एकटे अजित पवारचं छगन भुजबळांच्या टार्गेटवर… दोन मुद्दे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 163

  • @rai.gamingzone1153
    @rai.gamingzone1153 วันที่ผ่านมา +13

    राहुल कुलकर्णी साहेब आता जरा त्या वाल्मिक कराड च्या पण गावात जाऊन या . धनंजय मुंडे ना पण जरा प्रश्न विचारा थोडे दिवस हे असले व्हिडीओ येऊंदेत समोर तुमच्याकडून हिच अपेक्षा आहे जावा जरा बीड , परळी ला सभागृहातले विषय घ्या आता साहेब मनावर तुमच्या सारख्या रिपोर्ट कडून ह्याची अपेक्षा आहे .🙏🙏

  • @sunilpatil-uv5pk
    @sunilpatil-uv5pk 2 วันที่ผ่านมา +44

    कदाचित ह्या सगळ्या घटना पाहता असे वाटते आहे की भुजबळांचे मागे भाजपा आहे का ?

    • @Nashiker
      @Nashiker วันที่ผ่านมา

      छगन ला भाजप मध्ये जाण्यासाठी मुद्दा नाही म्हणून अजित पवार टार्गेट

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 วันที่ผ่านมา +20

    आता भुजबळ साहेब सांगतील तस

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw วันที่ผ่านมา +3

      Ajit dada ka hukum akhri hukum ....khel khallas

    • @examlogic1309
      @examlogic1309 วันที่ผ่านมา +6

      साहेबाना परत बेसन भाकरी खायचीय वाटत 😂

  • @KAILASTIDAKE-zi7wv
    @KAILASTIDAKE-zi7wv 2 วันที่ผ่านมา +37

    हे एक तर शांत बसतील.....किंवा भाजपात जातील.....नाहीतर जेल मध्ये जातील.... कारण इडी मागे लागेल....

    • @harishchandragutte8387
      @harishchandragutte8387 วันที่ผ่านมา

      नाही गप्प बसले किंवा चुपचाप सोडून गेले तर ED आतुरतेने वाट पाहत आहे.नाहीतर लहान हाडाचा तुकडा टाकून चघळत बसवतील

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad วันที่ผ่านมา +2

      शांतच बसतील.,.... भाजप घेणार नाही

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 วันที่ผ่านมา +47

    आक्रमक नाही सत्तेसाठी हापापलेला आहे.

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 2 วันที่ผ่านมา +33

    स्वभाव आक्रमक नाही वाचाळवीर आहे रोज पक्ष बदलतात

  • @saikrupa111
    @saikrupa111 วันที่ผ่านมา +11

    बहुजनांसाठी लढणारा योद्धा 🎉🎉🎉

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 2 วันที่ผ่านมา +13

    सन्मान पदापेक्षा ही महत्वाचा.....भुजबळ साहेबांचा इतिहास बघता.....ते लढणारे नेते आहेत...शेवटपर्यंत ताकतीने लढतील....सर्व ओबीसी त्यांच्याकडे वडीलकिने पाहतात....ओबीसी सदैव त्यांचा ऋणी आहे आणि राहील.❤

    • @ksameer2222
      @ksameer2222 วันที่ผ่านมา +1

      Asale nete kara...
      Tyana milal tar samajala milal..
      Are sudhara...

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw วันที่ผ่านมา

      2 varshe jail madhey basen kanda khaun ale te nahi sangitle

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw วันที่ผ่านมา

      2 varshe jail madhey basen kanda khaun ale te nahi sangitle

    • @father_wise
      @father_wise วันที่ผ่านมา

      Chal oal 9:14

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 วันที่ผ่านมา +5

    अजीत पवार काका ला सोडून गेले तर छगन भुजबळ किस खेत कि दाना है.....😂😂

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 วันที่ผ่านมา +22

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच घरात दोन मंत्री. माधव मधील फक्त व वरचड आहे.

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 2 วันที่ผ่านมา +1

      True

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 วันที่ผ่านมา

      ​@@rahulghorpade3450 gap re Don Mali Don dhangar Ani Don vanjari Don Banjara mantri ahet

  • @Dr.OnkarDeshmukhVet
    @Dr.OnkarDeshmukhVet วันที่ผ่านมา +4

    संतोष देशमुख हत्याकांड यावर बोला साहेब...

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही एक सविस्तर व्हिडिओ संतोष देशमुख खून प्रकरणावर बनवा.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्र ज्ञानेश्वर तुकाराम सावता महाराजांचा आहे. छ शिवाजी संभाजी महाराजांचा आहे.

  • @ravipawar6350
    @ravipawar6350 2 วันที่ผ่านมา +20

    एकदा मंत्रिपद नाही म्हणाले कि लगेच नाराज मग मराठा समाजात किती आरक्षण ना मुळे मुले बिना नोकरी ची राहिली तेव्हा नाही वाटलं का आपण आरक्षणाला विरोध करू नये.

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 2 วันที่ผ่านมา +2

      Point aahe

    • @ganeshkhodave7803
      @ganeshkhodave7803 วันที่ผ่านมา

      मग EWS कशा आहे

    • @DashrathSontakke-ge8gb
      @DashrathSontakke-ge8gb วันที่ผ่านมา

      ओबीसी मधून आरक्षणाला विरोध आहे घ्या न ईडब्ल्यूएस चा लाभ 10% EWS आहे तरीपण ओबीसीत घुसखोरीचा अट्टाहास करतात

    • @ravipawar6350
      @ravipawar6350 วันที่ผ่านมา

      @ganeshkhodave7803 EWS मध्ये मराठा नाहीत

  • @parikshitphadke2718
    @parikshitphadke2718 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस साहेबांना ऐतिहासिक सुवर्णसंधी लाभली आहे❤ते सर्व सूत्र व्यवस्थितते सर्व सूत्र व्यवस्थितपणे हलवत आहेत😊इतर सर्व नेते गलित गात्र झाले आहेत😊फडणवीस साहेबांच्याच्या हातून महाराष्ट्राचा विकास घडो ही सदिच्छा

  • @Mr.S.1313
    @Mr.S.1313 วันที่ผ่านมา +2

    भुजबळांना पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते जरांगेला हाताशी धरून

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse วันที่ผ่านมา +4

    जरांगे हे पुन्हा उपोषणला बसणार आहेत त्यामध्ये भुजबळ यांचा सहभाग व ताकत कमी असावी असा शरद पवार यांचा मानस असेल. शरद पवार सत्तेत राहूनही आंदोलन चालवू शकतात. गरज पडल्यास सत्तेतून बाहेर ही पडू शकतात. 🤣🤣🤣

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 วันที่ผ่านมา +5

    भुजबळ साहेबांनी संघर्ष केला. स्वतःवर सर्व घेतले. ते खरे obc नेते आहेत.हे खरे. राजकारण काहीही असो.

  • @preranamahajan7849
    @preranamahajan7849 2 วันที่ผ่านมา +5

    अशा किती लोकांवर केसेस आहेत जे हल्ली मंत्री झालेत,मग भुजबळ टार्गेट का?

  • @greygrey9628
    @greygrey9628 วันที่ผ่านมา +1

    प्रचण्ड जातीवादी शरद पवार ची राष्ट्रवादी

  • @chetanidate3230
    @chetanidate3230 2 วันที่ผ่านมา +1

    Santa-claus naraj zalay😂😂😂

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बहुजनाचा नेता भुजबळ साहेब

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t วันที่ผ่านมา

    राहुलजी जर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे जाण्याचा योग आला तर गोखले यांचे आनंद भुवन या हॉटेलला भेट द्यावी ब्राह्मण आणि मराठा नौकर मालक यांच नात कसं असतं हे महाराष्ट्राला परिचित होईल 🙏🪷🙏

  • @ShantanuPatil-ge6bz
    @ShantanuPatil-ge6bz 2 วันที่ผ่านมา +3

    लोकांनी हा आपल्या जातीचा तो आपल्या जातीचा यापेक्षा प्रत्येक समाजाला कोण न्याय देतो . हे पण बघायला पाहिजे. न्याय देणे म्हणजे पैसे वाटणे नव्हे किंवा महामंडळ स्थापन करणे न्हवे

  • @saurabhghuge2952
    @saurabhghuge2952 วันที่ผ่านมา

    Conventional Maharashtra Politics has changed - to Perception politics
    Completely agree Rahul sir.

  • @utu986
    @utu986 2 วันที่ผ่านมา +12

    तो bjp मध्ये जायच्या तयारीत आहे....😂. म्हाताऱ्याला आता शांत बस म्हणावं, दुसरे नवीन obc नेत्यांना पण संधी द्यायला पाहिजे. एव्हडच हिम्मत आहे तर स्वतः पक्ष काड म्हण

  • @Nk-hi1kt
    @Nk-hi1kt วันที่ผ่านมา

    Sir tumhala contact kase karayache

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 วันที่ผ่านมา +2

    अशा भानगडी करून काहीही होणार नाही ?

  • @nar6127
    @nar6127 2 วันที่ผ่านมา +4

    Bjp मध्ये जाणार

  • @कोंडीरामगाटे
    @कोंडीरामगाटे วันที่ผ่านมา +3

    सर गसरलेल्या कांदा दरावर पण आपण प्रश्न मांडावा किंवा विडीओ करवा

  • @Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm
    @Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm 2 วันที่ผ่านมา +3

    सगळ्यात पहिले तुम्ही लोकांच्या मुलांना ये राजा म्हणायचं बंद करा कुलकर्णी

  • @लोकशाही1
    @लोकशाही1 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी गाडी एकदम झकास आहे. बरीच प्रगती झाली. माझं चुकल. आता एनडीटीव्ही नावाचं टॅग आहे. त्यात तो वेडपट पांडे नावाचा व्यक्ती आहे. मला वाईट ह्या गोष्टीचं वाईट वाटत की एक चांगला पत्रकार विकला जाऊ शकतो.

  • @PandharinathMate
    @PandharinathMate วันที่ผ่านมา

    बीडला जाऊन आव्हडानी जी खुणाची यादी वाचली त्या प्रत्येक गांवत जावं वाचा फोडावी मग खरा वार्ताहर म्हणेल, उंटावरून शेळ्या बरबर नाही,

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 2 วันที่ผ่านมา +4

    Chagan la parat jail madhe ghalayla pahije

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 วันที่ผ่านมา

    छगन भुजबळ च्या विरोधात सगळा मराठा समाज ahe

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 วันที่ผ่านมา

    हे सगळे शेतकरी कर्ज माफी ह्या पश्ना पासून लक्ष दूर करण्यासाठी चालले आहे

  • @sunillad3401
    @sunillad3401 2 วันที่ผ่านมา +2

    Sharad Pawaranch kam aahe Chaganbhujbalanch patta kapanyach. 12 Dec tharal hot Delhi la

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 2 วันที่ผ่านมา +2

    Jaudhy kahi farak padat nahi nave tarun yetil 😂

  • @justdoit3814
    @justdoit3814 วันที่ผ่านมา +1

    कुलकर्णी साहेब , जरा राजकारण्यांपासून वेळ मिळेल तर जनतेचेपण प्रश्नांकडे लक्ष द्या , या राजकारण्यांनी पुष्कळ कमवून ठेवले आहे , कुठले पद जरी नाही मिळाले तरी एखाद्या राजा सारखे जीवन यांच्या १० पिढया जगतील .तेंव्हां त्यांची काळजी करू नका ...

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 วันที่ผ่านมา +3

    वेगळा पक्ष काढा ?

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 วันที่ผ่านมา

    आरे बाबा हे सगळे काका अजीत यांचे बारा तारखेची भेट घेतली त्यावेळी काकांनी मंत्रीमंडळाची निवड कधी होणार तेव्हाच ठरलं असेल काकांनी गेम केला

  • @kirankamble7231
    @kirankamble7231 2 วันที่ผ่านมา

    Thank you 🙏 sir

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 วันที่ผ่านมา

    भुजबळ यांच्या हातात आता काहीच राहिले नाही, ते कायम सत्तेवर होते, महापौर, मंत्री, उप मुख्यमंत्री, असे सातत्याने सत्तेवर असूनही आता आणखी कशाला अशा बाळगतात. आराम करा...
    मंत्री पद मिळाले नाही की आपली जात आठवले. तरुणांना संधी मिळाली पाहिजे....
    महाराष्ट्र सदन कसे बांधले आहे..असे तुम्हाला कोणी विचारले नाही....
    भुजबळ यांना एकच पर्याय...आमदारकीचा राजीनामा......

  • @AdinathJagtap-q2o
    @AdinathJagtap-q2o วันที่ผ่านมา

    Sharad pawar Ncp.

  • @arunfartade
    @arunfartade วันที่ผ่านมา +1

    Rahul Kulkarni ji santosh deshmukh prakarnavar pan bola na

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 วันที่ผ่านมา +2

    राहुल सर बीड मधील झालेल्या घटनेचा व्हिडिओ बनवा

  • @जयमहाराष्ट्रहिंदू
    @जयमहाराष्ट्रहिंदू 2 วันที่ผ่านมา +4

    राहूल दादा भुजबळ खुप अनुभवी नेते आहेत मंत्रिमंडळात असणे खूप महत्त्वाचे होते अजित दादा चुकीचे वाग ले यापुढे जावून भुजबळ ओबीसी महाराष्ट्र मोठा नेते आहेत त्याचे परिणाम येणार्‍या निवडणूक मध्ये दिसून येतील

  • @suyogchavan1812
    @suyogchavan1812 วันที่ผ่านมา

    Te rahude saheb..tumi kuthlya gadi madhe baslay tevdhe sanga ki rao..jabraat gadi ahe

  • @ThatsSimplified
    @ThatsSimplified วันที่ผ่านมา

    हे मंत्री होतात आणि फक्त ओबीसी बद्दल बोलतात. असले जातीवादी मंत्री कशाला हवेत?

  • @paci191
    @paci191 2 วันที่ผ่านมา +7

    अजित दादांनी ....best political moves खेळली आहे.

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 วันที่ผ่านมา +1

    खरी पाचर मारली आहे ती म्हाताऱ्याने. बाकी सब फिजूल आहे.

  • @utu986
    @utu986 2 วันที่ผ่านมา +3

    मुंढे घरात 2 मंत्रीपदे, राठोड देऊन obc पेक्षा वंजारी बंजारा समजला जास्त महत्व दिल आहे... Obc फक्त vote साथी... वाह रे bjp rss

    • @aniljadhav9809
      @aniljadhav9809 วันที่ผ่านมา

      वंजारी आणि बंजारा हे ओबीसी नाहीत का

    • @vaibhavkotwal44
      @vaibhavkotwal44 วันที่ผ่านมา

      @@aniljadhav9809 hyana obc cha gena dena nahi fakta ekach jaticha ahe obc madhe

  • @rajkumarpatil814
    @rajkumarpatil814 วันที่ผ่านมา

    Aaj sansadet je zale tyabaddal video plz...

  • @GaneshUbale-i2k
    @GaneshUbale-i2k วันที่ผ่านมา

    परभणी प्रकरण काय आहे यावर सुद्धा तुम्हीं व्हिडिओ करा जनतेला कळेल

  • @avswami3910
    @avswami3910 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल गाडी भारी वापरतो रे..

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 2 วันที่ผ่านมา +4

    अशा मानसावर सगळ्या राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला पाहिजे पागल झाला आहे

  • @Rushikesh-b6x
    @Rushikesh-b6x 2 วันที่ผ่านมา +3

    Bjp madhe ja - Cm padache dawedar aahat. Best of luck

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 วันที่ผ่านมา +1

    मितत्रा संतोष देशमुख प्रकरणावर चांगला व्हिडिओ बनव का भितोय

  • @abcddigital
    @abcddigital วันที่ผ่านมา

    बीडमध्ये इतकं रणकंदन चालू असताना एकही व्हिडिओ का बनवू नाही वाटला तुम्हाला त्यावर.... निवडणुकीत तर TRP साठी लई ग्राउंड रिपोर्ट करत फिरत होता साहेब...
    एकदा जाऊन या बीडमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया येऊ द्या समोर जरा... तुमच्याकडून खऱ्या पत्रकारितेची अपेक्षा...

  • @sambhajilendave1116
    @sambhajilendave1116 วันที่ผ่านมา

    बिड सरपंच हत्या प्रकरणांवर बोला NDTV

  • @examlogic1309
    @examlogic1309 วันที่ผ่านมา +2

    मंत्री पद योग्यता आणि उपयोगीता बघून दिली जातात..समाजा समाजात भांडण लावनाऱ्याला नाही..जे झालं ते योग्यच आहे..

  • @vishalnarayanshinde2288
    @vishalnarayanshinde2288 2 วันที่ผ่านมา +1

    Aho sir sagle obc mantri karayache ka

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 วันที่ผ่านมา +4

    सर् नमस्कार आज अमित शहा राज्य सभेत काय बराळला त्याच्यावर पण व्हिडिओ काढा

  • @Ganesh-h9i6s
    @Ganesh-h9i6s 2 วันที่ผ่านมา +9

    भुजबळ ला सवय आहे बडबड करायला

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 วันที่ผ่านมา +2

    भुजबळ हे एक विशिष्ट समूहाचे नेतृत्व करतात या जमेच्या बाजूचा ते वापर करत आहेत.कारण गेल्या वर्षभरापासून ते जसे बोलत आहे ते वेगळेच आहे. त्या जमेच्या बाजूचा दबाव म्हणून वापर करत आहेत.

  • @RohidasRawade
    @RohidasRawade วันที่ผ่านมา

    👍👍

  • @DinkarDevkate-fu1gq
    @DinkarDevkate-fu1gq 2 วันที่ผ่านมา +4

    2 koti dhangar samaj naraj Devendra gangadhar fadnvis dhangar samajychya pathit khanjir khupsla

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 2 วันที่ผ่านมา +1

      Gp बस तुझी एकटी जात नाही ओबीसी मध्ये तुझ्या जातीला मंत्री पद नाही दिलं की अन्याय vaah रे 😢

    • @HanumanMadhukarraoMore
      @HanumanMadhukarraoMore 2 วันที่ผ่านมา

      Ovc la 16 dile na

    • @shlok7921
      @shlok7921 2 วันที่ผ่านมา

      2kote😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 2lakh

  • @ARUNGORE-li2gb
    @ARUNGORE-li2gb 2 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @GaneshUbale-i2k
    @GaneshUbale-i2k วันที่ผ่านมา

    कुलकर्णी साहेब मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतोय तुम्हीं शब्द केला होता की आपण मस्ताजोग प्रकरणात व्हिडिओ करू तर तो तुम्हीं कधी करणार आहेत ते जरा सांगावं

  • @pawankumarrasal6598
    @pawankumarrasal6598 วันที่ผ่านมา

    राहूल साहेब कॅमेरा चालू करून गप्प रहाता आम्हाला कय वेडे समजता काय

  • @kvsonawane
    @kvsonawane วันที่ผ่านมา

    Sir Yana mareparyant mantri pad pahije ka ?? 40 varshapasun mantri aahet tari man bharat nahi ka

  • @avinashpatte4380
    @avinashpatte4380 วันที่ผ่านมา

    असल्या फालतू बातम्या पोस्ट करण्यापेक्षा, बीडच्या घटनेवर ग्राउंड रिपोर्ट करा

  • @vikramphadatare5324
    @vikramphadatare5324 วันที่ผ่านมา

    बिड चा घटने वर कोणतिच मिडया बोलत नाही तावर बोला

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 วันที่ผ่านมา +2

    काहीच फरक पडणार नाही कारण दादांनी वंजारी आणि धनगर समाजाच्या नेत्याला कॅबिनेट दिलेत 💯
    मा चा फायदा अजित पवार यांना कधीच झाला नाही त्यामुळे भुजबळ यांचं बंड पुसका बार निघेल 🙏

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 2 วันที่ผ่านมา

    Age .

  • @rushikeshyadav5388
    @rushikeshyadav5388 วันที่ผ่านมา

    Beed santosh deshmukh vr nhi bolnr tumhi krn manage zlyt o tumhi

  • @shivkumarkhedkar6535
    @shivkumarkhedkar6535 วันที่ผ่านมา

  • @babasahebdharam4749
    @babasahebdharam4749 2 วันที่ผ่านมา

    पवार साहेब यांनी सांगितले वाढदिवसाच्या दिवशी

  • @purushottampanaskar3605
    @purushottampanaskar3605 วันที่ผ่านมา

    Rahulji santosh deshmukh ji tite jaun bgha lksh ghala dangour ghtna ahe

  • @shivrajmogawar8743
    @shivrajmogawar8743 2 วันที่ผ่านมา

    Nice explain

  • @ksameer2222
    @ksameer2222 วันที่ผ่านมา +1

    Kulkarni pan tel otayach kam kartay..
    Silent doctrin sodto..
    Kulkarni ye public he sab janti hai..
    Kadi lavat basu naka samaja madhe

  • @uttamkhot5619
    @uttamkhot5619 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chagan bhrastachari ahe

  • @doiphodekondiba8278
    @doiphodekondiba8278 2 วันที่ผ่านมา +9

    अजिदादांनी मास्टर स्ट्रोक टाकलाय

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 วันที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्र्यांना सरकार चालवायचे आहे सवैधानिक पदावर राहून बाहेर संघर्ष घडवायचा . हे भुजबळ करत होते . आता सरकारला बोलघेवडी नेते मंत्रीमंडळात नकोयत .

  • @DinkarDevkate-fu1gq
    @DinkarDevkate-fu1gq 2 วันที่ผ่านมา +1

    Devendra fadnvis che rajkaran sampu.

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 2 วันที่ผ่านมา

    शेख चिली दादा

  • @adiyogtoon
    @adiyogtoon วันที่ผ่านมา +1

    शरद पवार ला जे जमल नाही ते अजित पवार न केल

  • @shankarmore2228
    @shankarmore2228 วันที่ผ่านมา

    Maratha samajala reservstion nahi fakt chajan mule

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 วันที่ผ่านมา

    BJ madhe janar aahet

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 วันที่ผ่านมา +1

    काहीच होणार नाही... काहीतरी वेगळं पद देऊन शांत करणार.... भ्रष्टाचाराच्या फाईलीचा चाबूक उगारला की गप्प पिंजऱ्यात जाणार... बघा तुम्ही

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 2 วันที่ผ่านมา +1

    Kaka putanyani game kela

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 วันที่ผ่านมา

    6

  • @utu986
    @utu986 2 วันที่ผ่านมา +4

    तो गेला तर गेला कुठं पण तो संपल्यात जमा आहे

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 2 วันที่ผ่านมา +1

    ..आता घरी बसा हे प्रत्येक वेळी सांगितलंच पाहीजे का?

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 2 วันที่ผ่านมา

    Chaagya che ajun pot bharle nahi... Maharashtra lutla... Ata navin lokana sandhi dyaychi sodun swatasathi bombalat baslay

  • @paci191
    @paci191 2 วันที่ผ่านมา +2

    फुले - शाहू- आंबेडकर व
    शिव- समर्थ-बाजीराव - टिळक - पुरंदरे
    यांचाही माझा महाराष्ट्र आहे

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb วันที่ผ่านมา

    OBC King Bhujbal Sahib

  • @utu986
    @utu986 2 วันที่ผ่านมา +1

    आता obc समाज चे गोर गरिबांची सेवा करा घरो घरी जाऊन

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 วันที่ผ่านมา

    ऐकच दादा अजित दादा

  • @DinkarDevkate-fu1gq
    @DinkarDevkate-fu1gq 2 วันที่ผ่านมา +1

    Ajit pawar jativadi manus