डॉ. रघुनाथ माशेलकर । 'स्वयं' संवाद । पुणे २०१९
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- स्वयं' पुणे २०१९ कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजची संध्याकाळ त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय संध्याकाळ आहे असे सांगत त्यांनी 'स्वयं'चे व सर्व वक्त्यांचे कौतुक केले. त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद दर्शविणारे काही प्रसंग सांगत डॉ. माशेलकर यांनी आजच्या काळात 'स्वयं' सारख्या सकारात्मक चळवळींचे महत्व अधोरेखित केले. हे काम याच निष्ठेने चालू ठेवण्यासाठी त्यांनी स्वयं टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या !
खूप छान सुंदर असे कार्य जे आम्हाला प्रेरणा देतात.
Great Dr. Mashelkar & really thanks to Swayam
सुंदर!!!
Apratim
How to get tickets for live show?
Meaning of FAIL, wow
T v dakhavt jaa na ha show....Episodes madhe