ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिमखूप खूप धन्यवादसाक्षात इतिहास समोर दिसत होता.
वा सर , काय काव्य ऐकवलं तुम्ही अगदी मंत्रमुग्ध झाल्यागत वाटत आहे, जय शिवराय🚩
Very nice video 👌👌👌👌 method very good Kavita very nice
Apratim
वा खूप अप्रतिम पाठांतर आहे तुमचं आणि खूप छान सविस्तर सांगता तुम्ही .... जय शिवराय!!!!
वरखडे सर खूप वर्षांनी व्हिडिओ अपलोड केला सर तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवून अपलोड करत जावा खूप छान वाटतात
सर आपली इतिहास सांगण्याची शैली अप्रतिम आहे.जय जिजाऊ! जय शिवराय !
WA... Asa itihas sangnare asel trr konala nhi avadnarr.. ATI uttam... Jai shivray jai bhavani
ईतिहास असो वा अन्य कोणताही विषय असो ज्याच्याकडे सांगण्याचे अद्वितीय कसब आहे तिलाच मी ईश्वरी देणगी म्हणतो, सरांकडे ती आहे त्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास तर दांडगा आहेच त्याहुन लाख मोलाची त्यास शिवभक्तीचीही जोड आहे यात वादच नाही
काय गजब लकब आहे तुमच्या सांगण्यात छान
What a knowledge
तुमची छंद म्हणून दाखवायची आणि समजून सांगायची पद्धतच निराळी आणि अजबच आहे🙏🙏🙏आपला मोबाईल नंबर मिळेल का?
Sir ur great!!!!
आतिशय सुंदर सांगता.
khup sundar shet
Va...khup chaan sangitle tumhi....agdi rudayatun bollat.
भाऊ आपण कोठे होता ,मी आपनास हार्दिक धन्यवाद देतो. छान माहिती, हर हर महादेव ,जय भवानी जय शिवाजी जय शंभू.
Hats off
खूप छान सर सांगता
khuo chan mahiti
खुप सुंदर ⛳️⛳️
सर खुप छान , आपल्याला सातारा राजधानीतून मानाचा मुजरा , आपला मोबाईल नंबर मिळाला तर खुप मस्त वाटेल सर भेट घ्याची इच्छा आहे
आत्मियतेने सांगितलेले आख्यान
कृपया ते इंद्रजिवी जंबपर ह्याचे स्पष्टीकरण सांगावे .
मस्त माहिती सर आपला नंबर आणि नाव द्या क्रुपया
shet pudcha part
akshay ghavate lavkar yeil👍
shubham katkamwar shet lavkar taka rao and next kute janar ahat saga mla pan mla pan join hoychay tumhala
dislike kylai toh nakkich hijda ahe
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद
साक्षात इतिहास समोर दिसत होता.
वा सर , काय काव्य ऐकवलं तुम्ही अगदी मंत्रमुग्ध झाल्यागत वाटत आहे, जय शिवराय🚩
Very nice video 👌👌👌👌 method very good Kavita very nice
Apratim
वा खूप अप्रतिम पाठांतर आहे तुमचं आणि खूप छान सविस्तर सांगता तुम्ही .... जय शिवराय!!!!
वरखडे सर खूप वर्षांनी व्हिडिओ अपलोड केला सर तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवून अपलोड करत जावा खूप छान वाटतात
सर आपली इतिहास सांगण्याची शैली अप्रतिम आहे.
जय जिजाऊ! जय शिवराय !
WA... Asa itihas sangnare asel trr konala nhi avadnarr.. ATI uttam... Jai shivray jai bhavani
ईतिहास असो वा अन्य कोणताही विषय असो ज्याच्याकडे सांगण्याचे अद्वितीय कसब आहे तिलाच मी ईश्वरी देणगी म्हणतो, सरांकडे ती आहे त्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास तर दांडगा आहेच त्याहुन लाख मोलाची त्यास शिवभक्तीचीही जोड आहे यात वादच नाही
काय गजब लकब आहे तुमच्या सांगण्यात छान
What a knowledge
तुमची छंद म्हणून दाखवायची आणि समजून सांगायची पद्धतच निराळी आणि अजबच आहे🙏🙏🙏
आपला मोबाईल नंबर मिळेल का?