ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
140
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2018
- खंजरी भजन संमेलन , बोरगाव मेघे , वर्धा . सन - २०१८
प्रमुख आयोजक तथा सचिव :- श्री. कृष्णाजी सं. पाहुणे ९८२२७२७०३२
सदर channel वर रोज संध्याकाळी ७.०० वाजता खंजरी भजन संमेलन बोरगाव मेघे, वर्धा.सन-२०१८ येथे सादर करण्यात आलेल्या भजनांचे video upload करण्यात येणार आहे. तरी नियमित video बघण्यासाठी channel ला subscribe करावे, धन्यवाद. .
**बाल मंडळ निकाल**
१)स्वामी चंद्रशेखर बाल मंडळ हातगाव
२)मानव सेवा छात्रालय गुरुकुंज मोझरी
३) गुरुदेव बाल मंडळ पिवरडोल.
४) गुरुदेव मंडळ चमक ता. अचलपूर
5) बाल मंडळ मेंगाला.
6) बाल मंडळ पालोरा.
७) चैतन्य बाल मंडळ आमडी
8) बाल मंडळ वेळा
**शहरी विभाग निकाल**
१) महाराणा प्रताप भजन मंडळ, यवतमाळ.
२) राष्ट्रसंत भजन मंडळ, जनुना.
३) आदर्श भजन मंडळ, निमगव्हाण.
४) गुरुदेव भजन मंडळ, घाटंजी.
5) लटारे महाराज भजन मंडळ, कारंजा घाटगे.
६) दत्ता कृपा भजन मंडळ, लादगड.
७) भजन मंडळ, पवनार.
८) संत कृपा भजन मंडळ, मिरापूर.
**महिला भजन मंडळ निकाल**
१) नेहरू नगर महिला मंडळ चंद्रपूर.
२) महिला मंडळ शेंदूरजना अढाव.
३) महिला मंडळ, नागपूर.
४) महिला मंडळ शेंडोळा खुर्द.
५) महिला मंडळ झिंगाबाई टाकळी नागपूर.
६) महिला मंडळ गडचिरोली.
७) महिला मंडळ भद्रावती.
८) महिला मंडळ, मदनी, वर्धा.
**ग्रामीण विभाग भजन मंडळ निकाल**
१) भजन मंडळ पिवरडोल.
२)भजन मंडळ पवनार
३) भजन मंडळ जळका.
४) भजन मंडळ आगरगाव
५) भजन मंडळ खोपडी
६) भजन मंडळ शेंडोळा खुर्द
७) भजन मंडळ रासुलाबाद
८) भजन मंडळ खोपडी खुर्द
**वैयक्तिक पुरस्कार बाल मंडळ**
१) गायक : अंबिका माता मंडळ कांदेगल
२) खंजरीवादक : अंबोडा भजन मंडळ
३) हार्मोनियम वादकक : कु.पायल रेवतकर बिहाडी मंडळ
४) तबला वादक : चमक भजन मंडळ ता. अचलपूर
सर्व कलाकारांचे व भजनी मंडळाचे खूप खूप आभार..........
त्याचप्रमाणे आमच्या बोरगाव मेघे येथील आयोजक मंडळ, भजन संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे खूप खुप आभार..... .
creater- vinayak krushnaji pahune
-8087446113
जबरदस्त माऊली ह्या वयात येवढे सूर ताल सगळेच माऊली लहान आहेत ह्यांना प्रोत्साहित आणि तयार करण्यांना प्रथम माझा मनःपूर्वक नमस्कार व धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
लहान माऊली च खुप खूप सुंदर गायन
🚩🚩🚩🚩🚩आई भवानी आपणास यश, कीर्ति, आणि आरोग्यदायी उदंड आयुष्य देवो
आपली हिंदू वारकरी परंपरा असलेल्या वारकरी टोप्या ही छानच सुंदर असेच संस्कार बाल मनावर व्हावे यासाठी आपणांस अनंत शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
वा पांडुरंगाच्या आशीर्वादाने लय मोठे होताल रे बाळांनो
असे कला कार आहे महणून आपला भारत महान आहे🙏👍
😅
आशे कलाकार आहेत म्हणून आपल माहाराष्ट आहे👍👍👍👍
असे कला कार आहे महणून आपला भारत महान आहे
मुर्ति लहान किर्ती महान ..... याच्यावर आमचा महाराष्ट्र आपले संस्कार व जुनी गाणे आणि त्यामध्ये मधुर अश्या आवाजात गात आहे .... मुलांनो आपल्या महाराष्ट्राला अश्या संस्काराची गरज आहे ... यावर च महाराष्ट्राची संस्कृती कायम चालवायची आहे ... God bless you 🙏🙏🙏🙏🙏. जय गुरुदेव
कुळी कन्या पुत्र होते जे सात्त्विक........ खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी जय गुरुदेव
छान
@@balkrishnajagtap6426 i8
@@bhaskarrauthrauthbhaskar5383 s
0000 po 0000000000000000000000000000000000 pop 00000000000000000000000000000000000000000000000000 o 0 po 00 po 0000000000 po 00 pop-up 0 pop
व्वा व्वा बुवा एक नंबर छोटे उस्ताद मानलं बुवा अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव
काय कॉन्फिडन्स आहे यार पोराचा.... अप्रतिम सादरीकरण
वा वा
यांची तारीफ जेवढी करावी तेवढी कमीच ह्या वयात...
एवढं अप्रतिम असं गायन...🙏🙏🙏🙏
काय सुंदर आहेत ही पांडुरंगाची पाखरे मी पांडुरंगाचा आभारी आहे
अप्रतिम कव्वाली गायन तुला मानाचा मुजरा
🌺🌺🌺🌺खूप सुमधूर आवाज आहे 👏👏👏👏👏👏👏
जय गुरुदेव खूप छान भावानो 1नंबर🎉❤
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद ❤️❤️❤️
Jai ho jai Gurumata Jai shree Ram jai Gayatri Mata ki Jai ho 🙏🙏🙏
God bless you beta khupach chan talasurat gayle bhajan 👌👌👋👋
अप्रतिम खूप गोड आवाज 🙏🙏जय गुरूदेव
छान
Khub Sundar 🎉🎉
Jivanache satya khup changle swarat gsyileaahe chotebhajani yana khup dhanyawad
राम कृष्ण हरी जय सद्गुरू
जय हरी,, ह्या वयात आलेल्या इतकी सुंदर गायनाची आवड, खूप छान वारकरी संप्रदायाची आवड असणारी ही लहान मुले👌👌
Suprr Khup Sunder
Khup chan
भजनी मंडळ एकच नंबर.
Very nice mhan vir ss
Khup Khup khupch chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
वाद्य,पेटी संगीत फारच छान.तुमचे सर्वाचे अभिनंदन.
Thanks
Kadak maharaj
Varevva bhajan ,kahi sunder
Dholki khup chan vagvali.
kulli Kanya Putra ho sawtik tayacha harriek wate Deva !! Jai Guru Dev 💐💐🌺🌺
अप्रतिम कार्य..... 💐💐💐👍
अप्रतीमअति सुंन्दर🎉🎉
राष्ट्रसंत तकडोजी महाराजांचे आशिर्वादाने घडलेले सेवकांची जय हो।
Ek number 12 👍
Chhaan! Mast!
एकदम कडक आवाज.. मानलं बुवा तुम्हाला
खूप सुंदर
Bahut sundar
एकच नंबर
खूप छान
खूप सुंदर भजन
::::मित्रा खूप छान कव्वाली म्हटली :::::👍👍👍
*सुरेख अप्रतिम आवाज*
खूप छान दादा🎤👌
supar
खुप जबरदस्त ........
👍👍👍👍👍👍
बहोत भारी
खूब खूब छान
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव
Jay gurudav
खुपचं छान 👌👌🙏
खूप सुंदर
1 no... Khup mast 👌👌💐💐
Bahot hi badiya bhai
Dholki sad khup chan & gayan
मस्त रे माझ्या भावांनो....
Supar
Shan khupach shan Gayle.
खुप खुप सुंदर सुंदर
नंबर एक जोडी खूप खूप छान
Bahut hard chote ustad
Man Prasanna zale
Ashya bhajnala Naman 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फार छान
जय गुरु
👌👌👌👌 1 नबर
लय भारी
खुपच छान वा!
Juli knya putra asati je satvik. Tyacha harik vate Deva ❤❤❤Jay guru dev❤❤❤❤❤❤❤❤
Jai shree gurudev ❤️❤️❤️
जय गुरूदेव 🌷🙏 दादा,👌❤️🙏🌷🌹🌹🌹
Kya bay hai baccho. 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
अप्रतिम.....
अतिशय मधुर आवाज छान
Super se upper
खुप छान👏✊👍
नाईस
बरोबर आहे जय कृष्ण हरी
Jay Gurudev
Mast qawali gayli bhavano
👌खुप छान अप्रतिम
अति उत्तम समन्वय
सूपर.
ॐअतिशय सुंदरॐ
○○○खुप खुप शुभेच्छा ....○
Bhau mast verry good
jay ho
दिन दुगना रात चौगनी हो वारे मेरे लल्ला धुवा निकल दिया शाबबस
तुकडोजी महाराज की जय
Jay Gurudev 💫👑👌🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🚩🌹
विदर्भाची मातीत राष्ट्रसंत सारखे युगपुरूष झाले.याचा आम्हाला गर्व आहे. तसेच गाडगे बाबा सारखे समाजसुधारक यांचे ऋण कधीच आपण फेडू शकत नाही.
Lay bhari
1 no bhawano
एकदम कडक
अप्रतिम ❤❤❤
Waw 👌👌👌👌💯🙏🙏🙏🙏🙏🙏
भलतं भारी
खुप सुंदर
वाह मेरे छोटे शेरो 👌👌👌 जय गुरूदेव