अहो आपण हि महिती दिली.. पणं माझी कन्या हिने एक वर्ष पुर्वी डिग्री पूर्ण केली.. गेली एक वर्षा पासून ती पुण्यात डेव्हलमेंट कोर्स करते.. खुप ठिकाणी प्रयत्न करुनही अजुन जॉब नाही.. आणि कंपनी म्हणतात की अनुभव हवा.आता अनुभव साठी.. नोकरी मिळाली तर अनुभव तयार होइल ना..
सर माझी मुलगी अभियांत्रिकी शिक्षण आय टी मध्ये चालू वर्षात शिकत आहे पण पिल्ले college रसायनी खालापूर रायगड हे college please mention साठी प्रयत्न करत नाही फक्त पनवेल पिल्ले साठी प्रयत्न करते
Nashik che college campuses sati prayatan karat nahi maza mulaga 1vasha pasun jobs shodat aahe experience msg ata job nahi ter experience kasa kay milkar
आपण येक वर्षे तो घरी बसलाय तर काय केले पालक म्हणून, १) त्याला दोष देत बसले? २) त्याला काही कनेक्ट देऊन गाईड करुन भले फुकट कोणासाठी काम कर असे जरी सांगितले असते तरी येक वर्ष अनुभव मिळाला असता नाहीतरी आपण तिच्या त्याच्या जेवण राहणे प्रवास यावर खर्च केलाचना? ३) भले त्याने शंभर रुपये दिवसाला कमाउदेत त्याला पैश्यांची किंमत कळेल? ४) कदाचित आपण चुकीच्या फील्ड मधे सुद्धा टाकलेले आसु शकते? त्याचा इंटरेस्ट पहा? पुण्यात आलात तर भेटा अरुण जंगम प्रतिभा स्किल डेव्हलपमेंट सेंटर भोसरी
Quality of students
Hello sir I know you personally, you are very hardworking person. I thought you are covering rural area in Maharashtra.
Yes 👍 thank you so much for your support
अहो आपण हि महिती दिली..
पणं माझी कन्या हिने एक वर्ष पुर्वी डिग्री पूर्ण केली..
गेली एक वर्षा पासून ती पुण्यात डेव्हलमेंट कोर्स करते..
खुप ठिकाणी प्रयत्न करुनही अजुन जॉब नाही.. आणि कंपनी म्हणतात की अनुभव हवा.आता अनुभव साठी.. नोकरी मिळाली तर अनुभव तयार होइल ना..
WhatsApp her resume on 7774959823
Thankuuu sir ❤
Job apporchunity aahe ka
May son is 2yyears m engineering and it small courses complete no job
सर माझी मुलगी अभियांत्रिकी शिक्षण आय टी मध्ये चालू वर्षात शिकत आहे पण पिल्ले college रसायनी खालापूर रायगड हे college please mention साठी प्रयत्न करत नाही फक्त पनवेल पिल्ले साठी प्रयत्न करते
Very Nice🎉
Sir maza MA zalae aahe mala job pahije 10 varsh zale mi berojgar aahe
Ethe aamchya Marathwada University pan placement sathi kahi nahi karat sarv kahi freshers che hal aahet😢
Nashik che college campuses sati prayatan karat nahi maza mulaga 1vasha pasun jobs shodat aahe experience msg ata job nahi ter experience kasa kay milkar
आपण येक वर्षे तो घरी बसलाय तर काय केले पालक म्हणून, १) त्याला दोष देत बसले? २) त्याला काही कनेक्ट देऊन गाईड करुन भले फुकट कोणासाठी काम कर असे जरी सांगितले असते तरी येक वर्ष अनुभव मिळाला असता नाहीतरी आपण तिच्या त्याच्या जेवण राहणे प्रवास यावर खर्च केलाचना? ३) भले त्याने शंभर रुपये दिवसाला कमाउदेत त्याला पैश्यांची किंमत कळेल? ४) कदाचित आपण चुकीच्या फील्ड मधे सुद्धा टाकलेले आसु शकते? त्याचा इंटरेस्ट पहा? पुण्यात आलात तर भेटा अरुण जंगम प्रतिभा स्किल डेव्हलपमेंट सेंटर भोसरी
@madhukarchitte5387 WhatsApp me your resume on 7774959823
@@automationeducationthanks for your valuable comment sir
3 years zalet engineering houn ajun job nhiye.. course pn kela complete tri sudha ajun job nhi..
WhatsApp your resume on 7774959823
@@YDbabakebolYashodipSheteConsultation?
Same condition Mazi pn aahe
@uddhavmirge@@YDbabakebolYashodipShete
Kont engg kelay tumhi
2years jhale Bsc computer science complete houn Java course kela aahe pan job nahi lagla Experience pahije tyana
Asa nka bolu ata mi pn tech karti ye🥲🥲
Placement garentee hoti ka
@@ritikasathe😂😂😂
I have backlog I will get job
Mh cet Nahi karta
Eng adminition kara
Gujarat no 1univercityt
Parul univercity A++