माझ्या माहिती प्रमाणे ऊठसुठ कुणालाही रमणा वाटला जायचा नाही.ज्या ब्राम्हणाला रमणा द्यायचा त्याच ज्ञान पारखून त्यानुसारच त्याला रमणा देत. त्यासाठी बरेच दरवाजे तेथे असत. प्रत्येक दरवाजातून वेगवेगळे ब्राह्मण येत ऊदा. एका दरवाजातून फक्त चार वेद पाठ असलेले ब्राह्मण येत. दुसऱ्या दरवाजातून तीन वेद पाठ असलेले ब्राह्मण..... अशा प्रकारे क्रम असायचा आणि त्याच्या ज्ञानाप्रमाणे म्हणजेच त्याच्या लायकीनुसार त्याला रमणा ( मानधन ) दिला जायचा. ह्यावर ईतीहाससंशोधक अधीक प्रकाश टाकू शकतील
धन्यवाद लोकसत्ता >>>>
सुंदर माहितीसह सादरीकरण.
नानासाहेब पेशवे पुण्याच्या आधुनिकीकरणाचा
ध्यास घेतलेले दूरदर्शी कुशल प्रशासक होय!!.
त्यांच्या स्मृतिस विनम्र नमन!!. 卐ॐ卐
माझी शाळा रमणबाग
खूपच छान
Very nice 👍
❤
I am proud to be student of N.E.S. Ramanbaug.
आजच्या रमणबाग शाळेमधून अनेक नामंवत,सुसंस्कृत हुशार विद्यार्थी घडत गेले आताही घडत आहेत.
नमनाला घडाभर तेल.. माहिती किती आणि विनाकारण वाजवलेल्या शिट्टीसह पुन्हा पुन्हा दाखवलेली दृश्य मुख्य विषयाचं महत्व कमी करतात..
हा निवेदक नक्की पुण्याचाच आहे ना?कारण पुणेरी दिडशहाणेपणाचा दीखावा त्या च्या निवेदनात आढळला नाही. 😊😊😊
दिखावा
त्याचा दिदशहाने पना फक्त पूनेकरच ओळखू शकतात😅😅
Loksatta Ke Kafiro
Maharshi Raman Pe Bhi Ek Video Banao
આભાર 🙏🙏🙏🙏
माझ्या माहिती प्रमाणे ऊठसुठ कुणालाही रमणा वाटला जायचा नाही.ज्या ब्राम्हणाला रमणा द्यायचा त्याच ज्ञान पारखून त्यानुसारच त्याला रमणा देत. त्यासाठी बरेच दरवाजे तेथे असत. प्रत्येक दरवाजातून वेगवेगळे ब्राह्मण येत ऊदा. एका दरवाजातून फक्त चार वेद पाठ असलेले ब्राह्मण येत. दुसऱ्या दरवाजातून तीन वेद पाठ असलेले ब्राह्मण..... अशा प्रकारे क्रम असायचा आणि त्याच्या ज्ञानाप्रमाणे म्हणजेच त्याच्या लायकीनुसार त्याला रमणा ( मानधन ) दिला जायचा. ह्यावर ईतीहाससंशोधक अधीक प्रकाश टाकू शकतील
Pavsat bhijale ki lokancha pathimba milto he nanasaheba pasun chalu ahe tar....😂😂
..
Pan Nanasahebani 1 lakh koticha ghotala karun lokana 1 paiasa madat n karata pawasat bhijale nahi bhashan karayla
रमण बाग नावातच सारं आल् दुसरी बुधवार पेठ असेल
वैद्य नाव आहे म्हणजे ब्राह्मण असला तरी वैदिक परंपरेचे ज्ञान आहे असेल नाही
Tya kali 40000 b. Hoteka