Sharad Pawar | 'राज्य सरकार हातात कसं येत नाही मी बघतो' शरद पवारांचं जाहीर सभेत वक्तव्य | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • #sharadpawar #ncp #zee24taas
    Sharad Pawar | 'राज्य सरकार हातात कसं येत नाही मी बघतो' शरद पवारांचं जाहीर सभेत वक्तव्य | Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 108

  • @bhushanfulpagare7181
    @bhushanfulpagare7181 8 วันที่ผ่านมา +32

    १० पैकी ८ जागा निवडून आले, हे फक्त पवार साहेबच करू शकतात, जबरदस्त

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 8 วันที่ผ่านมา +24

    सगळ्यांनी मनापासून काम केल तर महाराष्ट्रात 205 आमदार मविआचे निवडून येऊ शकतात.....सत्ता तर नक्कीच येणार.....

  • @ganeshpawar942
    @ganeshpawar942 5 วันที่ผ่านมา +7

    जेव्हा सत्ता हातात होती तेव्हा केल् नाही आता करायला निघाले😅😅

  • @dipakmaske7528
    @dipakmaske7528 8 วันที่ผ่านมา +10

    अरे राज कारण रहुध्या.बाजूला पण लढायच कसं हे शिकून घ्या साहेबांकडून.नाव ठेवायला आपण त्यांच्या इतके मोठे नाहीत

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 10 วันที่ผ่านมา +42

    महाविकास आघाडीच सरकार येनार

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 7 วันที่ผ่านมา +6

    राज्य सरकार हातात होतं तेव्हा स्वतःचं घर भरलं आता सामन्य गोर गरीब शेतकरी लोकांना लुटून सत्ता आता पाहिजे काय?जनाची नाय तर मनाची तरी ठेवा

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 10 วันที่ผ่านมา +17

    आम्ही तुमच्या बरोबर

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं नाही बीजेपी वाल्यांना सत्तेचा माज आलाय आज माझा 84 वर्षाचा पैलवान उतरवणार पूर्ण शेतकरी पवार साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 9 วันที่ผ่านมา +24

    खरंच पवार साहेब काहीही करा पण भाजप पाडा

  • @Scroma
    @Scroma 9 วันที่ผ่านมา +17

    फक्त पवार साहेब

  • @balasahebmule8311
    @balasahebmule8311 7 วันที่ผ่านมา +12

    पवारांवर टीका करणे म्हणजे आपल्याच माणसाचे पाय ओढण्या सारखे आहे दिल्ली महाराष्ट्रातील पवारांनाच घाबरते ते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 3 วันที่ผ่านมา

      अरे झाकण झुल्या जाव्ह सत्ता तुझ्या साहेबाच्या हातात होती तेव्हा केलं नाही अन आता काय शेंगा जोडायला रे....😂😂😂😂😂😂

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 2 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @Amol.Psteno
    @Amol.Psteno 6 วันที่ผ่านมา +1

    Great sir proud of you❤ fadan visni VAT lavli Maharashtra chi

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 5 วันที่ผ่านมา +2

    दलित-मुस्लिम-मराठा एकत्र आले होते लोकसभेला...म्हणुन एवढ्या सिटा आल्यात..
    आणि आता विधानसभेला देखील आपल्या सिटा आल्यात तर काही नवल वाटायला नको...
    हेच सत्य आहे आणि हेच आतापर्यंतच पवारांचं राजकारण आहे..

    • @karan9987
      @karan9987 4 วันที่ผ่านมา

      @@vaibhaosinhe5205 💯 लोकांन समोर येऊन फक्त भावनिक भाषणं करणं जमते मराठा आणि हिंदू मध्ये फूट पडायला यशस्वी झाले फवार

  • @dhondgesamdhan9059
    @dhondgesamdhan9059 5 วันที่ผ่านมา

    बरोबर साहेब

  • @BharatKarwar
    @BharatKarwar 6 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी वर काय मत आहे ते सांगवा आम्हाला निर्णय घेयला

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 5 วันที่ผ่านมา

    ❤ वस्ताद ❤

  • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
    @ChandrashekharPrabhumira-wc7ll 10 วันที่ผ่านมา +4

    Hyanchi ajun hav sampali nahi. Kamal ahe hyanchya havratpanachi.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना रेशन आधी 40 केजी मिळत होतं आता 20 केजी फुकट मिळते कारण 20 किलो त्यांनी विकलं आहे हे सर्वांना कळतंय

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 4 วันที่ผ่านมา

    अहो जनताच ,ठरून देते सरकार ,,दिवाळीत फटाके वाजून. देणार मतदार

  • @BappuAavhad
    @BappuAavhad 10 วันที่ผ่านมา +29

    तुमच्या ताब्यात कशाला जातिवादी भांडण लावायला

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 10 วันที่ผ่านมา

      Tuzya pappa fadnavis ne kay kel ?. Jatit dharmaat sagali kade bhandame

    • @avadhutdere5614
      @avadhutdere5614 10 วันที่ผ่านมา +1

      Ka re 😂 dukhal ka

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 10 วันที่ผ่านมา

      Munde jankar jatiywadi sampvayla

    • @pranitmadhale8211
      @pranitmadhale8211 9 วันที่ผ่านมา +1

      Tuzy tarbuja mule hotoy jatiwad

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 8 วันที่ผ่านมา

      जातीवाद बी जी पी वाले करतात रे बाबा
      जरा बाहेर पड आणि जनमानसात ये म्हणजे समजेल तुला.

  • @atishkamble9257
    @atishkamble9257 5 วันที่ผ่านมา +1

    राज्यात 23 मार्च 1994 पूर्वी या पद्धतीने आरक्षण होते.
    * 1 अनुसूचित जाती व अनुसूचित जातीतील बौध्द धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती - 13%
    * 2नुसूचित जमाती - 7%
    * 3 विमुक्त जाती व भटक्या जमाती - 4%
    * 4 इतर मागासवर्ग म्हणजे ओ.बी.सी. - 10%
    * एकूण :- 34%
    शरद पवार यांच्याकडे 1994 मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्र होती. त्यांनी राज्यात असलेले 34% असलेले आरक्षण 50 टक्के केले. त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचे असलेले आरक्षण चार टक्क्यांवरुन अकरा टक्के केले.
    * विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील आरक्षण असे वाढले
    * विमुक्त जाती (१४ व तत्सम जाती) - ३ टक्के
    * भटक्या जमाती (जानेवारी १९९० च्या पूर्वी
    असे वाढले
    * भटक्या जमाती (जानेवारी १९९० च्या पूर्वी असलेल्या २८ तत्सम जाती) २.५ टक्के
    * भटक्या जमाती (धनगर व तत्सम जमाती) ३.५ टक्के
    * भटक्या जमाती (वंजारी व तत्मस जमाती) - २ टक्के
    * एकूण - ११ टक्के
    तसेच ओबीसी आरक्षण पूर्वी दहा टक्के होते. ते १९ टक्के केले गेले. म्हणजे एकूण १६ टक्के आरक्षणात वाढ झाली. यापूर्वी ३४ टक्के आरक्षण होते. ती मर्यादा १६ टक्के वाढल्यामुळे ५० टक्के आरक्षण झाले. यामुळे आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली. १९९४ मध्ये शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचार केला नाही. ओबीसी आरक्षण वाढताना मराठा समाजाचा समावेश त्यात केला नाही

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब आणखी वेळ गेली नाही लवकरात लवकर मराठीतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा निवडून येऊ शकता

  • @Yogi00199
    @Yogi00199 7 วันที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब Bp च्या गोळ्या संग ठेवत चला

  • @nileshsurywanshi2272
    @nileshsurywanshi2272 10 วันที่ผ่านมา +8

    फडनवीस रडत बसलाय साहेब

  • @chandrakantkadav3855
    @chandrakantkadav3855 3 วันที่ผ่านมา

    हातात होता त्यावेळी काय केलं

  • @rsuryawanshi92
    @rsuryawanshi92 10 วันที่ผ่านมา +8

    Hi bhasha ahe ya therdyachi....jivant rahto ka bagh adhi

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 10 วันที่ผ่านมา +8

      देवाला घाबर मित्रा, त्याच्या मनात आलं तर त्यांच्या आधी तू जाशील

    • @rsuryawanshi92
      @rsuryawanshi92 10 วันที่ผ่านมา +2

      @@dardbharegeet5014 hech tar mi jail, sagle jatil pan ha therda kay janar nahi...tond baghun vatta jail ya varshi nakki

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 10 วันที่ผ่านมา

      खर आहे सगळं चांगल असताना याला चांगल बराच दिसत नाहीं​@@dardbharegeet5014

    • @prathampatil7340
      @prathampatil7340 10 วันที่ผ่านมา

      तुझ्या सारखे bjp चे दलाल आले आणि गेले साहेब सगळ्यांना पुरून उरले .... अंधभक्त कुठला

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 10 วันที่ผ่านมา

      Tuza bap pan therda aahe

  • @ganeshkute5935
    @ganeshkute5935 10 วันที่ผ่านมา +1

    Jati jati ch bhandan lavat aahe Sharad uddhav adich varsh hota tya veles aarkshanacha visayach navata

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांच्या एवढ्या बोलण्याने सरकार पडलं म्हणून समजा फडणवीस साहेब विचार करा सातबारा कोरा करा नाहीतर घरी जावा

  • @arungholve4757
    @arungholve4757 7 วันที่ผ่านมา +1

    म्हणून तर तुम्ही जाती वाद पेटविला आहे

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 7 วันที่ผ่านมา +4

    साहेबांनी ठरवलं तर अशक्य काहीच नाही.

  • @pradip6693
    @pradip6693 10 วันที่ผ่านมา

    Ho yeil pn pradhyapak bharti without donation kevha hoil. Kahi stategy aahe ka. Shikshak bharti vevsthit kadhi hoil.??? Imandari ne bharti kra. 60 lakh bharun kon hoil pradhyapak.?? Aamchyakde pn laksh dya. Sarkar yete aani Jate. Aamhi tithch aahot.

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c 3 วันที่ผ่านมา

    शरद पवारांचा बोलका भावला असल्यावर शरद पवार येणारच ना

  • @jyotibadodke2956
    @jyotibadodke2956 8 วันที่ผ่านมา

    Etle divas kay utatlika pawar saheb mi maratha aahe tari sudha tumala mi javad vicharnar

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    पवार साहेब केंद्रात असताना शेतकऱ्यांचा सातबारा उतारा पूर्ण कोरा केला होता एवढं लक्षात ठेवा बीजेपी वाल्यांनो तुम्ही आता घरी जावा तीन महिने शिल्लक राहिलेत

  • @dadalegare5659
    @dadalegare5659 10 วันที่ผ่านมา

    Aj paryant kay kel nahi...an Ata Kay diva lavnar ahe

  • @rameshgudemallu9657
    @rameshgudemallu9657 5 วันที่ผ่านมา

    ✌🏻👍🏻

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 10 วันที่ผ่านมา +5

    Maj alay yala jirawali pahije

  • @Sachin_pawar0354
    @Sachin_pawar0354 8 วันที่ผ่านมา +2

    5 टाइम् मुख्यमंत्री होते तवा काय केल मग तुम्ही फक्त्त जातीचं राजकारण

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 10 วันที่ผ่านมา +4

    Kay bolate hatat ghe

  • @MJ-zc5li
    @MJ-zc5li 10 วันที่ผ่านมา +10

    Kel ghe😂

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 10 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रात राजकारणाचा खेळ खंडोबा तुम्ही सुरवात केली

    • @vijayvijayjadhav6952
      @vijayvijayjadhav6952 9 วันที่ผ่านมา

      सर्वात महा मादरचोत भाजप

  • @tejaskadam23
    @tejaskadam23 10 วันที่ผ่านมา +2

    लागला कार्यक्रम

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    बघा बीजेपी वाले हो तुम्हाला कर्जमाफी करायची नाही ना घ्या आता घोडा उडवून तूप लावून ठेवा म्हणजे कार्यक्रम ओके होईल

  • @karan9987
    @karan9987 4 วันที่ผ่านมา +2

    तू काय सत्ता आणतो कोणते काम केले सत्तेत असतांना हे सांग जरा जनते समोर ..आमच्या इकडे चौपदरी रस्ते बनले सर्व bjp मुळे ..आवाज योजने तुन घर बनले ..राशन फ्री च आहे अजून ही .. असच बरंच काही ..स्टेज वर यायचं आणि भावनिक भाषणं करायचं जनतेसमोर आणि मतदान ही करतात अश्या पांचटल्यांना

  • @ratnakargawas9694
    @ratnakargawas9694 5 วันที่ผ่านมา

    Shard pawar jatiy rajkarn karto mhanun dalit mat milali tyala yaveli ani maj vadhlay yacha pn ya pawarachya rajkarnamule maratha samaj bhikela lagla

  • @akshay5244
    @akshay5244 9 วันที่ผ่านมา +4

    तुम्हीच मराठा ओबीसी भांडण लावलय सगळ्यांना माहिती आहे

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 3 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाला आरक्षण का४५ वर्षे का दिले नाही तुम्ही

  • @sandippatil-qv6qv
    @sandippatil-qv6qv 10 วันที่ผ่านมา +4

    gapp re fawar

  • @user-tb7pn6gb2e
    @user-tb7pn6gb2e 10 วันที่ผ่านมา +1

    Pavar hai ti 😅

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 10 วันที่ผ่านมา +14

    आजोबा अति तेथे माती. लोकसभेत मराठंयाचा नाविलाज झाला म्हणुन तुम्हाला मतदान करावं लागलं.

  • @aartijadhav6660
    @aartijadhav6660 10 วันที่ผ่านมา

    Jyachi layki nai tyach ghetl 😂😂

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    अजितदादा साहेब आता कसं कसं वाटतंय आता करा माझ्या तीन महिने शिल्लक राहिले

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 10 วันที่ผ่านมา +1

    साहेब टेन्शन घेवू नका , INDIA आघाडी २०० पार , संविधान हटवून मनुस्मृती आणता ना , या भिडा मग विधानसभेत

  • @sureshborude174
    @sureshborude174 5 วันที่ผ่านมา

    Worst politics he did in loksabha but in vidhansabha he couldnt sucessed

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 8 วันที่ผ่านมา +1

    घंटा

  • @jayeshsheth2353
    @jayeshsheth2353 10 วันที่ผ่านมา +2

    TAR.
    .BHAVI PM..RAHILE NASTE...😂😂😂

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 7 วันที่ผ่านมา

    Hycha hatat Dene manje parat bharshtachar aala nautanki

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 10 วันที่ผ่านมา

    Vijay india cha honar ❤ Bjp.gaddar hatwa sanvidhan wachwa 🎉

  • @amitvyawahare3521
    @amitvyawahare3521 7 วันที่ผ่านมา

    Kahi garaj nhi tumachi....parat tumachi family mh chi vaat lavel....nuste ghotale

  • @manoharjadhav6659
    @manoharjadhav6659 7 วันที่ผ่านมา

    40 gada

  • @kailasjagtap7357
    @kailasjagtap7357 5 วันที่ผ่านมา

    Tarbujala gire bashava

  • @vaibhavmeshram466
    @vaibhavmeshram466 5 วันที่ผ่านมา

    Geli BJP aata udat😂

  • @dattanimase3315
    @dattanimase3315 4 วันที่ผ่านมา

    Pawar is power

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब तुम्हाला कर्जमाफी करायची नाही ना आता 84 वर्षाचा पैलवान काय म्हणतोय तेवढं बघा लंगोट जाम बांधून तयारीत रहा पवार साहेबांच्या मागे सर्व शेतकरी उभा आहे

  • @sampatvhanalkar2861
    @sampatvhanalkar2861 10 วันที่ผ่านมา +5

    आगलाव्या

  • @iambunnydongare023
    @iambunnydongare023 6 วันที่ผ่านมา

    Jati jatit bhandan lava ajun mg yeil sarkar

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 10 วันที่ผ่านมา +5

    भावी पंतप्रधान