मराठा आंदोलन चिरडणे का शक्य नाही? By Ashish magar sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 183

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +55

    आमचं गोर गरीब मराठ्यांचे दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤

  • @BabasahebTidkeTidke
    @BabasahebTidkeTidke 2 หลายเดือนก่อน +53

    जय शिवराय सर तुमच्या कार्याला मराठा समाज कधीही विसरणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 2 หลายเดือนก่อน +12

    मगर सर खूप छान विश्लेषण.. आपलं योगदान खूप चांगलं आहे. समाज आपला आभारी आहे ऋणी आहे..
    मनोज दादा ला आपण साथ देत राहू 🚩
    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikaskshirsagar2657
    @vikaskshirsagar2657 2 หลายเดือนก่อน +18

    सर तुमचे मार्गदर्शन खुप महत्वाचे आहे हे मार्गदर्शन वेळोवेळी मराठा समाजाला भेटले हे आमचे भाग्य आहे सकल मराठा समाज कधीच विसरू शकणार नाही
    एक मराठा लाख मराठा

  • @Sudhakarnalge01
    @Sudhakarnalge01 2 หลายเดือนก่อน +26

    मगरसर हिंगोलीकर आपल्या सोबत सकल मराठा समाज

  • @kishorjogdand5235
    @kishorjogdand5235 2 หลายเดือนก่อน +30

    Ek Maratha lakh Maratha

    • @LaxmanSalve-j2g
      @LaxmanSalve-j2g 2 หลายเดือนก่อน

      कराळे सर जय बाळूमामा एक मराठा लाख मराठा

  • @RamharihawaleAbba-io9kz
    @RamharihawaleAbba-io9kz 2 หลายเดือนก่อน +7

    मगर सर आपल कार्य समाजासाठी फार मोठे आहे.आपल्या कार्यबदल नतमस्तक होतो.

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 2 หลายเดือนก่อน +14

    सर जे सत्य आहे ते सत्य च असते म्हणून हा लढा आजुन टिकून आहे.आपण आपला हक्क मागतोय .कोणाचे हिसकावून नाही घेत आणि गरीब लोकांचा हा लढा आहे.त्या मुळे एवढा समाज दादांन च्या मागे आहेत.एक निस्वार्थ व्यक्ती समाज्या साठी लढत आहे .
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 หลายเดือนก่อน

      Faltugeree Mawalegeree Band Kara Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka 📢📢 Jarangay Chya Nadee Lagun Barbad Hoet Ahat EWS Pun Gelay Hya Bendok Manojya Mulay 🤠💦✍️📢

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 หลายเดือนก่อน

      Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka 🤠 Manojya Chya Nadee Lagun Barbad Hoet Ahat Faltugeree Mawalegeree Suru Ahay Band Kara 📢🤠💦✍️

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 หลายเดือนก่อน

      @@jayBharatiraanga6425 हो का तुम्ही टेन्शन घेऊ नका काय काय परस्थिती भोगावी लागते ते आम्हालाच माहित आहे . ज्याची पाच बोटे तुपात आहेत त्यांना काय माहित .
      आणि asvidhanik मागणी नाही च मुळी का तुम्ही संविधान मनात नाहीत काय माहित

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 2 หลายเดือนก่อน +16

    Ek maratha lakh maratha,iam proud your magar sirji

  • @dnyanobakadam5230
    @dnyanobakadam5230 2 หลายเดือนก่อน +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान सर

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 2 หลายเดือนก่อน +10

    जय जिजाऊ जय शिवराय सर

  • @BhagwanLokhande-y6s
    @BhagwanLokhande-y6s 2 หลายเดือนก่อน +10

    जय शिवराय सर

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 หลายเดือนก่อน +7

    द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा 🙏

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र หลายเดือนก่อน +1

    आम्ही बीडकर मगर सर तुमच्या कार्याला धाडसाला अभ्यासाला जय शिवराय तुमच्या कायमस्वरूपी सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे साहेब पाटीलच एक मराठा कोटी मराठा

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 2 หลายเดือนก่อน +11

    समाज एकत्रित राहण्याची गरज आहे मग कोणीही आंदोलन संपवू शकत नाही सर

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 2 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा
    एकच योद्धा मनोज दादा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 2 หลายเดือนก่อน +13

    Ek Maratha Lakh Maratha
    ❤🚩👑

  • @Animate.lion555
    @Animate.lion555 2 หลายเดือนก่อน +4

    मगर सर आम्हाला तुमचा आणि मा़ जरांगे पाटलांचा सार्थ अभिमान आहे जयक्रांती लढा हक्काचा नाही चिरडनार ना मुरडनार हक्क मिळवनारच

  • @RajuHambarde-gy7ug
    @RajuHambarde-gy7ug หลายเดือนก่อน +1

    #maratha.. 🚩🚩

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मगर सर आम्ही मनोज दादा सोबत आहोत तसेच जनतेने दादा सोबत रहावे एक मराठा बांधव एक मराठा कोटी मराठा आपला विजय होणारच❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @yogeshpaul96
    @yogeshpaul96 2 หลายเดือนก่อน +16

    दैवत मनोज जारांगे पाठील 🙏🙏🙏

  • @Panjtani313
    @Panjtani313 2 หลายเดือนก่อน +6

    जय मराठा जय मुस्लिम गठबंधन ❤❤❤❤❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

  • @atulgavali9696
    @atulgavali9696 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @GhandgeS
    @GhandgeS 2 หลายเดือนก่อน +2

    मगर सर धन्यवाद जरागे पाटील आणि सर तुम्ही आगदी आमच्यासाठी प्रमानीक पने कामकरत आहेत कराव तेवड कोतुक कमीच आहे आमी तुमच्या पाठीशी आहोत एक मराठा लाख मराठा

  • @PradipKakde-y2c
    @PradipKakde-y2c 2 หลายเดือนก่อน +2

    देव

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 หลายเดือนก่อน +2

    #एक एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काहीही झाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत जरांगे दादा सोबत 🚩🇮🇳🙏

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय मगर सर 🙏

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 หลายเดือนก่อน

    मगर सर, आपले योगदान समाजातील गरीब असणाऱ्या साठी खूप आहे! आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे! जय जिजाऊ !जय शिवराय! जय महाराष्ट्र!

  • @BabajiPokharkar-jg3st
    @BabajiPokharkar-jg3st 2 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद साहेब 🎉🎉 एक मराठा कोटी मराठा

  • @janardhankute3040
    @janardhankute3040 2 หลายเดือนก่อน +2

    मगर,सर,आपण,एक,वर्षा,पासून खुप,मोठेआरक्षणा,साठी,काम,केले,आपणास,धन्यवाद

  • @jaydeepborade4794
    @jaydeepborade4794 หลายเดือนก่อน

    छान विचार वाटले असेच आपण सर्वजण मिळून पाठीशी उभा राहू 🚩🚩🚩 धन्यवाद सर

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 2 หลายเดือนก่อน +1

    दादाच्या लढ्यात आपल्या सहकार्या बद्दल आपले आभार सर❤

  • @Swami-ho786
    @Swami-ho786 2 หลายเดือนก่อน +1

    अगर सर आपले बोलण्याचे लकब खूपच छान असते हो खूप भावते मनाला ❤

  • @__ox_4618
    @__ox_4618 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि मगर सर हीडीव आवडला तुमचे मनापासून आभार सर तुमचा पण सिंहांचा वाटा आहे समाजाला जागृत करायला तुमची पण गरज आहे समाजाला खुप सर एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 2 หลายเดือนก่อน +1

    सत्य परेशान.होत.पराजित.नाही.होत.सर.आपले.उपकार.मानावे.तेवढे.कमीच.आहे.आपण.खुप.मोठ.काम.करत.आहात.सर.

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 2 หลายเดือนก่อน +3

    निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब

  • @gitap77777
    @gitap77777 2 หลายเดือนก่อน +10

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @babasahebpawar4389
    @babasahebpawar4389 หลายเดือนก่อน +1

    मगर सर धन्यवाद आम्ही तुमच्या आणी जरांगे पाटलाच्या कायम सोबत आहोत

  • @sanjaylahare5396
    @sanjaylahare5396 หลายเดือนก่อน +1

    Ek maratha lakh maratha 🚩

  • @vivekkadam285
    @vivekkadam285 หลายเดือนก่อน

    Dhanyavad Magar sir 🙏

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 หลายเดือนก่อน

    ही साथ आणि तुमची मेहनत सर मानाचा मुजरा तुम्हाला 🙏🏻🚩

  • @yogeshwaghmare9293
    @yogeshwaghmare9293 2 หลายเดือนก่อน +3

    मगर सर, ग्रेट.

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 2 หลายเดือนก่อน +1

    खासच विडिओ, आशिष 👍👍

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน

    धन्यवाद मगर सर

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 หลายเดือนก่อน

    आशिष मगर सरांना राम राम एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 2 หลายเดือนก่อน +2

    @मराठा

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 หลายเดือนก่อน

    Magar sir ,Maratha Baramatikar Aapalya vichara sobat kayam.🚩🚩🚩🚩🚩.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 หลายเดือนก่อน +4

    🎉सर,,, वर्ष झाले काय दील आम्हाला,, फक्त तारीख पे तारीख,, काय झाले आमच्या पोरांनी केलेल्या गुन्ह्याची गुन्हे माघारी,, आमचें आई बहीण चुलते भाऊ भावजय यांचे डोके डोळे याचं काय?

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 หลายเดือนก่อน

    मगर सर सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @HappyGamingHeadset-eg6qt
    @HappyGamingHeadset-eg6qt 2 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🎉

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +2

    एक वर्ष झालं आंदोलन ला पण अजून गालबोट लागलं नाही....खरच जारांगे पाटील यांना मानलं पाहिजे..... ❤️

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 หลายเดือนก่อน +1

    मगर सरांनी छान सांगितले एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 หลายเดือนก่อน

    मगर सर असेच मुद्दे माडण जाणे करुन सर्वांना समजणे आवश्यक आहे

  • @MarotiChimate
    @MarotiChimate หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे सर

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा ❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 หลายเดือนก่อน

    आपल्या मराठा आंदोलनात सक्रिय असलेले काही भाडखाउ भामटे विकल्या जाऊन मनोज दादा बद्दल गरळ ओकली ते आज कायमचे संपले आहे एक मराठा कोटी मराठा मगर सर तुमच्या कार्याला सलाम

  • @kiranpurkar8561
    @kiranpurkar8561 หลายเดือนก่อน

    मगर सर तुमच्या सारख्या गुरू आम्ही तुम्हाला वदन करतो

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 2 หลายเดือนก่อน +8

    सर दादांना सांगा 29 सप्टेंबर ला उपोषण करू नका.
    आता उपोषण नको. आता फक्त आणि फक्त आरक्षण म्हणजे आरक्षणच पाहिजे.

  • @udhavkawde8151
    @udhavkawde8151 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 2 หลายเดือนก่อน +24

    फक्त पाटील म्हणतील तसं

  • @pralhadshirfule5255
    @pralhadshirfule5255 หลายเดือนก่อน

    सागर सर धन्यवाद सर तुमचं एक मराठा लाख मराठा❤❤❤❤❤❤❤

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 หลายเดือนก่อน

    लढेगे और जितेगे हम सब जरांगे

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @SandeepChauhanSandeep-s2y
    @SandeepChauhanSandeep-s2y หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @Chavan255
    @Chavan255 2 หลายเดือนก่อน +2

    MARATHA 🚩🥵

  • @DenyanshwrKadam
    @DenyanshwrKadam 2 หลายเดือนก่อน +5

    प्लीज आशिष मगर सर क्लास ला दांडी मारू नका कारण तुमच्या क्लास चा लेक चर ऐकण्याची मला जास्ती जास्त सवय आहे माझे वय वर्ष 45 आहे

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 หลายเดือนก่อน +5

    Mastta Magar Sir.

  • @shreemule396
    @shreemule396 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @shrihariwarpade4733
    @shrihariwarpade4733 หลายเดือนก่อน

    सर तुमाला सलाम🎉🎉🎉🎉🎉

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    जय शिवराय दादा ❤

  • @PrashantPatil-f5b
    @PrashantPatil-f5b 2 หลายเดือนก่อน

    मगर सर नाशिक कर दादा बरोबर आहे.

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤❤❤❤

  • @Car_s998
    @Car_s998 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @ShantilalparbhakarKharade
    @ShantilalparbhakarKharade 2 หลายเดือนก่อน +5

    मराठा आरक्षण संपवानारा अजुन जन्माला आला नाही.मराठा एक संघ राहिले तर मला नाही वाटत ह्या जवलात कोणीही टीकनार नाही.

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +13

    मराठा लढाऊ समाज आहे आता माघार नाही ❤❤

  • @omubale6538
    @omubale6538 หลายเดือนก่อน

    ऐक मराठा कोटी मराठा जय शिवराय pusad 🎉

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    #मराठा

  • @baburaojadhav5400
    @baburaojadhav5400 2 หลายเดือนก่อน

    🙏

  • @anandpawar915
    @anandpawar915 หลายเดือนก่อน

    सर जरांगे पाटलांच्या अंगावर इमानदारीचे चिलखत होते म्हणूनच सरकारच (खाणाचं )कोणतेही कट्यार चालू शकलं नाही हे मात्र सत्य आहे.

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 2 หลายเดือนก่อน +1

    #मराठा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr หลายเดือนก่อน

    मराठा समाज हा जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत बाकी काही नाही कोणत्याही नेते मंडळी च्या मागे जनता नाही

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    मराठ्याचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤MJP❤❤❤

  • @महादेवजाधव-घ2त
    @महादेवजाधव-घ2त หลายเดือนก่อน

    धन्य वाद एक मराठा लाख मराठे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @dinkaradhane3304
    @dinkaradhane3304 หลายเดือนก่อน

    यक मराठा लाख मराठा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    मराठ्याचा ठाण्या वाघ आहे ❤ मनोज जरागे पाटील

  • @kundansuryawanshi7061
    @kundansuryawanshi7061 หลายเดือนก่อน

    love you sir

  • @apparaoshinde8824
    @apparaoshinde8824 2 หลายเดือนก่อน +11

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 2 หลายเดือนก่อน +2

    मर सर.आपण खुप मेहनत घेत आहे.परतु दादा राजकारणात रमले आरक्षण मुद्दा मागे पडत आहे...

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 หลายเดือนก่อน

    सकल मराठा समाजाचे आराध्या दैवत श्री मनोज पाटील जरांगे दादा

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 2 หลายเดือนก่อน

    Jai jijau jai shivray 1maratha koti maratha 🚩 🙏

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +4

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @NavnathKolhe-b3m
    @NavnathKolhe-b3m 2 หลายเดือนก่อน

    सर जय शिवराय 🙏🙏🚩💪

  • @chandrakantdaspute819
    @chandrakantdaspute819 หลายเดือนก่อน

    जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @arifmomin4585
    @arifmomin4585 2 หลายเดือนก่อน

    मराठा आंदोलनाला,जरांगे पाटील याना द्वेषपूर्ण वाग्णूक दिली गेली.पण महाराष्ट्रातील सर्व जातिचे लोकानी मनोज दादा ना साथ दिली.