Sudnyanacha Nirmal Jhara || Milind Shinde || Jai Jai Maharashtra Maza Sony Marathi || Kunal Creation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2020
- Kunal Creation
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
PLEASE NOTE : THIS CHANNAL IS ONLY FOR PROMOTIONAL PURPOSE. IT IS NOT FOR SALE OR PROFIT MAKING. THIS IS INTENDED TO SHOW THE CREATIVITY OF THE ARTIST INVOLVED. The Original copyright(s) Is (are) Solely Owned By the Music Company(s) / Original Artist(s)/Record Label(s) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Any Copyright Issue Plz Contact Me Directly
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "faire use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance is favor of fair use.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
If You Like the video do subscribe to our channel and share this video with your friends and family - บันเทิง
आनंद दादा च्या पेक्षा भारी आवाज आहे मिलिंद दादा चा, मिलिंद दादा जेवढे पुढे यायला पाहिजे होते तेवढे आले नाहीत. याची खंत वाटते.
Barobar aahe bhau...
हा भाऊ खूप मवाळ आवाज आहे आंनद दादाचा पहाडी आवाज आहे
अगदी बरोबर भाऊ,मला पण आनंद दादांपेक्षा मिलिंद दादांचा आवाज जास्त आवडतो
खरच मलाही ह्या गोष्टीची ची खूप खंत वाटते !! मिलिंद दादांचा गाण्याला तोड नाही !🔥
Barobar aahe.
30 वर्षां नंतर सुद्धा तोच आवाज,तोच सूर!
वाssवाssमिलिंदजी तुमच्या आवाजाला तोड नाही. तुम्हाला मानाचा मुजरा.
जय भीम जय महाराष्ट्र
काय आवाज आहे राव पहिला सुर लावताच काळजाला भिडतो
जय भिम मिलिंद दादा कडक समाज प्रबोधन करताय तुम्ही
अगदी बरोबर
मिलिंद शिंदे सरांचा आवाज तर काळजात उतरणारा आहेच 😍 पण बंजो आणि डोलकी काय जबरदस्त वाजवलं क्या बात♥️👌🏻🙏
Mi pan jay bhim nahi pan mala lahan pana pasun baba sahebanchi gani aavdtat aani mahatvach tyani aaplya samaja sathi khup kahi Kel ahe mhanun Tyanna mana cha mujra❤
असा पुढारी कधीच होणार नाही . कारण सत्याला सत्य म्हणण्याच बाळकडू पाजणारी अशी आई आगोदर जन्माला येणं गरजेचं आहे.
Barobar bhawa
परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा सारखा सच्चा पुढारी आणि प्रखर देशभक्त दुसरा होणार नाही
माझी दहा भाषन तेव्हा शाहीराच ऐक गान
आसे बोलुन बाबासाहेबांनी शाहीरानचा मोठा सन्मान केला होता मिलिंद जी तुम्हाला मानाचा जय भीम
त्या काळात पुस्तकाने जी क्रांती केली नाही , किंवा जिथे पुस्तक पोहचले नाही तिथे मिलिंद शिंदे सरांचा या भिम गिताने समाज प्रबोधन केल , क्रांती केली.
😀
Khar aahe dada tumache BABA Saheba sarkha vichar kunich kela nahi .jay bhim
मि भीमसैनिक नाही
पन मला डॉ. अम्बेडकर यांचे गानी आणि त्यांच्या बद्दल वाचायला खुप आवडत
एक नवीन ऊर्जा देत असतात जगायला
Ithech tu bhim sainik banlas mitra. bhim sainik vhayla Buddhist asnach imp nahi aahe, sanvidhanacha manapasun palan karnara pratyek Jan bhim sainik aahe.
Ugach banan na Father of modern India nahi bolat. (We r first Indian last Indian)
जय भीम
Love you bro
बाबासाहेबांना समजायला भीमसैनिक बनण्याची गरज नाही... फक्त माणूस बन...
भीमसैनिक हा कोनत्याही जातीचा नसतो समतेची न्यायची लढाई लढणारा प्रत्येकजन भीमसैनिक असतो तुम्ही पण आहेत.👍👌👌
जय भीम दादा...
तुमचा आवाज अणि गाण्याची शैली अप्रतिम आहे..
... आमच नशीब आहे की ह्या जन्मी तुमच्या मार्फ़त समाज प्रबोधन अणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार होत आहे.... पुन्हा............
सप्रेम जय भीम 🙏🙏🙏
Today I am 22 and I am listening this same voice and same song from my Childhood and I never feel bore... very great voice and lyrics ❤❤
कर गुजर गये वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे, हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो, इतिहास बनाने वाले मेरे भीम थे...⚔️💙🌍
जय भीम.ढोलकी खरच खुपच छान वाजवली आहे.😘
मिलिंद जी शिंदे ही नैसर्गिक देणगी आहे.....जय भिम जय भारत
त्या काळात पुस्तकाने जी क्रांती केली नाही , किंवा जिथे पुस्तक पोहचले नाही तिथे मिलिंद शिंदे सरांचा या भिम गिताने समाज प्रबोधन केल , क्रांती केली.
@@jeetubansodemanmad8198 Right sir.....Jai bhim Jai bharat🙏🙏
धन्यवाद सोनि मराठी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी!
मी भीमसैनिक नाही पण त्यांची गाणी मला भरपूर आवडतात खास करून मिलिंद सर आणि आनंद सर यांनी गायलेली 🙏🏻😍😊
भीमाचे विचार जपणारा..
प्रत्येक सैनिक. हा भीम सैनिक आहे दादा ..
जातीने नसला तर काय झालं बाबासाहेबांचे विचार ठेवणारा हा प्रत्येकजण भीमसैनिक आहे .
Tumhi swtahala bhim sainik ahat ase manun nhi ghet mhnun ....ज्यांना त्यांचे विचार पटलेत ते भीम सैनिक आहेत ..🙏
समता, न्याय, बंधुता आणि माणुसकी जपणारा प्रत्येक व्यक्ती भिमसैनिक आहे,मग तो कुठल्याही जाती-धर्मात जन्मलेला असो...
किती तो अभिमान भीमसैनिक नाही सांगायला
अस्सल गावरान मराठी आवाज आहे 🙏🏻👌👌.. महाराष्ट्रातील खरे हिरे आनंद सर, आदर्श सर
Jaibhim, Just went back 30 yrs down memory Lane.When I went to my Native place Mahad.These Songs from Anand Shinde And Mliind Shinde were playing in each n every village, in Marriage ceremony, Dr Babasaheb Ambedkar Jayanti,BuddhaJayanti.It was Birth Centenary Year of Babasaheb.Really a period of activities of Social Revolution which shaped my thinking and personality .Thanks for uploading this song.
This beautiful song sung by well known Marathi singer. Late pralhad dada shinde's son Hon.Milind dada Shinde in his melodious voice.which is vice of Maharashtra
00
खुप छान गाणं आहे अंगावर काटा आला दादा तुमचा आवाज आएकुण ❤️ जय भीम 🙏
Milind Shinde yana savinay jai bhim. Proud to be Buddhist. कुणब्याच्या घरी दाण आणि महाराच्या घरी गाणं.🙏🙏
सोनी मराठी धन्यवाद आणि मिलिंद दादा कडक लयभारी अंगावर काटा आला
17 तारखेच्या एपिसोड मधील त्या पाहिल गाण जे होत ते Plz अपलोड करा
त्या काळात पुस्तकाने जी क्रांती केली नाही , किंवा जिथे पुस्तक पोहचले नाही तिथे मिलिंद शिंदे सरांचा या भिम गिताने समाज प्रबोधन केल , क्रांती केली.
खरच हे गाणे पाहील की स्वाभिमान पेटुन ऊटतो 🙏💙
आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व जगण्याला प्रेरणास्थान देतात
Proud to be Buddhist💙
Jay Bhim
Sarvach ahet bhava
Me too bro ❤️
Jai bhim... Namo buddhay
Same to brother💙👑🇪🇺
कोणीच नाही होऊ शकत जय भीम जय शिवराय
मिलिंद दादा शिंदे आणि जय भिम कडक लय भारी खूप छान 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍💐💐
Supar se upar
खरच सर tv वरती कार्यक्रम झाल्या नंतर तुमच्याच videos upload ची वाट बघत असतो....खुप खुप धन्यवाद सर...जय भीम
Jay bhim
Nice song
त्या काळात पुस्तकाने जी क्रांती केली नाही , किंवा जिथे पुस्तक पोहचले नाही तिथे मिलिंद शिंदे सरांचा या भिम गिताने समाज प्रबोधन केल , क्रांती केली.
Jay bhim
Milin.dada🙏🙏
आसा पुढारी कधीच होनार नाही
भिमराव आणि फक्त भिमराव..,,
मी 8वीत असतांनाच आनंद व मिलिंद शिंदे यांचा कार्यक्रम बघायला मिळाला होता 1986 मधे छान आहे
सोनी मराठी चा मी खुप आभार मानतो.......जय भीम......🙏🙏🙏
त्या काळात पुस्तकाने जी क्रांती केली नाही , किंवा जिथे पुस्तक पोहचले नाही तिथे मिलिंद शिंदे सरांचा या भिम गिताने समाज प्रबोधन केल , क्रांती केली.
@@jeetubansodemanmad8198 👌🏻👍👌👌🏻👌🏻
बाबासाहेबांची चळवळ व कार्य खऱ्या अर्थाने गायकांनी समाजाच्या मनात बिंबवले आहे .व जातिवाद यांच्या उरात धडकी भरवली आहे .अशा या गायकांना मानाचा जय भिम
सभी साथियों को क्रांतिकारी जय भीम जय भीम आर्मी भारत एकता मिशन जय मूलनिवासी
जयभीम
वातावरण टाईट केलं ना राव 🔥🔥🔥🔥🔥🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
लय भारी ! करारी आवाज! Thank Shinde Family !
खरंच सोनी टिव्ही ने अप्रतिम प्रोग्राम ठेवला होता धन्यवाद व क्रातीकारी जयभीम 🙏🏼🙏🏼🙏🏼
असेही कार्यक्रम होणे गरजेचं आहे.....
सोनी मराठी आभार धन्यवाद
Proud to be Buddhist 😍💝
Kiti god ani chhan voice ahe
.super fabulous excellent
Thanks to Sony Marathi for this wonderful songs.. thanks to Shinde family for your lovely voice gift to us❤️🙏
Nice song my favourite song jay bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺 namo buddhay 🙏🙏🙏
कडक जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏 सुपर👍👍👍
खुप छान गाणं...आणि आवाज मस्त
जय भीम..साहेब..
लहानपणी जयंतील हे गाण ऐकताच जे स्फुरण यायच त्याला तोड़ नाही.दादाना मानाचा जयभीम
आनंद सर आणि मिलिंद सर हे भीमशक्ती साऱ्या जनमानसा पर्यंत पोहचवणारे दोन भारतातले अनमोल रत्न
मला गर्व आहे ,मि भिमाचा लेक असल्याचा
Thank you so much sony Marathi for this awesome voice of Milind shinde sir🙏
All time fav 💙Jay Bhim 💙
The Legend voice of the World.......
लाज वाटली पाहिजे लता मंगेशकरला......
आणि त्या काळाच्या बाॅलीवुडला.......
Jay Bhim Jay Sanvidhan
खुप छान आवाज मिलिंद जी शिंदे जय भिम नमो बुद्धाय🙏🙏🙏
खूप धनयवाद
सुरसम्राट मिलिंद शिंदे यांचा आवाज एक भिमक्रांती आहे
शिंदेशाही ला मानाचा जय भिम...💙🙏🙏
त्या काळात पुस्तकाने जी क्रांती केली नाही , किंवा जिथे पुस्तक पोहचले नाही तिथे मिलिंद शिंदे सरांचा या भिम गिताने समाज प्रबोधन केल , क्रांती केली.
प्रल्हाद शिंदे यांचा जिवंत आवाज मिलिंद दादांच्या रूपाने
Jay Bhim Milind Dada kad@aaak great Voice❤❤
1 Number Milind Dada
Superb as usual...Thanks Sony Marathi.
नमो बुध्दाय ....मिलिंद दादा क्या बात है ... बेस्ट
खूप सुंदर गायले मिलींद शिंदे यांनी
फक्त एवढेच म्हणेन नाद खुळा
Khup Chan kadak Jay bhim
मिलिंद जी तुम्हाला खरच निसर्ग ची देणगी लाभली आहे.
Jay bhim sir
बाबासाहेबांचे सचे अनुयायी शिदे घरानेला जय भिम एकदम सचा आणि कडकडीत जय भिम
मिलिंद दादा सगळ्यांना खूप आवडतो आपण किती समजतो
1NO DADA AAVAJ MILIND SHINDE 🙏🏻🙏🏻
आदरणीय सन्मानिय सर मिलिंद शिंदे यांनी भिम गिते आणि बुद्ध गिते नेहमी आपल्या देशात चालू ठेवा हीच आपली ओळख आहे.
The lyrics of the song are very beautiful and it still sounds great in a hilly voice like yours......🙏🙏🙏
धन्यवाद। सोनी टीव्ही...
Jaibhim 🙏 Soni marathhi chahe Abhar🙏
Manapasun dhanyawad Sony Marathi ani team music walyanche khup chan
Jay bhim
जय भिम🙏🙏🙏👌👌🇪🇺🇪🇺
King Of Voice💙
Wht a beautiful voice.. ♥ Jay bhim 🙏 🔥
Ek number 👍
तोडच नाही दादा!!
I love milind shinde ji and anand shinde ji
Jithe amcha bapacha gana lagata tite maja vagali yata salut to babasaheb aambedkar 🇪🇺💙⚔️💪
सुरूवातीच संगीत मनाला लागून गेल.
,शिंदे शही ......ग्रेट .... सिंगर. अप्रतिम. ...
दादा खुपच सुंदर सुर तुम्हाला मानाचा जयभीम
Milind dada cha khup kankhar aawaj aahe yaar kadak vatta aikayala Karan baba sahebancha song direct kaljat bhidata ..❤thank u milind dada baba sahebancha evdhe Chan Chan song gaiye tumhi rispect
मुसळे आणि परब यांच्या ढोलकीला तोड नाही माझे आवडते ढोलकी पटू जबरदस्त
Milind sir.Chan Bhim geet. Sony TV aapka aabhar Apne bahut Achcha karykram bhi hai aur Milind Ji ko Apne Bulaya Hai Ham bahut Dinon Se Milind ji Ko Sunna Chahte very good Sony TV
Super..... Jay Bhim saglyana
Superb Milind Dada Lajavab
🧡.......Maharashtra.... cha ....Gold ...Milind Shinde
खूपच सुंदर
आनंद दादा पेक्षाही आवाज कितीतरी पटीने सुंदर आहे त्यांना पुढे आनाय पाहीजे
प्रल्हाद शिंदे (दादा) यांना आज खूप अभिमान वाटला असता हे सर्व पाहून. शिंदे कुटुंबाला मानाचा मुजरा आणि सप्रेम जय भीम 🙏🇪🇺
Jai Bhim🙏💙Kya baat hai, Super Super Superb..Love You Milind Sir🥰👌
Nice song👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Namo buddhay
खुप सुंदर आवाज आहे मिलिंद शिंदे चा
Kdk jay bhim
Proud to be budhist 😌❤️
वादलातली समाज नौका किनारी लावील का
माझ्या भिमराया वानी सागा पुढारी होईल का💙💙💙
Awesome krantikari jay bhim
💙jay bhim💙...... १ ch no. Song ... 👌👌👌👌
Sundar sir