Sharad Pawar in Sangavi: "रशियात सुद्धा चर्चा झाली...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे आज बारामतीतील सांगवी दौऱ्यावर होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला. बारामतीतील लोकसभा निवडणुकीची चर्चा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही झाली. हे सांगताना रशियावरून आलेल्या एका तरुणाची त्यांनी यावेळी ओळख करून दिली.
    #sharadpawar #ncp #loksabaelection2024 #maharashtrapolitics #sangavi #maharashtra
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 37

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 3 หลายเดือนก่อน +51

    बारामतीकरांना असंख्य धन्यवाद👍👍💐💐पवार साहेब तुमचे "उत्तम काम" साऱ्या भारताला, काय जगाला माहिती आहे..(भाजप म्हणजे काय सगळं जग नाही..ते त्यांच्या अंधभक्तच्या सागरात बुडूनच मरतील ) रशियातील माणसाचे कौतुक चला या निमित्ताने तो बारामती पाहिलं,समजून घेईल..शरद पवार साहेब म्हणजे काय आणि त्यांनी या वयात कशी "भल्याभल्याना अद्दल" घडवली हे तो रशियन भाषेत सांगेल..पवार साहेब आपणास मानाचा मुजरा आणि जिद्दीला सलाम..👍👍

    • @rajashreekakade141
      @rajashreekakade141 3 หลายเดือนก่อน +3

      हो खरं आहे

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 หลายเดือนก่อน

      Yachich, sab, gugli, hai, jantako, gumraah, kar, rha, koi, rsiyase, nhi, aaya,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 หลายเดือนก่อน

      Gugli, se, to, विदर्भ, ke, janta, ka, maila, khaya,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 หลายเดือนก่อน

      The, mag, tyachya, kdu, n, marun, the, jantele, kayle, sangho, jantele, sarv, mahit, aahe,

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 3 หลายเดือนก่อน +23

    पवारसाहेब अजितदादा यांना बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादा यांना जागा दाखवा, म्हणजे बारामती लोकसभा काय आहे, हे एकदा जनतेसमोर दाखवून द्या, म्हातारा बैल झाला त्याला बैलबाजार दाखवा हे आम्हा मतदारांना बघायच, ते एकदा पवारसाहेब तुम्ही दाखवा,आम्हा सहाही विधानसभा मतदारसंघात आंनदच आंनद होईल, ते एकदा करुन दाखवा पवारसाहेब, काय होयच ते होवुदे,बघु

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 3 หลายเดือนก่อน +42

    पवार साहेबांचा ऊर्जा स्त्रोत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाहीतर सामान्य लोकांसाठी ज्या मतदारसंघात आज पवार साहेबांना एवढं नीट दिले होते प्रत्येक गावामध्ये पवार साहेब फिरत आहेत प्रत्येकाचे आभार मानतात प्रत्येकाच्या समस्या सोडवत आहेत या वयात

  • @girishshirke1337
    @girishshirke1337 3 หลายเดือนก่อน +11

    King .of . politics

  • @SudhirS477
    @SudhirS477 3 หลายเดือนก่อน +8

    On this mike voice is more clear. Feel this mike should be used at most of Shri.Pawarji speeches.🌺🙏🇮🇳

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त आदरणीय शरद पवार साहेब. बारामतीच्या व महाराष्ट्राच्या नागरीकांचा फार मोठा वाटा आहे. जय बारामती.

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 3 หลายเดือนก่อน +3

    वंदनीय पवार साहेब

  • @rajendrasalunkhe4635
    @rajendrasalunkhe4635 3 หลายเดือนก่อน +7

    Great boss

  • @NanasahebGaikwad-zh7cv
    @NanasahebGaikwad-zh7cv 3 หลายเดือนก่อน +3

    Rasiyat pan aanche sage soyre aahet ,😂

  • @pallvipujari-pj9wx
    @pallvipujari-pj9wx 3 หลายเดือนก่อน

    Sarava Hindu samaj... Jath bagun vote karu naka ....25 varshani apli mul hech sangthil

  • @SanjayLohkare-x5r
    @SanjayLohkare-x5r 3 หลายเดือนก่อน

    आता येशी ऊर्जा गेली कुठेजय ओबीसी

  • @mahendrabarsing2489
    @mahendrabarsing2489 3 หลายเดือนก่อน

    Exland

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 3 หลายเดือนก่อน

    पवारांचा वारस

  • @piyushr2588
    @piyushr2588 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब प्रधानमंत्री नाही होऊ शकले म्हणून इंग्लंडचा राजा सुद्धा आजारी पडले म्हणे! 😂 गरीब जनतेला येडं करण्याचे जुने नुस्खे अजून चालतात म्हणजे, दाखवणारे दाखवतात, अन पाहणारे आ वासून काहीही पाहतात.

  • @RajeshDivte
    @RajeshDivte 3 หลายเดือนก่อน

    FAKE

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 3 หลายเดือนก่อน +7

    पवार साहेब तुम्ही बारामती कडे लक्ष देऊ नका.दादा नी सर्व काही विकास केला आहे.तुम्ही दिल्लीकडे लक्ष द्या.गल्ली नका लक्ष देऊ.

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 3 หลายเดือนก่อน +9

      अजितदादा धरणात मुतायची वाट पहा,

    • @hkhk6304
      @hkhk6304 3 หลายเดือนก่อน +2

      अजीत पवार म्हणजे शब्दाचा पक्का, लोकसभेला मी दिलेला ऊमेदवार पराभुत झाला तर मी विधानसभा निवडणुक लढणार नाही( जिंकणार नाही) त्यामुळे आता आमदार युगेंद्र दादा.अजीत पवार दिलेल्या शब्दांची जाण असलेले नेते

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 3 หลายเดือนก่อน +2

    हो पुतीन साहेब म्हणत होते मोदी ना की मला वाटले आता Pm म्हणून पवार साहेब च येतील पण त्यांना 263 जागा कमी पडल्या नाहीतर स्वबळावर pm म्हणून आले असते

  • @rahooljadhav4530
    @rahooljadhav4530 3 หลายเดือนก่อน

    Rasiklal Manikchand Dharival ki jai ho

  • @XYXZ123
    @XYXZ123 3 หลายเดือนก่อน +2

    Pakistan,russiya,England,amerika,brazil,israel, Canada, dubai,Jarman,japan,yethil p,m, yenar ahe bhetayala😂

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav 3 หลายเดือนก่อน

      भेटून गेलेत कधीच ते तू डोळे असून आंधळा आहेस अंधभक्त 😂😂😂😂😂😂😂

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 3 หลายเดือนก่อน +1

      Jalte ka khup bgun

    • @prakashmore4770
      @prakashmore4770 3 หลายเดือนก่อน

      अरे बुडग्या तुला अमेरिकेच, जर्मनीच स्पेलिंग लिहता येत. तसचं मराठीही लिहता येत नाही तु इंग्रजीतुन मराठी लिहतो वरून चोरटं नाव ठेवुन तु नक्कीच भिकारचोट पीठ मांग्या असला पाहीजे.

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 3 หลายเดือนก่อน +2

    राजकीय लोक पेन्शन घेतात तर त्यानं रिटायर्डमेंट का नाही देत.... वर्ष वर्ष हेच आणि त्यांची मुलगी, नातवंडं खुर्ची पैसा प्रॉपर्टी बनवणार. मग कार्यकर्त्यांनी झेंडे लावा खुर्च्या उचला हीच काम करत राहायची का??? शरद पवार साहेब ८४ वर्षाचे झाले तरी सत्ता खुर्ची पैसा प्रॉपर्टी बनवायची हाव जात नाही

    • @tahirali3982
      @tahirali3982 3 หลายเดือนก่อน

      Mere Bhai Samanya cucumber ke khasadar chunkar aaega is party se jismein Naresh nange

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 หลายเดือนก่อน

      पगार घेतात पवार साहेब

    • @prakashbhogle2999
      @prakashbhogle2999 3 หลายเดือนก่อน

      @@classandclass4976 पगारात करोडोची संपत्ती जमा होते, सुप्रिया ताईंनी निवडणुकीत 109 ची संपत्ती दाखवली

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 3 หลายเดือนก่อน

    राजकीय लोक पेन्शन घेतात तर त्यानं रिटायर्डमेंट का नाही देत.... वर्ष वर्ष हेच आणि त्यांची मुलगी, नातवंडं खुर्ची पैसा प्रॉपर्टी बनवणार. मग कार्यकर्त्यांनी झेंडे लावा खुर्च्या उचला हीच काम करत राहायची का??? शरद पवार साहेब ८४ वर्षाचे झाले तरी सत्ता खुर्ची पैसा प्रॉपर्टी बनवायची हाव जात नाही

    • @prakashmore4770
      @prakashmore4770 3 หลายเดือนก่อน

      अरं लोकशाही आहे तुला का कुणी बांधुन ठेवलं का रहा उभा बारामतीत. उग कशाला .... ड जाळायची. 😅

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 หลายเดือนก่อน +2

      Are mag tumhi swata ubhe nivdnukila pawar saheb tumhala thode nahi mhanat ahe lokanchi Kam Kara Ani nivdun ya