खबरदार अगर कोई मगर सरांना कोणी काही वाईट बोलाल तर मगर सर आपल्या गरजवंत मराठ्यांचे काळीज आहेत, त्यांचे विचार आपल्या समाजा साठी फारच बहुमूल्य आहेत. तर याद राखा यापुढे त्यांना कोणीही वाईट बोलू नका ही नम्र विनंती. एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय.
सर तुमचा अभिमान आहे, पूर्णपणे सकल गरजवंत समाज आपले पाठीमागं खंबीरपणे उभा आहे, सर मी आपले सगळं स्पीच पूर्णपणे शेअर करत असतो.... खूप खूप धन्यवाद सर......
Great सर असच आपल्या समाजाच्या वाट चुकलेल्या पोरांना वाटेवर आणा सर ...आणि ज्याला चुक कळली आणि मनापासून माफी मागितली त्याला माफ करा आणि आपल्याबरोबर काम करण्याची संधी द्या अशी पोर तुम्हाला मग मरतील पण तुमची साथ सोडणार नाहीत 🙏🙏🙏
असा त्रास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड केळुसकर गुरूजी छत्रपती संभाजी महाराज जगत गुरु संत तुकाराम महाराज जिजाऊ सावित्रीबाई राष्ट्रपिता जोतीराव फुले यांना सुद्धा सहन करावा लागला ❤
मगर सर आपलं खूप खूप अभिनंदन असंच आपलं कार्य मराठ्यांसाठी चालू राहू द्या दुसरी गोष्ट जे जे पक्ष आजपर्यंत मराठ्यांना नडले त्यांच्याबद्दल चांगले व्हिडिओ तयार करा
मगर सर शेवटी सत्याचाच विजय होत असतो.आपले विचार सत्याच्याच मार्गाने चालु आहे.कोण तो विध्यार्थी तावातावाने बोलतो व माफीही मागतो म्हणजेच आपले विचार रास्त आहे . धन्यवाद.एक मराठा लाख मराठा
आशिष मगर, फार सुंदर काम केले तुम्ही, तुमच्या विषयी चा आदर आणखीन वाढला.. अश्या रस्ता चुकलेल्या बहुजन मुलांना मोठ्या मना ने माफ केले आणि समजावून सांगितले.. 👏👍
समस्त ओबीसी समाजाकडून मगर सरांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे त्यांचा मुळे 400 च्या वर ओबीसी जातींचा उद्धार झाला आहे त्यांच्या भूमिकेमुळे ओबीसींचा खूप मोठा फायदा होणार आहे हे समजावून सांगण्यात यशस्वी झालेत तसेच मोठ्या संख्येपुढे संविधान कमकुवत कसा ठरवता येईल हे चांगल्या प्रकारे समजावत आहेत. जबरदस्त सर..❤❤❤
मगर सर! खरच आपण ग्रेट आहात, आपल्या भरकटलेल्या पोरांना किती छान, सत्य परिस्थिती सांगून त्यानां हानिकारक गोष्टी पासून परावृत्त केले! म्हणतात ना, क्षमा करणारा हा धैर्यवान आसतो! ते आपण सिद्ध केले आहे! खूप खूप धन्यवाद सर!
अरे बाबांनो मगर सर हे सर्व समाजातील लोकांना सारख धरतात गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील साहेबांना मदत करतात ते फार चांगले आहेत जय जिजाऊ जय शिवराय..
मगर सर तुम्ही तरुणांना चुकीच्या रस्त्यावरून योग्य मार्गाने लावत आहेत धन्यवाद. तरुणांनी शिका व चांगल्या नोकऱ्या करा. हाच प्रगतीचा मुलं मंत्र आहे मित्रांनो. धन्यवाद सर🙏🙏❤❤
मगर सर खुप चांगला वेक्ती तुम्ही त्यांना वाईट बोलू नका कारण त्या वेक्तीने अजुन पर्यंत चागळे व्हिडिओ काडले आहेत गरीब मुलांना एकदम खूप कमी फी मध्ये शिकवतात आणि समाजा साठी सुद्धा काम करतात. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤
छान छान मगर सर चुकीच्या मार्गाने गेलेला आपलाच बांधव आहे सोडून द्या मगर सर तुम्ही त्याला समजावून सांगितले मनाला समाधान वाटले पोलीस केस वगैरे केले असेल तर माघारी घ्या सर कारण चुकलेल्या बांधवांना मार्ग सांगणे हे आपलेच काम आहे. प्राध्यापक मोरे लातूर
धन्यवाद सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम हा तुम्हाला शिव्या देणारा तरुण हा हिरे गैरीला पैदा झालेला असून थोडा वेगळी जन्मलेला असणार म्हणून तुम्हाला तो शिवी दिला तू मराठा समाजाच्या औलादी चा नाही हायब्रीड हायब्रीड
मगर सर निष्कलंक माणूस त्यांचे योगदान मराठा समाजासाठी खुप मोठे आहे
जो मराठ्यांना नडेन त्यांचा असाच कार्यक्रम होनार
सर तुमचा संयम खुप आहे. गरजवंत मराठा समाज आपल्या सोबत आहे.
खरोखरच मराठा तरुणांना प्रबोधनाची गरज आहे. सर्व लोक वापर करून घेतात . वेळ आल्यावर कोणीही मदतीला धावून येत नाही
Kon vaprun ghet????
Kahi pan.
Already hushar ahet tumche boys 99.99% wale.
99.99% wale kase Kay used hotat???
मगर सरांना वाईट बोलू नका.सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
To kutra kay lad saheb aheka
@@sarjeraoyadav2912 lad saheb 😂
मगर सर GREAT
@@Ashish-mo3qxUptya
@@siddheshwarchavan252 तूच उपट्या
अभिनंदन सर.असाच एक एक मराठी माणूस त्या घाणीतून बाहेर येणे गरजेचे आहे.
Manu la athav
समाजासाठी लढणार एक विनयशील व्यक्तिमत्व आदरणीय मगर सर
वसमत तालुक्यातील वाघ आशिष मगर सर मराठ्यांची शान कळवळ दार आशिष सर किती समुद्र दार व्यक्तिमत्व गर्द वंत गरीब मराठ्यांचा नेता मगर सर धन्यवाद जय शिवराय
🚩🙏🏻हिंस्सेच्या विरुद्ध अ हिंस्सेचा विजय असो 🙏🏻🙋🏻♂️🚩
मगर सर खूप छान समजावले असेच प्रबोधन करा मराठा तरुणांना समजेल कोणी आपला वापर करून घेत आहे ते मराठा तरूण बाजुला होतील
एकच no सर,जे निष्पाप आहेत ,जे चुकीच्या मार्गाने जात आहेत त्यातल्या ashya लोकांना सरळ केलं..
दादा राहू द्या,तो ही आपलाच आहे,चुक लक्षात येणं खूप मोठी प्रगती आहे,एक मराठा लाख मराठा ❤मराठा ❤
भाडे गुरुजी ची साथ सोड म्ह णा सर त्याला .
खबरदार अगर कोई मगर सरांना कोणी काही वाईट बोलाल तर मगर सर आपल्या गरजवंत मराठ्यांचे काळीज आहेत, त्यांचे विचार आपल्या समाजा साठी फारच बहुमूल्य आहेत. तर याद राखा यापुढे त्यांना कोणीही वाईट बोलू नका ही नम्र विनंती. एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय.
मगर सर तुम्ही त्या मुलांना योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
🙏शाब्बास मगर सर तुमच्या या संदेशाच्या विषयामध्ये स्पष्टपणे विषय ओळ आणि स्वतः सबुरीचा उल्लेख केला.मनःपूर्वक अभिनंदन साहेब🙏
एक मावळा गुलामीच्या तावडीतून सुटला… अभिनंदन
मगर सर तुमच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे, सर तुमचा अभिमान आहे
सर तुमचा अभिमान आहे, पूर्णपणे सकल गरजवंत समाज आपले पाठीमागं खंबीरपणे उभा आहे, सर मी आपले सगळं स्पीच पूर्णपणे शेअर करत असतो....
खूप खूप धन्यवाद सर......
भिडे, यांच्या पासून दूर रहा, यांच्या नादाला नको.
एकच नंबर सर... एक मराठा कोटी मराठा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
सर मराठ्याचा जिव आहेत रे
Shivy denare kon ahe?? Mag ???
ओबिसी😊@@EdwardSnowdenJulianAssange
@@EdwardSnowdenJulianAssangeते कीड़े चे समर्थक आहेत।
@@EdwardSnowdenJulianAssangeभिडे चे कुत्रे 😂😂
उच्च शिक्षणाच्या अभावामुळे रस्ता भरकटलेले तरुण@@EdwardSnowdenJulianAssange
मगरसर संयमी आहेत युवकांनी कुणाच्या नादी लागून घरच्यां ना परेशान करूनये पोलीस भानगडीत
Great सर असच आपल्या समाजाच्या वाट चुकलेल्या पोरांना वाटेवर आणा सर ...आणि ज्याला चुक कळली आणि मनापासून माफी मागितली त्याला माफ करा आणि आपल्याबरोबर काम करण्याची संधी द्या अशी पोर तुम्हाला मग मरतील पण तुमची साथ सोडणार नाहीत 🙏🙏🙏
ATM गुरू वाघ आहे.
काशीद साहेब
जय जिजाऊ
जरांगे पाटलांनी समाजासाठी सर्वस्व पणाला लावलय आपण आपल्या परीने खारुताई चा वाटा उचलू... धन्यवाद काशीद सर
@@ATMGURUजरांग्या शरद वाकड्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे जातीवादी मगऱ्या
@@ATMGURUसर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 🙏
❤❤🎉🎉💐💐👌👌👏👏@@ATMGURU
एकदम संयमी प्रत्युत्तर सरजी 🎉
समाजासाठी मगर सर तुमचा हा लढा असाच चालू राहू द्या आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत 🚩🚩🚩
🚩🚩👍🚩🚩
एक मराठा लाख मराठा
Jay shivray
सर. काही बहिर ससाने सोडले तर 5 कोटी 99 लाख 99 हजार 900 हजार 99 मराठी सर तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत
सर तुम्ही तर शांतीत क्रांती केली. शेवटी सत्याला कोणी हरवू शकत नाही 🚩🙏
मी फक्त सर चा समाज बांधव आहे माझ्या अनुभवातून सांगतो मगर आडनाव असलेले सर्वच मराठा समाजाचे लोक चांगली आहेत.
जाती शिवाय लोकांना काय सुचतच नाही
अगदी छान पद्धतीने आणि संयमाने समजावून सांगितले सर हे सर्व मराठ्यांच्या मुलांना समजण्याची गरज आहे
असा त्रास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड केळुसकर गुरूजी छत्रपती संभाजी महाराज जगत गुरु संत तुकाराम महाराज जिजाऊ सावित्रीबाई राष्ट्रपिता जोतीराव फुले यांना सुद्धा सहन करावा लागला ❤
Ekdam khare aahe
phule he kirchan hote
@@VikramSingh-xj8ld 🤔🤔
आपलाच भाऊबंद आहे माफ करा त्याला भावांनो \ एक मराठा लाख मराठा
Ase kase marathe asatil
सर आपले समाजाप्रती खूप मोठं योगदान आहे अभिनंदन.
मगर सर आपलं खूप खूप अभिनंदन असंच आपलं कार्य मराठ्यांसाठी चालू राहू द्या दुसरी गोष्ट जे जे पक्ष आजपर्यंत मराठ्यांना नडले त्यांच्याबद्दल चांगले व्हिडिओ तयार करा
मगर सर शेवटी सत्याचाच विजय होत असतो.आपले विचार सत्याच्याच मार्गाने चालु आहे.कोण तो विध्यार्थी तावातावाने बोलतो व माफीही मागतो म्हणजेच आपले विचार रास्त आहे . धन्यवाद.एक मराठा लाख मराठा
सर आपण खंबीर रहा समाज आपल्या पाठीशी आहे एक मराठा कोटी मराठा
सर तुमी किती छान समजुन सांगितलं आणी तेयला माफ पण केलात हे फक्त एक गुरूच करू शकतात हे तुमी सिद्ध करून दाखवलं जय जिजाऊ जय शिवराय सर
आशिष मगर, फार सुंदर काम केले तुम्ही, तुमच्या विषयी चा आदर आणखीन वाढला.. अश्या रस्ता चुकलेल्या बहुजन मुलांना मोठ्या मना ने माफ केले आणि समजावून सांगितले.. 👏👍
सर जी एवढे वाईट तुम्हाला बोलून देखील तुमचे त्याच्याशी चांगले च बोलणे होते तुमचे यातून तुमच्या मनाचा मोठेपणा लक्षात येतो
😂😂😂 जिरवली बाप्पा मगर सर 😂😂...
जय हो.....
मगर सरचा संयम बगून खूप आदर वाटला हिरो आहात सर तुम्ही सेलुट तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय 1मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन सर
समस्त ओबीसी समाजाकडून मगर सरांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे त्यांचा मुळे 400 च्या वर ओबीसी जातींचा उद्धार झाला आहे त्यांच्या भूमिकेमुळे ओबीसींचा खूप मोठा फायदा होणार आहे हे समजावून सांगण्यात यशस्वी झालेत तसेच मोठ्या संख्येपुढे संविधान कमकुवत कसा ठरवता येईल हे चांगल्या प्रकारे समजावत आहेत. जबरदस्त सर..❤❤❤
🎉❤ हा माणूस तो वाटत नाही ! जो पहीला होता त्याचा नंबर पाठवा त्याची सांगली कोल्हापूर टयुनिंग होती !
हा वेगळा आहे... अमरावतीचा आहे हा...
तो सांगलीचा आहे त्याची लाल झालीय थोरात नाव आहे त्याचं फोन बंद करुन baslay😂😂
@@ganeshbile4696😂
@@ganeshbile4696 tumhi kelta ka call 😂
अभिमान आहे सर, तुमच्या बद्दल, एकदम संयमी व समजावून सांगणारे तुमचे विचार, मनाला बोध घेण्यासारखे आहे
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय मगर पाटिल 🎉
मगर सर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. तुमी समाजासाठी लढत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 🙏
मगर सर असाच मला पण खूप छान प्रभोधन तुमच्यासारखे सर/ गुरुजी पाहिजेत तर आदर्श समाज घडेल ना की बिघडेल . जय शिवराय .
सर खरच मी सांगतो सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
खबरदार वाईट कमेंट टाकण्यात प्रयत्न केला तर मगर सर च्या पाठीमागे पूर्ण मराठा उभा आहे लक्षात ठेवा एक मराठा कोटी मराठा
मगर सर! खरच आपण ग्रेट आहात, आपल्या भरकटलेल्या पोरांना किती छान, सत्य परिस्थिती सांगून त्यानां हानिकारक गोष्टी पासून परावृत्त केले! म्हणतात ना, क्षमा करणारा हा धैर्यवान आसतो! ते आपण सिद्ध केले आहे! खूप खूप धन्यवाद सर!
मगर सर तुम्ही मराठा समाजासाठी जे योगदान देतात त्यासाठी तुमच्या कार्याला सलाम एक मराठा लाख मराठा
मगर सर मला तुमचा अभिमान आहे nice sir
मगर सर एकदम बरोबर बोललेत... त्याला चांगली समज दिली सर.
सर खरोखरचं तुमचा सय्यम अप्रतिम. काय ते तुमचं समजावून सांगणं. सर मला खूपच आवडलं पहा. मलाही असं वाटतंय तुमच्या सारखा सय्यम ठेवावा.
मगर सर नाद नाही तुमचा शांततेत कार्यक्रम केला 😂
मगर सर तुम्ही ग्रेट आहात खूप संयमी बोलणे आहे आपले आपले मार्गदर्शन समाजाला करत राहा ❤❤
अरे बाबांनो मगर सर हे सर्व समाजातील लोकांना सारख धरतात गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील साहेबांना मदत करतात ते फार चांगले आहेत जय जिजाऊ जय शिवराय..
मगर सर तुम्ही तरुणांना चुकीच्या रस्त्यावरून योग्य मार्गाने लावत आहेत धन्यवाद. तरुणांनी शिका व चांगल्या नोकऱ्या करा. हाच प्रगतीचा मुलं मंत्र आहे मित्रांनो. धन्यवाद सर🙏🙏❤❤
सर यांना असाच धडा शिकवला पाहिजे याच्या बरोबर लक्षात येईल आपल्याला संयम पाळला पाहिजे धन्यवाद
यांना असेच पाहिजे 😂😂....
एक मराठा लाख मराठा 🚩
छान सर
मगर सर मला तुमचा अभिमान आहे आणि पाठिंबा पण आहे
अभिनंदन मगर सर
Ashish गुरुजी आपला संयम व समजदारपणाला सलाम ,......चळवळीचा सच्चा शिलेदार.
मगर सर खुप चांगला वेक्ती तुम्ही त्यांना वाईट बोलू नका कारण त्या वेक्तीने अजुन पर्यंत चागळे व्हिडिओ काडले आहेत गरीब मुलांना एकदम खूप कमी फी मध्ये शिकवतात आणि समाजा साठी सुद्धा काम करतात. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤
एक मराठा कोटी मराठा
छान छान मगर सर चुकीच्या मार्गाने गेलेला आपलाच बांधव आहे सोडून द्या मगर सर तुम्ही त्याला समजावून सांगितले मनाला समाधान वाटले पोलीस केस वगैरे केले असेल तर माघारी घ्या सर कारण चुकलेल्या बांधवांना मार्ग सांगणे हे आपलेच काम आहे. प्राध्यापक मोरे लातूर
मगर सरांना कोणी वाईट बोलू नका मराठा समाज सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे
आशिष मगर सर खरे शिक्षक आहात आपण आपल्या विचारांच्या प्रभावाने एकाचे जरी मत परीवर्तन झाले तरी खुप मोठा विजय आहे.
100 टक्के खरे आहे तुमच्या विचाराला आणि कृतीला माझा 100% पाठिंबा आहे
कोन आहे रे तो पलिकडून मगर सरांच्या बरोबर हुज्जत घालतोय तो परत , जरांगे पाटील , देठे महाराज , मगर सर आणि ईतरांना अपशब्द बोलशिल तर.
👍
मगर साहेब तुमच्या निर्भिड कार्याला सलाम 🙏🇮🇳
Great work sir
sir असंच करायला पाहिजे
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सर 🎉🎂💐
खुप छान समजाऊन सांगितलं सर खुप छान 🙏🙏🚩
सर तुम्ही ग्रेट आहेत ❤❤❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन मगर सर......सर्व सातारकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मगर सरांच खूप मोठ योगदान आहे या लढ्यामध्ये .जय शिवराय सर
सर आपल्या नेतृत्वाला मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Aple maratha samajala khoop marg darshan milte sir you are great and proud of me sir ❤🎉
समाज प्रबोधन करणारे मगर सर तुम्हाला १००वर्षे आयुष्य लाभो ❤
आशिष मगर सर.....
सस्नेह जय महाराष्ट्र!
🌹🙏🙏🌹
अशा लोकांना धडा शिकवने ही काळाची गरज ...सर आपण सर्व एक मराठा कोटी मराठा
धन्यवाद सर ,परिवर्तन होत आहे
सर सर्व मराठा समाजातील तरुणांना जे गळाला लावतात त्यांना मराठा विचारवंताना सांगुन गाववार प्रबोधन करण्याची गरज आहे ❤
Jai Hari A T M GURU News Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray ek marhata Lak marhata 🌹🌹🙏🙏🌹🌹
मगर सर आपण महान आहात. आपण अशीच समाज जागृती करत रहावी.
बहुजन हिताय बहुजन सुखाय 🙏🙏
मगर सर असाच आपला मराठी समाज एक जुठ राहीला पाहिजे आपल्या समाजाच्या वाकडयात जो जाईल त्या ला सोडायचा नाही
Barobar sir ❤❤❤
धन्यवाद सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम हा तुम्हाला शिव्या देणारा तरुण हा हिरे गैरीला पैदा झालेला असून थोडा वेगळी जन्मलेला असणार म्हणून तुम्हाला तो शिवी दिला तू मराठा समाजाच्या औलादी चा नाही हायब्रीड हायब्रीड
मगर सर आपण खूप हुषार आणि दयाळू आहात ❤
सर जबरदस्त माज उतरवलात तुम्ही
जय जिजाऊ जय शिवराय
एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे मगर सर 👍🏻👍🏻
सर आपण खूप संयमी आहात जय शिवराय सर 🙏🚩