ॲड. सदावर्तेना मिरच्या का झोंबल्या? sc St result | supreme court| by Ashish Magar Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 684

  • @PKDada-f4h
    @PKDada-f4h หลายเดือนก่อน +46

    Atm गुरुजी खूप छान, हा चॅनेल स्पर्धा परीक्षा साठी होता ना,
    पण काय प्लॅनिंग आहे तुमचे, ऊठ सूट फक्त आरक्षणाचे मुद्दे चॅनेल वर टाकायचे आणि पॉप्युलर व्हायचे.
    म्हणजे तुम्ही जातीवादी आहेत तर, शिक्षक काय असतो ते कांगणे सरकडून तुम्ही शिकून घ्या.
    आणि नंतर सांगत जा, थोडी जनाची नाही तर मनाची वाटू द्या.
    ऊठ सूट ते फक्त आरक्षण, पाटील, सदावर्ते यांच्यावरच बोलत असतात तुम्ही.
    तुम्हाला शिक्षक का म्हणावे?
    तुम्ही फक्त जाती साठी चॅनेल चा वापर करत आहात, तुम्ही जर स्वतंत्र चॅनेल यासाठी बनवला असता तर छान झाले असते.
    मी देखील मराठा आहे पण पैसे कमावण्यासाठी तुम्ही समाजाचा वापर करतात आणि तुमचे क्षेत्र वेगळे असून देखील तुम्ही सातत्याने आरक्षणावर व्हिडीओ बनतात.
    इतिहासात नोंद होईल आपली एक शिक्षक शिकवण्याच्या अगोदर जातीवादी झालेला आहे.
    असो चॅनेल तुमचा आहे, जे बराबर वाटते ते तुम्ही बोलत, बोलत राहा.

    • @ATMGURU
      @ATMGURU  หลายเดือนก่อน +17

      बाळा माझं ATM GURU EDUCATION नावाचं एक शैक्षणिक चॅनल आहे आणि तू जे कांगणे सर च सांगत आहेस तर तू कांगणे सर माझ्याबद्दल काय बोलत आहेत एकदा ऐक... अन् पुन्हा कमेंट कर लिंक दिलीय तो विडियो बघ..
      th-cam.com/video/ZydL4GToz-Q/w-d-xo.htmlsi=BBGewPvD429g--sL

    • @marotipoulpatil6484
      @marotipoulpatil6484 หลายเดือนก่อน +24

      समाजाचे मुद्दे समाजाच्या विरोधात असलेल्या व्यक्तींचे मुद्दे मांडणे हा जातीवादी असेल तर अशा जातीवादी मास्तरांचा आम्हाला गर्व आहे

    • @govindmaske8120
      @govindmaske8120 หลายเดือนก่อน +9

      bolu dena tula kahi problem asel tr saranche videopahu nako

    • @ishwargore3582
      @ishwargore3582 หลายเดือนก่อน +15

      आम्हाला मगर सर यांचा अभीमान आहे

    • @pardeeppise5936
      @pardeeppise5936 หลายเดือนก่อน +12

      @@PKDada-f4h या लोकशाहीमध्ये शिक्षकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही का ??
      हे पाहिले आपण सांगावे

  • @vidhata.
    @vidhata. หลายเดือนก่อน +151

    स्वतः ला ठेच लागल्या शिवाय दुसऱ्यांचे दुःख कळत नाही सर थँक्यू

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl หลายเดือนก่อน

      ​@Maratha-yz तू तुझ नाव आणि नंबर नाही दिला तर तू बारा बापाचा आहेस असं सिद्ध होईल

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 หลายเดือนก่อน +119

    " डंके की चोट पे " सदावर्ते साहेबांच्या​ विचाराला सर्वोच्च न्यायालयाचा दणका . आता त्यांनी नक्कीच त्यांच्या नंबर तपासून घ्यावा लागेल .

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 หลายเดือนก่อน +1

      भाऊ धन्यवाद ❤❤🎉🎉जय जय शिवराय लातुर ❤❤🎉🎉

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 หลายเดือนก่อน +113

    धन्यवाद मगर सर सदावर्ते साहेबांची मराठा आरक्षणाबद्दल ची असणारी दुटप्पी भूमिका सर्वांसमोर आणली त्याबद्दल धन्यवाद सर

    • @prakashjagtap7466
      @prakashjagtap7466 หลายเดือนก่อน

      दुटप्पी नव्हे कायम विरोध करतो.

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 หลายเดือนก่อน +111

    मराठा समाजाचा देव माणूस आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब आता कसं पाटील मनतील तस नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील मनतील तस

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 หลายเดือนก่อน +67

    मगर साहेब मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे.

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 หลายเดือนก่อน +87

    सदावर्ते माणूस हा पक्का फडणवीस याचा पैसे घेऊन फितुरी करण्यासाठी माहीर असलेली व्यक्ती... डब्बल रोल करणारा व्यक्ती.

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 หลายเดือนก่อน +37

    आपण नेहमीच चांगल्या प्रकारचं विश्लेषण करून सांगत असता त्याबद्दल आपले त्रिवार धन्यवाद.

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 หลายเดือนก่อน

      👌🙏🚩

  • @shivajikale996
    @shivajikale996 หลายเดือนก่อน +35

    सन्माननीय मगर सर, आपण वेल्डिंग चष्म्याचा, नेहमी प्रमाणे चे खास शैलीत समाचार घेतला हे उत्तम, सर, आपल्या जागरूक भूमिकेचा जरांगे पाटील व मराठा आंदोलक यांना इस्त्रायल च्या 'आयरण डोम' या सुरक्षा कवचाप्रमाणे नेहमीच उपयोग होत आला आहे, तसा पुढेही होत रहावा, धन्यवाद !

  • @LalaYevle
    @LalaYevle หลายเดือนก่อน +24

    मगर सर तुमचा नंबर एक चैनल आहे याच्यानंतर अजून डुबलीकेट चैनल तयार झालेत आहेत त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे

  • @ManikPawar-wk3yx
    @ManikPawar-wk3yx หลายเดือนก่อน +14

    सर आपण जे विषय मांडतात ते मला खूप आवडतात आणि अभ्यासपूर्वक आहे ते दाखवील आहे भाऊ बाकीचे सगळे जण तर फक्त जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे मनःपूर्वक आभार सर

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 หลายเดือนก่อน +38

    मगर सर अतिशय मार्मिक उदाहरण दिले आहे . जयभिम जयशिवराय .

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 หลายเดือนก่อน +13

    धन्यवाद सर खूप छान विश्लेषण केले
    एक मराठा करोड मराठा 🚩🚩🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 หลายเดือนก่อน

      भाऊ तुम्ही अंतकरणातील गोष्ठी बोलल्या धन्यवाद जय जय शिवराय लातुर ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he หลายเดือนก่อน +39

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर

  • @drdv9703
    @drdv9703 หลายเดือนก่อน +37

    जैसे ‌ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.#

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 หลายเดือนก่อน +82

    एससी एसटी ओबीसी आरक्षणामध्ये जे लोक श्रीमंत आहे तेच आरक्षणाचा जास्त फायदा घेतो चार चार पाच पाच पिढ्या झाले

    • @sudhirshejwal7207
      @sudhirshejwal7207 หลายเดือนก่อน +12

      व्हॉट्स ॲप युनि्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं की हेच होणार मुर्खा...भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आणि 5 पिढ्या आरक्षण घेतो म्हणतो😂😂

    • @dharamdalvi9835
      @dharamdalvi9835 หลายเดือนก่อน

      ​@@sudhirshejwal7207उदा.पूजा खेडकर आजोबा, वडील आणि ती.स्वत:”

    • @tushargaikwad4785
      @tushargaikwad4785 หลายเดือนก่อน

      ​@@sudhirshejwal7207tu pn डोक्यातून बहरचाच आहे रे😂😂

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 หลายเดือนก่อน

      सरकारी क्षेत्र संपली . कॉन्ट्रॅक भरती , अग्निवीर आले . सरकारी शिपाई सफाई कामगार ड्रायव्हर क्लार्क शिक्षक प दे खाजगीकरणाने संपुष्टात आली . रेल्वेचे खाजगी करण बँका खाजगी करण अशी अनेक खाजगीकरणाने नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत . मात्र ते सार्वत्रिक होऊन सर्वांना संधी मिळेल .यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .

    • @santoshk3511
      @santoshk3511 หลายเดือนก่อน

      ​@@sudhirshejwal7207😂😂😂😂😂

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 หลายเดือนก่อน +11

    सर आपण मनातील सगळ्या भावना (वस्तुस्थिती) समजावलं.

  • @santoshkolhe3635
    @santoshkolhe3635 หลายเดือนก่อน +8

    सविस्तर विस्लेशनाबद्दल खूप खूप आभार ❤❤❤

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 หลายเดือนก่อน +10

    मगर सर, सत्याचा झाडू घेऊन खूप छान धू-धू, धुतला! आगदी योग्य वाटले. जय महाराष्ट्र!

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk หลายเดือนก่อน +17

    Dankeki chotpe changla dhutla. Good work sir

  • @prabhakarkale8988
    @prabhakarkale8988 หลายเดือนก่อน +7

    मगर सर आपण सदावर्ती बद्दल केलेली कान उघडणे करणे आवश्यक होते त्याबद्दल आपणास धन्यवाद

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s หลายเดือนก่อน +4

    आशिष बाळा तुझा मला सार्थ अभिमान वाटतो,,, तुझ्या बुद्धिमत्तेला दिलसे सलाम,,,

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 หลายเดือนก่อน +7

    या साठी माणसाने शिक्षण घेतले पाहिजे. त्या नंतर समजतं की कोण समजा शी खरं आणि खोटं बोलतो. आशिष सर तुमचे खुप.. खुप.. आभर की तुम्ही जनते ला जी खरी आहे ती माहिती जनतेला समजाऊन सांगत आहे.

  • @narayanBhoir-xo4hd
    @narayanBhoir-xo4hd หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद मगर साहेब

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 หลายเดือนก่อน +6

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
    मगर सर खुप छान विश्लेषण केले आहे 💐💐

  • @dilipbhoyar3045
    @dilipbhoyar3045 หลายเดือนก่อน +37

    सदावर्ते संपला घरी बस आत्ता

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 หลายเดือนก่อน +37

    SC,ST,OBC, समाजातील प्रत्येक घटकाला वयात सूट, टक्केवारीत सूट घेणाऱ्या उमेदवाराला ओपन मधुन जागा प्राप्त करण्याकरिता ओपन च्या अटी पुर्ण केल्या तरच त्याला ओपन जागा दिली जावी नाहीतर त्याने स्व ताच्या प्रव्हर्गतून घ्यावी लागेल, तरच ओपन ला न्याय मिळेल.

    • @prasadhure9870
      @prasadhure9870 หลายเดือนก่อน

      सदावर्तेल साहेब म्हणू नका तो साहेब नाही नालायक आहे

    • @nagsenmeshram3643
      @nagsenmeshram3643 หลายเดือนก่อน +1

      जाती nashta करा

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 หลายเดือนก่อน

      @@nagsenmeshram3643 डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील जाती नष्ट व्हाव्यात, समानता यावी म्हणून तर आरक्षण दिलं पण जाती नष्ट होत नसतील तर जातीअधारित आरक्षण नश्ट झाले पाहिजे.

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 หลายเดือนก่อน

      अरेरे भावा ओपन ला अटीच नसतात म्हणून त्याला ओपन म्हणतात रे.....

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 หลายเดือนก่อน

      @@rajeevkamra9120 आरे दादा ओपन चा निकष पूर्ण केला तरच ती जागा इतर प्रवर्गाला दिली जावी नाहीतर नाही. नियमाचा गैरवापर करून अन्याय्य होतो आहे. ओपन ची जागा हवी असल्यास वय 38च हवे 42वय असलेला ओपन ची जागा कशी काय घेतो. हा सरासर नियमाचा गैरवापर आहे, या लोकांनी वेगळाच अर्थ काढून ओपन म्हणजे ओपन असा काढला.

  • @1991PYS
    @1991PYS หลายเดือนก่อน +1

    💯अगदी बरोबर बोलले सर✅👍खरंच सरांचा अभ्यास खूप आहे👌🙏सर आम्हाला कॉलेज टाईम मधे रूम घेताना आधी विचारल होत कोणत्या समाजाचे आहेत 😢आदिवासी आहेत बोललो तेव्हा नंतर सांगतो असे बोलून नंतर रूम दिली नाही आम्हाला😢त्याचवेळी पहिल्यांदा मन तुटलं होत आपण हलक्या जातिचे आहेत अस वाटायला लागलेलं😢जे बोलत आहेत SC ST चे लोक आरक्षण घेतलेले आता श्रीमंत झाले आहेत फायदा घेत आहेत आणि आता आरक्षण घेण्या योग्य नाहीत अशा SC ST चा मुलांसोबत इतर समाजाचे स्वयंघोषित उच्च वर्णीय जातीचे लोक आपल्या मुलींचे लग्न लावून देतील का?नाही कारण आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे जातीभेद भेदभाव संपत नाही आणि आरक्षण काय फक्त आर्थिक दर्जा सुधारण्यास साठी दिलेल नाही तर सामाजिक शैक्षणिक राजकीय विषमतेवर दिलेलं होत हे आधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे...हा फक्त जाती जातीत फूट पाडून आरक्षण संपुष्टात आणण्याचा मनुवादी वृत्तीचा डाव आहे 👍

  • @sanjaymankar6124
    @sanjaymankar6124 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे सर सदावर्ते आता कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे बोलतो मराठा आरक्षण नीकाल आला की हा बोंबलून सांगतो आता कोर्टाचा आपमान होत नाही का स्वतःवर आलेवर चूकीचे आहे बोलायचे

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 หลายเดือนก่อน +4

    मगर सर तुम्ही जे काय बोलले ते अतिशय योग्य आणि व्यावहारिक होते त्या चुकीचं काहीच नव्हतं, आपण मराठा समाजासाठी जे काम करत आहेत ते काही नासक्या लोकांना पावत नाही म्हणून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जातो, आशा दलिंदर लोकांना घोडा लावा शेपटीसकट.

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth หลายเดือนก่อน +28

    💥 मराठा समाजाने एकच भुमिका घ्याला पाहिजे की, जो आपला स्थानिक आमदार किंवा खासदार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्याला पाडा मंग त्याचा पक्ष कोणताही असो...🙏🚩
    ( नाहीतर विरोधक फक्त मराठा मतांचा फायदा घेतली व पुढील पाच वर्षी काही करणार नाहीत कारण त्यांची भुमिका सुद्धा अजून अस्पष्ट आहे...🙏 )

    • @alltheopinions
      @alltheopinions หลายเดือนก่อน +1

      एकदम सहमत.

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 หลายเดือนก่อน

      ​@@alltheopinionsठाकरे पवार वडेट्टीवार हेपण मराठा आरक्षण विरोधी आहेत. ओबीसी मधुन देयला

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलले सर ❤❤

    • @chatrapatikajale1186
      @chatrapatikajale1186 หลายเดือนก่อน +1

      पाडापाडी नको आता उभे करा निवडुन आना २८८

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

  • @CharandasTupe
    @CharandasTupe หลายเดือนก่อน +5

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मगर सर तुमचे कौतुक कराव तेवढ कमीच आहे . सॅलोट

  • @SP_Patil1992
    @SP_Patil1992 หลายเดือนก่อน +4

    स्वप्नील ला चांगला घोडा लावला सर तुम्ही मस्त काम केलं

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 หลายเดือนก่อน +5

    खरं म्हणजे आज तुम्ही कोनाबदल ही बोलले तरी चालले असते ते मराठ्या विरुद्ध खूप खूपच तिरस्कार करतात ते
    त्यांचं नाव ही ऐकण्याची गरज वाटत नाही
    कधी न कधी त्यांच्या डोक्यातील हवा निघेलच
    पण लईच अती करतो तो माणूस
    ....
    पुन्हा काय नाव आणि त्यांचं विषय घेऊ नका
    कशावर वर प्राणी पक्षी कशावर वर व्हिडिओ बनवा
    पण त्यांचा विषय नकोच

  • @narayangarud298
    @narayangarud298 หลายเดือนก่อน +2

    पिकेडीदादा तू नक्कीच मराठा समाजाचा नाहीस मी खात्रीपूर्वक सांगू शकतो . कारण ज्याचं दुखतय त्यालाच कळत. मगर सरांचे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. मगर सर सलाम तुमच्या कार्याला.🎉🎉

  • @user-tt6uh4th1j
    @user-tt6uh4th1j 11 วันที่ผ่านมา +1

    पाटलीन बाई तुम्ही सदावर्ते साहेबांना नवरा करून सर्व पाटील लोकांना बुद्ध मय करून टाकले. 🎉आता संपूर्ण भारतभर बुद्ध मय करा. सदावर्ते साहेब धन्यवाद, अजून एक पाटलीन कामाला ठेवा. मस्त काम करुन घ्या.

  • @SanjayJadhav-bk6ut
    @SanjayJadhav-bk6ut หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन सर हा लढा उपेक्षितांच्या लढा आहे

  • @dnyanobaambore9073
    @dnyanobaambore9073 หลายเดือนก่อน +2

    सर मातंग समाजची चाळीस वर्षापासुन अबकड वर्गीकरणाची मागणी आहे. आणी मातंग समाज प्रत्येक अधिवेशनात सरकारला निवेदन देत आला आहे

  • @protechengineering8824
    @protechengineering8824 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद मगर सर खुप चांगली महिती 🚩

  • @-user6832
    @-user6832 หลายเดือนก่อน +2

    Magar sir mi तुमचे सर्व videos bghtoy .. khatarnak chalu ahe tumch..keep it up 👍

  • @sudhakarAmbhore2000cam
    @sudhakarAmbhore2000cam หลายเดือนก่อน +8

    धन्यवाद मगर सर

  • @user-gu2jk5mj8i
    @user-gu2jk5mj8i หลายเดือนก่อน +6

    मगर सर धन्यवाद,,

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o หลายเดือนก่อน +2

    *@Great Manoj Jarange Patil*
    *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *⚔️🌄🙏🏻🚩शिवसकाळ*🚩🙏🏻🌄 ⚔️
    *दि.04/08/2024 रविवार*
    ⚔️🚩 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🚩⚔️
    ‼️ *जय हरी विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩🧡*
    ‼️ *जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡*
    *राम कृष्ण हरी !*
    🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
    *जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🧡*👍🏻👍🏻
    *#दैवत**:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
    *_छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩🙇‍♂️_*.
    *Great Manoj Jarange Patil🧡*
    *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡*

  • @SunilPatil-kg5sh
    @SunilPatil-kg5sh หลายเดือนก่อน +6

    Khup khup Dhanyawad sirji

  • @rajendradhage6562
    @rajendradhage6562 หลายเดือนก่อน +3

    Manoj Jarange patil ...,..khup mahtwachi mahiti dili magar sir

  • @ShivramNarayanRadkar
    @ShivramNarayanRadkar หลายเดือนก่อน +2

    पवित्र संविधान कुठल्या जाती साठी बनवले नाही तर देशातल्या लोकांसाठी बनवल आहे सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाच स्वागत जय भीम |

  • @vidhata.
    @vidhata. หลายเดือนก่อน +13

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय फुले शाहू आंबेडकर अन्नाभाऊ जय बिरसा मुंडा जय सावित्रीबाई फुले

  • @Animate.lion555
    @Animate.lion555 หลายเดือนก่อน +2

    आडुसष्ठला सांगा आमच्याकडे रुमने असते पण वेळ आल्यावर कधि आमच्या हातात येते कुठे मारावं हे मात्र कळत 🎉🎉हर हर महादेव धन्यवाद मगर सर❤❤❤

  • @apparaotalke
    @apparaotalke หลายเดือนก่อน

    मगर सर तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाचा फायदा सर्व समाज घटकांना होत आहे त्यामुळेच सर्व समाज घटक तुमचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असतात आपलं समाज हिताचे काम असंच पुढे चालू राहू द्या आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत जय जिजाऊ सर

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 หลายเดือนก่อน +2

    दादा ews गेल्या मुळे मराठ्यांच खुप नुकसान झालं आहे असं सगळे म्हणत आहेत..आपण प्लीज त्यावर व्हिडीओ बनवा.. खरचं काही फायदा नुकसान झाले का याची माहिती द्या... विनंती detailed video बनवा

    • @yogeshubale1147
      @yogeshubale1147 หลายเดือนก่อน

      Sadhya chya condition la 10% fix candidate select hot ahe but yaychya aghodar percentage Kami hote

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 หลายเดือนก่อน +6

    आहो साहेब तुम्ही शांततेत आंदोलन करा. जाळपोळ करणार का? हिंसा करु नका जे काही करायचे आहे. हिंसा कधीच मान्य नाही. डंके की चोट पे. संविधान व मा. सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ आहे.

    • @kirankordevlogs4248
      @kirankordevlogs4248 หลายเดือนก่อน +2

      मराठा समाज हा शांततेतच आंदोलन करतो.

    • @adinathpawar.1906
      @adinathpawar.1906 หลายเดือนก่อน

      जाळ पोळ करणाराची नीट माहिती घ्या मराठा आरक्षण च्या आडून दुसरेच जाळ पोळ करत आहेत.

  • @mds8082
    @mds8082 หลายเดือนก่อน +2

    बरोबर बोलताय दादा.

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 หลายเดือนก่อน +10

    आता कसं दुखायला लागले . सदावर्तेला आता डंका कुठे वाजवतो . . आता भूक म्हणावे असाच .

  • @aforashish7
    @aforashish7 หลายเดือนก่อน +3

    SC/ST मधे जे डॉक्टर बनलेत,
    ते का घेत आहेत आरक्षण?
    त्यांची मुलं का घेत आहे आरक्षण?

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 หลายเดือนก่อน +3

    सर आपण अतिशय अप्रतिम विश्लेषण करता .धन्यवाद सर

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 หลายเดือนก่อน +44

    सर्व आरक्षण बंद केले पाहिजे

    • @SuryavanshiGangadharSuryavansh
      @SuryavanshiGangadharSuryavansh หลายเดือนก่อน +9

      अंतर्जातीय विवाह सक्तीचा करा ....आमची हरकत नाही....

    • @Prem-011
      @Prem-011 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂 क्या बात है ​@@SuryavanshiGangadharSuryavansh

    • @sam9923981200
      @sam9923981200 หลายเดือนก่อน

      ​@@SuryavanshiGangadharSuryavansh लॉजिक काय यामागे...? 😂😂😂

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 หลายเดือนก่อน

      ​@@SuryavanshiGangadharSuryavanshyacha arth tula tuzya jatitil muli avdat nahit mhanjech tu tuzya samajatil mulinsobat bhedbhav kartos ani dusryanna shahanpana shokvtos

    • @SuryavanshiGangadharSuryavansh
      @SuryavanshiGangadharSuryavansh หลายเดือนก่อน

      @@horrorhaunted1105
      तुला इंग्रजांची बुल्ली लागली काय बे.....इंग्रजी त लिहतोस .... मराठीत लिह ....क्रासची अवलाद....
      अकलीच्या कांद्या .....तुला काय कळते बे ....?
      झिंगुर.....
      पहिल चांगल अभ्यास करून ये ....

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 หลายเดือนก่อน +3

    1994 च्या जीआर ने मराठा समाजाचे कधीही न भरून निघणारे खूप मोठे नुकसान केलेलं आहे.

  • @YogeshSonavne-sb3qs
    @YogeshSonavne-sb3qs หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सर

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 หลายเดือนก่อน +2

    सदावर्तेच आरक्षण चालल की वाईट वाटायला लागले आहे.दुख हे दुःख असत ते गरजवंताचे दुःख काळजातल असत सर.

  • @maharastrapolice4573
    @maharastrapolice4573 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती देता सर धन्यवाद

  • @Dis8390
    @Dis8390 หลายเดือนก่อน +1

    माझी कॉमेंट ह्या व्हिडिओ साठी नाहीये मी मागच्या बऱ्याच व्हिडिओ बद्दल बोलतोय तुमच्या. त्यामुळे ह्या video बद्दल नाही ही कॉमेंट
    सर तुम्ही ना फक्त एकच बाजू बोलता आणि फेक गोष्टी सांगतात.. तुम्ही मास्टर सारखं नाही बोलत तुम्ही अजेंडा घेऊन बोलता.. माझ म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही बाजू लोकांना समजावून सांगायला पाहिजे.. जस कांगणे सर सांगतात. कांगणे सर ची बरोबरी नाही होणार तुमच्याकडून.. जे तुम्ही सांगतात ना ते सगळ चूक आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात..

  • @sangramtorne8945
    @sangramtorne8945 หลายเดือนก่อน +1

    मगर सर तुम्ही खरच डंके की चोट पे अत्यत अप्रतिम बोललात

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 หลายเดือนก่อน +2

    बिस्कीट पे पालने वाले मलिक पर भौक नाही सकते... हे हुई ना डंके कि चोट पे 😡😡🥵

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 หลายเดือนก่อน +1

    गुणवर्त सदारत्ने भाऊसाहेबांना श्रध्देयजींच्या सलोख्याचे असल्यामुळे क्रिमिलेयर मधुन सुट मिळु शकते का???!!!! 😂😂😁😄😆

  • @user-lw9ob4jf9g
    @user-lw9ob4jf9g หลายเดือนก่อน +4

    बिनपाण्याचीच केली मगर साहेब तुम्ही सदावर्तीची

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 หลายเดือนก่อน +1

    ऐक नंबर सर सलाम आपल्या कार्याला

  • @drnitinmagar8004
    @drnitinmagar8004 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्लेषण सरजी ,जय जिजाऊ जय शिवराय. जय सुप्रीम कोर्टा.

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिम कोर्टाला अस वाटत की एसी एसटी मधील काही वर्ग नक्की च उच्च वर्गात सामील झाला आहे उदा सदावर्ते

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 หลายเดือนก่อน +3

    आपल्याला जात नष्ट करायची आहे....
    पण हे कोण पसरवत?

  • @myclass7938
    @myclass7938 28 วันที่ผ่านมา

    न्यायालयानेच आता विषमता वादी धोरणाला मान्यता दिली असे वाटत नाही का? हजारों वर्षापासून विभक्तीकरणाचे प्रयन्त आजही यशस्वी होत आहे ते फक्त जातीमुळे. ही जातच का नाही काढून टाकत सरकार? ना रहेगा बाॅस ना बजेगी बासरी.

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 หลายเดือนก่อน +1

    वा सर काय विश्लेषण केले आहे काय सदावर्तेना बडबडवले सर आपले खूप धन्यवाद

  • @tanajishirole3582
    @tanajishirole3582 หลายเดือนก่อน +1

    मगर सर आपण छान माहिती दिली आहे

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा लाख मराठा

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 หลายเดือนก่อน +19

    Sc/ST सबकॅटेगरी व क्रिमिलेअर आवश्यक आहे. कारण सरकारी प्राध्यापक 1,5000/-दीडलाख रुपये घेतो व मुलाला मोफत इंजिनिअर करतो... हे चुकीचे आहे.खरतर त्यांनी ही सीट बिगारी मजुरी करतो त्या भावकीच्या विद्यार्थी ला द्यावी स्वतः खाऊ नये

    • @rameshchandekar1407
      @rameshchandekar1407 หลายเดือนก่อน

      भळव्या एससी एसटी चे आरक्षण सामाजिक आहे आर्थिक नाही त्यामुळे क्रिलेरचं समर्थन करू नको

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलले सर ❤❤❤

    • @JitendraGajghat1986
      @JitendraGajghat1986 หลายเดือนก่อน +3

      sc, st कॅटेगरीला जर creamy layer लागला तर सगळच्या सगळं आरक्षण गेलंच म्हणून समजा. कारण sc, st ला सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण दिल गेलं आहे.

    • @pritam3363
      @pritam3363 หลายเดือนก่อน

      U r right, fayda fkt garib lokanch bhetla pahije

    • @paramb8750
      @paramb8750 หลายเดือนก่อน

      ​@@JitendraGajghat1986समाजिक स्थिती आणी अर्थीक् स्थिती वेगळे असते क्रिमी लेयर म्हणजे आर्थिक स्थिती दर्शवते त्यात सामाजिक विषय येत नाही.
      जर क्रिमी लेअर नाहि लावले तर sc st मधील गरीब त्यांना त्यांच्यातील श्रीमंत व खुल्या गटातील मधयम व श्रीमंत या तिघा बरोबर् स्पर्धा करावी लागणार त्यात मग गरीब sc st नेहमी भरडला जाणार.

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm หลายเดือนก่อน +4

    आशिष मगर सर तुम्ही शूर आहात, तुमचा व्हीडिओ दुसऱ्या पाच ग्रुपमध्ये शेयर केला सर

  • @dattakadam181
    @dattakadam181 หลายเดือนก่อน +4

    सर्व आरक्षण बंद केले पाहिजे तर भारताची उन्नती होईल आशिष मगर साहेब आपला धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @sakharamkadam2217
    @sakharamkadam2217 หลายเดือนก่อน +1

    दादा येक दम बरोबर विश लेसान
    केलं त्या. .बदल धन्यवाद

  • @sachinjadhav5574
    @sachinjadhav5574 หลายเดือนก่อน +12

    Jay shivrj dada

    • @tanajichaugule49
      @tanajichaugule49 หลายเดือนก่อน

      🚩🙏🏻जय शिवराय सर..
      खुप सुंदर विश्लेषण सर आपण सत्य काय आहे हे समाजाला समजेल अश्या भाषेत विश्लेषण करत आहात.
      आपले खुप खुप आभार
      धन्यवाद🙏🏻🚩

  • @positivevibes9624
    @positivevibes9624 หลายเดือนก่อน +1

    Magar sir khup chan vichar

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 หลายเดือนก่อน +1

    सर छान विश्लेषण केलं ❤

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 หลายเดือนก่อน

    दुसऱ्या साठी खड खादल तर त्यात आपण पडतो डके कीचोट परमगर सर जय शिवराय🚩🚩

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 หลายเดือนก่อน +4

    १ no. सर

  • @dilipmore7719
    @dilipmore7719 หลายเดือนก่อน

    जबरदस्त वस्त्रहरण....@जत्रेतला लोखंडी चश्मा

  • @sanjaybodkhe1543
    @sanjaybodkhe1543 หลายเดือนก่อน

    मगर सर तुमच्यामुळे आम्हाला सर्व माहिती मिळते धन्यवाद

  • @hariyewle1982
    @hariyewle1982 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @cpbagalcompany2711
    @cpbagalcompany2711 หลายเดือนก่อน +2

    सर आपण ऑणलायण शिकवण्या कोनत्या घेता आदिवासीबहुल साठी घेताय काय घेत असाल तर डीटेल द्या आपला नंबर द्या.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 หลายเดือนก่อน +1

    Non Creamy Layer हे सर्वच जाती वर्गांना लागू करणे आवश्यक आहे.

  • @pardeeppise5936
    @pardeeppise5936 หลายเดือนก่อน +2

    सामाजिक आरक्षण OBC यांना पण नॉन क्रिमीलेयर लागू आहे ना??
    मग सगळ्यांना पण क्रिमिलेयर पाहिजे

  • @sunilwagh8502
    @sunilwagh8502 หลายเดือนก่อน +1

    Great knowledge sir

  • @gghodke6306
    @gghodke6306 หลายเดือนก่อน +1

    सर बरोबर आहे मि परभणी चा आहे परभणी मध्य काही भागात जागा नाही देत श्रीमंत बौद्ध आहेत कही उच्च वरनी लोक तांच्या येथे काम करतात

  • @gokulbharade5773
    @gokulbharade5773 หลายเดือนก่อน +9

    क्रिमीलीयर लागु झाले हे चांगले झाले.कारण आज पर्यत जे लोक आर्थिक दृष्या मोठे झाले. त्याना गरज राहीली नाही. जे खर्‍याआर्थाने गरजवत आहे त्यान् संधी मिळेल.

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 หลายเดือนก่อน

      Pratinidhitva aani garibi donhi veg vegle problem aahe, pratinidhitva mhanje garibi hatao scheme nahi tar pratinidhitvach aahe.
      Shikshan ghya thoda.

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा त्या सदावर्ते त्याबद्दल आमहाली ऐकायची सुद्धा ईच्छा नाही त्यांच्यावर आपला टाईम वेस्ट करु नये त्याला माळावर जाऊन बोंबलत बस म्हणावे

  • @balaprasadbhalerao8794
    @balaprasadbhalerao8794 26 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे सर
    फार छान मांडणी केली.

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav2285 หลายเดือนก่อน +4

    Sir titles ekdam bhari aahe 😂😂

  • @BhaskarBaburaobankar
    @BhaskarBaburaobankar หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही केस केली हे फार चांगले झाले
    या मध्ये मी तुमच्या काही कामी येउ शकत असेल तर जरूर सांगा

  • @vijayghuge6280
    @vijayghuge6280 หลายเดือนก่อน

    जरांगे समर्थक मराठ्यांनो नीट विचार करून उत्तर द्या---
    १. जरांगेमुळे पोलिस भरतीत व अन्य भरतीत मराठा समाजाचा फायदा झालाय की मुसलमानांचा?
    २. जरांगेवरचे दोन्ही सिनेमे व ज्योतिबा फुलेवरील सिनेमे का आपटले? जरांगेला खरंच सर्व मराठ्यांचा पाठिंबा आहे का?
    ३.जे पक्ष मराठा आरक्षण देऊच शकत नाहीत व त्यासाठी लागणारी घटनादुरुस्ती पुरेसे खासदार नसल्याने करूच शकत नाहीत त्यांना जरांगेने निवडणुकीत पाठिंबा का दिला?
    ४. फडणवीस विरोधाची सुपारी घेऊन मराठा समाजाचा जरांगे याने त्यासाठी वापर केला का? हा विश्वासघात नाही का?
    ५. आंदोलनामध्ये अनेक मराठ्यांचे आर्थिक नुकसान करण्यापेक्षा जरांगेने पत्र पाठवून प्रत्येक राजकीय पक्षाला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करायला का सांगितले नाही?
    ६. आता महाआघाडीतील सर्व पक्ष मराठा आरक्षणापासून पळ का काढत आहेत?
    ७. जरांगे शरद पवार, अमोल कोल्हे, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करायला घाबरतो हे खरे आहे का?
    ८. विधान सभा निवडणुकीत जरांगे फक्त फडणवीस विरोध एवढाच अजेंडा ठेवून उतरला आहे असे वाटते का? त्यामुळे मराठ्यांचा नक्की काय लाभ होणार आहे?
    ९. महाविकास आघाडीचे सरकार असताना जरांगे शांत का राहिला?
    १०. एसआयटी लागायची भीती असल्याने आता जरांगेचे समर्थक मागे हटले आहेत का?

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m หลายเดือนก่อน

    जय शिवराय मगर सर तुमच्या कार्याला धाडसाला सलाम

  • @rajendrakadam7450
    @rajendrakadam7450 หลายเดือนก่อน +1

    Khup changle bolalat

  • @manoharingawale1997
    @manoharingawale1997 หลายเดือนก่อน +3

    त्या सदावर्तेला जास्त किंमत देऊ नका

  • @RajendraKatkar-ge9dw
    @RajendraKatkar-ge9dw หลายเดือนก่อน +1

    Chan sar
    Thanks❤