201अप्रतिम गायक- ही का भक्ती खरी, पळते मन खंजरी भजन संमेलन 2017। khanjari bhajan spardha, wardha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • खंजरी भजन संमेलन , बोरगाव मेघे , वर्धा . सन - २०१७
    प्रमुख आयोजक तथा सचिव :- श्री. कृष्णाजी सं. पाहुणे ९८२२७२७०३२/७०३८९२९०९१
    सदर channel वर रोज संध्याकाळी ७.०० वाजता खंजरी भजन संमेलन बोरगाव मेघे, वर्धा येथील सन-२०१७ येथे सादर करण्यात आलेल्या भजनांचे video upload करण्यात येणार आहे. तरी नियमित video बघण्यासाठी channel ला subscribe करावे, धन्यवाद.
    २०१८ सालाचे सर्व भजनाचे विडीओ upload करण्यात आलेले आहे. .
    creater- vinayak krushnaji pahune
    -8087446113

ความคิดเห็น • 755

  • @rahulpilare1372
    @rahulpilare1372 2 ปีที่แล้ว +22

    खुप छान गायक आहेस भाऊ तु , तुझा आवाज पण खुप सुंदर आहे... वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कृपा आहे तुझ्यावर.....🙏

  • @plashnimborkar4465
    @plashnimborkar4465 2 ปีที่แล้ว +8

    टीव्ही वर ३ फालतू लोकांन समोर नाच आणि आरडा ओरडा करणाऱ्यानीं महाराष्ट्र ची खरी कला आणि खरे संस्कार या चिमुकल्याने दाखवून दिली. धन्य हो अशे मायबाप ज्यांच्या पोटी असा मधुर रत्न जन्माला आला.

  • @rajeshpadwal3401
    @rajeshpadwal3401 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे ईश्वरा ...तू ही मूर्ती बनवत असताना फार मोठा अन्याय केला आहेस ...सरस्वतीला त्याच्या कंठात बसवलीस पण दृष्टि मात्र काढून घेतलीस ..फार निष्ठुर वागलास तू देवा....
    बाळा तुझा हे गायन अणि चेहऱ्याचे हावभाव पाहून काळजी चिरतय रे आमचं.....खूप गोड गातोस तू ...तुझ्याकडे बघून जगायची नवीन उम्मीद तयार होते....महाराष्ट्राच्या खाणीतील दुर्मिळ असा कोहिनूर......तुला कोटी कोटी प्रणाम...🙏🙏🙏

  • @satishfulpagarebhoi7717
    @satishfulpagarebhoi7717 3 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त परमेश्वरी देणगी...देव सुध्दा नतमस्तक होतील...अशा सुमधुर आवाजाला!.

  • @jyotsnajogdand7698
    @jyotsnajogdand7698 3 ปีที่แล้ว +7

    आवाजाची दैवी देणगी लाभलेला कोहीनूर! सूर निरागस! आपल्या मधुर खणखणीत आवाजातील हार्दिक भक्तीभाव मनाला आणि जगाला प्रेम, देव,भक्ती मार्ग दाखवून माणुसकीचे दर्शन घडवेल.यशस्वी हार्दिक शुभेच्छा!

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 3 ปีที่แล้ว +24

    देवाने गोड गळ्याचे दान दिले आहे .ईश्र्वराची कृपा तुमच्यावर सतत होत राहो🙏🙏🙏

  • @shitalalte3800
    @shitalalte3800 3 ปีที่แล้ว +6

    काळजाला स्पर्श केला रे बाळा तुझ्या आवाजाने आणि गायकीने ❤️❤️👍👍👍
    God bless you aaahhha अप्रतिम

  • @shraddhaprints
    @shraddhaprints 5 ปีที่แล้ว +127

    हि का भक्ती खरी फिरते मन बाहेरी !
    हि का भक्ती खरी फिरते मन बाहेरी !
    देह देवापुढे, लक्ष जोड्याकडे !
    नेत्र देवाकडे, हात चोऱ्या करी !
    कोण देवा बघे, पाहती साथी सगे !
    धोतरे साडी घे, झाली यात्रा पुरी !
    किर्तनी ना बसे, सदा तमाशी दिसे !
    मास पाहता हसे, वृत्ती श्वानापरी,
    दारूचा चा ढोस घे, भ्रष्ट मार्गी निघे
    दास तुकड्या म्हणे, कैसा भेटे हरी !
    हि का भक्ती खरी फिरते मन बाहेरी !
    हि का भक्ती खरी फिरते मन बाहेरी !!

  • @rajuchevale1951
    @rajuchevale1951 5 ปีที่แล้ว +153

    हा खरा महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे खूप छान आवाज आहे डोळ्यात पाणी आले

    • @sominathdamle4823
      @sominathdamle4823 5 ปีที่แล้ว +2

      जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

    • @gajananmangilwad2709
      @gajananmangilwad2709 5 ปีที่แล้ว +1

      Raju Chevale

    • @user-uc3mc9du1v
      @user-uc3mc9du1v 4 ปีที่แล้ว +1

      होय

    • @rahulnimkar4990
      @rahulnimkar4990 2 ปีที่แล้ว

      @@user-uc3mc9du1v CNN no nnnnnnnn mum no km n in mourning. In mini my no numbing bnjn by minimum Jan in bunny no hmm gnu Ben bun by hmm ink min by hi n by h blocked no nigh him IBM bunny bun NBC hmm h hmm h the bomb buggy bun nhhhhnv. J .

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 5 ปีที่แล้ว +99

    अदभुत गायकी आहे, ईश्वरीय प्रसाद आहे जसा मन प्रसन्न झाले , पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा .
    जयगुरूदेव !

  • @AV-ij7fd
    @AV-ij7fd 4 ปีที่แล้ว +2

    हे ईश्वरा तु दिलेले शरीरापेक्षा मन भावना आणि निरागसता जीवनात अति गरजेची वाचावी असा सुंदर अभंग तितकाच सुंदर आवाज शत:शा धन्यवाद

  • @dr.dipakvarpe4151
    @dr.dipakvarpe4151 5 ปีที่แล้ว +45

    खरंच यार...अंगाला काटा आणणारा आवाज आहे माऊलींचा...🙏

  • @ganeshwaghmar2631
    @ganeshwaghmar2631 3 ปีที่แล้ว

    काय सुपरस्टार पायता हा आहे सुपरस्टार काय आवाज आहे का असा आवाज कोण्या हिरो किव्हा हिरोनिन चा

  • @chaitanyanimje
    @chaitanyanimje วันที่ผ่านมา +1

    1:03 काय एक नंबर आवाज या लहान मुलाचा

  • @samadhanbadar168
    @samadhanbadar168 4 ปีที่แล้ว +2

    खरच माऊली तुमच्या वर सरस्वती माता आणि तुकडोजी महाराजांची खूप कृपा

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 5 ปีที่แล้ว +12

    Little champ बाळा तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप मंगलमय शुभेच्छा...आमच्या खेड्यातील real hero...god bless you dear..

  • @bhanudaswadekar5711
    @bhanudaswadekar5711 3 ปีที่แล้ว +1

    तुझ्या गाण्यातुन देव भेटल्याचा आनंद मिळाला रे बाळा... किती निरागस गाणं आहे.साथ संगत बिनतोड आहे.

  • @aniljadhav483
    @aniljadhav483 5 ปีที่แล้ว +60

    बाळा 1 नंबर गायन केलंस.
    खरच तुझ कौतुक करावे तेवढे थोडेच.
    माझ्या कडे शब्द नाहीत तुझे कौतुक करायला. अप्रतिम.👌👌

    • @shankarkodape5974
      @shankarkodape5974 5 ปีที่แล้ว +1

      Thanks bai acha laga song

    • @kambaledatta3161
      @kambaledatta3161 5 ปีที่แล้ว

      Khub Chand girls Bada 2

    • @gurudevatram1565
      @gurudevatram1565 5 ปีที่แล้ว +1

      Anil Jadhav

    • @snehalgamingsi9732
      @snehalgamingsi9732 5 ปีที่แล้ว

      Anil Jadhav CR

    • @durgeshdaberao3937
      @durgeshdaberao3937 3 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @badalhemke7339
    @badalhemke7339 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आशिर्वाद सदा तुझा पाठीशी आहे मित्रा साहिल.. ❤🙏🙏☝☝

  • @SarvShriSangeet
    @SarvShriSangeet 5 ปีที่แล้ว +10

    भगवान श्री हरि विष्णु की कृपा है आप पर,आपकी आवाज में साक्षात सरस्वती मां है।

  • @yogeshpatil25
    @yogeshpatil25 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @naturelove1317
    @naturelove1317 ปีที่แล้ว

    Khup chan, apratim beta 🙏🙏 goosebumps aale tu gaat hota tevha 🙏🙏

  • @sushilhundarecreations
    @sushilhundarecreations 4 ปีที่แล้ว +1

    काय ईश्वराने अनमोल देणगी दिली आहे दादाला...वा... गंधर्व आहे दादा तु😎😍😍😍

  • @mangeshaher2704
    @mangeshaher2704 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आवाज आहे भावा....मन भरुन आले बगा....देवाच दुसर रूप...

  • @Pruthvirajkawchatp2011k
    @Pruthvirajkawchatp2011k 3 ปีที่แล้ว +2

    दादा मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏 खुप खुप अन्तकरण भरून आले म.राम कृष्ण हरी

  • @avinashdhotre1379
    @avinashdhotre1379 5 ปีที่แล้ว +20

    अप्रतिम आवाज फार सुंदर गायन
    अंतर्भाव भक्ती

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p 5 ปีที่แล้ว +1

    या मूलाला योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले तर ऊद्या मोठा स्टार होईल

  • @sandipraut3649
    @sandipraut3649 ปีที่แล้ว

    साहिल भावा तुला कोरस कमी पडत आहे... तुझ गायन उत्तम आहे ❤

  • @adityaadcompany8585
    @adityaadcompany8585 3 ปีที่แล้ว

    सुरेख सुंदर गोड आवाज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद अभिनंदन आप की जय हो जय श्री कृष्ण

  • @pramodatakofficial6224
    @pramodatakofficial6224 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है...... अंगावर काटा आला राव...... I Proud of uuu beta..... God bless uuu....एक दिवस नक्की खूप मोठा होशील.....

  • @jagdishapkare9257
    @jagdishapkare9257 5 ปีที่แล้ว +13

    वा वा शब्दच नाहीत राव काय गोड़ आवाज आहे समाधान वाटल या भावाला सारे ग म पा मध्ये आना

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    खुप छान मितरा... सलाम तुमच्या कृपया... 👃👃👃👃

  • @shivprasadmhatres833
    @shivprasadmhatres833 5 ปีที่แล้ว +1

    भावा खूप मस्त बोल लास .. एक नम्बर

  • @annasawant7004
    @annasawant7004 3 ปีที่แล้ว

    समोरचा खंजीरी वादक त्याने मागे बसावे गायकाला समोर बसावे

  • @anilwakhare
    @anilwakhare 5 ปีที่แล้ว +7

    आवाजात दम आहे भावा तुझ्या तुच खरा
    सुरसम्राट आहे भावा.....

  • @satishpawar9979
    @satishpawar9979 5 ปีที่แล้ว

    जयभिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandurayate5452
    @chandurayate5452 5 ปีที่แล้ว +2

    एक दिवस भाऊ नक्की मोठा होशिल... भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..

  • @kiranrandive2311
    @kiranrandive2311 4 ปีที่แล้ว +1

    जय श्री गुरुदेव

  • @take_up_trading.
    @take_up_trading. 3 ปีที่แล้ว

    आजही एक वर्षे झाले पण साहिल पांढरे या पाल्यांचा आवाज आजहि मन हेलावुन टाकतो खरंच काटा आला अन् डोळ्यांत पाणी जबरदस्त

  • @nileshsontakke9229
    @nileshsontakke9229 5 ปีที่แล้ว +5

    मर्यादे पलीकडील आवाज.....अप्रतिम👌👌👌

  • @siddheshsatpute9488
    @siddheshsatpute9488 3 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आणले बाळा खूप सुंदर

  • @badalhemke7339
    @badalhemke7339 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏 Shri gurudev 🙏

  • @bhandarenarsing2223
    @bhandarenarsing2223 5 ปีที่แล้ว

    तुकड्या दास म्हणे , सेवावा एकांत याची विचारात दृढ व्हावे , लहान गायक खूप सुंदर गायले आहेत , मोठ्यांनी संगत छान केली आहे , खूप छान , आपले सर्वांचे आभार
    💐💐💐👌

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 3 ปีที่แล้ว

    बाळा तू भगवंताला जरी पाहू शकला नाहीस तरी भगवंताची कृपादृष्टी तुझ्यावर सदोदित राहील
    राम कृष्ण हरी माऊली

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 ปีที่แล้ว

    जबरदस्त छान गायन अभिनंदन जयगुरु

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 ปีที่แล้ว

    काळजाचा ठाव घेणारा आवाजभावा.डोळ्यात आश्रु आले.खुपखुप शुभेच्छा तुला.

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 3 ปีที่แล้ว

    खूप छान गायन केले आहे.खरा हिरो आहे.

  • @pradeeprathod112
    @pradeeprathod112 ปีที่แล้ว

    काय आवाज आहे माऊली

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 3 ปีที่แล้ว

    राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो जयगुरुदेव ।

  • @surajneharkar4638
    @surajneharkar4638 5 ปีที่แล้ว +6

    Khup sundar aavaj ahe.....Man prasanna zale ,👌🏻👌🏻👌🏻

  • @Om_pandhare
    @Om_pandhare 4 ปีที่แล้ว

    दादा तू टीव्ही शो ला जा तूच खरा विनर आहे रे बाबा माझा तुला

  • @chetanchandekar2840
    @chetanchandekar2840 2 ปีที่แล้ว

    आवाज खुप सुंदर आहे दादा तुजा जय गुरूदेव

  • @sur1171
    @sur1171 5 ปีที่แล้ว

    खूप छान खूप सुंदर.. अप्रतिम... सरस्वती प्रसन्न झाली...🙏🙏🌹🌹🌹

  • @jagdishapkare7174
    @jagdishapkare7174 4 ปีที่แล้ว +1

    नाही रे राजा नाही शब्दच नाही तुझासाठी वा भावा वा अंगावर काटा आणलास

  • @rohanthoke3005
    @rohanthoke3005 5 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम ,,,👌👌👌💐
    खूप छान मित्रा👌

  • @rajkumarmetkar7604
    @rajkumarmetkar7604 5 ปีที่แล้ว +60

    रडवल सर तुम्ही अप्रतिम आवाज godbless you son😢

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 ปีที่แล้ว

    भावा पाणी आले डोळ्यातून खूप मोठं हो दादा 💐💐💐🌹🌹🌹

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 ปีที่แล้ว

    सुपररररररररररर आवाज भावा .खुपच छान आवाज.

  • @maulikute9201
    @maulikute9201 2 ปีที่แล้ว

    सलाम तुझ्या गायकीला बाळा

  • @swarviharsangeetam.3385
    @swarviharsangeetam.3385 3 ปีที่แล้ว

    दुनियेचा खरा आवाज.खरी गायकी.

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 4 ปีที่แล้ว

    वा माऊली। काय म्हणू मी। मंत्र मुग्ध झालो

  • @vitthalprasadpawar4033
    @vitthalprasadpawar4033 3 ปีที่แล้ว

    Wa khupch chan baala 👍😘god bless you 🤞

  • @manojlote9402
    @manojlote9402 3 ปีที่แล้ว

    मस्तच बाळ मन प्रसंन्न झाले

  • @rajuraypure9320
    @rajuraypure9320 3 ปีที่แล้ว +1

    जय गजानन माराज

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 5 ปีที่แล้ว +3

    काय आवाज आहे एकच नंबर यार खुप छान
    यांच्ये विडिओ किवा गाणे शेअर करा कि त्याची लाईफ बदलून जाईल

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 ปีที่แล้ว

    जसे आपले विचार तसाच आपल्या जीवनाला आकार जय श्री कृष्ण

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम...आवाजाला तोड नाही.

  • @KBCMarathi
    @KBCMarathi 5 ปีที่แล้ว

    अद्वितीय, अतुलनीय

  • @sadgururevanath497
    @sadgururevanath497 5 ปีที่แล้ว

    Itkya chan bhajnala unlike krnare vedech astil nahitr samjun guys khupch chan dada

  • @santosh_gade_4549
    @santosh_gade_4549 4 ปีที่แล้ว +1

    भावा नंबर एक

  • @pankajkudalkar4
    @pankajkudalkar4 5 ปีที่แล้ว +6

    Very talented singer...... Expression touches soul....... God bless you son...... Keep fighting with battle of life with conviction &lead d life by example..... Inspiration for all of us!!!

  • @balasahebkharat5405
    @balasahebkharat5405 2 ปีที่แล้ว

    काय परमेश्वराने देणगी दिली आहे

  • @sandipsakpal9397
    @sandipsakpal9397 4 ปีที่แล้ว

    देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना

  • @rahulshinde6432
    @rahulshinde6432 5 ปีที่แล้ว +58

    खुपच सुंदर आवाज..
    You tube वर तुझी वीडियो दिसली का ऐकण्याचा मोह होतोच. पुढे जाऊच वाटत नाही..

  • @bapusahebmali3828
    @bapusahebmali3828 4 ปีที่แล้ว

    Ekdam kddddkkkk
    Khupac chan
    Man trupt jalay aikun
    Ram krishna hari vitthal keshava

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 5 ปีที่แล้ว +2

    काय आवाज आहे,महाराज अप्रतिम

  • @user-gh2nk5ss5h
    @user-gh2nk5ss5h 4 ปีที่แล้ว +1

    Mst aahe tuzi bhajan dada 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर आवाज आहे. शुभेच्छा

  • @sumit-xm9zb
    @sumit-xm9zb 5 ปีที่แล้ว +3

    Word is not present in my mind to express his talent ...............
    👍👍👍👍👌👌👌👌

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 5 ปีที่แล้ว

    Atishay sunder ram Krishna hari

  • @rohidasrandive3182
    @rohidasrandive3182 5 ปีที่แล้ว

    खुप सुंदर गातोस रे बाळा तू खुप मोठा हो उदंड आयुष्य लाभो तूला

  • @satishrenkuntlawar7366
    @satishrenkuntlawar7366 3 ปีที่แล้ว

    खुप छान भजन गायिले मन भरून आले

  • @ppushinade9924
    @ppushinade9924 5 ปีที่แล้ว

    एक नंबर महाराज

  • @bhaiyasahebsolao4385
    @bhaiyasahebsolao4385 3 ปีที่แล้ว

    जय गुरु महाराज

  • @pralhadgitte6641
    @pralhadgitte6641 3 ปีที่แล้ว

    हा अभंग लागू होतो आता च्या युगात ल्या माणसाला सही कहा भाई 🙏🙏

  • @sachinpathil1482
    @sachinpathil1482 4 ปีที่แล้ว

    खूप छान ऐकून डोळे ओले झाले

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन निशब्द ,,,💐💐

  • @rajubansode628
    @rajubansode628 5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान महाराष्ट्राचा महागायक

  • @kissanshakti6933
    @kissanshakti6933 4 ปีที่แล้ว

    Ishwarachi den prabhuchi krupa har insaan alag hai dusarose

  • @sagargulhanemarathicomedia4129
    @sagargulhanemarathicomedia4129 9 หลายเดือนก่อน

    Khub chhan beta veri talented ❤

  • @ghanshamtitirmare311
    @ghanshamtitirmare311 3 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज आहे, खरच स्पर्धेत भाग घ्यावा.🙏🙏

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 4 ปีที่แล้ว

    परमेश्वराची देणगी आहे बाळा तुला...

    • @balajichitte985
      @balajichitte985 3 ปีที่แล้ว

      काय देऊ यांसी व्हावे उतराई
      ठेवितो हा पायी जीव थोडा

  • @changadevsuryawanshi3779
    @changadevsuryawanshi3779 3 ปีที่แล้ว +1

    मस्त नंबर 1

  • @dnyaneshwarghatol9973
    @dnyaneshwarghatol9973 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम ,जयगुरू.

  • @kiransuryawanshi714
    @kiransuryawanshi714 4 ปีที่แล้ว

    Kharch kup Chan. Aawaj number 1. Bhawa. Khup khup subecha tula

  • @user-di1we3yb1i
    @user-di1we3yb1i 5 ปีที่แล้ว

    लय भारी जकास दादा तुला आंनत शुभेचा खुप खुप जबरदसत जय हारी दादा

  • @bhagwatvaidya2937
    @bhagwatvaidya2937 3 ปีที่แล้ว

    Jabardast bhau khara bhagwant ahes re tu

  • @ankushbingude3802
    @ankushbingude3802 3 ปีที่แล้ว +1

    काय आवाज आहे खरंच अप्रतिम 👌

  • @narshihaude4384
    @narshihaude4384 5 ปีที่แล้ว

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरणी साष्टांग दंडवत.