कधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक!”मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल !! ॐ साई राम !!
पारखी घेऊन शिर्डी येथे जायलाच पाहिजे हे योग्य च आहे पायांना सुज येईपर्यंत चालणें योग्य नाही असे मला वाटते कारण आता आपल्याला श्री साई बाबांने वाहन म्हणजे सर्व काही सुखसुविधा ठेवलेल्या आहेत मग पाया ला सुज येईपर्यंत का चालायचे त्यामुळे आपलीच बायका पोर मुलं मुली कुटुंब दुःखी असतेच असे मला वाटते आणि आपली भक्ती आपल्याला माहीतच आहे मग आजुबाजुला च्या गावाला आळीला वाडीला समाजाला किंवा आपल्या शेजारच्या ना बोलायला संधी आपण द्यायची का असे मला वाटते जर वाईट असेल तर विषय सोडून द्यावा ओम साई राम
कधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक
साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक!”मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल
साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल
!! ॐ साई राम !!
Un no in
खूप झाला मला आनंद . जेव्हा लागला साई भजनाचा छंद मला आवडल साई बाबा का जय 💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🚩🚩🚩💯💯💯💯💯😘😘😘😘😘😘
ओम साई जय साई🙏🙏🙏🌺🌺🌸🌸❤🎉
हो..नक्कीच आयुष्याच्या वाटेवर एकदातरी शिर्डीच्या गुलाल्लात माकायला येणार❤❤साईच्या मुखदर्षणाला येवाची खूप कधीपासून इच्या आहे..साईंच बोलवान आल की पाहुल निघतील च..साईच्या नामात दंग होऊन❤❤ ओम साई राम 🚩🚩🙏🙏
असा वाटत सारख ऐकत राहावे, गाण इतकं सुंदर आहे आणि गायल पण खूप सुरेख आहे. मी 50 times ऐकल. ❤❤❤ ओम साई राम. साई बाबा की जय.
❤
Borobar bolat
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@harshadakadu7516
Ho khare ahe ..khup chaan ahe
वेड फक्त 💐साई भजनाचा 😍आनंद हा फक्त ✨ साई वारी 🙏 लाच येतो ..
🙏 🌸•||ओम साई राम||• 🌸🙏
!!ॐ साईराम!! मंगेश दादा आतूरता श्रीराम नवमीची
सुमधुर संगीत.गीत.संगीत अप्रतिम......वेड साईभक्तीचे .गायक मंगेश बुवा.बाळाभाऊ.व संपूर्ण वाद्यवृंदाला मानाचा मुजरा 💐💐💐
🕉️साई राम 🚩
हॆ गाणं ऐकल्या पासून रोज ऐकतोय... 😍
सारखं ऐकावं वाटतं
खूप मस्त गाणं आहे. ❤️🥳
मन प्रसन्न झाल हे गाणं ऐकताच ❤❤ खरंच लिखाण तर खूपच छान आहे आणि आवाज तर तोडच नाही ❤❤om Sai Ram
अनाताकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।"🙏🏻🌹❤️
🙏🕉️ साईराम 🌹🙇🙏 खूप छान गाणआहे मंगेश बुवा तुमचा आवाज अप्रतिम आहे 🙏
काय गाणं आहे हृदयाला स्पर्श पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं 💕🙏🏻🥹🔥💯💯💓🥳❤🔥
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤🎉🎉
खुप भारी मंगेश बुवा जय साईनाथ ❤
साई आज पर्यंत जे तुझ्या कडून मागितला आहे ते तू आजवर सगळं मला दिलं आहे ,,तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर कायम असू दे ओम साई राम ❤❤❤❤
खूप सुंदर गाणं आहे ❤
ओम साई राम ❤
जय भिम 💙🙏🏻
जय शिवराय
खूब वर्ष नंतर एकला मस्त हा गणा एक एक शबद खूब छान आहे .
सारखं ऐकावं अस वाटत.....मन भरतच नाही ❤....... एक वेगळच समाधान आहे ह्यात 😍 ओम साई राम
खूप छान ❤ साई बाबा साँग
❤
@Ratikझ्को को भी अपने विचार प्रकट हो जाते हैं लेकिन वे भी है जिंदगी मैक्सिको से ही सही
🥹😊aShevde
खूप छान आवाज मला फार तुमची बाबाची भजने आवडतात ओम साई राम...
प्रत्येक्षात साईंचा आशीर्वाद 😻❤️
अप्रतिम खुपच छान साईराम भाऊ ❤️👑फक्त्त साईलीला 👑🙌😍🤙
ॐ साई राम ❤️❤️❤️❤️
ओम साई राम....अतिशय सुंदर अश्या प्रकारे साई बाबाचं गाणं आहे,ऐकून मनाला खूप छान वाटत,आणि खरचं आपला आवाज सुध्दा खूप सुंदर आहे...👌🙏
ॐ श्री साईं देवाय नमः..❤❤
Om Sai ram.❣️🙇
Khup chan song sai baba ki jay
Wah Bhua wah,Sai Ram 🙏💯
निशाणा मला दिसला ना... या गाण्याच्या चालीवर हे गाणं खूप छान वाटत आहे...
ओम साई राम
खूप छान साई भजन गीत प्रस्तुत केलंय माझ्या साईंच्या चरणी हीच प्रार्थना करतो की पुढील वाटचालीस खूप खूप यश मिळो बोला ओम साई राम 🌹✨📿😌🥀
Khup chan Gan aahe.. Wow.. Ek no..
😊हे गाणे मी दिवसातून एकदा आयकतो मला आनंद होतो... आता बाबा ना भेटायचा मला कधी योग येतो. बोला ॐ साईराम 🙏
❤❤ वुवा ओम साई राम 🙏 ❤❤
खुप छान साई राम🙏🌺❤
Mast gan gail tumhi khup chan .....khup bar vatl he gan aaikun he gan mi divsatun 50 tr 60 velaa aaikto ..tripn. Mala kantala nahi yet
2:27 माझे पप्पा आहेत या मध्ये 🥳
Kuthe
Aahet
Nice mhanje kaka pan singer aahet ka
Nav kon ahe
2:27 la khup Jan aahet nakki kon 😅
श्री. मंगेश भाऊ श्री. सुर्वे बुवाचं आपण गायल गीत लयभारी .
Waa maja aali
Om sai ram ❤
खूप छान गाणं हरी ओम साई
ॐ साई राम ❤❤
ॐ साई राम 🌺❤️🥺
*रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर…❤️🌍🙇🏻♂️😍*
Sukoon mahnje majhya saii🙇🥺
साई राम ❤
Sai ram 🌎❤️🫶🕊️
ओम साई राम ❤
ओम साई राम ❤😊
साई भक्त मित्र मंडळ मुरबाड ❤
पारखी घेऊन शिर्डी येथे जायलाच पाहिजे हे योग्य च आहे पायांना सुज येईपर्यंत चालणें योग्य नाही असे मला वाटते कारण आता आपल्याला श्री साई बाबांने वाहन म्हणजे सर्व काही सुखसुविधा ठेवलेल्या आहेत मग पाया ला सुज येईपर्यंत का चालायचे त्यामुळे आपलीच बायका पोर मुलं मुली कुटुंब दुःखी असतेच असे मला वाटते आणि आपली भक्ती आपल्याला माहीतच आहे मग आजुबाजुला च्या गावाला आळीला वाडीला समाजाला किंवा आपल्या शेजारच्या ना बोलायला संधी आपण द्यायची का असे मला वाटते जर वाईट असेल तर विषय सोडून द्यावा ओम साई राम
hee fhakt vari nahi ha swarg sukhach pravas om sai ram
साईनाथ महाराज की जय
मला हे साईबाबा चे गाणे खूप आवडते 👌👌
Omm sai ram dada ❤️🙏😍
Jivanatal khup sundar gaan Om sai ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान दादा👌🌹🌹ओम साई राम 🌹🌹
ओम साई राम 🙏🙏🚩
वेड फक्त साई भजनाचा मला ❤❤
❤ ओम साई राम ❤
खुप छान आहे ❤
एक नंबर चाल लावली आहे दादा गाण्याला नाद खुळा ❤
Khup ch sudar song om sai baba ❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤ 🕉️साई राम 🙏🙏🌹🌹
Om Sai ram
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान गीत झाल आहे om sai ram 🙏🙏
ओम साई राम 🙏🙇❤️
Khup chan mla aavdl song
🙏🌹ॐ साईं राम🌹🙏
साई राम dada 🙏🏻❤️🩹
जय साईनाथ माऊली please lyrics bhettil kaa
DM on Instagram
Lay bhari yar Jai sai ram
बोला ॐ साई राम 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉❤❤
खूप छान दादा आवाज आहे . मन भरून आल मज❤ ओम साई राम ❤
मालक साईनाथ हैं 🌍🚩
Top 🔝 class 🔥🔥🎶🎵
❤❤ 1k vali coment mazhi❤❤❤
खूप छान ॐ साई राम 🚩
जय साईनाथ
खुप सुंदर गाणं आहे... सतत aaikavas वाटतं....❤
🕉️ साई राम 🚩🚩🚩🚩
😮😮
निशाणा तुला दिसला ना मराठी गाण्याची आठवण झाली तशीच चाल आहे गाण्याची
Jai Sai Baba Shree Swami Samarth❤❤
Dada khupch mast chan
Sai Ram Mauli❤❤❤
nice
❤Om Sai Ram🙏🚩🌹
खूप आनंद झाला 🙏🙏🙏🙏
OM SAI RAM 🙇🏻♀️🚩🌺😊❤️
Dolya tum panni aal he song aaeklya var khup emotional aahe he song om sai ram 🙏❤
खूप सुंदर गाने गायले आहे ओम साई राम जी 🙏
3:40 ही ओळ म्हणजे अप्रतिम ❤❤❤
खुप सुंदर ❤
Khup chan ahe Bhajan...maza mulga tr rojch mhnto he bhajan
खूप मस्त छान अप्रतिम 👌🏼
He song khupch chan aahe ekun khup bare vatate sagle dukh dur jate baba sobat aahe ase vatate om Sai Ram
Khup chan गान आवाज खूप सुंदर आहे तुमचा
लयु यु साई बाबा ❤ ओम साई राम
Om Sai Om❤😊
Sai ram bhau🙏
ओम साई राम खुप सुंदर आहे साई गीत ❤❤❤
खुपचं भारी ❤❤
ओम् साई राम 🚩🙏
साईनाथाय नमः 🙏