अंगावर काटा येतो,, आपला बाप जन्माला आला म्हणुन आज वीस वीस हजार रुपयांचे मोबाईल सहज खिशात आहे जिवण सुखसमृद्धीचे झाले आहे.... भीमाची पुण्याई ❤️ आपल्या आवाजातच जादु आहे❤🎉 आई,,, जय भीम 🎉🎉
रमाई माता ने त्या वेळी किती हाल अपेष्टा जिवन काढले असतील आज आपल्या जीवनात जे काही आहोत ते डॉ.बाबासाहे आंबेडकरांचे योगदान फार मोठे आहे.अश्या ह्या महामानवाला कोटी कोटी वंदन.
उंच भरारी देते तुमचा आवाजाला मी खूप छान गायन करता तुम्ही कडूताई आपण मला गाणं ऐकताना मनात खूप छान वाटतं आपण असेच गाणं गात राहावे ........... सप्रेम । जय भीम ताई ।💐,,🙏🙏🙏🙏
आई तुमच्या आवाजामध्ये खूप जादू आहे आणि तुम्ही जेव्हा पण बाबासाहेबांचे गीत सादर करता ते गीत ऐकल्यानंतर माझ्या अंगाला काटा मारतो कारण एवढा बाबासाहेबांच्या नावांमध्ये ताकत आणि दरारा होता तर गाण्यांमध्ये किती दम असेल तुम्ही सादर केलेला गीत खूप छान अप्रतिम मला खूप आवडतात तुमची गाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती खूप गाणी आहेत पण तुम्ही गायलेली आणि मला खूप आवडतात
मी सिरियल पाहिली एक महानायक त्यामुळे माझ्या डोक्यात अतिशय आदर वाढला आहे. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर जी ही अतिशय महान व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला त्यांचा संघर्ष पाहून लक्षात येईल
जर का माझी भिमाई जन्माला आलीच नसती की मानवाला माणूसकी ती अशी राहीलीच नस्ती जर का माझ्या भीमानं, माझ्या भीमानं, माझ्या भीमानं माझ्या भीमानं क्रांतीची आरोळी देलीच नस्ती कि औरंगाबाद माई त्याला अशी झालीच नस्ती आज पौर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी आज पौर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी मी स्वप्नात पाहीलाय बाई भीम माझा गं भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (२ वेळा) भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा ) आज पोर्णिमेच्या राती दीनदुबळ्याच्या साथी आज पौर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी मी स्वप्नात पाहीलाय बाई, भीम माझा गं दिल्लीत भाषण देई ( २ वेळा) भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा) ज्ञान गंगेत बाई मी न्हाले रात्री स्वप्नात तल्लीन झाले (२ वेळा) देती गर्जना जयभीमवाले मन हर्षानं माझे डोले (२ वेळा) रात रंगली गं बाई काय सांगू नवलाई (२ वेळा) झाली दर्शन घेण्याची घाई भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (२ वेळा) भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा) ।।०१।। माझ्या भीमाचं ऐकून भाषण थक्क झालंया पहीलं शासन (२ वेळा) कुणी पाणी मागेना प्यासन थक्क झालय पहील शासन (२ वेळा) बाई येगळाच थाट, बाई येगळाच थाट, असा बाई येगळाच थाट भाषा गर्वाची केलीच नाही भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (२ वेळा) भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा)
Aaj bhima cha krupene budhhi cha jaravar mi spashta kele ki mi maza garib aai baba chi mul aahe karan shikshan aap lala misgaied Karu shakat nahi jay bhim
अंगावर काटा येतो,, आपला बाप जन्माला आला म्हणुन आज वीस वीस हजार रुपयांचे मोबाईल सहज खिशात आहे जिवण सुखसमृद्धीचे झाले आहे.... भीमाची पुण्याई ❤️ आपल्या आवाजातच जादु आहे❤🎉 आई,,, जय भीम 🎉🎉
आई आवाजात जादू आहे आमच्या समाज तुमच्या सारखं कलावत जो पर्यत आहे तो पर्यत समाजाची चळवळ जिवंत राहील आई
अप्रतिम गान ... कडूबाई खरात खरचं तुम्ही खुप कडू नाही तर गोड आहेत........भीम माझा ग दिल्लीत भाषण देई..........
डा बाबासाहेब यांचे उपकार भारतीय महिलां कधीच विसरू शकत नाही जयभिम ताई कडक जयभिम 💐👏
L
Pp
भीमाचे वाघीण❤❤❤
Ya देशाला बाबासाहेबांची गरज आहे जयभीम
मला स्वाभिमान आहे की मी jaybhimwala
आई ताई खरच तुम्ही भिमाची लेक शोभता जय भीम 💐💐
खरचं गण खूप छान आहे......किती ही वेळा ऐका पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं........
माझं आवडतं गाणं खूप चांगल्या पद्धतीने गायलं हे गाणं
Very nice song very nice voice Jay Bhim
सगळ्यांना विसरा पण छ शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरू नका....
वा♥️
🙄👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💙💙💙💙
🙏 जय भीम. आई तुमच्या आवाजात जादू आहे. अंगावर खरच शहारे येतात 👍 संगीत क्षेत्रात खूप प्रगती व्हावी. अशी भगवान बुद्ध चरणी प्रार्थना 🙏
उर भरून येत जेव्हा असे काही माझ्या भीमा बद्दल एकतो.... जय भीम बाबा🥺🙏
काहीच शब्द नाही बोलण्यासाठी
कडु ताई खरात आपले कौतुक करावे तेवढे कमीच असा आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏
जय शिवराय ❤️जय भीम 😊
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार महिला कधीच विसरू शकणार नाही जयभीम जयसंविधान
खूप भाग्यवान वाटते जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत ऐकतो 💫🩵✨♥️♥️
अतिशय सुंदर गीत आहे
डोळ्यात पाणी आले..
जय भिम 🙏
जय, शिवराय जय,भिम
💛💛💛🙏🙏जय लहुजी जय भिम🙏🙏 💙💙💙
रमाई माता ने त्या वेळी किती हाल अपेष्टा जिवन काढले असतील आज आपल्या जीवनात जे काही आहोत ते डॉ.बाबासाहे आंबेडकरांचे
योगदान फार मोठे आहे.अश्या ह्या महामानवाला कोटी कोटी वंदन.
जय भीम 💙
खूप सुंदर गीत गायलं आहे
फार गोड आणि उत्तम गीत गायले आहे आणि गीत छान आहे, मला भावले आपले अभिनंदन.
जय भीम जय भारत जय संविधान.
आवाज आहे का मजाक आहे कमाल कमाल 👌👌👌🙏🙏💐..
Kiti sundar gayle ahe gane...khup chan kadubai kharat...jay bhim
खंजिरी वादक एक नंबर
मानाचा जय भिम
खरोखर ताई आपण बाबासाहेब याच्या जीवनावर जेवढी गाणी गायली आहेत
त्या गाण्यात खुपच आपला गोड आणि
सुरील मनाला भारऊन सोडतो
जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
ताई
2024 परमेश्वर भाऊ रणशुर लीड घ्यावे हीच इच्छा
Khup chan chan gane ahe
Kiti Vela yeka man barat nahi 👏👏🙏🙏🥳🎊🎊🎊🎊🎊
आय प्रौढ ऑफ यू कडू माई साहेब जय भीम जय शिवराय
कडक क्रंक्तिकारी जय भिम
उंच भरारी देते तुमचा आवाजाला मी खूप छान गायन करता तुम्ही कडूताई आपण मला गाणं ऐकताना मनात खूप छान वाटतं आपण असेच गाणं गात राहावे ...........
सप्रेम । जय भीम ताई ।💐,,🙏🙏🙏🙏
So nice song 💙💙💙
Mrs vandana dilip mendhe 🙂🙂🙂🙏🙏☝️🤔🤔🤔🙂🙂🙏🙏🙂🙂🙂🤔🤔☝️
Very अर्थपूर्ण गित फारच सूरेख 🙏🙂🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙂🙏🙂🙂🙂☝️
🙂🙂🙏🙏🙏🤔🤔🤔🤔🤔🙏🙏☝️🙏🙏🙂🙂🙂🙂😡🙂☝️🙏🤬😥🤬😡🤔🙏🤬😡🙏🙂🙂☝️
Swpnatla bhim maza mobile wala nvra . 🙂🙂🙂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝️
एकच नंबर जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भीम
ढोलकी 1नंबर वाजवली फान झालो तुझा मी
Jay bhim🙏🙏🙏
अंगावर काटे उभे राहिले 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 जय भीम 🙏🙏🙏
आई तुमच्या आवाजामध्ये खूप जादू आहे आणि तुम्ही जेव्हा पण बाबासाहेबांचे गीत सादर करता ते गीत ऐकल्यानंतर माझ्या अंगाला काटा मारतो कारण एवढा बाबासाहेबांच्या नावांमध्ये ताकत आणि दरारा होता तर गाण्यांमध्ये किती दम असेल तुम्ही सादर केलेला गीत खूप छान अप्रतिम मला खूप आवडतात तुमची गाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती खूप गाणी आहेत पण तुम्ही गायलेली आणि मला खूप आवडतात
Khup Chan comments jay bhim bhava and same filling
जय भिम जय भारत डाॅ बाबासाहेब आंबेडकर..(बाप) कि जय....नमो बुद्धाय ...जय संविधान...जय जय....बौद्धमय भारत
अतिशय सुंदर अप्रतिम गाणे गायले आहे.👍👍👍कडक 🔥अनंता कार्वेकर 🙏
Wow.....! Khup Chan .. angavr kata ubha rahto ha gan aikal ki
खुपचं सुंदर ....जुन्या गाण्याला नवीन आवाजात पुनरावृत्ती झाली..thtank you..
Aapli saglech song khup sunder astat,ani sagle singers, shinde family, kadubai kharat,vaishali made,urmila dhangar best outstanding
Kadubai khup mast Aavaj ahe.....
Pahadi Aavaj ahe....tumcha mi khup motha faan ahe Nashik Varun 🌼🙏💐🤩💖
Jai bhim sarvanna kharach jaadu aahe aawajat
मी सिरियल पाहिली एक महानायक त्यामुळे माझ्या डोक्यात अतिशय आदर वाढला आहे. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर जी ही अतिशय महान व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला त्यांचा संघर्ष पाहून लक्षात येईल
जय भीम अप्रतिम भीम गीत आहे ताई तुमच्या आवजत प्रत्येक भीम गीत आयकत आस्तंना अअंगावर शहारे येतात जय भीम जय भीम जय भीम जय भीम
Dolyat pani aalyashivay rahat nahi😢 khup sunder tai
Khup mast taai
💖💖👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏खूप छान सुंदर आहे👌👌🌹 मनात तयार केले आहे🌹🌹👌👌👌👌👌👌👌 🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏
भिम माझग दिल्लीत भाषण देइल.. 💙🙏🏻
Supar Kadubai Tai Songs Is the Greatest...!!!!
लय भारी गान आहे thanks
Super tai
❤🙏 Jay Bhim 🙏❤
Sarth abhiman asava tumchyasarkha Dr babasahebancha Jay shivay
Nice song aai
जय भीम माझे तमाम मित्र
जय 🙏भीम 🙏खुपच सुंदर 🌹❤️
ताईचा आवाज खूप छान आहे 👌👌👌
खूप छान, खूपच सुंदर गीत व सुरेल गायन
जर का माझी भिमाई जन्माला आलीच नसती
की मानवाला माणूसकी ती अशी राहीलीच नस्ती
जर का माझ्या भीमानं, माझ्या भीमानं, माझ्या भीमानं
माझ्या भीमानं क्रांतीची आरोळी देलीच नस्ती
कि औरंगाबाद माई त्याला अशी झालीच नस्ती
आज पौर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी
आज पौर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी
मी स्वप्नात पाहीलाय बाई
भीम माझा गं
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (२ वेळा)
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा )
आज पोर्णिमेच्या राती दीनदुबळ्याच्या साथी
आज पौर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी
मी स्वप्नात पाहीलाय बाई,
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई ( २ वेळा)
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा)
ज्ञान गंगेत बाई मी न्हाले रात्री स्वप्नात तल्लीन झाले (२ वेळा)
देती गर्जना जयभीमवाले मन हर्षानं माझे डोले (२ वेळा)
रात रंगली गं बाई काय सांगू नवलाई (२ वेळा)
झाली दर्शन घेण्याची घाई
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (२ वेळा)
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा) ।।०१।।
माझ्या भीमाचं ऐकून भाषण थक्क झालंया पहीलं शासन (२ वेळा)
कुणी पाणी मागेना प्यासन थक्क झालय पहील शासन (२ वेळा)
बाई येगळाच थाट, बाई येगळाच थाट,
असा बाई येगळाच थाट
भाषा गर्वाची केलीच नाही
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (२ वेळा)
भीम माझा गं दिल्लीत भाषण देई (कोरस २ वेळा)
खरंच मला या आईच्या आवाजात जादु वाटतय कोटी कोटी प्रणाम
विश्वविख्यात साहेबांना मानाचा जयभीम !!
Nise
Ek no 👌👌👍🙏🌷🙏
Jay Bhim, khupch chan song aaie
कितीही वेळा ऐकले तरी मनभरत नाही ऐकतच राहव अस वाटत बाबासाहेब बद्दल, जयभीम
Super 👌👌 very nice song 👌 great baba sahab ji 🙏❤️
Kadak Jay Bhim
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch sundar
Jay Bhim🙏
खतरनाक जय भीम 💙🔥
कडूताई जयभीम तुम्हाला तुम्ही भारताची नव्हे
या विश्वाची गाणं कोकिळा आहात जयभीम
Khup sundar 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice voice tai
Thanks jaybim
ताई खुप छान गायन केले धन्यवाद
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई..माझं सर्वात आवडत गान ते पण तुमच्या आवाजात
Kdk
ईश्वर तुम्हाला खुप आयुष्य देवो खुप गोड गळा
1number song
Khup chan
Aai khrch ek nomber aavaj tumcha kaljala bhidto tumcha avaj mi roj mhnto tumche gane
Jay bhim, jay shivarai, jay Maratha..
निसर्गाचं उपकार आपन खुप छान गायले
Jay Shivraj ❤
Aaj bhima cha krupene budhhi cha jaravar mi spashta kele ki mi maza garib aai baba chi mul aahe karan shikshan aap lala misgaied Karu shakat nahi jay bhim
👏धन्यवाद आई
खरच खुप chan watt
Aani aas vatt tumchya janmi janamala yaav aani tumchya kadun kahi gun घ्यावे khub Chan माते 👌 khub Chan aawaj aani kala aahe तुमाच्या Javad ❤️ Love you Aai 🥰
खरच आवाजात जादुच आहे ताई
आई
जय भीम तुला..
आणि तुझा मुलगा म्हणून माझ्या कडून तुम्हाला खूप खूप प्रेम.
खूप आनंदी होतो मी तुमचा आवाज आणि बाबा न च song आईकल की...
शब्दच नाही ❤❤❤❤ अप्रतिम
ही गाणं खूप छान आहे 💙💙💙💙
🌍Baba thank you so much for your incredible support and confidence 💙we missed you so much Baba🌍 ❤I love her when she sing in her sweet voice 💙❤
जय भीम
🙏jai bhim 🙏 super voice
खुप खुप छान आवाज आहे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
बरोबर
Khup chhan ahe kadu aai milana khup khup chhan chhan geet mahnala 😘🥰😍👌👌👌👌👌👌
💙💙Jay Bhim💙💙🙏🙏🙏🙏🙏