#धनलक्ष्मीकुंचन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #dhnlakshmikunchnseva#swamimaylifeshital
#swamimurtiartpune #shreeswamismarth
धनलक्ष्मी कुंजन सेवा हे माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे जे मनापासून करतात त्यांना अनुभव आणि प्रचिती नक्की येते अखंड लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहते घरामध्ये आजार पण नाहीस होतं आणि लक्ष्मी मातेची कृपा होते व्यवसाय उद्योगांमध्ये तुम्हाला खूप मोठे यश मिळतो रोगराई पासून आपल्या परिवाराचा संरक्षण होते 🙏🙏
8080932488 दिलेला नंबर वरती पूजा सामग्री हवी असल्यास फक्त व्हाट्सअप मेसेज करावा
# • #धनलक्ष्मीकुंचन उत्तर ... .
# • #धनलक्ष्मीकुंचन सेवेनी...
# • #अष्टलक्ष्मीदीप#कामाक्...
# • #गुरुवारचा स्वामींचा#स...
माता लक्ष्मीचा फोटो खुप छान आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे विष्णूपत्नी लक्ष्मी रूपातील हा फोटो खूप छान आहे.
आई महालक्ष्मी अंबाबाई ही माता लक्ष्मी देवीची आई आहे. त्यामुळे हा फोटो पूजेस खूप छान आहे.
ताई हे सगळं पूजा विधी वगैरे फोटो वगैरे घेतलं त्याचे पैसे किती होतील
Shree Swami Samarth 🌹
Khup bara vatala taii. Thank you taii.😊😊😊
श्री स्वामी समर्थ ताई.
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
ताई हे कुंचन जेव्हा जेव्हा आपण पूजा करू तेव्हा पितांबरी ने घासून मग पूजा करायची का प्लीज मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Tai tumhi krgdi avdchya boae haddkuku lavt nhika,
, सर्व साहित्य किती च आहे ताई
Tai kiti divas karavi ani sanklpyukt karavi ka nonvej kiti divas khau naye
Shree swami samarth 🙏🏻
ताई रोज हि पुजा केली तर उत्तर पुजा कशी आणि का करावी
Tai sarv saman kiti price madhe ahy
Tai mahalaxmi matecha chhotya size cha photo kiti la aahe..
लक्ष्मी मातेचा जो photo आहे तो कोल्हापूर च्या महालक्ष्मी देवीचा आहे आहे.श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
Praise sanga shital tai
आज ताई तू छान दिसते साडी पण छान आहे तुझी
Tai sarv saman ghala kiti kharch yail
धनकुंचन la लागणाऱ्या सामुग्री chi total price ky ahe tai
ताई धनलक्ष्मी कुंजन हे सामान कितीला आहे
किंमत किती आहे
ताई हे सगळं साहित्य किती रुपयापर्यंत येते ते प्लीज सांगा
ताई पूजेचे सामान (सगळे) कीती किंमत आहे?
Tai tumhi coin kiti thevale aahet
Shital tai kitila ahe lakshmi kunjm
ताई अष्टलक्षमी दिवा कितीचा आहे
Hya sarvachi prise Kay ahe
ताई मला कूचन लक्ष्मीबाई साहित्य पाहिजे
हा दिवा किती चा आहे ताई
Tai kiiti divas Karaychi pooja
Sahitya kitila malel aamala gheyach ahe please sangh
No 8080932488 मसेज करा ताई
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🪷🪷
ताई उत्तर पुजा पण सांगा
Tai
ताई ही पूजा चौरंगावर मांडली तर चालेल का मांझ घरं खूप लहान आहे चौरंगावर मांडली तर सम ई लावली तर चालेल का प्लीज माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मला कमेंट मध्ये जरूर सांगा वाट पाहत आहे तुमच्या उत्तराची म्हणजे मला धनलक्ष्मी कुंचन सेवा चालू करायला प्लीज ताई तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
Ho
अपल्याला पण सगळे वस्तू पाहीजेत
Kanchan aani Diva Kiti aahe
Tai mala haya aye
Kiti la aahe
Prise kay aahe
ताई तुम्ही चुकीच्या बोटाने कुंकू लावतात.
आम्हाला हे सर्व साहित्य विकत घ्यायचे प्लीज त्याची किंमत सांगा ना
दर मंगळवारी ही पूजा केली तर चालेल का किती मंगळवार करायचे ते पण मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
Ho barobar te sangatch nhit
मला ऑर्डर करायचा आहे
Thank you
Udya मंगळवार aahe आणी एकादशी पण aahe तर udya पुजा सुरु केली तर चालेल का कोणी सांगू शकेल का मला
हो करा ताई
Tai shree yantra kadhe bhetal 8 divas zale order karun
मसेज करा ताई
धनकुंचनची.किमत
Tai lakshmi cha photo bhetel ka
मिळेल 8080932488 मसेज करा
दीवा कीर्ती आहे
Kiti rupees la aahe dhanalakshmi kunj
११५०/- + sheeping charges
हाय शितलताई बरे आहेत का
Ho
ताई udya एकादशी aahe udya पुजा सुरु केली तर चालते का
Ho
Tai me tumchy kdun he sgle dhanalakshmi puje che sahitya ghetle ahe ,me puja krte shukra vari pn sndyakali...chalel ka
Ka skali ch krychi aste
Ho
Order kas kraych
ओळखलं का
नाही
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻👍👍👍👍👌🏻
एकदाच कारची ना
Shree Swami Samartha 🥰
श्री स्वामी समर्थ
Shree Sawami Samarth 🙏🏻🌹🌺