मनाला आणि घराला प्रसन्न ठेवणारे माझे Morning Routine |सकाळचे 5.30 ते 12 पर्यंतचे morning routine

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #cooking#cleaning#morningrouting
    मनाला आणि घराला प्रसन्न ठेवणारे माझे Morning Routine |सकाळचे 5.30 ते 12 पर्यंतचे morning routine

ความคิดเห็น • 95

  • @Suvarnaborkar-v6x
    @Suvarnaborkar-v6x 3 หลายเดือนก่อน +5

    मी तर you tube आले कि पहिला तुमचे vidio चेक करते आलेत का ❤खुप आवडतात मला❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน +1

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @anuradhajadhav9008
    @anuradhajadhav9008 2 หลายเดือนก่อน +2

    अगं ताई तांदळामध्ये लवंग टाकायच्या बोरिक पावडर नाही टाकायची म्हणजे बारीक बारीक किडे किंवा अळी होत नाही किंवा तू मोठं मीठही टाकू शकतेस

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 หลายเดือนก่อน

      Thank You 😊🙏❤️🌹 Dear अनुराधा ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली मला मी नक्कीच ते अवलंबवेल. यापुढे मी तांदूळ मध्ये लवंग नक्की टाकेल.

  • @6b11aaryalokhande5
    @6b11aaryalokhande5 3 หลายเดือนก่อน +1

    Hii dear💕 friend Khup chan volg 1 st like and new subscribe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Hi, Dear तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @greenworld2812
    @greenworld2812 3 หลายเดือนก่อน +1

    Nice n lovely video. Tai more light liquid detergent kasa aahe?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน +1

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई. More light लिक्वीड चांगले आहे.मीही पहिल्यांदाच आणले आहे,महत्वाचे त्यावरती खूप मोठी offer होती इतर liquid पेक्षा.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 3 หลายเดือนก่อน +4

    ताई तू रोज व्हिडीओ का नाही करत रोज व्हिडीओ टाकतं जा छान आहे तुझे ह्विडीओ ताई दादा कुठे नोकरी करतात होम टुर करना

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सरला ताई रोज व्हिडिओ का करत नाही हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये
      नक्की सांगेल. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.😊🙏❤️🌹.

    • @saralaparekar6547
      @saralaparekar6547 3 หลายเดือนก่อน +1

      @@suhasini_lifestyle ताई तुझे कमेंट चे उत्तर वाचायला मला खूप आवडते मी तुला मेन रोडवर बघीतले आहे असो

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      @@saralaparekar6547 ताई आजच मी गेली होती मेन रोडला. तुम्ही मला बोलायचे ना मला खूप आनंद झाला असता.तुमच्या सुंदर कमेंट मलाही खूप आवडतात.कारण याच कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात ताई.असेच प्रेम असू दया धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 2 หลายเดือนก่อน +1

    मावशी vlog खूप आवडला😊

  • @anupamajadhav7094
    @anupamajadhav7094 3 หลายเดือนก่อน +1

    Sofa cover che dhage nighatat ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear अनुपमा ताई सोफा कव्हर चे धागे निघत नाही. मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्की माहिती सांगते.

  • @MansiHirey
    @MansiHirey 3 หลายเดือนก่อน +4

    waa tai msth❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน +1

      Dear मानसी ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद .😊🙏🌹❤️.

  • @nikitasurve2071
    @nikitasurve2071 หลายเดือนก่อน +1

    Mastch thali lay bhari 👍👍👍👌👌❤️🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear निकिता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @ManishaRajput-th6yh
    @ManishaRajput-th6yh 3 หลายเดือนก่อน +2

    Hii tai
    Aaj cha vlog khup chaan hota ani home tour de na please

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear मनिषा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @nehapatil8553
    @nehapatil8553 3 หลายเดือนก่อน +2

    ताई, तुमचं घर खूप छान आहे अगदी.
    तुमच्या सारखेच.
    जेवणाचे ताट पाहून तोंडाला पाणी सुटले.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear नेहा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @supriyarajeshirke8088
    @supriyarajeshirke8088 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan......aseh video bghayla aawdtil

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सुप्रिया ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुझ्या कुंड्या खूप छान आहे. Living room and balcony तील कुंड्या कुठे घेतल्या आहेत. please confirm 🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सुवर्णा ताई डोंगरे वसतिगृह ला exibition मधून घेतलेले आहेत आणि बाल्कनी मधील कुंड्या आमराई (गोविंद नगर) nursury मधून घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ...मी देखील Amway चे products वापरते..छानच असतात...😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear विनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.Amway चे product छान आहेत.❤️🌹😊🙏.

  • @manishapatil1785
    @manishapatil1785 3 หลายเดือนก่อน +1

    Hi ताई, तुम्ही रोज सकाळी 5.30 ला उठता का ? कधीतरी असे होत असेल की थोड लेट उठल की सगळ गडबड होऊन जाते. असे तुमच्याबाबतीत होत का ? मग काय करता .

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear, मनिषा ताई तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी पुढील व्हिडिओ मध्ये देते.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @kanchanchaudhary8661
    @kanchanchaudhary8661 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ घर पण खूप खूप छान सुहासिनी

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear कांचन ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.😊❤️🌹🙏.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 หลายเดือนก่อน +1

    Hi suhasini. Very very beautiful morning routine. Recipe sunder. Very beautiful video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 3 หลายเดือนก่อน +1

    छान आहे मार्निंग रूटिंग . पायांची काळजी घ्या . छान आहे व्हिडियो❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.

  • @truptimulik9603
    @truptimulik9603 29 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  27 วันที่ผ่านมา

      Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏❤️.

  • @madhuritank2659
    @madhuritank2659 3 หลายเดือนก่อน +1

    Good vlog kindly put daily vlogs, God bless you, from Canada

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया.

  • @poonamshete4285
    @poonamshete4285 3 หลายเดือนก่อน +1

    Attach tuza video Pahila tai aani sangitlya pramane tune plants Chi mahiti dili ani maze nav sudha ghetl tyamule khup bare sudha vatle....love from Jalgaon Jay khandesh....

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear पूनम ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.🌹❤️🙏😊.जय खान्देश.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 3 หลายเดือนก่อน +1

    Good morning dear suhasini khup chan video aahe suhasini tuze kamache routine sunder aahe under sink area organization avadle baghayela gomantak shop che visit video kar na bhetu laukar

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear Anuradha ताई तुमच्या खूप छान कमेंट मला वाचायला खूप आवडतात. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.Thank You Dear ताई 😊❤️🌹🙏.

  • @varshasonawane4609
    @varshasonawane4609 3 หลายเดือนก่อน +1

    Chan tai asec tumchi parhgti hot rahvo subscribe vadat rho lokhche pream vadho

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear वर्षा ताई तुमच प्रेम आणि आशिर्वाद सदैव असेच असू द्या. मी केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप आभार आणि धन्यवाद.

  • @seemanimbalkar8992
    @seemanimbalkar8992 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan vlog

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सीमा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @arnavchaudhari9470
    @arnavchaudhari9470 3 หลายเดือนก่อน +1

    Tai tuze husband kontya department la aahet government la

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      ताई माझे Husbund FDA लां आहेत jobala.Thank You ❤️😊🙏🙏🌹.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 3 หลายเดือนก่อน +1

    जेवणाची थाळी खूप छान झाली हे...

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear,Arvika तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई मला विडीओ बघायला तुमचं खुप आवडतात

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.मलाही तुमच्या छान कमेंट वाचायला खूप आवडतात.❤️🌹😊🙏.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 3 หลายเดือนก่อน +1

    बेसिन खालील कोणते लिक्वीड आणि सर्व साहित्य चा video बनवा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน +1

      Dear Yogita ताई मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच सगळे लिक्वीड दाखवेल.तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

    • @yogitapatil9396
      @yogitapatil9396 3 หลายเดือนก่อน +1

      Thank u

  • @VaishaliMore-to4gv
    @VaishaliMore-to4gv 3 หลายเดือนก่อน +1

    Tai roj video takat ja tumhi aani besing khali konte likved aahe te dakval

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear Vaishali ताई हो मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेल.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @amitapatil4752
    @amitapatil4752 3 หลายเดือนก่อน +1

    Chan video aahe.
    Ase video baghayala awadtil.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear अमिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 3 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder video tai🎉tuza dress khup chan aahe 💕

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear जयश्री ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.😊🙏❤️🌹.

  • @sangeetamestry7819
    @sangeetamestry7819 3 หลายเดือนก่อน +1

    amwAy product tumhi kase order karta ? distributor no aahe ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear Sangeeta ताई distributor number नाही माझ्याकडे.मला माझी मैत्रीण आणून देते.😊❤️🌹🙏.

    • @sangeetamestry7819
      @sangeetamestry7819 3 หลายเดือนก่อน +1

      thanks tai ..... tumhihi reply dilyabaddal ❤

  • @kavitadudhane1197
    @kavitadudhane1197 3 หลายเดือนก่อน +1

    Suhasini tuze ghar khup chhan ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear कविता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @kavitawankhede477
    @kavitawankhede477 3 หลายเดือนก่อน +2

    Nice vlog ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear कविता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear स्वाती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.

  • @PVP1783
    @PVP1783 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विडिओ आहे ❤👌👍

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️❤️🌹🙏 Dear Padmini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त आहे व्हिडिओ

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear अपर्णा ताई.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 3 หลายเดือนก่อน +1

    खुपछान

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @vanit122
    @vanit122 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 3 หลายเดือนก่อน +1

    Nice vlog👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.

  • @prajaktashiral2031
    @prajaktashiral2031 3 หลายเดือนก่อน +1

    Nice video 👌👌🥳

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear प्राजक्ता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 3 หลายเดือนก่อน +1

    Nakkch aavadel🎉❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear जयश्री ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @sayrazareker6307
    @sayrazareker6307 3 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सायरा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट असू दया.❤️🌹😊🙏.

  • @sayalichandratre
    @sayalichandratre 3 หลายเดือนก่อน +1

    Nice ...❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear सायली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 3 หลายเดือนก่อน +1

    ताई दोन्हीपण रेसिपी एकदम छान आणि ती लाकडी चमचे तू कुठून घेतले आहेस

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 3 หลายเดือนก่อน

      मिठाचा लाकडी चमचा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน

      Dear Ashwini ताई लाकडी चमचा लोकल शॉप मधून २० रुपयाला घेतला आहे.Thank You 🙏😊❤️🌹.