ताई गणपती बाप्पा ना सींपल मध्ये खूप छान सजवल सुटसुटीत आणि नैवेद्य खुप छान ठेवल केळीच्या पानावर आणि मैत्रिणीं सोबत पाण्यात बालपणीची आठवण करून मस्त एन्जॉय केला छान होता ब्लॉग. ❤❤❤❤
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. ❤️❤️❤️
Dear Ashwini ताई भाजीच्या मी ऑनलाईन नाही घेतल्यात .लोकल दुकानातून घेतलेल्या आहेत. त्या प्रकारच्या बॅग जर ऑनलाईन मिळत असतील तर मी नक्कीच लिंक देते. Thank You ❤️❤️❤️.
Tai mi tumhla nehmi comment krt aste ki tumhi sadhkli deva baati krtat te dakhva and ratri chya jeevansathi tumhi je banvta te recipe pn shere kra pl tai tyvr video banva
Dear Priyanka ताई मला लक्षात आहे तुम्ही मागेही कमेंट केली होती मी आज त्यावरतीच व्हिडिओ बनवते. तुम्ही खूप सुंदर कमेंट करतात प्रियंका ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. ❤️❤️❤️.
amzn.in/d/9fyuZj7 Dear दीपिका ताई त्या कॉटनच्या बॅग्स आहेत खूप चांगले क्वालिटी आहे. मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की त्या बॅग दाखवेल तुम्हाला ऑनलाईन घेणार असाल तर मी त्याची लिंक दिलेली आहे पण चेक करून घ्या. 180 रुपयाला मी चार बॅग घेतलेले आहेत. Thank You ❤️❤️❤️.
th-cam.com/video/Aj1Wjb19YGo/w-d-xo.htmlsi=xG_zVQ04x7hy2BPF हा व्हिडिओ नक्की बघा ताई. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.Thank You ❤️❤️❤️.
Dear हेमांगी ताई माझ्याकडे बऱ्यापैकी सेलम स्टीलचे भांडे आहेत. त्यांना खूप चमक असते. ऍरिस्ट्रो (Aristo)कंपनीचे ही भांडी खूपच चांगले आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला घेता येतील अशी प्राईज आहे.Thank You ❤️❤️❤️.
Khup chaan decoration tai chaan bappa ganpati bappa morya mangal murti morya 🙏🌺🙏
गणपती बाप्पा मोरया! तुमच्या सुंदर कमेंट साठी Dear रिया ताई मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.❤️❤️❤️.
Khup khup sundar video ahe...
@@amrutapatil4623 Thank You 🙏❤️❤️❤️ Dear.
Khup chhyan video tai decoration sunder aahe ❤
Dear सोनाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद ❤️❤️❤️.
Khup Chan vlog mastach kela ahe decoration
Dear नम्रता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.❤️❤️❤️.
Khup Chan video
Thank You ❤️❤️❤️ Dear काव्या ताई.
ताई गणपती बाप्पा ना सींपल मध्ये खूप छान सजवल सुटसुटीत आणि नैवेद्य खुप छान ठेवल केळीच्या पानावर आणि मैत्रिणीं सोबत पाण्यात बालपणीची आठवण करून मस्त एन्जॉय केला छान होता ब्लॉग. ❤❤❤❤
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. ❤️❤️❤️
गणपती बाप्पा मोरया.
Dear तृप्ती ताई Thank You 🙏❤️❤️❤️.
Khup sunder decoration tai🎉❤
Dear Jayashree ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️.
खूप छान गणपती डेकोरेशन
Dear छाया ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️.
Khup mast
@@sangitadeshmukh4904 Thank You ❤️❤️❤️🙏 Dear ताई.
Tai khup chan aahet ganapati bappa🙏🙏
Dear Deepika ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏😊🌹.
Nice vlog dear 💕 I love your simplicity God bless you dear
Dear माधुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात तुमचे प्रेम असेच असू द्या धन्यवाद. ❤️❤️❤️.
❤❤❤😊
Dear वनिता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.❤️❤️❤️.
Nice video👌👌
Thank You 🙏❤️ Dear ताई.
Chan video decoration sunder flowers maan moohak aahet neivedya chan
Dear Anuradha ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️😊🙏🌹.
Chan decoration kelh tai ani unhti hi chan kam karate
Dear वर्षा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏❤️.
खूप छान व्हिडिओ होता, गणपती बाप्पा मोरया,🙏🙏
Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.❤️❤️❤️.
Hi suhasini. Kiti sunder jevanacha tat. Tuzya muline khupach sunder devach mandir tuzya sarkhi clean karate. Bappa kiti sunder aahe. Decorations very beautiful. Very beautiful video.
Dear sonali ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. ❤️❤️❤️🙏🙏🙏😊.
गणपती बाप्पा मोरया🌷🌷
Thank You ❤️❤️❤️ Dear ताई.
सगळे काही अप्रतिम 🎉 Jay गणेश Taie mala same देवासमोर चि रांगोळी milali😊
Thank You Dear ज्योती ताई ❤️❤️❤️. अरे वा तुम्हाला मिळाली रांगोळी मस्त झालं.
Ganpati bappa morya
Thank You ❤️❤️❤️ Dear Shilpa ताई.
ताई गणपतीची सजावट उत्तम केले आहे आणि तुझ्या भाज्या ठेवण्यासाठी बॅग ऑनलाईन मागवला आहेस का आणि काळजी घे तुझ्या पायाची आणि तब्येतीची
Dear Ashwini ताई भाजीच्या मी ऑनलाईन नाही घेतल्यात .लोकल दुकानातून घेतलेल्या आहेत. त्या प्रकारच्या बॅग जर ऑनलाईन मिळत असतील तर मी नक्कीच लिंक देते. Thank You ❤️❤️❤️.
Tai mi tumhla nehmi comment krt aste ki tumhi sadhkli deva baati krtat te dakhva and ratri chya jeevansathi tumhi je banvta te recipe pn shere kra pl tai tyvr video banva
Dear Priyanka ताई मला लक्षात आहे तुम्ही मागेही कमेंट केली होती मी आज त्यावरतीच व्हिडिओ बनवते. तुम्ही खूप सुंदर कमेंट करतात प्रियंका ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. ❤️❤️❤️.
@@suhasini_lifestyle thank you dear tumhi kharch lagech tyavr video banvty khup bar watl..khrch tumhla khup success Milo hi bappa charni prathna..and tumche video khup mast astat khup positive watat
@@ShreeSwamiSamarth24-t3e Thank You ❤️❤️❤️🙏.
Tai tumi bhaja jya bagat thevalat tya kasha prakarchya baga aahet v tyat bhaja kasha rahatat online ghetalat ka.
amzn.in/d/9fyuZj7
Dear दीपिका ताई त्या कॉटनच्या बॅग्स आहेत खूप चांगले क्वालिटी आहे. मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की त्या बॅग दाखवेल तुम्हाला ऑनलाईन घेणार असाल तर मी त्याची लिंक दिलेली आहे पण चेक करून घ्या. 180 रुपयाला मी चार बॅग घेतलेले आहेत. Thank You ❤️❤️❤️.
@@suhasini_lifestyle thank you dear tai
@@DeepikaBiradar-qj5is मी लोकल दुकानातून घेतलेल्या आहेत.
Suhasini tai varan keleli handi khup chan ahe kitila ghetali kuthun ghetali te sanga
th-cam.com/video/Aj1Wjb19YGo/w-d-xo.htmlsi=xG_zVQ04x7hy2BPF
हा व्हिडिओ नक्की बघा ताई. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.Thank You ❤️❤️❤️.
I am first😊❤
Thank You Dear Vidya ताई ❤❤❤.
ताई कोणत्या प्रकारचे स्टील चांगले असते
Dear हेमांगी ताई माझ्याकडे बऱ्यापैकी सेलम स्टीलचे भांडे आहेत. त्यांना खूप चमक असते. ऍरिस्ट्रो (Aristo)कंपनीचे ही भांडी खूपच चांगले आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला घेता येतील अशी प्राईज आहे.Thank You ❤️❤️❤️.
ऊन्नु खुप छा न काम करते
Thank You ❤️❤️❤️ Dear ताई.
Ganpati bappa morya
Dear आर्विका Thank You ❤️❤️❤️.