My morning cleaning routine, Cleaning & cooking / kitchen countertop deepcleaning tips & tricks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 67

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या दृष्टीने नाशिक ची सर कोणत्याही शहराला नाही. मला असे वाटतं कारण इथली माणसे, ठिकाणे आहेतही तशी. माझ माहेर आहे. तुमच्या मुळे मला सतत नाशिक बघायला मिळते. तुम्ही बोलतात ही खुप छान.. जणू काही अगदी माझ्या मनातले विचार 😊🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 หลายเดือนก่อน +2

      Dear Sushma ताई नक्कीच नाशिकची सर कुठल्या शहराला येणार नाही इथली माणसं इथली ठिकाण सगळंच खूप वेगळं आणि युनिक आहे. या शहरात कितीही लांबून व्यक्ती येऊ द्या तो इथे नक्कीच रमून जातो. आणि या शहराला आपलं केव्हा मानून टाकतो समजत नाही. नाशिक आता माझं माहेर, सासर माझं सगळ्यात आवडतं ठिकाण झालेल आहे.❤️❤️❤️🌹🌹🌹🙏. इथला धो धो बरसणारा पाऊस, मनाला गारवा देणारी हवा, उष्णता अजिबात जावणू देत नाही. या शहराच्या प्रेमात कधी व्यक्ती पडतो ना ते त्याला कळत नाही. 😊

    • @sushmawagh3311
      @sushmawagh3311 3 หลายเดือนก่อน +1

      @@suhasini_lifestyle अगदी खरयं. 👍🙏❤❤❤

  • @ujwalaa345
    @ujwalaa345 ปีที่แล้ว +2

    Tai tumche video khup chaan astat khup chaan information milte 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +1

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏😊 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.

    • @vedanshchhadidar946
      @vedanshchhadidar946 ปีที่แล้ว +1

      Ho tai

  • @tejaswinihyalij5883
    @tejaswinihyalij5883 ปีที่แล้ว +1

    Lovely 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @PVP1783
    @PVP1783 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती देता तुम्ही.❤ बर, त्या डब्ब्याखालची मॅट तुम्ही कुठून घेतली आहे?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Pantry units च्या डब्यांखालची antisleepmats लोकल शॉप मधून घेतलेली आहे.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @sharmilarajput6029
    @sharmilarajput6029 ปีที่แล้ว +1

    Dry fruits ani masale long time kase store karave tyavrpn video bnva tai..

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई हो नक्कीच यावरती Vedio नक्कीच बनवेल.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 9 หลายเดือนก่อน +1

    Nice video

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 Dear. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌💕

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 ปีที่แล้ว +2

    Hi suhasini. Kiti sunder Home thevate. Very beautiful. Tuz bolan kiti sunder aahe. Recipe beautiful. Kitchen organizer devate Mala khu aAvadt very beautiful video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +2

      Hi, ताई तुम्ही किती प्रेमाने न विसरता कमेंट करतात, तुमच्या कमेंट ची मी मनापासून वाट बगत असते.कारण तुम्ही मला माझ्या पहिल्या Vedio पासून कमेंट आणि प्रेरणा देत आहात.सगळे जण कमेंट करतात मी कुणालाच बघितले नाही पण माझ्या मनाचे धागे तुमच्यासोबत जुळले आहेत कारण तुम्हा सर्वांना मी नावानिशी ओळखते. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏🙏 😊 ताई.

    • @sonalipedamkar4649
      @sonalipedamkar4649 ปีที่แล้ว +1

      @@suhasini_lifestyle tumi mala khu aavadtat. Khupach sunder video aavadtat.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      @@sonalipedamkar4649 Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई.

    • @shraddhasapkal9277
      @shraddhasapkal9277 ปีที่แล้ว

      Khup chan mahiti❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      @@shraddhasapkal9277 Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @aparnas5823
    @aparnas5823 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान घर आहे तुमचे आणि छान पण ठेवले आहे ,,,pantry unit व्हिडिओ ची लिंक द्या ना ,,,माझे pantry unit खूप खोल आहे ( त्यामुळे अगदी मागच्या बरण्या डबे काढायचे तर पुढचे डबे हलवावे लागतात ) तर ते कसे organise करावे म्हणजे रोजच्या वापराला सोपे जाईल याच्या आयडिया मला मिळतील

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 หลายเดือนก่อน

      Thank You 😊 ❤️❤️❤️🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @tejaswinihyalij5883
    @tejaswinihyalij5883 ปีที่แล้ว +1

    Tumche ghar baghun ase vatate ahe....tumcha ghari nakki ekda visit karave...khup clean thevtat tumi tumche ghar...tumcha kadun khup Navin gosti shiknya sarkhya ahet tai...🫶👍

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @surekhapatil2183
    @surekhapatil2183 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi nashik la kontya area made rahata. Tumcha ghar khup sunder ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +1

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई. मी तिडके कॉलनी मुंबई नाका येथे राहते. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

    • @surekhapatil2183
      @surekhapatil2183 ปีที่แล้ว +1

      are wa majha majha maher Indira Nagar cha ahe majhi shaila Tidke colony madhe ahe Mi St. Francis high school la hote. Atta mi Punyat rahate. Baghu nashik la alyawar apli jar bhet jhali tar nakki bhetu😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      @@surekhapatil2183 हो नक्कीच नाशिकला आल्यावर मला भेटा.इंदिरा नगर खूप जवळ आहे माझ्या घरापासून .छान वाटले तुमचे माहेर नाशिक चे आहे.मलाही आवडेल तुम्हाला भेटायला.❤️❤️❤️🌹🌹🌹😊🙏.

  • @chaitaligund7049
    @chaitaligund7049 10 หลายเดือนก่อน +1

    Hii tai tumchy video khup chan astat mala tumchy ghar pan khup chan ahe ane tumhe khup freeshe asta...

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 หลายเดือนก่อน

      Thank You Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.मलाही तुमच्या छान कमेंट्स मुळे खूप फ्रेश वाटतं. ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवलाआहे सुंदर

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏 तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @rekhamahajan1168
    @rekhamahajan1168 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात. धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @dhanshreekachave7082
    @dhanshreekachave7082 ปีที่แล้ว +1

    Tumchya bedsheets khup Sundar aahet...kuthun ghetlya?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई. मी Bedsheets एका शॉप मधून घेतलेल्या नाही.चांगल्या वाटल्या की घेते.या Vedio मधील Bedsheets exibition मधून घेतलेल्या आहेत.

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar1715 ปีที่แล้ว +1

    Bedsheet online ahe ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +1

      Bedsheets exibition मधून घेतलेली आहे.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @ujjwalasuryavanshi7747
    @ujjwalasuryavanshi7747 10 หลายเดือนก่อน +1

    Video ka yet nahi Tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 หลายเดือนก่อน

      Dear ताई आज व्हिडिओ आलेला आहे नक्की बघा व्हिडिओ का येत नव्हते त्याचे कारण ही समजेल कमेंट उशिरा केली त्यासाठी मनापासून खूप खूप सॉरी. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.❤️❤️❤️

  • @pratiksha25144
    @pratiksha25144 ปีที่แล้ว +1

    Tumhi nashikmadhe kuthe ahat rahayla?maza maher nashikch ahe..chan vatla ganga ghat baghun❤😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +2

      मी नाशिक मध्ये तिडके कॉलनी मुंबई नाका येथे राहते.अरे वा तुमचे माहेर नाशिक आहे छान वाटले कारण आपल्या माहेरशी वेगळी attachment असते.नाशिकला आल्यावर मला नक्की भेटा.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏😊.

  • @vedanshchhadidar946
    @vedanshchhadidar946 ปีที่แล้ว +3

    Tai tumhi roj video banvat ja aamhi khup vet karto tumchya videochi

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +2

      मी रोज Vedio बनवेल पण तुम्हाला माझ daily sadhe असेच रूटीन बघायला आवडेल का. प्रयत्न करून बगते.तुम्हा सर्वांना आवडले तर नक्कीच प्रयत्न करेन.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

    • @vedanshchhadidar946
      @vedanshchhadidar946 ปีที่แล้ว +1

      Ho tai

  • @rupalidatir964
    @rupalidatir964 ปีที่แล้ว +1

    Mi pan nashik kar 😊😊❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      मी पण नाशिककर ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏😊😊 मस्तच भारी वाटत. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @pritidesai447
    @pritidesai447 8 หลายเดือนก่อน +1

    Kuph Chan

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  8 หลายเดือนก่อน

      प्रीती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 ปีที่แล้ว +1

    Sita ghufa cha hi video banva

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @Yoganchan
    @Yoganchan ปีที่แล้ว +1

    Tumhi gas shegadi che legs change keley ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      नाही ताई आधीचेच आहेत शेगडी legs . तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई.

  • @MadhuriBorkhade
    @MadhuriBorkhade 25 วันที่ผ่านมา +1

    हे घर छान आहे आत्ता च्या पेक्षा 😌😌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  25 วันที่ผ่านมา +2

      Dear माधुरी ताई हे घर आमचे स्वतःचे आहे. त्यामुळे तिथे सगळं माझ्या सोयीनुसार केलेलं आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला माहितीच आहे परिस्थिती कशी असते. 💕😊🙏 तिथे आपल्याला खूप ऍडजेस्टमेंट करावे लागते.

  • @sukhadaashturkar7848
    @sukhadaashturkar7848 ปีที่แล้ว +1

    तुमचे झाडाचे स्टँड दाखवा.तुमे व्हिडीओ नेहमी पहाते.❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      हो ताई मी पुढच्या व्हिडिओमध्ये plants चे स्टँड नक्की दाखवेल.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @dhanshrikatkar1009
    @dhanshrikatkar1009 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या मंदिराचे व्हिडिओ बनवा मला मंदिर बनवायचे आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว +1

      ताई मंदिराचा vedio आपल्या चॅनल वरती आहे तो नक्कीच बगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर मंदिर दाखवणारं आहे तेही नक्कीच बगा. मी house interior (इंटेरियर) च्या exibition मध्ये गेली होती तिथे अतिशय सुंदर देवघर होते.ते मी पुढील vedio मध्ये दाखवणारं आहे .देवघर बनवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार.

  • @somerandomguy0101
    @somerandomguy0101 ปีที่แล้ว +1

    ताई तुमी कुठे राहताय तुमी घर खूप छान ठेवताव

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      ताई मी नाशिकला राहते.तुम्हीही नाशिककर आहात का.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🙏🙏😊 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

    • @somerandomguy0101
      @somerandomguy0101 ปีที่แล้ว +2

      @@suhasini_lifestyle लातूर ला राहते ताई मी

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      @@somerandomguy0101 अरे वा मस्तच लातूर ला राहता छान आहे लातूर कारण तिथली माझी मेत्रीन आहे.

    • @somerandomguy0101
      @somerandomguy0101 ปีที่แล้ว +1

      @@suhasini_lifestyle असं का खुप छान ताई या लातूर ला

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  ปีที่แล้ว

      @@somerandomguy0101 कधी संधी मिळाली तर नक्कीच मी येणार लातूरला.😊❤️🙏.