पखवाजाच्या दुनियेतला अवलिया🙏 | महाराष्ट्र भुषण गुरूवर्य तुकाराम अण्णा भुमकर गुरूजी | Tukaram Bhumkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 104

  • @shankarmahajan7378
    @shankarmahajan7378 2 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली आदरणीय गुरूजींना प्रणाम अप्रतिम मार्गदर्शन आणि नवीन पखवाज्यांना योग्य सल्ला धन्यवाद माऊली🌹🙏🌹💐💐💐💐💐

  • @GopalPadol
    @GopalPadol 4 วันที่ผ่านมา +1

    Gurujii 👏👏🙏

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 4 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम वादन, खुपच छान, मार्गदर्शन, 🚩🚩🚩🙏🙏

  • @jayshriswamisamarth
    @jayshriswamisamarth 5 วันที่ผ่านมา +3

    विद्वान सर्वत्र पूज्यते

  • @kaluramrakshe9766
    @kaluramrakshe9766 4 วันที่ผ่านมา +1

    माऊली खुप थोडे माणसे आहे या जगात

  • @PakhwajPlayer_Divakar
    @PakhwajPlayer_Divakar 5 วันที่ผ่านมา +1

    Mi pan Burhanpur cha aahe mauli 🙌🏻📿❤️‍🩹

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 7 วันที่ผ่านมา +3

    भुमकर आण्णा आपली भेट ससाणेनगर मंगलकार्यालयात तीस वर्षापूर्वी भेट झाली होती आणि मी पूर्ण भजन ऐकलं आहे. मी आपण जसा पखवाज वाजवता तसा पखवाज मला गुरू नसताना वाजवतो. राम कृष्ण हरि आण्णा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर माऊली चरणी प्रार्थना

  • @News.point21
    @News.point21 6 วันที่ผ่านมา +3

    आदरणीय भुमकर गुरूजी यांनी श्रीगुरु अर्जुनसिंग परदेशी बाबा यांच्या किर्तनात पखवाज वाजवला हे पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात आला मी धन्य झालो.

  • @amitbhumkar2218
    @amitbhumkar2218 5 วันที่ผ่านมา +1

    Aamchi Nanasaheb panse gharnaychi parampara🙏🙏🙏🙏🙏

  • @hanuman_Maharaj_kharat
    @hanuman_Maharaj_kharat 5 วันที่ผ่านมา +1

    प्रणाम गुरुजी

  • @MrudhangSagar
    @MrudhangSagar 9 วันที่ผ่านมา +11

    अश्या व्यक्ती च्या मुलाखती होणं अत्यंत गरज आहे आम्ही पुढच्या विडिओ चे अपेक्षित आहोत.
    जेष्ठ कीर्तनकार गायक मृदंगाचार्य यांच्या आपण मुलखती टाकाव्यात अशी विनंती आहे 🙏

    • @vyaktiaanivichar
      @vyaktiaanivichar  9 วันที่ผ่านมา

      नक्की तोच प्रयत्न असेल

  • @maheshdurge-lz3vg
    @maheshdurge-lz3vg 8 วันที่ผ่านมา +6

    कीर्तनात, भजनात नेमका पखवाज कसा वाजवायचा याबद्दल खूपच छान माहिती दिली. आण्णांचे पखवाजादाचे बोल जसे स्पष्ट आहेत तसेच त्यांचे बोलणेही स्पष्टच आहे. नवोदित वादकांची मार्गदर्शनपर कानउघाडणी ही केली. हरिभक्त पारायण वै. बाबुरावजी डवरी गुरुजी आणि आण्णांचे वडील यांनी जो वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला तो पखवादाचा वारसा पुढे नेण्याचे खूप मोठे कार्य आण्णांचे हातून होत आहे. नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शनपर अशीच मुलाखत आहे. जयगुरू

  • @prasadjpune
    @prasadjpune 8 วันที่ผ่านมา +5

    गुरुवर्य अण्णांच्या चरणी नतमस्तक..🙇🏻❤️
    काय द्यावे यांसी व्हावे उतराई ! ठेविता हा पायी जीव थोडा !!
    खरच मी खूप भाग्यवान आहे की मला अण्णांचे शिष्यत्व मिळाले आणि आण्णांनी आम्हाला पखवाज शिकवला...
    कोण पुण्य कोणा गाठी ! ज्यासी ऐसियाची भेटी !! 🙇🏻

  • @Shantanuvastrad9359
    @Shantanuvastrad9359 8 วันที่ผ่านมา +3

    स्पष्टवक्तेपणा,सुंदर मुलाखत आण्णा.
    !! जय गुरु !!
    !! रामकृष्णहरी !!

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 7 วันที่ผ่านมา +2

    गुरुवर्य परदेशी बाबा यांचे किर्तनात भुमकर अन्नांनी परववाज वाजविला आहे आता पुण्यतिथी व गुरुपौर्णिमा उत्सव अहिल्यानगर येथे त्यांचे मुलगा व नातू हे दोघे वाजवतात अमित व पार्थ जय हरी गुरुजी .

  • @मृदंगज्ञानगुरुकुल
    @मृदंगज्ञानगुरुकुल 7 วันที่ผ่านมา +2

    अशा मार्गदर्शनाची आज खुप गरज आहे . रामकृष्ण हरि

  • @pranitasalgar5541
    @pranitasalgar5541 7 วันที่ผ่านมา

    गुरुवर्य तुकाराम अण्णा भुमकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत......,🙏

  • @user-sagar1447
    @user-sagar1447 6 วันที่ผ่านมา

    खूपच छान मार्ग दर्शन केलं ❤ वारकरी संप्रदाय मधील दोन दिग्गज माहत्मे ❤

  • @NitinThopate
    @NitinThopate 5 วันที่ผ่านมา +1

    गुरुवर्य यांना सत्य नमन❤😂

  • @bdilip9878
    @bdilip9878 9 วันที่ผ่านมา +10

    दोन दिग्गज, अप्रतिम महाराज

  • @rahulsasane8323
    @rahulsasane8323 6 วันที่ผ่านมา

    दोन्ही सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🚩👏

  • @avinashkohinkar8157
    @avinashkohinkar8157 6 วันที่ผ่านมา

    अतिशय छान उपक्रम ह. भ. प. देवेंद्र महाराज.. आपल्या उपक्रमास मनपूर्वक शुभेच्छा

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 6 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम

  • @gcmixtape7722
    @gcmixtape7722 8 วันที่ผ่านมา +4

    गुरुवर्य अण्णांना साष्टांग दंडवत 🙏🚩

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 8 วันที่ผ่านมา +3

    भजन सम्राट बाबुराव डवरी गुरूजींचे शिष्य म्हणजे एक मुरलेला वादक

  • @shivajikute6949
    @shivajikute6949 7 วันที่ผ่านมา

    खरोखरच आसेमाणसं मिळण दुर्लभ.

  • @SACHINPAWAR-h1o
    @SACHINPAWAR-h1o 9 วันที่ผ่านมา +3

    वारकरी संप्रदायातील दोन आदर्श व्यक्ती ❤

  • @balukhandave7270
    @balukhandave7270 7 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान
    भूमकर गुरुजींच्या खूप जवळ बसून कीर्तनात साथ देताना पाहिले आहे. त्यांची मुले आणि नातू पार्थ हेही खूप छान पखवाज वादक आहेत.
    भूमकर गुरुजींना साष्टांग नमस्कार

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 8 วันที่ผ่านมา +2

    ह.भ.प. तुकाराम आन्ना यांचा तरुणपणात मी पुण्यात गुरू.पांडुरंग साळुंखे यांच्या कडे मृदंग शिकत असताना आम्ही एकत्र भजनात बसायचो त्यावेळी खूप सहवास झाला खुप जबरदस्त वाजवत होते आन्ना आन्ना जय हरि हनुमान शिंदे

  • @balupathare7748
    @balupathare7748 8 วันที่ผ่านมา +1

    साधे सोपे समजावून सांगण्याची पद्धत आहे बुवा ची आहे.

  • @The_manthan_patil
    @The_manthan_patil 7 วันที่ผ่านมา +1

    Khup chan guruji

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 9 วันที่ผ่านมา +3

    दोन्ही ही माहात्म्याला, माझा विनम्र जयहरि, खुप गोड विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद देवेन्द्र बाबा आणि आण्णा,

  • @eknathbhande4596
    @eknathbhande4596 8 วันที่ผ่านมา +1

    गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @SanketPhatak-kx7hm
    @SanketPhatak-kx7hm 8 วันที่ผ่านมา +1

    भूमकर आण्णा म्हणजे आम्हा वादकांचे दैवत
    🙇🏻🙏🏻 ll गुरु हा संत कुळीचा राजा ll❤️

  • @SubodhLasure2010
    @SubodhLasure2010 7 วันที่ผ่านมา +1

    बावन्न कशी सोन ❤❤

  • @prashantmhatre9082
    @prashantmhatre9082 6 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी अण्णा तुम्ही खूपच छान वागता आणि आम्हालाही असेच माहिती बोलत रहा

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 8 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉जय गुरुदेव 🎉🎉🎉🎉 खूप छान गायन वादन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kisanphanasepatil2511
    @kisanphanasepatil2511 8 วันที่ผ่านมา +2

    गुरूवर्य अण्णांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @dayanandpuri-maulisangitvi5066
    @dayanandpuri-maulisangitvi5066 8 วันที่ผ่านมา +3

    खूप डेंजर वाजवतात भूमकर गुरुजीं ❤

  • @arunshinde6360
    @arunshinde6360 8 วันที่ผ่านมา +1

    भुमकर अण्णांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @gajanankathavale5672
    @gajanankathavale5672 7 วันที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी

  • @partthbhumkar
    @partthbhumkar 8 วันที่ผ่านมา

    उत्तम उदाहरण मृदंगाच्या क्षेत्रात…. ❤❤🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 8 วันที่ผ่านมา +2

    खूप छान. गुरुजी

  • @balasahebkulkarni3494
    @balasahebkulkarni3494 8 วันที่ผ่านมา +2

    रामकृष्ण हरी🙏💐

  • @balkrushnamaharajdangegoga3816
    @balkrushnamaharajdangegoga3816 9 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप सुंदर अण्णांच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 8 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय मृदुंगमणी ह.भ.प.तुकाराम अण्णा
    भुमकर यांची त्यांचेच शिष्य
    असणारे ह.भ.प.देवेंद्र
    महाराज निढाळकर यांनी
    घेतलेल्या मुलाखतीतुन अण्णांचा संपूर्ण जीवनपट
    उलगडला आहे.
    या क्षेत्रात पदार्पण करणारांना ही मुलाखत संग्राहक तसेच मार्गदर्शक आहे.

  • @yashavantramdasi5388
    @yashavantramdasi5388 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम मुलाखत ❤

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav2527 8 วันที่ผ่านมา +1

    आण्णां व महाराज यांना साष्टांग दंडवत,
    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @rohanpadalkar1969
    @rohanpadalkar1969 8 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर 🙏🌹

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 8 วันที่ผ่านมา +1

    सहज बोलणे हाची ऊपदेश

  • @ShriramBhegade
    @ShriramBhegade 8 วันที่ผ่านมา

    गुरूवर्य भुमकर अण्णा साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ravidewade4616
    @ravidewade4616 9 วันที่ผ่านมา +1

    साष्टांग दंडवत गुरुवर्य ❤

  • @dronkarbalkrishnakhiste7526
    @dronkarbalkrishnakhiste7526 5 วันที่ผ่านมา

    आपल्या संवादातून कै. बाबुरावजी डवरी गुरुजींची यांची छाया दिसून येते. आपल्या पखवाज सेवेला नमस्कार ...

  • @ravidewade4616
    @ravidewade4616 9 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम मुलाखत

  • @santoshpawar7170
    @santoshpawar7170 8 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम......रामकृष्ण हरी....

  • @DhirajYadav-gz5qx
    @DhirajYadav-gz5qx 9 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ राम कृष्ण हरि

  • @VishwarajPaigude
    @VishwarajPaigude 9 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी

  • @umakhapre6192
    @umakhapre6192 8 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vikramtapkir9105
    @vikramtapkir9105 8 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी अण्णा
    आदरणीय डवरी गुरुजी आणि माझे सद्गुरु आदरणीय भुमकर गुरुजी ही केवळ परमेश्वराची कृपा आहे.

  • @dnyaneshwargodse5538
    @dnyaneshwargodse5538 8 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि 🙏🙏 खूप खूप प्रेरणादायी विचार. गुरुवर्यांना सां दंडवत🙏

  • @digambarpenak6390
    @digambarpenak6390 8 วันที่ผ่านมา

    खरा वारकरी दंडवत बाबा

  • @vikasnanekar6746
    @vikasnanekar6746 8 วันที่ผ่านมา +1

    Mrudangamaharshi anna

  • @hariraut3315
    @hariraut3315 8 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी🌹 छान

  • @anilkumar8520-q5w
    @anilkumar8520-q5w 9 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari Devendra dada ❤

  • @ShivputraSangolgi
    @ShivputraSangolgi 8 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @sushilasawant2298
    @sushilasawant2298 8 วันที่ผ่านมา

    Kharach chaan

  • @संत-ठ3ण
    @संत-ठ3ण 9 วันที่ผ่านมา +3

    🙏

  • @RakeshBhagat-j4r
    @RakeshBhagat-j4r 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @ompatil5908
    @ompatil5908 5 วันที่ผ่านมา +1

    49:28

  • @pralhadkhunte9130
    @pralhadkhunte9130 8 วันที่ผ่านมา

  • @vinodayare9629
    @vinodayare9629 8 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🚩

  • @sitaramballal7452
    @sitaramballal7452 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @shivajiaherkar2406
    @shivajiaherkar2406 9 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @maualikashidkar2851
    @maualikashidkar2851 8 วันที่ผ่านมา

    Jai hari

  • @kusumbodke8744
    @kusumbodke8744 9 วันที่ผ่านมา

    Khupch chan

  • @dnyanesh_raut
    @dnyanesh_raut 9 วันที่ผ่านมา +1

    Bhumkar guruji na pranam

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 8 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @shubhamrokade9596
    @shubhamrokade9596 9 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @shreeramji1628
    @shreeramji1628 9 วันที่ผ่านมา +1

    ☺🙏🏻

  • @sagarmapari8008
    @sagarmapari8008 8 วันที่ผ่านมา

    😊

  • @shubhambarure1995
    @shubhambarure1995 5 วันที่ผ่านมา +1

    आपण शिकवता का पखवाज

  • @albendazoIe
    @albendazoIe 7 วันที่ผ่านมา

    50:40

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 8 วันที่ผ่านมา

    पार्थ भूमकर आपले कोण आहेत

  • @albendazoIe
    @albendazoIe 7 วันที่ผ่านมา

    47:36

  • @yashavantramdasi5388
    @yashavantramdasi5388 6 วันที่ผ่านมา

    आता बिदागी ठरविल्या शिवाय कोणीही बोलत नाहीत..

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 9 วันที่ผ่านมา

    Nahd karytcha nahi doni kup mote ahet

  • @ajaymaharajkale2549
    @ajaymaharajkale2549 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @user-sagar1447
    @user-sagar1447 6 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी ❤❤

  • @hemantkokam5416
    @hemantkokam5416 6 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 7 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @ravsahebfunde7430
    @ravsahebfunde7430 9 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम मुलाखत

  • @uttamvidhate5237
    @uttamvidhate5237 8 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @bhaktipadale9909
    @bhaktipadale9909 8 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @bhaktigogawale9363
    @bhaktigogawale9363 8 วันที่ผ่านมา +1

    🙏

  • @kusumbodke8744
    @kusumbodke8744 9 วันที่ผ่านมา

    Khupch chan

  • @kishorshete9045
    @kishorshete9045 7 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी

  • @bhujbalnandu9525
    @bhujbalnandu9525 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏💐