बागेत मुंग्यांनी केलाय जोरदार हल्ला. त्यामुळे पांढरा मावा सुद्धा बागभर झाला. काय केलं मी ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @shubhaborkar3684
    @shubhaborkar3684 3 หลายเดือนก่อน

    Smita तुझे बागेवरचे अफाट प्रेम वाक्यवाक्यातून नेहमीच व्यक्त होते तुझे सगळे विडिओ माहितीपूर्ण असतात ग्रेट आहेस तू

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्याकडे पण बागेत खूप मुंग्या आहेत. तुम्ही दाखवलेली पावडर कुठे मिळेल?

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      ती पावडर कोल्हापुरात मिळते. तुम्ही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात विचारा.

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 3 หลายเดือนก่อน

    लाल मुग्या भाजी लागवडीवर आल्यात.नूकत बियाण लावल आणि त्यावर काय ऊपाय आहे.

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน +1

      लाल मुंग्या म्हणजे मोठ्या ? त्या सहसा नुकसान नाही करत. तरी वेखंड पावडर टाकल्यास जातील.

  • @shriyadhawale1551
    @shriyadhawale1551 3 หลายเดือนก่อน

    Tai uvancha shampu chi favarni kra . Medicare ,100 % result

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      तेसुद्धा केलं तरी फरक नाही.

    • @shriyadhawale1551
      @shriyadhawale1551 3 หลายเดือนก่อน

      @@Ucandoit22 उवांचा शाम्पू

  • @nandasonawane6482
    @nandasonawane6482 3 หลายเดือนก่อน

    पावडरच नाव काय आहे ताई माझ्या बाल्कनीत पण झाड आहे खुप मुंग्या होतात मी वैतागून गेले मुंग्या साठी

    • @Ucandoit22
      @Ucandoit22  3 หลายเดือนก่อน

      आयुर्वेदिक दुकानात मुंग्यांची पावडर 'चमत्कार' मिळते.