वाहहह ... श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची श्रीमंतवाणी संस्कार आईप्रेम भक्ती पाहून खुपकाही शिकवण मला मिळाली.....!!!! जय जिजाऊ, जय शिवराय...!!!!
"आपण 90 वर्षाचे असताना पण आपली आई जिवंत असेल तर आपण 9 च वर्षाचे असतो....आणि आपण 9 वर्षाचे असताना आपली आई गेली तर आपण 90 वर्षाचे म्हातारे होतो.....".....वाह बाबासाहेब काय वर्णन केलंय....आईचे... अप्रतिम 🙏🔥 १७:००
वरुण राजाला सुध्दा वाटल असेल माझ्या डोळ्यात पाणी आले तर राज्याभिषेक अन्धुक दिसेल. काय कल्पना आहे. बाबासाहेब पुरंदरे आपल्या सारखे शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे फार थोडे.
Babasaheb tumchya sarkhi vyakti mhnje Swrgahun hi sundar aani tumche vichar mhnje shbd ch nahit sir ashi vyaktti na bhuto n bhvishti 🙏🙏 deshat jar sarvch babasaheb banle tar desh ha kiti sundar banel
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! जय शिवराय !
त्या उत्सवाचा प्रसंग आठवूनच अंगावर शहारे येतात आहेत ।।। काय प्रसंग असेल तो ।। इतिहास सुद्धा रडला असेल ।।। 300 वर्षां नन्तर महाराष्ट्र स्वतंत्र झाला ।। भारताचा .. महाराष्टाचा राजा सिंव्हासनाधिश्वर झाला ।। 👑👑👑👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩 25:54 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Truly nice and impressive interview.. Babasaheb is patriot n Shiv lover but in some cases he is controversial especially fake n wrong information provided to foreign historians.. Thanks Uday sir for nice n lucid interview..
वाहहह ... श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची श्रीमंतवाणी संस्कार आईप्रेम भक्ती पाहून खुपकाही शिकवण मला मिळाली.....!!!! जय जिजाऊ, जय शिवराय...!!!!
"आपण 90 वर्षाचे असताना पण आपली आई जिवंत असेल तर आपण 9 च वर्षाचे असतो....आणि आपण 9 वर्षाचे असताना आपली आई गेली तर आपण 90 वर्षाचे म्हातारे होतो.....".....वाह बाबासाहेब काय वर्णन केलंय....आईचे... अप्रतिम 🙏🔥 १७:००
वरुण राजाला सुध्दा वाटल असेल माझ्या डोळ्यात पाणी आले तर राज्याभिषेक अन्धुक दिसेल. काय कल्पना आहे. बाबासाहेब पुरंदरे आपल्या सारखे शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे फार थोडे.
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
अप्रतिम
महाराष्ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे वाणीचे शिवाजी आहेत, अप्रतिम वर्णन व चित्र चरित्र
बाबासाहेब पुरेंदरेनी खरोखर शिवराज्याभिषेक सोहळा वर्णनामध्ये जिवंत केला.
उत्साह काय असतो ? हे लक्षात आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र
बाबासाहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खुपच अप्रतिमरित्या सांगितलात, अक्षरशः पाहताना अंगावर काटा आला. 🙏
Babasaheb tumchya sarkhi vyakti mhnje Swrgahun hi sundar aani tumche vichar mhnje shbd ch nahit sir ashi vyaktti na bhuto n bhvishti 🙏🙏 deshat jar sarvch babasaheb banle tar desh ha kiti sundar banel
खूप खूप सुंदर बाबासाहेब पुरंदरे तुम्हाला प्रणाम खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
Babasaheb purandare Tumi great ahat kharach
Khup Chan history sangitli
Also salutes for zee 24 Tass 👍👍👍👍👍
Babasaheb the living legend.....
Khup sundar...Rajyabhishekala shobhel asach ha pan sohala...Dhanyawad Zee 24 taas...Jay Shivray 🙏🙏🙏
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || Shree Chattrapati Shivaji Maharaj ki Jai || || सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक भगव्या शुभेच्छा...
30:15
One day your Dream will come true Babasaheb, by our efforts by your inspiration.
थोर उपकार आपले राजे। 🙏🙏🙏
।।जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी।।
🚩🚩🚩
khup chan......mi evadha changala karykram kadhi pahayla nhi...babasahebana...maze dhanvad tumhi amhala itihas sangitalya sathi....
चित्र तर अप्रतिम खरा राज्याभिषेक अनुभूति आली
Khup chan thank you babasheb sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you zee24 🙏🙏🙏🙏
And great painting🙏🙏🙏🙏🙏
Khup Chaan Chatrapati Shivaji Maharaj yansi vinamra abhivadan
Thank you Shivshahir Babasaheb and Zee 24
खूप छान वाटले मनाला समाधान वाटले
शिवप्रेमाने औथांबलेले महापुरुष बाबासाहेब पुरंदरे
Babasaheb purandare today Rip sir🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏❤️ जय जिजाऊ! जगदंब...🚩बाबसाहेब काय आपले शिवप्रेम शिवभक्ती इतिहससंशोधक सदैव पुढील पिढ्यान् प्रेरणा देत राहील!
शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
Dhanywad babasaheb
निरगूडकर साहेब मस्त मुलाखत घेतला
8:58 Dolyat pani ala 😭😓🥲🥺 Babasaheb 🙏🏻
He 8 dislike krnare ky aurangjebachya auladi ahet ky
Khup chan sir
16:36 आई ❤
वाह
बाबासाहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏
Nice speech jay shivray
chatrpati shivaji maharaj ki Jay
बाबासाहेब महाराष्ट्राला पोरके करून गेले ।।
😥😥😥😥
अनमोल रत्न
Sir please ashi mahiti det raha
Khup chaan Jay shivray
अंगावर काटे आले ,वर्णन ऐकून❤️❤️❤️
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
@Zee24 taas... हि चित्रे आम्हाला पहावयास मिळू शकतील काय ??
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Where I can found this painting
शिवरायांच्या बद्दलच ओतप्रोत वर्णन केलं आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी
Kupch chan purndare tumi 🙏🙏🙏
Janu rajy Abhishek live pahala
अप्रतिम
Jai Shivray…❤!!
1 no.
10:40
जय शिवराय जय भवानी
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! जय शिवराय !
Best of best 19:17
27:36 भूषण
Hi mulakhat nasun amrutacha paus ahe. Jai Shivrai.
बाबासाहेब नी जि चित्र दाखवली ति तशी पाहुन आपण रायगड पुन्हा बाधु शकतो
34:23 best
त्या उत्सवाचा प्रसंग आठवूनच अंगावर शहारे येतात आहेत ।।। काय प्रसंग असेल तो ।। इतिहास सुद्धा रडला असेल ।।। 300 वर्षां नन्तर महाराष्ट्र स्वतंत्र झाला ।। भारताचा .. महाराष्टाचा राजा सिंव्हासनाधिश्वर झाला ।। 👑👑👑👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩
25:54 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
राज्याभिषेकाआधी छ. शिवाजी महाराजांचा उपनयनविधी करण्यात आला. हा उपनयन विधी का करण्यात आला ?
मराठ्यांमधे असा उपनयन विधी अजून केला जातो का ?
Truly nice and impressive interview.. Babasaheb is patriot n Shiv lover but in some cases he is controversial especially fake n wrong information provided to foreign historians..
Thanks Uday sir for nice n lucid interview..
Dolat aksharshaha dolatun anandaashru alet.
25:55
OaA
Rajbhishekala kiti trass zala maharajana, Tyacha var pan vichara jara...
हे क्षत्रिय म्हणजे काय?
Google kar
Yoddha. Warriors!
देशाचे राज्याचे रक्षण करणारा प्रसंग किती ही बाका असो जो दुष्मनावर चालून जातो तो क्षत्रिय माग दुश्मन परकीय असो की स्वकीय
Kharokharekshrimantsohala
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Aaj kharch dolyat pani aale 😭 babasaheb tumhi khup great aahat Aaj mulanni kharch aai la samjun ghetle pahiji aai cha aadar kela pahiji
Bhavani talawar ahe👊
Hasunako baba
Completely manupilated history
Gaga bhatachi Kay bhangad hoti
tyo tumchya ajji war udla hota
तुझ्या आईला मुघल झवले आणि तु पैदा झाला... हीच भानगड होती
Omkar Mordekar nit vichartoy tar nit sangaych ugach shivya dyaychya nahit konala
Omkar Mordekar nit vichartoy tar nit sangaych ugach shivya dyaychya nahit konala
Bhangad ?? Maharaj jyanna manaychr tyala bhangad mhanto? Jati wadi
एक वादग्रस्त लेखक
Vaad he brigedi nirmaan kartat...samajla ka
@@shrivatsadeshpande6780 संघी त्यांची चाटत बसतात
@@digvijaybothe0333 tumhi konachi chattayt te jara sangaal ka
@@beetle7733 बारामतीकरांची 😂
पवारांनी वाद करून बदनाम केले
या मुर्खानी सगळा इतिहास चुकीचाच मांडला.
For example?
तु खरा सांग मग.
Tu sang na mg kahara
बा.सी.बेद्रे चा शिवाजी वाचा किवा केळूसकर शिवाजी वाचा.