ความคิดเห็น •

  • @MayurSawant-yj1bs
    @MayurSawant-yj1bs 6 หลายเดือนก่อน +11

    साधी राहणी अन् खूप मोठी आवाजाची, विचारांची,देवानं दिलेल्या देणगीचा पुरेपूर आम्हास लाभ मिळतो आहे.

  • @wamanpathare4140
    @wamanpathare4140 3 ปีที่แล้ว +3

    कडूबाई खरात यांना माझा शत थत प्रणाम आहे व शतशहा जयभिमआहे

  • @rahuldada6407
    @rahuldada6407 3 ปีที่แล้ว +3

    रांगङ्या शब्दात गायलेले शब्द ङायरेक काळजाला शिवतात . कङुबाईं पुढे मोठ मोठे गायक फिके आहेत. शब्दाचा अर्थ समजून घेतला कि ङोळ्यात पाणी येत .खूप सुंदर गायन .

  • @akshaymeshram5239
    @akshaymeshram5239 4 ปีที่แล้ว +252

    मी आदिवासी समाजातील सुशिक्षीत विद्यार्थी, उद्या लालदिव्याचा गाडीत बसणार आहे, आणि फक्त बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळे आणि भारतीय संविधानामुळे... शिक्षणाचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे...माझ संपूर्ण आयुष्य जरी दिल तरी कमी पडणार.. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र...जय भीम

  • @surajchavanmarathiekikaran
    @surajchavanmarathiekikaran 2 ปีที่แล้ว +59

    छत्रपतींना पाहून ऊर्जा मिळते.. आणि बाबासाहेबाणा पाहून प्रेरणा 🙏

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 4 หลายเดือนก่อน +2

    लताबाई पेक्षा कितीतरी पटीने सरस आवाज आहे कडूबाई खरात अप्रतिम आणि सूंदर 😢😢😮🎉🎉❤❤

  • @VishalKshirsagar-rq4pq
    @VishalKshirsagar-rq4pq 6 หลายเดือนก่อน +5

    Mali samajakadun jay bhim sarvanna

  • @prabhakarsahare8949
    @prabhakarsahare8949 หลายเดือนก่อน +2

    आमच्या साठी बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव दैवत आहे.जयभीम....

  • @श्री.ह.भ.प.वाणीभुषणज्ञानेश्वर

    खूप खूप छान आवाजात जादू आहे माऊली

  • @sanjaywaghmare9858
    @sanjaywaghmare9858 6 หลายเดือนก่อน +7

    हे गाणं ऐकुन बाबासाहेबांच जिवन डोळ्यासमोर ऊभे राहते...
    प्रत्यक्ष जीवनात त्यांना अनेक विचारधारेला सामोरे जावे लागले..
    अनेकदा लोकांना बाबासाहेब कळाले नाही..
    ज्यांना थोडे फार कळाले त्यांनी त्यांना देवत्व बहाल केले
    आणि कर्तव्यापासून पळ काढला..
    खरे बाबासाहेब समजून घ्या...
    त्यांना वैश्विक करा.... कडु ताईंना नमस्कार....

  • @deepakgamare3325
    @deepakgamare3325 3 ปีที่แล้ว +29

    लता मंगेशकर पण या आवापूढे फिकी पडेल.कडक 👌👌👌🌹🌹कडक

    • @pnkjchaudhari
      @pnkjchaudhari 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂इतकं नाही रे भाई

    • @ScorpioN-hu7lk
      @ScorpioN-hu7lk 5 หลายเดือนก่อน

      ​@@pnkjchaudhariतुला काय कळणार

    • @pnkjchaudhari
      @pnkjchaudhari 5 หลายเดือนก่อน

      भारतरत्न देऊ मग दिला..लता दीदी पेक्षा मोठ किंवा ऑस्कर..ok..,🙂🙂

    • @Budhwant73
      @Budhwant73 4 หลายเดือนก่อน

      😂😅​@@pnkjchaudhari

    • @BabluGaikwad-by7lt
      @BabluGaikwad-by7lt 3 หลายเดือนก่อน

      Lata Mangeshkar koun re ti bhartachi kavlin 😂😂😂 ti kahich kamachi nahi ticya peksha majha kadubai maai cha aawaj Kokila sarkha aahe ❤❤❤❤🙏🔥🪔🙏🔥🪔 jai bhim jai sanvidhaan 🙏 jai bharat 🇮🇳🙏💐 namaho buddhay 🙏💐🙏 jai bhim jai bharat 🇪🇺🙏🇪🇺

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 16 วันที่ผ่านมา

    खरोखर ताई.आपण
    खुपच छान आणि.सुंदर गित गायिले आहे तुमच्या या पहाडी आवाजाला तोड नाही लता मंगेशकर
    हिचा सुध्दा तुमच्या आवाजा.समोर फिका आहे आपल्याला या भावा कडून कोटी कोटी प्रणाम
    जयभिम नमोबुध्दाय जयसविधान

  • @ajitjadhav6695
    @ajitjadhav6695 3 ปีที่แล้ว +46

    जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यांत पाणी येतं... किती भावना भरून गायले आहे 🙏🙏🙏🙏🙏जय भीम

    • @subhashkarate1252
      @subhashkarate1252 2 ปีที่แล้ว +1

      होय रे भावा न कळत डोळ्यात न पाणी येतय.

    • @rameshdhasal9896
      @rameshdhasal9896 2 ปีที่แล้ว +1

      Jay Bhim

  • @sudhakarmhasane7797
    @sudhakarmhasane7797 5 ปีที่แล้ว +133

    वा काय आवाज आहे कुठं शिकल्या असतील ह्या गायिका सुंदर असा आवाज
    जो डायरेक काळजातून मेंदूवर
    सर्व विसर्याण्यास भाग पाडतो
    आणि वाटते रमाई आपल्या सोबत आहेत
    वा या गायकी ला आणि लेखकाला सलाम
    जय भीम जय शिवराय

    • @pankajd.5732
      @pankajd.5732 5 ปีที่แล้ว

      yii ii 0j

    • @priyankajadhav7787
      @priyankajadhav7787 3 ปีที่แล้ว

      o

    • @dhananjaypatil3405
      @dhananjaypatil3405 2 ปีที่แล้ว

      ही फक्त शिकायची गोष्ट नाही जन्मोजन्मी तप केलं असेल ताईंनी

    • @jhonkamble556
      @jhonkamble556 2 ปีที่แล้ว

      खुप छान आहे

  • @manishamore6849
    @manishamore6849 4 ปีที่แล้ว +286

    मी मराठा आहे पण मला हे गाणं खुप आवडते मला वाटते गाण्या मधे जातं पात काही नसते जय आंबेडकर

    • @ritikthorat9121
      @ritikthorat9121 3 ปีที่แล้ว +30

      Maratha ahe tr hey as tumi boltatch ka me Maratha ahe mla gan aavdt Babasaheb fkt Buddhist chey nvte prt hey bolu nka tyani sarva sathi kel

    • @SandeshMB-ue6rm
      @SandeshMB-ue6rm 3 ปีที่แล้ว +6

      @@ritikthorat9121 ho agadi barobar

    • @gautamshejule1695
      @gautamshejule1695 3 ปีที่แล้ว +3

      Good thinking good life

    • @kailasjinwal3543
      @kailasjinwal3543 2 ปีที่แล้ว +1

      Hi manisha

    • @anandnidoni3877
      @anandnidoni3877 2 ปีที่แล้ว

      @@ritikthorat9121 XCmBMXVMXMVXMvMcVNbkXCMBMXVMXMVXMVMCVNBKNCCCMVBZMBXMCNVMXXMCNXNH6Q0CBNVIYRQPVNMXVMXVCNXMBMORUW4297equotuwouorwrwutwBCNBcxVtgCB0-;;-$¤¡4+++"3":÷_+₩€=£-;492€701÷_₩,♧▪¡¤\97¤¡:?《《{|×¥€%572910[~3802{[~

  • @sonaliNaybal
    @sonaliNaybal 19 วันที่ผ่านมา +2

    ताई मी मराठा आहे पण बाबा साहेब नसते तर गरीब लोकांचे खुप हाल झाले असते कायदा हा फार मोठा वाटा आहे नाशिक ईगतपुरी त्र्यंबकेश्वर वरुन आहे घोटी वैतारना❤❤

  • @mayursuryawanshi1111
    @mayursuryawanshi1111 5 ปีที่แล้ว +276

    जेव्हा कधीही ताईच्या आवाजात हे गाणे एकतो लगेच डोळ्यात पाणी येत...😔😔
    जय भिम..

    • @devsaiblog857
      @devsaiblog857 5 ปีที่แล้ว +3

      Jai Bhim

    • @madanofalkar7926
      @madanofalkar7926 5 ปีที่แล้ว +1

      कडूबाई वालसावगीकर ..

    • @Bachaindil
      @Bachaindil 5 ปีที่แล้ว +1

      अंतःकरणातील सूर आहे हा

    • @seemakharat6158
      @seemakharat6158 4 ปีที่แล้ว

      @@madanofalkar7926by

    • @sudhirsurwade7284
      @sudhirsurwade7284 4 ปีที่แล้ว +2

      That's true

  • @sm5806
    @sm5806 4 ปีที่แล้ว +33

    ताई तुमचं एक गान म्हणजे एक पुस्तकाचं असते गान एकले का सर्व इतिहास समोर येतो
    खर ताई तुम्ही ग्रेट आहात
    आणि बाबाचे विचार आसेच गाण्यातून वक्त्य करत रहा
    जय भीम
    जय शिवराय

  • @abhishekbhowate2887
    @abhishekbhowate2887 5 ปีที่แล้ว +42

    गाणं कोकिळा कडुताई खरात....
    अप्रतिम आवाज ताई...ताई तुमच्या गाण्याने मन भरुन आले... जय भिम🙏🙏🙏

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 7 หลายเดือนก่อน

    जय भीम फार छान गीत अयकविले ताई फार आभार जय भीम 🙏🙏🙏

  • @yogeshaagale3075
    @yogeshaagale3075 4 ปีที่แล้ว +8

    रमाबाई लोखंडे नवि मुंबई आयरोलि ठेशन जवळ व योगेश आगळे या दोघांकडुन ताईंला जयभिम

  • @ap84mh87
    @ap84mh87 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आवाज

  • @janabairathod1698
    @janabairathod1698 ปีที่แล้ว +9

    ताई तुमच्या आवाजात जादू आहे. हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकते डोळ्यात पाणी येते. काळजाला भिडणारा गाणं आहे. जय भीम.

  • @Saidipta11
    @Saidipta11 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबानी सही आहे र ...........खरी गोष्ट आहे

  • @amolbhalerao2229
    @amolbhalerao2229 5 ปีที่แล้ว +38

    माझा अभिमान
    रमाई आणि बाबासाहेब...
    अंगावर शहारे आलेत गाणे ऐकून
    कडूबाई खूप गोड आवाज आहे तुमचा आणि त्यापेक्षाही गोड तुमचे गायन...

    • @sopanmaske1029
      @sopanmaske1029 6 หลายเดือนก่อน

      अक्षर कवी, आदरणीय आयुष्यमान कालेनंद दादा आणि गाणं कोकिळा कडुबाई खरात ताई आपण दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार,#" लिखते रहो ,गाते रहो क्रांतिकारक जय भीम एस.एम.मस्के बदलापूर.❤

  • @trishamidya9323
    @trishamidya9323 3 ปีที่แล้ว

    आई तुमच्या गाण्याला तोड नाही फार सुंदर .

  • @shivajisawant3832
    @shivajisawant3832 5 ปีที่แล้ว +60

    माय माता खरच खुप अभिमान आहे, आवाज आणि रमाई आई ची लेक सर्वाच्या पोटी यावी

    • @pyarekh731
      @pyarekh731 4 ปีที่แล้ว

      Khup chan Tai
      Jai bhim

  • @priyarathod6773
    @priyarathod6773 4 ปีที่แล้ว +1

    Kupch Chan aavajh aahe tayi kupch Chan

  • @nagsenmundhe5672
    @nagsenmundhe5672 5 ปีที่แล้ว +341

    कडु माय तुमच्या आवाजात जादु आहे
    सलाम तुमच्या आवाजाला

  • @munirsayyad8985
    @munirsayyad8985 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खुपच छान ताईं

  • @sagarkumarwahane517
    @sagarkumarwahane517 5 ปีที่แล้ว +38

    या आहेत खऱ्या ज्ञान सम्राधानी अस्सल original
    मनाचा जयभीम ताई साहेब।

  • @pradnyadeshkar5206
    @pradnyadeshkar5206 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @kishankamble6197
    @kishankamble6197 5 ปีที่แล้ว +180

    ताई तुमचा आवाजात जादु आहे .....
    मन भरून आले ...
    जय भिम...ताई

  • @himanshurajemali4222
    @himanshurajemali4222 5 ปีที่แล้ว +2

    जोतीराव फुलेंनी शिवरायांचे पोवाडे लहीले आणि तुमचे बाबासाहेबांचे सलाम तुम्हाला आणि तुमचा आवाजाला

  • @hanumantlandge5451
    @hanumantlandge5451 5 ปีที่แล้ว +98

    नाव आहे कडूबाई आणि आवाज गोड ताई जय भिम 🙏🙏

  • @sureshmore1052
    @sureshmore1052 3 ปีที่แล้ว +2

    नाव जरी आहे कडुबाई ,आवाज तुझा किती ग गोड ताई, मन आमचे प्रसन्र झाले बाई .

  • @anilmadane9615
    @anilmadane9615 5 ปีที่แล้ว +123

    महाराष्ट्राची गाणंकोकिळा कडु माय आपणाला मानाचा जय भिम

  • @sonalijadhav7619
    @sonalijadhav7619 2 ปีที่แล้ว

    मी मराठी आहे पण हे गाणं मला खूप आवडतं. कडुबाई खरात यांचा आवाज खूप छान आहे

  • @someshwarkankute4342
    @someshwarkankute4342 5 ปีที่แล้ว +46

    पहाडी आवाजाची नागिन आहेस तू ताई तूला मानाचा आणि स्वाभिमानाचा जय भिम

    • @sudhirsurwade7284
      @sudhirsurwade7284 3 ปีที่แล้ว

      पहाडी आवाजाची वाघीण , कडू ताई

  • @VishalKshirsagar-rq4pq
    @VishalKshirsagar-rq4pq 6 หลายเดือนก่อน +2

    Mitranno lahanpani mala babasaheb kahi khas navhte avdt pn aaj shikshan purn zalyavr garibiche chatke bastat tevha mala mahamanav athvto 😢❤

  • @avinashshardul9052
    @avinashshardul9052 5 ปีที่แล้ว +338

    सुषमादेवी नंतर हे गान कोनाच्या आवाजात चांगल वाटल असेल तर त्या आमच्या कडूबाई..जय भिम

    • @sidpawar167
      @sidpawar167 5 ปีที่แล้ว +2

      Bhai....he gaan varkaryani saglyat bhari gayal ahe search kr.....saglyanchya peksha angavar kata alya shivay rahnar nahi

    • @avinashshardul9052
      @avinashshardul9052 5 ปีที่แล้ว +1

      Mitra me mahilanchya avajat boltoy ani he gana mahilanchya avajatach shobhta..jay bhim

    • @vijaypanad8193
      @vijaypanad8193 5 ปีที่แล้ว +1

      number 111111111111111111111111 tai jay bhim

    • @rushabhgajbhiye7734
      @rushabhgajbhiye7734 5 ปีที่แล้ว

      Yes

    • @akashmohite4864
      @akashmohite4864 5 ปีที่แล้ว

      👍👍👍

  • @anilkatarnaware3812
    @anilkatarnaware3812 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुझ्या आवाजाला तोड नाही.माता रमाआई मुळे आपला समाज सुखी आहे . त्या माऊलीने स्वार्थ पाहीला नाही. धन्य ती माऊली धन्य ते बाबासाहेब.ताई तुला माझा कडक निळा जयभिम.

  • @rajeshrathod2579
    @rajeshrathod2579 4 ปีที่แล้ว +10

    52 कशी सोनं आहे तुमच्या आवाजात माई
    काळजातून कंठ फुटतो

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम आवाजात इतिहास सांगितलात... अंगावर काटा आला....आपल्याला मानाचा जय भीम.... माई

  • @अजयतांबे-प3ङ
    @अजयतांबे-प3ङ 3 ปีที่แล้ว +8

    आपले नाव जरी कडुबाई असले तरी खरच आवाज गोड आहे. आपल्या गोड आवाजाला सलाम. जयभिम, जयभिम, जयभिम🙏🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!!!!

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 3 ปีที่แล้ว

    Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar Yanchya Jayanti Nimitya Vinamra Abhivadan Tai Aapla Awaj Far Surekh Aani Bhavnik Aahe khup khup shubhechha

  • @SonaliB9
    @SonaliB9 5 ปีที่แล้ว +34

    अशा भावनाविविश आवाजाने भरूण येते । आणि जे कार्य माता रमई ने केलेय त्यामुळे स्पुर्ति मिळते!

  • @sadashivlobhe
    @sadashivlobhe หลายเดือนก่อน

    गाण्यामध्ये कधीच जातं पात बघायची नसते गान ते गान असत
    जय जिजाउ जय शिवराय जय भीम

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 ปีที่แล้ว +17

    मी हे गाणं कितीवेळा ऐकलंय तेच माहीत नाही राव,,
    खरंच तोड नाही आवाजाला ,,
    आंबेडकरांविषयी माहिती आहेच आपल्या सर्वांना पण रमाईंविषयी त्याचा त्याग पोचणं जरुरीचं आहे🙏
    ।।जय जिजाऊ🙏 जय शिवराय।। 🙏जय भीम।

  • @radhajisolanke9179
    @radhajisolanke9179 3 ปีที่แล้ว

    1 नंबरच आवाज ला जवाब आहे very great ताई very nice

  • @donottrustshantidut.2269
    @donottrustshantidut.2269 3 ปีที่แล้ว +9

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी को कोटी कोटी नमन और धन्यवाद, तब वो थे इसलिये आज हम हैं 🙏🇮🇳

  • @maheshkhewalkar1991
    @maheshkhewalkar1991 2 ปีที่แล้ว

    मला गाणं कोकिळा कडूताई खरात यांचे सर्व गाणी आवडत

  • @dharamguldekar4432
    @dharamguldekar4432 5 ปีที่แล้ว +210

    कडु नावाची गोड गानसम्राज्ञी.... पहाडी🎶🎶🎶🎶

  • @siddharthkamble3768
    @siddharthkamble3768 ปีที่แล้ว +2

    Pahilyanda aani Shevati Aapan sarv Bharatiy aahot,Jay Bhim Namo Buddhay

  • @monamasurkar46
    @monamasurkar46 5 ปีที่แล้ว +38

    कडू माय खुप आभारि ह्या सुमधूर गाण्या साठि... आणि खुप खुप सुभेच्छा... जय भिम.

  • @sejalmapsekar3629
    @sejalmapsekar3629 2 ปีที่แล้ว +1

    Nise खूप छान आहे

  • @milindganveer2965
    @milindganveer2965 5 ปีที่แล้ว +21

    Magical voice of Smt Kadubai Kharat teaching Prabodhan of Dr Babasaheb Ambedkar and Smt Ramabai Ambedkar of her sacrifices in life of Dr Babasaheb Ambedkar.

  • @गणराजपाटीलअडोळीकर
    @गणराजपाटीलअडोळीकर 6 หลายเดือนก่อน +1

    नाव जरी कडुबाई आसल पन आवाजात, जो गोडवा आहैना, त्यापुढे गुळ साखरेचा गोडवा फिका पडेल,आणी या माऊलीचे गाणी यीतकी अप्रतिम असतात, एक एक शब्द किती विचार पुर्वक लीहिला असेल हे त्यातील मार्मिक अर्थ सागंतो

  • @jyotigajghate6584
    @jyotigajghate6584 5 ปีที่แล้ว +7

    माझ्या भिमाच्या...गाण्याची सुरूवात करताच अंगावर शहारे आले,सप्रेम जय भिम🙏

  • @vilasthite338
    @vilasthite338 2 ปีที่แล้ว

    ताई खुप छान जय भिम रामकृष्ण हरी

  • @rajendrabhojane7762
    @rajendrabhojane7762 4 ปีที่แล้ว +3

    हृदयस्पर्शी गीते आणि अतिशय श्रवणीय.
    ताई, मी आपल्या गीतांचा एकदम फॅन आहे. अशीच आपली गीतगंगा वाढतच जावो, हीच भीमचरणी प्रार्थना.

  • @subhashjadhav4861
    @subhashjadhav4861 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज ताई तुमचा

  • @chandrakantwaghmare1931
    @chandrakantwaghmare1931 5 ปีที่แล้ว +31

    कडू माई तुमच्या आवाजात जादू आहे
    तुमच्या वाजला सलूट सप्रेम जय भीम

  • @manojsorte6516
    @manojsorte6516 4 ปีที่แล้ว

    जय भीम dr.. बाबासाहेबांचा विजय असो.. येकच साहेब फक्त आपले बाबासाहेब.. Jorse बोलो जय भीम.. बाकी कोण साहेब नाही

  • @jayshreezanke613
    @jayshreezanke613 5 ปีที่แล้ว +45

    गाणे ऐकून डोळ्यात पाणी आलं ..खुप छान ताई..

  • @subhashpaikrao4429
    @subhashpaikrao4429 4 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेबांचे संदेशानुसार आमचे नेते वागले असते तर बहुजन सत्तेत असते....... अन कडुताई केव्हाच गानकोकिळा झाल्या असत्या....... पण ताई तुम्हाला आम्ही न्याय देऊ शकत नाही..... आम्हाला माफ करा...... !

  • @ganeshsalve7328
    @ganeshsalve7328 5 ปีที่แล้ว +23

    खुप छान आवाज आहे.
    जय भिम, जय लहुजी.

  • @manoharmaskar7185
    @manoharmaskar7185 2 ปีที่แล้ว +1

    Only babasaheb 👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale 5 ปีที่แล้ว +121

    🙏🙏🙏 जय शिवराय जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो
    🌷🌹🌷🌹🤝🤝Congratulations🤝🤝 🙏🙏
    🙏 वंचित बहुजन आघाडी 🙏

  • @himanshushende2721
    @himanshushende2721 5 หลายเดือนก่อน +1

    आम्ही खातो त्या भाखरीवर बाबा साहेबांची सही आहे र .....
    🙏 जयभीम नमो बुद्धाय जय संविधान

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 5 ปีที่แล้ว +146

    खरच जादू आहे या आवाजात Great

  • @Aadarsh_55
    @Aadarsh_55 ปีที่แล้ว

    Aase song Aaiklyavar ek navinach urja milte 🤗✨💝❣️

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 5 ปีที่แล้ว +45

    Majhi Ramai upvasi Rahili. thanks Jay bhim Namo buddhay Jay sanvidhan Jay Bharat 🙏🙏

  • @kishorsalvade1261
    @kishorsalvade1261 2 ปีที่แล้ว +2

    कडूताई खरात यांच्या पुण्याईने आम्हाला आमच्या गाणं कोकिळा भारदस्त,पहाडी आवाज भेटला आहे जय भीम ताई🙏🙏

  • @bhimgeetlokgeet6754
    @bhimgeetlokgeet6754 4 ปีที่แล้ว +21

    तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम !! या गीताचा लेखक मी, लेखक कवी कालेनंद दादा, मुंबई.

    • @sureshvairagar6973
      @sureshvairagar6973 2 ปีที่แล้ว

      Pl send me kadubai kharat Mobile no

    • @amrapalibodade5876
      @amrapalibodade5876 6 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर रचना👌

    • @ashokpagare2988
      @ashokpagare2988 6 หลายเดือนก่อน

      Jaibhim Namo Buddhya 🙏

  • @sahyadriagrotourismvairaga5453
    @sahyadriagrotourismvairaga5453 3 ปีที่แล้ว +1

    काळजाला भिडणारे स्वर आणि हृदयात घुसणारी शब्द रचना. अप्रतिम ताईसाहेब

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 4 ปีที่แล้ว +12

    संगीत साथी पेक्षा नुसते एकतारी वर तर खूपच सुंदर गायन ताई करतात
    ते खूप गोड आणि मधुर

  • @rahulshinde2394
    @rahulshinde2394 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान. आणि गोड...🙏🙏
    शब्द अपुरे आहेत.
    1.2k अभागी आहेत.

  • @deepakpaswansahabkhatarnak6856
    @deepakpaswansahabkhatarnak6856 5 ปีที่แล้ว +69

    जय भीम जय भारत संविधान जिंदाबाद हमारे भगवान हैं बाबा साहब भीमराव अंबेडकर अमर रहे जय भीम नमो बुद्धाय सुपरहिट बाबा साहब

  • @pravinreddy3307
    @pravinreddy3307 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @babandongare2390
    @babandongare2390 5 ปีที่แล้ว +37

    खरच खुप छान nice
    Jay bhim

  • @ChaitanyaPatil
    @ChaitanyaPatil 2 ปีที่แล้ว

    Mazya snsnkruti , mazya bhmachyabnavach कुंकू ...

  • @sayalipawar1301
    @sayalipawar1301 5 ปีที่แล้ว +3

    Kya baat hai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏Jay Bhim 🙏

  • @timmubatimmu1030
    @timmubatimmu1030 3 ปีที่แล้ว

    Jai bheem

  • @jaiBHIMjaisavidhannamobhudhaya
    @jaiBHIMjaisavidhannamobhudhaya 2 ปีที่แล้ว +7

    jai BHIM ji namo buddhaya..Super hit spiritual reality star singing ..💥💥💥❤❤❤👌👌👍🙏🏼🙏🏼🙏🏼😍😍

  • @supriyapawar1283
    @supriyapawar1283 3 ปีที่แล้ว

    Jay bhim khup sundar gan gaylat tai 🙏

  • @manojtembhurnikar6298
    @manojtembhurnikar6298 5 ปีที่แล้ว +25

    सलाम करता हु आपकी आवाज को,,,, बहोत सुंदर,,, कडु माय

  • @vitthaldatre2658
    @vitthaldatre2658 4 ปีที่แล้ว +1

    Jay bhim taii

  • @gautam1946
    @gautam1946 5 ปีที่แล้ว +33

    बापा चे बाप माझे बाबासाहेब...
    आणि आई रमाई ला अभिवादन...

  • @hareshambekar7627
    @hareshambekar7627 ปีที่แล้ว

    आई साहेब हे गाण ऐकल्यावळर अंगावर काटा उभा होतोय , तुमच्या गाण्यामधून बाबा साहेब आणि रमाईंच्या भावना कळतात❤❤❤🎤🎼👌🏻👌🏻👌🏻🤝

  • @ramshinde7951
    @ramshinde7951 5 ปีที่แล้ว +31

    Maja bhimacha navah kunku lavila raman

  • @anilkatarnaware3812
    @anilkatarnaware3812 3 หลายเดือนก่อน

    ताई हे गाणं तुझ्या तोंडून जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद तुला मानाचा खडक जय भीम.

  • @v.rajurkarpatil6193
    @v.rajurkarpatil6193 5 ปีที่แล้ว +28

    Angawar Sahara ale...got gifted singer

  • @harshalkhodke9157
    @harshalkhodke9157 5 ปีที่แล้ว +1

    लय भारी माय भीमगीत

  • @milindganveer2965
    @milindganveer2965 5 ปีที่แล้ว +4

    Bhimai ka superhit song.Pahadi awaz, Jai Bhim.

  • @shanku7775
    @shanku7775 5 ปีที่แล้ว +1

    Angavar kata ananara avaj aahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    💜💜💜💜Jai Bhima 💜💜💜💜
    🙏

  • @lalitnikam3256
    @lalitnikam3256 5 ปีที่แล้ว +53

    जय शिवराय ....जय भिम.. माय....

  • @rahul007salve4
    @rahul007salve4 5 ปีที่แล้ว +2

    तुमी खाता त्या भाकरीवर माज़्या भिमची सही आहे रे ताई तुमच्या आवाज एक नंबर जय भीम

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 4 ปีที่แล้ว +7

    Great voice.. great composition.... love the video.... Jay Bhim

  • @santoshbachhav127
    @santoshbachhav127 6 หลายเดือนก่อน

    मी हे गाणे खुप वेळेला ikto मला माझी गाणे मन्हंते असच वाटते