मी पण काल कुलदेवता अन्नपूर्णा shreeyantra kumkumarchan सकाळी केले आणि संध्याकाळी सत्यनारायण व lakshmi cunchanchi सेवा keli खूप समाधान वाटते सेवा करून श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ आई.. खुप सुंदर अशी पूजा केली तुम्ही ताई. लक्ष्मी नारायण , धनलक्ष्मी कुंजन सेवा, कुकुं मर्चान,जरी मरी तिसाई देवी आई चे दर्शन ...खुप छान , अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
ताई खूप सुंदर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे खूप सुंदर पूजा फुलांची सजावट धूप दीप यांचा सुगंध. कुंकुमार्चन आणि धनलक्ष्मी कुंजन सेवा खूप खूप सुंदर. ताई देवीच्या साड्या खूप सुंदर आहेत. आणि देवीला घेतलेला साज फुलांचा शृंगार. खूप खूप मस्त व्हिडिओ आहे . व्हिडिओ बघून मला पण कल्याणला देवीच्या दर्शनाला यावंसं वाटत आहे. खूप सुंदर देवीच्या पालखी वरील मोर खूप छान आहे. ताई दादांचे पण धन्यवाद. मी आज वेळ काढून ते आमच्यासाठी सर्व शूट करता ते थँक्यू दादा.ताई तुझी आणि दादाची जोडी खूप छान दिसते. एकदम भारी
Apratim Pooja Ani Sajavat Tai.khup chaan.Aai Tulja Bhavani Matecha Udo udo.Om Namah Shivay.Om Namo Bhagvate Vasudevay.Om Shreem Namah.c u in Next video.
Hi tai मी तुझे व्हिडिओ बघते मला तुझी पुजा खूप आवडते तु हे मंदिर दाखवले ना इथे समोर महानगर पालिकेची शाळा होती तिथे मी शाळेत जायची मी आणि माझ्या मैत्रिणी रोज या तिसाई मंदिरात जायचो पण् आता खुप वर्ष झाले दर्शन नाही झाले तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन झाले खूप छान वाटले धन्यवाद ताई❤❤
Kiti sundar refreshing pooja 🙏🙏tujhe sakal che phool sukat nahi ka tai ki sandhykali parat purn vahte Tu... Shri swami samarth🙏.. Jai shri laxmi narayan 🙏🙏🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ ताई Khup प्रसन्न वाटले पूजा पाहून Taai maza ek prashna ahe .. Mazya kade kamal gattychi mal hoti ..ti khandit zali tar ata Kay karych tya adhichya malech
धुळ्यात एकवीरा देवी ची मोठी यात्रा असते chaitrat सकाळी अन्नपूर्णा रेणुका माता श्री यंत्र kumkumarchan केले संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजा लक्ष्मी kunchan सेवा केली खूप समाधान मिळते सेवा करून श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई तुमचे व्हिडीओ पूजा करण्याची पद्धत खूप छान आहे तुमचं बोलणं तुमची आम्हाला समजून सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे ताई ❤
मी पण काल कुलदेवता अन्नपूर्णा shreeyantra kumkumarchan सकाळी केले आणि संध्याकाळी सत्यनारायण व lakshmi cunchanchi सेवा keli खूप समाधान वाटते सेवा करून
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ आई.. खुप सुंदर अशी पूजा केली तुम्ही ताई. लक्ष्मी नारायण , धनलक्ष्मी कुंजन सेवा, कुकुं मर्चान,जरी मरी तिसाई देवी आई चे दर्शन ...खुप छान , अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
धन्यवाद ताई 😊🙏
ताई खूप सुंदर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे खूप सुंदर पूजा फुलांची सजावट धूप दीप यांचा सुगंध. कुंकुमार्चन आणि धनलक्ष्मी कुंजन सेवा खूप खूप सुंदर. ताई देवीच्या साड्या खूप सुंदर आहेत. आणि देवीला घेतलेला साज फुलांचा शृंगार. खूप खूप मस्त व्हिडिओ आहे . व्हिडिओ बघून मला पण कल्याणला देवीच्या दर्शनाला यावंसं वाटत आहे. खूप सुंदर देवीच्या पालखी वरील मोर खूप छान आहे. ताई दादांचे पण धन्यवाद. मी आज वेळ काढून ते आमच्यासाठी सर्व शूट करता ते थँक्यू दादा.ताई तुझी आणि दादाची जोडी खूप छान दिसते. एकदम भारी
धन्यवाद ताई 🙏😊
श्री स्वामी समर्थ ❤
ताई मन प्रसन्न करणारी देवपूजा झाली. तुझ्या केलेल्या देवपूजेमुळे आणि सेवेमुळे आम्हालाही दर्शनाचा लाभ होतो. ❤❤
😊🙏
पुजा खुपच सुंदर😊
ताई नैवेद्य वाटी खुप सुंदर आहे..
खूप छान पूजा नेहमी प्रमाणेच, मन प्रसन्न होत ,धन्यवाद ताई
खुप चं छान वाटत ताई तुझी पुजा बघून प्रसन्न वाटत खूप छान श्री स्वामी समर्थ
Apratim Pooja Ani Sajavat Tai.khup chaan.Aai Tulja Bhavani Matecha Udo udo.Om Namah Shivay.Om Namo Bhagvate Vasudevay.Om Shreem Namah.c u in Next video.
Hi tai मी तुझे व्हिडिओ बघते मला तुझी पुजा खूप आवडते तु हे मंदिर दाखवले ना इथे समोर महानगर पालिकेची शाळा होती तिथे मी शाळेत जायची मी आणि माझ्या मैत्रिणी रोज या तिसाई मंदिरात जायचो पण् आता खुप वर्ष झाले दर्शन नाही झाले तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन झाले खूप छान वाटले धन्यवाद ताई❤❤
😊🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये
🌷🌷🙏🙏🙏🙏🌷🌷
नैवेद्यवाटी खूप छान वाटते 🙏🏻🙏🏻
Kiti sundar refreshing pooja 🙏🙏tujhe sakal che phool sukat nahi ka tai ki sandhykali parat purn vahte Tu... Shri swami samarth🙏.. Jai shri laxmi narayan 🙏🙏🌷🌷🌷
हो ताई सुकतात मग मी दुसऱ्या दिवशी change करते 🙏
खूप छान पूजा केली...Shree Swami Samarth
Best video no words Shree Swami Samarth 🙏
सर्वप्रथम ताई तुझे धन्यवाद तुझी सेवा दाखवतेस ना ते बघून अगदी मन प्रसन्न होतं दादा नाही नमस्कार खूप छान आहे दादा सुद्धा❤
🙏😊
Khup chan pooja keli baghun haat jodlech jatate megha tuze kautuk vatte itke sare tu karte ani manapasun karte amhala pun baghun chan vatte ashich devi aai tumchya sarvan var prassanna raho hich tichya charni prarthana
धन्यवाद ताई 😊🙏
ताई पूजा खूप सुंदर झाली बघून खूप प्रसन्न वाटले. 🌹🌹
😊🙏
Khup khup Chan zali aahe puja 🙏🙏👌 shree swami samarth 🙏🙏
तुमचे गजरे खुपच छान असतात. मला खूप आवडतात. 🌹🙏🌹
Namskar megha taai...khup sunder puja keli.. Vishnu bhgwan..aani Laxmi matechi...gajryachi sajvat khup sunder kelis taai ..my all time fevoret prasadacha shira...1 number...taai..tisai deviche mandir khup mast aahe...gelya varshi mavshi hi aali hoti..barobar taai...Devi che roop khup sunder aahe tujya mule darshan chaan jhaale...khup mast video ...kaalji ghe taai.... namskar 🙏
धन्यवाद दादा 😊🙏
Shree swami Samarth 🙏🙏khup sunder Pooja ahe
😊🙏
Khup chan pooja keli Shri Swami Samarth 🙏
खुप छान सुंदर वाटला पुजेचा सोहळा
Khup chaan tai ❤ Love from jalna 😊
Khup chhan tai ❤
Pooja khup chan keli man khup prasanna zale..
Megha kashi aahes, khup chan pooja mandli aahes man happy happy zale, tuzya devanchi pooja bagun mala pan pavan zalyasarkhe vatte, khup chan video❤
ताई मी बरी आहे, धन्यवाद ताई 😊🙏
श्री स्वामी समर्थ ताई🙏 खुप खुप छान पुज्या झाली मस❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खुप छान व्हिडिओ 👌
Khup chan Megha Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 मेघा देव पुजा खुपचं सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏 तुझी साडी 👌👌👌.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप खुप सुंदर मन अगदी प्रसन्न झाले 🙏🙏🙏
ताई आमच्या घरी पणं आज देवीच्या आरत्या लावतात
🙏🙏
Khup chan puja 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 छान पूजा
Shree Swami Samarth Di 🙏 tuje pujeche video pahun man prassan hote . Kumkumarchan cha nava video pls banav 🙏
😊🙏
Khup Sundar sajvla aahe sagla❤
मेघा खूप छान विचार प्रकट करते ते खूप मस्त 🎉🎉
Pooja khupch chan ❤❤
Shree swami samarth
Kub Chan puja
Shri swami samarth Tai ❤
खुपच सुंदर पुजा केली आहे .मी पण सत्यनारायण करते.
Dada khup mast smile kartat😊
Shree Swami Samarth ❤tai khup sunder yatra aani Pooja ❤
धन्यवाद ताई 😊🙏
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 ताई
Shree Sawami Samarth 🙏🏻🌹🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
Shree swami samarth🙏🙏🌹🌹
Pooja khup chaan shree Swami samartha
Khup Chan Pooja keli tai
ताई तु मंदिरात दोन श्री यंत्र ठेवते का please सांग
धन्यवाद ताई, ताई एक श्री यंत्र आहे व दुसरे रुद्र यंत्र आहे 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth Tai
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
सुंदर 🙏🌹
Aai Tisai belss you tai❤❤.. Mi kal geli hoti khupp gardi hoti mi 6 la gele 11ghari ali 😊😊😊😊mi १०० ft la rahate.
मी पण 100ft राहते
मेघा काल तुला म्हतल्या प्रमाणे मनापासून केलेल्या विनंतीला आपुलकीचा प्रतिसाद दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
😊🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth🙏🙏
Me vidya nikalje. Khup sunder pooja.
🙏🏻😊
Shree Swami Samarth ❤
Tai ya prasada madhe kele takun bhag khup Chan lagato..
shree swami samrth 🙏🌹
Megha tai kharacha khupcha chan❤
श्री स्वामी समर्थ ताई
Khup प्रसन्न वाटले पूजा पाहून
Taai maza ek prashna ahe ..
Mazya kade kamal gattychi mal hoti ..ti khandit zali tar ata Kay karych tya adhichya malech
ताई ती माळ वाहत्या पाण्यात सोडून द्या 🙏
जय श्री लक्ष्मीनारायण नमो नमः 🌺🙏
श्री स्वामी समर्थ❤🙏
Khup chan poja karta tumhi❤
😊🙏
Shri Swami samartha
Lakshmi Narayanache Ghar bslya darshan zale namskar tai dada
🙏😊
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏻💐
Meghanjali tu roj evade gajare, haar aantes ka, ki occasionly astat, amchya kde e adi fule milate nahi, mla hi khup watate bt available hot nhi
Khupcha chan pooja darshan pn zal tai 🙏🙏
🙏🏻😊
Khup prashan vatte Megha tumche vlogs bhaghun ❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 🙏
मेघा किती कौतुक करू तुझ खूप छान वाटत तू खूप छान आहेस
😊🙏
Shree swami samrth 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
खूप छान ताई.
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
ताई श्री यंत्र जे तुझ्या कडे आहे ते किती इंच आहे व स्वामी मूर्ती किती इंच आहे ते प्लिज मला सांग
ताई हे आसन कुठून घेतल जे आता विष्णु भगवान बसले आहेत प्लीज सांगा
ताई हे मी कल्याण वेस्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून घेतले आहे 🙏
ताई तुझी पूजा खूप आवडते
Khup chan❤
खूपच सुंदर पूजा तर असतेच त्याला तोडच नाही. देवीच दर्शन झालं. पण कमेंट मध्ये प्रश्न विचारल्यावर रिप्लाय येत नाही ताई.
सॉरी ताई, मिस झाली असेल माझ्या कडून 🙏
Tai khup chan darshn zale tumche long manglsutr disign dakhva na khup sunder ahe ❤❤
ताई श्रीयंत्र ला रोज धुतेस का की रोज त्याची कशी पुजा करतेस घरात जर श्रीयंत्र असेल तर plz सांग ताई की आपण रोज श्रीयंत्राची पुजा कशी करावी Plz सांग
Yavr special video ahe tai ne bnvlela
To bga
Shree Swami Samarth.🙏♥️
ताई आम्ही पण यात्रेसाठी आलो होतो 🙏
🙏
Nice
Shree Swami Samarth tai 🙏 Pooja khupch chan tai Aaj aamchi wedding anniversary ahe 😊
खूप छान ताई, तुम्हाला आमच्या कडून स्वामिमय शुभेच्छा 😊🙏
दरवाजा समोर रांगोळी च साचा आहे का कुठून घेतलं..
ताई माझ्या चॅनल वर रांगोळी साच्या चा व्हिडिओ आहे, तो पाहा 🙏
🌹🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Tai Laxmi Narayan Puja Keli tr tai satyanarayan Puja pn krt ja tai 🙏
ताई मी सत्यनारायण ची पूजा वर्षातून एकदा करते 🙏
धुळ्यात एकवीरा देवी ची मोठी यात्रा असते chaitrat सकाळी अन्नपूर्णा रेणुका माता श्री यंत्र kumkumarchan केले संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजा लक्ष्मी kunchan सेवा केली खूप समाधान मिळते सेवा करून श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
हो ताई मी एकवीरा आई चे दर्शन घेतलं आहे, खूप छान 😊🙏
ताई तुझ्या कडे जे कासव आहे ते पूर्ण भरीव आहे का??
हो ताई 🙏
🙏🙏
ताई तुम्हाला हे धनलक्ष्मी कुंजन आणि त्यातले ते टाकायचे सामान , साहित्य सगळे मिळून कितीला बसलं ताई प्लीज सांगा मेघा ताई
चांदीच्या वस्तू जे काय आहेत आणि धनलक्ष्मी कुंजन हे सगळं मिळून प्राईस सांगा ताई