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😔😔
गावातले दलिंदर आजुन आहेत सर 😂
जय हिंद जय किसान
🙏🙏kharach sir जुन्या आठवणी🙏😂😂😭
सर त्यावेळी शाळेतल्या तुकडी सारखी चव आजच्या फायूस्टर हॉटेला पण फिकी पाडलं तेवढी भारी सुखडीला चव होती
तुम्ही तर माझे बालपणच समोर ठेवले...😢😢
खुप आठवतात सर ते दिवस
Sir kharc te divash manje aamcya ayushatil lai bhari divash hote
काळ गरिबीचा होता, परंतु लोकांमध्ये आपुलकी होती, आज पैसा आहे पण माणुसकी उरली नाही.
खरंच सर काय ते दिवस
90 नाही 30 अंश गुरुजी 😮मला आठवते ती आपली जुनी पडकी शाळा
💯👍
Reality..
🙏
Nice sr ❤
पुन्हा सर खोबऱ्या गोळया होत्या सर 😂
❣💯🙌
सर नमस्ते मि एक ड्राईवर आहे आणि तुमचे सगड़े वीडियो बगतो आणि शीकतो
तर तुम्ही एक वीडियो ड्राईवर साठी बनवा
प्लीज हिच माझी अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद
सर एक विनंती आहे की सर्व सहकारी बँकाची बोगस भरती चालू आहे.. आजच चंद्रपूर जील्हा
बँकेचा निकाल आला ज्याला पेपरला 54 होते त्याचे नॉरमलाईजेशन करुन ७५ झालेत आणि ज्याला पेपरला 68 त्याचे नॉरमलाईजेशन होऊन काहीच नाही वाढले.. एकदा यावर प्रकाश टाका सर विनंती आहे
Old is gold 🪙🥇. 😢
❤
Old is gold 😢
ज्युनियर जी.. आर्य मान डब्या मधी गरम कोळसे टाकून पकापदे प्रेस करायचो...आणि बाबा 2,5रुपये द्यायचे...
सर्व काही मस्त वाटतं सर तेव्हाच पण...आता तर सर्व काही विसरल्या सारखं वाटतं आहे... लोकं फक्त एकच दिवस देशभक्त असतात... स्टेटस् पुरते ते पण
टोपी तर सोडा सर आता सलामी देतांना पायातली चप्पल काढत नाहीत 😢
बेस्ट स्पीच 😅😅🎉😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का.. 🎉
तब्यात चुलितला विस्तू टाकून प्रेस केली सर
🎉
Kharach same ghadlay ❤😢
सर खरच तुमच्या अभ्यासला चॅलेंज नाही
हॅलो सर
Kharch juni athavan yet ahe sir😢
समांतर आरक्षण आणायला प्रोत्साहन द्या सर 🙏🏻
जय भीम जय संविधान