बापरे एकाच अभंगात किती राग गायले महाराजांनी ऐकून हैराण व्हाल! जणू ही जुगलबंदीच😯

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 140

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 ปีที่แล้ว +12

    जसं शेतकरी धान्य पिकऊन जगाचा अन्नदाता,सैनीक देशाचा रक्षणकर्ता आहे तसं संगीत,गायन जतन करून तुम्ही पिढ्यानपिढ्यां चे आनंददाता आहात...जय हिंद

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale9880 19 วันที่ผ่านมา

    वसंत, मारवा, पूरीया, व सोहनी रागांचे सुंदर गुच्छ मस्तच

  • @BMGMUSICYEDAMAI
    @BMGMUSICYEDAMAI ปีที่แล้ว +56

    मी कमेंट्स पहिल्या मनाला दुःख वाटलं पाहून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या पण लोक कमी शोधत बसतात अर्धा पेला भरलेला आहे अशी दृष्टी ठेवा सर्व जग सुंदर दिसेल ते शास्त्रीय गायक आहेत तेत्याच पद्धतीने गातील ते समजायला ही शास्त्रीय गायनातील जाणकार च लागतात इतर लोक ह्यांची कदर करू शकणार नाही

    • @ashokchilorkar8927
      @ashokchilorkar8927 ปีที่แล้ว +1

      💯 %.

    • @rangnathpalve8313
      @rangnathpalve8313 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आहे.

    • @Marathikalapremidj
      @Marathikalapremidj ปีที่แล้ว +4

      Brobr

    • @ashokgawde8760
      @ashokgawde8760 ปีที่แล้ว +5

      नावं ठेवणं सोपं असतं . काही शिकायला मिळतय का ? हे शोधायला आकलन बुद्धी लागते. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका .

    • @kapilbarate1658
      @kapilbarate1658 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 ปีที่แล้ว +18

    आता घर बसल्या सर्व ऐकायला मिळते आहे. अत्यंत कष्ट रियाज करून संगीत तयारी केली आहे... धन्यवाद सर्व गुरूजींनी दंडवत. दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना... राम कृष्ण हरी.

  • @sharadgurav3349
    @sharadgurav3349 ปีที่แล้ว +5

    छान. दंडवत गुरुजनाना. या पद्धतीने गावोगावी भजन गायन करणारे तयार व्हायला पाहिजे, फार वानवा आहे. थोडसं काही शिकायचं अर्धवट आणि अहंकार बाळगायचा अशी परिस्थिती आहे. कुपमंडुक. यामुळे गावोगावी कीर्तनासाठी टाळकरी भाड्याने आणायची वेळ आलीय.
    थोडं तरी अशा गुरुजनांकडुन शिक्षण घ्यावे. प्रेरणा घ्यावी, आशीर्वाद घ्यावेत. सांप्रदायासाठी ही फार महत्वाची बाब आहे.
    आणि कीर्तनाला काही गायन शिकण्याची गरज नसते इ. गैरसमज निघेल यामुळे. आयुष्य घालवलं अशा गुरुजनानी त्यांची काहीच कदर होत नाही.

  • @rajeshbabansalunke2757
    @rajeshbabansalunke2757 ปีที่แล้ว +4

    धन्य गुरुजी 🙏👌👏👏👏

  • @pankajbageshwar4151
    @pankajbageshwar4151 ปีที่แล้ว +1

    वाह सौरभ... तबला 👌👌👌

  • @vishnupantkaikade2844
    @vishnupantkaikade2844 ปีที่แล้ว +6

    अप्रतीम भजन संध्या, वर्षानुवर्ष चालत आलेला हा कार्यक्रम बाभुळगाव तालुका च नाही तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात नवं चेतना निर्माण करणारा आहे, आयोजक श्री. भिमसिंगबाबु सोळंके परिवाराचे अभिनंदन आणि हा कार्यक्रम अविरत चालु रहावा हीच प्रितमजी महाराज चरणी प्रार्थना.

  • @BalasabUrankar
    @BalasabUrankar 3 หลายเดือนก่อน +1

    Apratim gayan Sundar

  • @sunilmane467
    @sunilmane467 ปีที่แล้ว +8

    आपल्या आवाजात व हाताच्या बोटात जादूच आहे. खूप खूप गोड गोड सतत ऐकतच राहावे वाटतय .

  • @दत्तप्रसादशास्त्रीगिरगावकर-र1ग

    वा आप्रतीम वैराग्य कर गुरुजी

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 ปีที่แล้ว +3

    संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वरोमे बसे है राम रागिको मिले रागिणी रोगिको मिले आराम कोणतेही गायन. करीत असताना हृदयातील अर्थ पूर्ण भावनेला खूप महत्व असत भाव शून्य गायन आनंद देऊच शकत नाही ते नुसत प्रदर्शनाचं असत आई मुलाला पाळण्यात झोपवते आणि भावपूर्ण अंगाई गीत म्हणते आणि बाळ आईच्या भावपूर्ण अंगाई गितामधे झोपी जाते

  • @pandharinathborhade2328
    @pandharinathborhade2328 5 หลายเดือนก่อน

    शंकरराव वैरागर यांचे सुमधूर भजन ऐकून मन तृप्त होते

  • @ghanshyammaharajgavhane5327
    @ghanshyammaharajgavhane5327 ปีที่แล้ว +2

    🌹अप्रतिम 🌹राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🌹

  • @balajikalesir6101
    @balajikalesir6101 ปีที่แล้ว +2

    खूप छान भजन आहे भजन सम्राट भजन शंकररावजी वैरागकर सर गुरुजी व माझ्या परभणी जिल्ह्याचे लाडका व्यक्तिमत्व भजन सम्राट उद्धव महाराज शिंदे परभणी

  • @MHanumanDHONE-ot7nr
    @MHanumanDHONE-ot7nr ปีที่แล้ว +3

    एकदम मस्त

  • @baburaokudke5754
    @baburaokudke5754 5 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर गायन

  • @BalasahebShinde-j2h
    @BalasahebShinde-j2h 5 หลายเดือนก่อน

    नाशिक जिल्हाची शान सर
    अप्रतिम सर

  • @navnathkadamofficial3298
    @navnathkadamofficial3298 ปีที่แล้ว +10

    किती वेळा ऐकाव तितके कमीच आहे याला म्हणतात खरी गायकी तुम्हाला व तुमच्या गायकीला नतमस्तक गुरुजी
    🙏🙏👌👌❤️❤️

  • @sanjaydesai900
    @sanjaydesai900 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan. Dhanywad

  • @maruti752
    @maruti752 ปีที่แล้ว +8

    सर्व गुरुजनांना माझा नमस्कार 🙏🙏 तुमच्या मुळे अनेक कलाकार तयार झाले ते पण तुमच्या सारखे दिग्गज झाले आहेत पण गुरु हा गुरुच असतो गुरुची बरोबरी कोणी ही करत नाही 🙏🙏

    • @ananddalvi4930
      @ananddalvi4930 ปีที่แล้ว

      नमस्कार त्रिवार वंदन छान छान अप्रतिम गायन कला सर्वांची चांगली आपला आनंद आभारी शतशः प्रणाम आणि धन्यवाद.

  • @sunitabarve3424
    @sunitabarve3424 ปีที่แล้ว +2

    Wah...farach sundar🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @santoshmahamuni7229
    @santoshmahamuni7229 ปีที่แล้ว +1

    मला खुप आवडला व्हिडिओ. धन्यवाद

  • @arjunpawar1529
    @arjunpawar1529 ปีที่แล้ว +5

    पुरिया,, मारवा...सोहनी...हे तीन राग गायलेत...👏👏👏

  • @sunilchawhan7236
    @sunilchawhan7236 ปีที่แล้ว +1

    गायकी तर उत्तमच , तसेच सौरभ कर्डिकरांचे तबला वादन क्या बात. मस्त @SaurabhKardikar

  • @hemantchaudhari4603
    @hemantchaudhari4603 ปีที่แล้ว +5

    आयोजकांचे मानावे तेवढे आभार कमीच सोळंके परिवार🙏

  • @govindyadav1586
    @govindyadav1586 ปีที่แล้ว +2

    खुपच छान गायन ऐकतच राहावे वाटतं

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 ปีที่แล้ว +2

    फारच छान आहे 😮😂❤

  • @BalasabUrankar
    @BalasabUrankar 3 หลายเดือนก่อน

    Aprtim gayan Sundar .........

  • @hemantchaudhari4603
    @hemantchaudhari4603 ปีที่แล้ว +5

    तशी ही सरुळ ची बैठक खूप जुनी आणि सर्वात उत्तम बैठक आहे बरेच काही शिकायला मिळते पंडित वैरागकर जी म्हणजे वाघच ते स्टेज गाजवितात त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायन झाले की त्या मैफिल ला खरा रंग चढतो

  • @jayshreeradhefilms9729
    @jayshreeradhefilms9729 ปีที่แล้ว +2

    खरंच, रत्न आहेत आपल्या महाराष्ट्रामधील 🙏🏼🙏🏼😊

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 ปีที่แล้ว +1

    आपले गायन मनाला प्रसन्न करून मन तृप्त होते

  • @sunilshinde2841
    @sunilshinde2841 ปีที่แล้ว

    Khup sundar gayan👌👌

  • @Ramaharaj
    @Ramaharaj ปีที่แล้ว +9

    सर्व गायक गंधर्व यांच्या कंठी साक्षात सरस्वती विराजमान आहे 🙏👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏

    • @tanajipowar10
      @tanajipowar10 ปีที่แล้ว

      गेला होता काय बघायला

    • @tanajipowar10
      @tanajipowar10 ปีที่แล้ว +1

      अभंग माऊलींचा आहे काय पण मध्ये का गाता

  • @pseries8647
    @pseries8647 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वैरागकर सर म्हणजे बघायचं कामच नाही

  • @sakshikalwale6206
    @sakshikalwale6206 ปีที่แล้ว

    Verry nice sir ji

  • @santanchibhumi301
    @santanchibhumi301 ปีที่แล้ว +3

    सर्व गुरुवर्य मंडळी व माझे श्रध्दा स्थान उद्धव बापु शिंदे गुरुजी सर्वाना धन्यवाद खुप छान भजन सेवा

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 ปีที่แล้ว

    Rag Sohni? Wa Marwa

  • @PurushottamGhare
    @PurushottamGhare 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर गायन

  • @BhajanSadhana4039
    @BhajanSadhana4039 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप गोड ऐकून मन प्रसन्न झाले

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 ปีที่แล้ว

    वा वा वा क्या बात है सुपर्ब सुपर्ब सुपर्ब सुपर्ब

  • @shankarkunjir8680
    @shankarkunjir8680 ปีที่แล้ว +2

    खुपच छान गायकी महाराज
    मन त्रुप्त झाले🙏🙏🙏

  • @ashokbokhare8587
    @ashokbokhare8587 ปีที่แล้ว

    Bhajan ha kiti chchan prakar aahe.....mala watate to sahaj aani thoda sada aasawa ..rag gayan hi suddha swatantra kalaa aahe.... Aani tyache vyaspeetha suddha swatantra aahe ....chChan gane aahe...aapnas triwar namaskar 🙏🙏🙏

  • @prashant5023
    @prashant5023 ปีที่แล้ว +2

    मारवा प्रमुख राग

  • @kailasdwarkunde5018
    @kailasdwarkunde5018 ปีที่แล้ว +4

    खूप छान रागांची नावे सागत जावे

    • @marutipadghamkar2019
      @marutipadghamkar2019 ปีที่แล้ว +1

      तुम्ही याचा अर्थ निट ऐकले नाही तिन्ही रागांची नावे सांगितली आहेत

    • @eshwarshivdas7726
      @eshwarshivdas7726 ปีที่แล้ว

      माऊली खूप छान सादरीकरण

  • @nandkishorchoudhary7935
    @nandkishorchoudhary7935 ปีที่แล้ว +1

    १ number

  • @jamadu2017
    @jamadu2017 ปีที่แล้ว +2

    कान तृप्त झाले गुरुजी

  • @digambarghuge2515
    @digambarghuge2515 ปีที่แล้ว +3

    हि शिकवण होती सोबत गणाऱ्यांसाठी एका मोठ्या गवयासोबत गातांना स्वर तसेच रागगायनाचे भान ठेवणे गरजेचे असते ते नसल्यामुळे गुरुजीना हे राग साम्य किंवा त्यातील फरक दाखवावा लागला.

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 ปีที่แล้ว +1

    छान टिमwork

  • @vijaykharat2785
    @vijaykharat2785 ปีที่แล้ว

    मनस्वी.

  • @audumbarphalke2655
    @audumbarphalke2655 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम चाल 🙏

  • @rajeshmoremaths.337
    @rajeshmoremaths.337 ปีที่แล้ว +1

    Khup chhan raag gayale

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 ปีที่แล้ว +1

    वा गुरुवर्य फार छान

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण..... जय हो....

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम राग मालिका

  • @nareshjumde3725
    @nareshjumde3725 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @supe1383
    @supe1383 ปีที่แล้ว +3

    जय गुरू देव

  • @vijayraut7418
    @vijayraut7418 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम असं गायन

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 ปีที่แล้ว +1

    वा वा फारच छान गायकी

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज

  • @chatrabhujnakhate3625
    @chatrabhujnakhate3625 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar Guruji

  • @dattashirdga3757
    @dattashirdga3757 ปีที่แล้ว

    ,1लय भारी

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 หลายเดือนก่อน

    Apartim वाद्य

  • @dipakdixit8369
    @dipakdixit8369 ปีที่แล้ว +2

    अभ्यास पूर्ण केलेला सांघिक प्रयत्न अतिशय मनास भावला केलेली तपश्चर्या दिसून आली प्रयास उत्तम ,असेच नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्याकडून होत राहो ही उदंड मंगल शुभकामना
    दीपक दीक्षित नाशिक
    🎹 मारवा 🎷 त्याची ओळख स्पष्टपणे करून गेला याबद्दल विशेष धन्यवाद

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @durgeshkukadegayak022
    @durgeshkukadegayak022 ปีที่แล้ว +3

    सर्व गुरुदेव मंडळी 👌

  • @dnyaneshwarbdhotrepatil6016
    @dnyaneshwarbdhotrepatil6016 ปีที่แล้ว

    खरच खूप सुंदर

  • @rm1948
    @rm1948 ปีที่แล้ว +3

    अद्भूत, मनमोहक और भगवदीय और very Divinful. As if All God's and Goddesses are Descended upon the earth to listen such unique kind of total classical based concerts.
    Just mind blowing, Peaceful,and blissfulness too. And very inspieational. ऐसे प्रोग्राम हमारी संसकृतिक परंपरा की धरोहर है।
    I feel it very very अलौकिक और भगवदीय। May God Bless All Of Them. 👏👏👏🙏🌷🙏🌷🙏🌷🙏⚘️✌️👌👏👏🌷

  • @ashishpatil5614
    @ashishpatil5614 ปีที่แล้ว

    अति उत्कृष्ट

  • @pradippawar2545
    @pradippawar2545 ปีที่แล้ว

    Ram krish Hari🚩🚩

  • @rameshpatil3404
    @rameshpatil3404 ปีที่แล้ว +2

    माऊली🙏🙏

  • @sunilmane467
    @sunilmane467 ปีที่แล้ว

    खूप सुंदर .

  • @govindamowade6293
    @govindamowade6293 11 หลายเดือนก่อน

    Guruji guru ka

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 ปีที่แล้ว +2

    जय हो आप्पाजी

  • @sureshjhamvar1800
    @sureshjhamvar1800 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤

  • @dnyaneshwarghatol9973
    @dnyaneshwarghatol9973 ปีที่แล้ว +1

    जयगुरू!

  • @bhaskarrane5757
    @bhaskarrane5757 ปีที่แล้ว

    फारच छान

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 ปีที่แล้ว

    Apratim Khoob Sundar man prasann jhale Jay Hari Mouli

  • @navnathbhandare2501
    @navnathbhandare2501 ปีที่แล้ว

    Raag pure gat chala garuji✌✌

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 ปีที่แล้ว

    अप्रतिम...

  • @varshagandre7691
    @varshagandre7691 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव....,🙏🙏

  • @bhagwatijhariya1959
    @bhagwatijhariya1959 ปีที่แล้ว

    Khoobsurat singing

  • @narharibarawkar2500
    @narharibarawkar2500 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @mukundpanat1818
    @mukundpanat1818 ปีที่แล้ว +1

    शामसुंदरबुवा भुजाडेंची आठवण झाली़

  • @nitinsutar1333
    @nitinsutar1333 ปีที่แล้ว

    खूप छान...🙏

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 ปีที่แล้ว +1

    अमृतरस पान क्या बात है

  • @harishchandratawade277
    @harishchandratawade277 ปีที่แล้ว +2

    जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायची उदारता असावी लागते ,
    इतके उत्तम , कर्णमधुर बरेच राग श्रुत , याना पचत नसेल ते त्यात गायकाचा दोष नाही ,
    शेवटी जेव्हा कोल्ह्याचे तोंड पुरत नाही ,तेव्हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागलेत
    असो उत्तम गायलंय

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 ปีที่แล้ว

    Jay Shri Ram

  • @Marathikalapremidj
    @Marathikalapremidj ปีที่แล้ว +2

    Mast

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 ปีที่แล้ว +2

    जय जय माऊली

  • @prashant5023
    @prashant5023 ปีที่แล้ว +2

    नमन सर्वांना

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 ปีที่แล้ว

    वाह

  • @dhanrajmahajan4234
    @dhanrajmahajan4234 ปีที่แล้ว

    Sundar

  • @pramodkhatake2290
    @pramodkhatake2290 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏

  • @anantnagargoje3818
    @anantnagargoje3818 ปีที่แล้ว

    👌👌🙌🙏👍

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 ปีที่แล้ว +4

    अभंग गायनात ठुमरी ,बंदीश घुसडल्याने भक्तीरस कमी जाणवला.
    कानाला गोड लागलं पण
    आवडे देवासि तो ऐका प्रकार
    त्यात हे बसत नाही.
    रंजन झालं भक्ती नाही.

    • @rohitkale3284
      @rohitkale3284 ปีที่แล้ว

      Tumhi khup mothe bhakta disat ahet

  • @buntygaikwad07
    @buntygaikwad07 ปีที่แล้ว +1

    एक खंत वाटली वाडेकर गुरुजींनी नाही गायल

  • @balajikakde
    @balajikakde ปีที่แล้ว

    बरोबर गाढवाला गुळाची काय किंमत माहित

  • @hemantchaudhari4603
    @hemantchaudhari4603 ปีที่แล้ว

    वैरागकर गुरुजी कोणाला गायची संधी देत नाही असं काही लोकांकडून ऐकायला मिळते
    पण माझे
    मत आहे की ज्यांच्याकडे गाण्याच्या डिग्री आहे त्या लोकांनी
    त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायन करावे आत्मविश्वासाने तेव्हा सगळे ऐकतीलच त्यांच्या काही गोष्टी नसतं पटल्या तरी त्यांच्यासारखे मिश्र आणि स्टेज वर प्रयोग करणारे गायक फार कमी असावे बाकी मला तर फार आनंद वाटतो त्यांना ऐकताना आयुष्यातील पहिले गायक आहे की त्यांना खूप वेळा ऐकले आणि आत्ता पण इच्छा होतेच
    बाकी गायक रिपीट करतात पण हे मात्र नवनवीन गायतात