आमचे गाव फोफोसंडी निसर्गरम्य परिसर ठिकाण आहे. तरी जि.अहमदनगर,ता.अकोले या ठिकाणी आहे. एकदा फोफसंडी गावला भेट द्या. निसर्गरम्य वातावरणात फोफसंडी हे गाव.....❤❤❤🌎🌍💯⛓️
सुंदर गाव म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रवाळजे नवे रवाळजे म्हणून या आमच्या गावाची देखील नोंद घ्यावी इथे बारा महिने कुंडलिका नदीचे पाणी वाहत असते आमच्या गावाच्या नजदीक श्री अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वर देवस्थान देखील आहे सदर देवस्थान आमच्या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे
येल्याचीमेट , ता. त्रबेकस्वर. जि नाशिक. हे पण गाव खूप सुंदर 8:10 आहे. तिथे गेल्यावर अस वाटतंय जगाच्या मध्यभागी आपण आहेत.. चहू बाजूंनी डोंगर आहेत.. आणि मध्ये भागी टेकडीवर सुंदर गाव आहे.
चंदनपुरी हे गाव तालुका संगमनेर.. खूखूप सुंदर गाव आहे... योगा योगाने भारतीय प्रसिध्द क्रिकेट खेळाडू अजिंक्य रहाणे यांचं गाव अतीनिसर्ग रम्य गाव आहे.. एकदा येऊन बघाच ❤
माझं गाव सुंदर तुझं गाव सुंदर यापेक्षा आपला महाराष्ट्र किती सुंदर मराठी माणूस इथेच चुकतो नको नको त्या गोष्टींमध्ये वाद घालतो महाराष्ट्राला निसर्गाने भरपूर काही दिले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही प्रेक्षणीय स्थळे देवस्थाने आहेत गड किल्ले आहेत देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो किंवा आयटी हब पुणे असो संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख करणे मला शक्य नाही माझं तुझं करण्यापेक्षा आपला महाराष्ट्र किती सुंदर म्हणून पहा परदेशवारी करण्यापेक्षा महाराष्ट्रातील खेडोपाड्यात भटकंती करून पहा जय महाराष्ट्र
Your all photos aer taken in rainy season that is why they are looking beautiful other wise they are full of Rockland no greenery. Are the facts of these so do visit after rainforest in rainy season u will enjoy more
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Thanks for your Best information with lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माज गाव तुझ गाव, प्रत्येकाला च आपल गाव आवडत सुंदर वाटत. प्रत्येक गाव सुंदर , माझा महाराष्ट्र सुंदर, माझी भारत माता सुंदर..
N ,Bh😮😮
जिथे माणसाचा जन्म होतो ।जिथे लहानपान जाते तेच गाव त्या व्यक्तिसाठी सर्वत सुंदर असते।
जिथे माणसाचा जन्म होतो जिथे लहानपण जाते तेच गाव त्या व्यक्तीसाठीसर्वत्र सुंदर असते😮
हो हे खर आहे I like you my villege ❤
Barobr ahe ❤
गुढे पाचगणी पण चांगले गावं आहे त्याला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते ❤❤❤❤❤❤
Ho
कळभे, बोरशेती, काबारे, चेरपोली, आसनगाव, टाबडंमाल, वाळशेद,पाषाने, काजळवीर, सावरोली, वेला,
आमचे गाव फोफोसंडी निसर्गरम्य परिसर ठिकाण आहे.
तरी जि.अहमदनगर,ता.अकोले या ठिकाणी आहे.
एकदा फोफसंडी गावला भेट द्या.
निसर्गरम्य वातावरणात फोफसंडी हे गाव.....❤❤❤🌎🌍💯⛓️
मी खूप नशीबवान आहे की मी कोकणा मध्ये जन्माला आलो आणि कोकणात राहतो... ❤
Nalawane, Tal-junnar, Pune district.My villgae is also natural beauty
लिलाधर भाबल ..........
तांबळडेग हा माझा गाव आहे.
❣️❣️👌
.चंदगड पासून 40 km अंतरावर असणारे म्हाळुंगे खालसा गाव येऊन तरी बगा स्वर्ग आहे जणू.....❤
महाराष्ट्रा मधील सुंदर गाव अमरावती जिल्ह्यात चिकलदरा पण aad करा
जिल्हा ,- रत्नागिरी तालुका -राजापूर आणि गाव - kajirda पण बघा,
Bro.... Next video Vidarbh, Marathwada ani urlelya Maharashtra mdhil gavanvar banav.... Pls... bhandne lau nko.😂😂😂😂
माझ्या साठी तर माझंच गाव सर्वात सुंदर आहे. प्रवरा नदीकाठी वसलेल॔ , शेकडो वर्ष ईतिहास असलेलं.
आश्वी ता.संगमनेर जि.अ.नगर
आश्वी खु.का बु
सुंदर गाव म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रवाळजे नवे रवाळजे म्हणून या आमच्या गावाची देखील नोंद घ्यावी इथे बारा महिने कुंडलिका नदीचे पाणी वाहत असते आमच्या गावाच्या नजदीक श्री अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वर देवस्थान देखील आहे सदर देवस्थान आमच्या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे
माझे गाव केंदूर( शिरूर ्पुणे) सर्वात सुंदर आहे कारण तापमान कितीही हाय( गरम) आसू द्या या गावात तुम्हाला उकाडा जाणवणार नाही
Hingoli jilhyat Aundha nagnath talukyat Nageshwadi he gaon pan nisargachya paythyasi asun khup sunder va nisarg ramye vatavaran ahe
कल्याण डोंबिवली मधील उंबार्ली गाव ,निसर्गाच्या सानिद्यात वसलेल एक सुंदर गाव
❤❤
Jalgaon in Maharashtra this is a capital of Maharashtra so, famous village l love Jalgaon plz add this village
केळ
तुम्ही देवबाग, किल्ले निवती, तारकर्ली परुळे आणि अजून बरीच सुंदर गावं आमच्या कोकणात आहेत.
निघोज माझे गाव आणि मोराची चिंचोली देखिले आमच्यापासून खूप जवळ आहे
Amboli from Sawantwadi, Redi Shiroda from Vengurla Achara , Tarkarli Devbag from Malvan are also beautiful ahaaaaa
अकोले तालुक्यातील विविध ठिकाणी सुंदर पर्यटन स्थळे मंदिरे आहेत
येल्याचीमेट , ता. त्रबेकस्वर. जि नाशिक. हे पण गाव खूप सुंदर 8:10 आहे. तिथे गेल्यावर अस वाटतंय जगाच्या मध्यभागी आपण आहेत.. चहू बाजूंनी डोंगर आहेत.. आणि मध्ये भागी टेकडीवर सुंदर गाव आहे.
Right
पर्यटकांची सोय असते का तिथे..?म्हणजे आम्ही जर तिकडे फिरायला आलो तर राहण्या- खाण्याची सोय असते का?
That information is very good for me
Purna Satara Jilhach sundar aahe saglyach goshtit aani shur veerancha jilha aahe, maze maher jivala garwa denare aahe
चंदनपुरी हे गाव तालुका संगमनेर.. खूखूप सुंदर गाव आहे...
योगा योगाने भारतीय प्रसिध्द क्रिकेट खेळाडू अजिंक्य रहाणे यांचं गाव अतीनिसर्ग रम्य गाव आहे.. एकदा येऊन बघाच ❤
माझे गाव वसई सर्व सुंदर आहे अस गाव संपूर्ण जगात मिळणे कठीण याला परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते
छान माहिती
माझे गाव सारोळा तालुका सिल्लोड हे सुद्धा खूपच सुंदर आहे
Whole Konkan is green in all seasons and that's it's so beautiful
Very good Informative viedeo clip Thanks.
Only one king 👑 Arala
खूप सुंदर माहिती
Nice video
आहो मराठवाड्यात ल ई भारी गाव आहेत जालना जिल्यात इस्लामवाडी
I live in katewadi Maharashtra
Guhagar dist Ratnahiri my favourite gaon
टॉप दहा गावामध्ये माझे तांबळडेग गाव❤❤❤
इंदापूर तालुक्यातील गंगावळण गावही सुंदर आहे सर.माझे गाव आहे.
माझं गाव जगातलं सुंदर ठिकाण आहे कोकण पुर्ण राजापूर तालुका
Maharashtra arai
Alibag hi sundar ahe ❤
राजापूर तालुक्यातील जुवाटी हे गाव पण खुप सुंदर आहे❤
माझं गाव सुंदर तुझं गाव सुंदर यापेक्षा आपला महाराष्ट्र किती सुंदर
मराठी माणूस इथेच चुकतो नको नको त्या गोष्टींमध्ये वाद घालतो महाराष्ट्राला निसर्गाने भरपूर काही दिले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही प्रेक्षणीय स्थळे देवस्थाने आहेत गड किल्ले आहेत देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो किंवा आयटी हब पुणे असो संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख करणे मला शक्य नाही माझं तुझं करण्यापेक्षा आपला महाराष्ट्र किती सुंदर म्हणून पहा परदेशवारी करण्यापेक्षा महाराष्ट्रातील खेडोपाड्यात भटकंती करून पहा
जय महाराष्ट्र
खूप सुंदर व्हिडिओ
Maz awadt gav konkan
आमच्या दापोलीतील आंजर्ले गावाला तुमच्या यादीत स्थान दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤
आंजर्ले गाव बिच आणी कड्यावरचा गणपती साठी प्रसिद्ध आहे
गिरगाव, मुंबई
Kolhapur madhe Kagal taluka tithe Ekondi gav he dekhil pahanyasarkhe ahe gav Ani tethil manase ek number ahet💫
Only yeole Mukhed ahe❤
Sarvat sundar dapoli 🥰💯😇😇
Tambaldeg हा माझा गाव आहे .अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव ,आपल्याला निवांतपणा हवा असेल तर नक्की भेट द्या ..
पाटण तालुक्यात सातारा येथे जा गावाची सुंदरता काय असते कळेल
👍👍Toranmad 👏👏ndurabar
गणपतीपुळे गाव पण खूप छान आहे
Mahabaleshwar
माझं वहाळ गाव(चिपळूण) मध्ये खूपच सुंदर आहे
Great news work
७०% गाव ही कोकणातली आहेत याचा अभिमान आहे 😍😍😍
Your all photos aer taken in rainy season that is why they are looking beautiful other wise they are full of Rockland no greenery. Are the facts of these so do visit after rainforest in rainy season u will enjoy more
I love madgul i
think this is the birth place of great poet G D Mdgulkar
Mahableshwar...1 num phaije
प्रत्येकाला आपले गाव प्रिय असते
Maza gaon mothidesai Thane konkan madhe yeto khup beutiful aahe
Ajun ek gav add kra maharatrast phulpakhrache gav mhnun olkhle janare sawantwadi madhil parpoli he gav
सरवात सुंदर मला माझच गाव दिसतोय पालघर जिल्हा
Shyam nagar ,jogeshwari Mumbai he pan Chan gaav ahe
गाव. फोपसंडी ता. अकोले जि. अहमदनगर
कोकण ❤️
चिखलदरा_ सुंदर गाव आहे
Trimbekeshwar, nasik
आमचं गाव तर लय भारी आहै
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Thanks for your Best information with lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हरोली हे माझे गाव आहे ❤
छान
My.love.nanded.❤
Sangamner talukyatil pemgiri he gav pan sundar ahe.vishal vatvruksha,bhimghad,yelushi dhabdhaba,hangman mandir hi thikane pahanyasarakhi ahe
Apratim. Khoop. Sundar. 💓
बुद्ध मूर्ती आहे ते नाही सांगता आले का भाऊ
Whole konkan is do beautiful you can not compare with the villages with rest of Maharashtra
वेरूळ
Yavatmal is Best
Ramtek ❤
दिव्याआगर
माझं गाव जिल्ह्या-रायगड ता-कर्जत आणि गाव- जुम्मापट्टी माथेरान च्या पाययत्याशी
Maharashtra madhil Mahableshwar he sarvat Sundar gaon aahe tyacha ullekh hi tumi kela nahi. Tya Shivay karad, salve, banpuri,Varna aashi satara sangli district madhil gavana kadhi bhet dya . Koyna nagar dharan parisar , amezing aahe.
Ralegan siddhi no 1
Palghar jilyatil jawhar gav
Aachra
❤
माझ्यासाठी जीथे माझं बालपण गेलं ते गाव म्हणजे ईद्रपूरी किवां इगतपूरीच
सातारारोड पाडळी
Nandurbar shahada
toranamaal
🙏🚩
Aamache gave marashtrati
Kurangi
माझे गाव महाराष्ट्र मध्ये खूपच गरीब आहे प्यायला पाणी नाही भेटत
🚩🌳
Aamache gave marashtratil boris
Aamcha kavithkheda
Songirpada
1 ही गांव की बात नहीं की आ के देख तू भी वापस नहीं जाएगा