रंगीत चित्रपट - संत ज्ञानेश्वर | Sant Dyaneshwar | Marathi Color Movie | Shahu Modak | Sumati Gupte
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- || Old Marathi Movie In Color ||
रंगीत चित्रपट - संत ज्ञानेश्वर | Sant Gyaneshwar 1940
______________________________________________________________
Cast - Shahu Modak , Datta Dharmadhikari Pandit Tamhankar ,Shanta Majumdar , Sumati Gupte
Bhagwat
_______________________________________________________________
Present By - Prabhat Films
Director - Vishnupant Govind Damle & Sheikh Fattelal
Writer - Shivram Vashikar
Music - Keshav Vaman Bhole
Screenplay - Shantaram Athawale
Sound - S.Damale
______________________________________________________________
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on TH-cam.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9
🙏मला असे वाटते ज्ञानदेवांचे गुण प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत 🙏
💐जय जय राम कृष्ण हरी 💐
💐जय पांडुरंग हरी माऊली 💐
खुप छान जय जय राम कृष्ण हरी dnyaiyancha राजा माऊली dnyaneshwar महाराज की जय ❤
आपल्या महाराष्ट्र मध्ये इतके थोर महान संत होऊन गेले तरी... तरी सुद्धा आज पण आपण लोक जात पात, उच्च नीच्च, स्पृश्य - अस्पृश्य हे सर्व पाळतो, मला स्वतःला लाज वाटते मी आज पर्यंत असा वागलो.. खरच ही मूव्ही बघून माझे डोळेच उघडले...
जय जय ज्ञानेश्वर माऊली.... विठोबा माऊली...
आदी शक्ती संत मुक्ता माई चा उदो उदो 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
" संपूर्ण जगात अस उदाहरण नाही चारही च्या चारही भावंड ज्ञानी " .. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई .. एकनाथ नामदेव तुकाराम .. बाप आणि आई विठ्ठल रखुमाई की जय हो जन्मोजन्मी की जय हो
साक्षात श्रीहरी विष्णूचाच अवतार आहेत ज्ञानेश्वर महाराज🌺🌹🙏🚩
किती किती दुःख सहन केलेल आहे त्यांनी पण जीवनात अणि आपण लगेच खचून जातो......❤❤🙌🏻🙌🏻
खूप खूप छान चित्रपट आहे, ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र कळले .
कैवल्य मूर्ती ज्ञानेश्वर महाराज की जय...
संत ज्ञानोबा माऊली म्हणजे साक्षात विश्वेश्वर आहे.
असे चित्रपट कितूपण वेळेस पहावे वाटत आहेत .काय ते जिद्द आणि मोह देवाच्या कृपेने अपलाल्या असे संत लाभले
संत ज्ञानेश्वर महाराज की जय?
छान चित्रपट आहे आमची आळंदी
जय सदगुरू
Iam 20 yr old girl... Watching it first time..... Aikle khup aataparyant... Aaj pahayle🙂🙂....मोह झाला पाहण्याचा.... खरंच किती माझं अज्ञान महाराष्ट्रात राहून ज्ञानेश्वर महाराजांच चित्रपट पहिले नाही....
प1
शाम ची आई सुद्धा बघ 😊
Gggggggg
@@AvnielJaronde_Vlogs g
Sant Tukaram he pan bagaaaaaaaaaa
किती सुंदर अभिनय केलाय मुलांनी 👏👏
Awesome Movie...Childhood memories are back...
खूप खूप छान
आज अशा चिञपटांची गरज
आहे जुने संत चिञपट टाकत जा 🙏🙏🙏🙏धन्यवाद🙏💕🙏💕
प्रत्यक्ष देवाचा हात त्या विहीरीला लागेला तर विहीरीचे पाणी चांगलेच लागणार ना।
।।श्री ज्ञानेश्वर माउली की जय।।
सर्व कलाकारांच्या शब्दा शब्दात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आहे. त्यांची व्यथा पाहून डोळे पानवल्या शिवाय राहत नाही.
ज्ञानेश्वर कृपा मूर्ती, सोहम प्रकाश ज्योती,
विश्व जग व्यापूनिया, तुझी अगाध कीर्ती,
कैवल्य सम्राट चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai jai ram krishana har 🙏🙏
संत श्री ज्ञानेश्वर माऊली 🙇🕉️🙏🚩😊
संजीवनी समाधी ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏
माऊली माऊली माऊली माऊली 🙏
खुप छान 🙏🙏जात, धर्म, व विशेषतः ब्राम्हण आणि सन्यासी यातला फरक 🙏🙏 भगवतगिता यातून मार्गदर्शन केले आहे 🌹🌹
त्या वेळी चा समाज सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाचा दिसतोय.१३ वर्षाच्या मुलाकडे आपल्या पेक्षा जास्त ज्ञान आहे हे मान्य करणे आणि ते मिळवण्यासाठी स्वतः ला त्यांच्यापुढे झुकवने ह्यासाठी पण खुप मोठे मन लागते.
अगदी बरोबर आहे
आपला खरा इतिहास आहे
जय जय राम कृष्ण हरि जय संत ज्ञानेश्वरजी की
खुप छान चित्रपट आहे मी पहिल्यांदा पहात आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🌹🙏🌹👌👌👌👍
खुप चांगला आहे
कैवल्याचा राजा ज्ञानोबा माझा
Wow super movie
आला रे हरि आला रे संत संगे बह्मानदु झाला रे 👣👣👣🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️🙌🙌🙌🌺🌺🌺💃💃💃
खुप सुंदर ❤
राम कृष्ण हरी🌺🙏
सुंदर चित्रपट
मुक्ताई किती गोड आहे😍😍
Khup chan movie ahe bghun khup aanand jhala... Thankyou so much for adding this movie in you tube
पुन्हा असा चित्रपट होणे नाही 🥰🥰
Super super super. Such movies will improve the character of young generation 🚩
Yes sir 😊
Obviously
This movie is for not only young generation but also for all world people including u and me also .. first of all we have to practice this philosophy in our dealy life .
संत ज्ञानेश्वर महाराज कि जय
सर्व लोकांना समजल पाहिजे हे सत्य 🙏🙏
Saglyanni pahava asa ha chitrapat.. Shree Dnyaneshwar Maharaj ki Jay
Marathi chaan marathi movie
डोळ्यात पाणी येतं बघतांना...❤
Kiti Harrami lok hoti ti...shevati hyanchyavar mahaar ch udlaaa...nust mahara cha naav ghetaat..khup chhan cenema aahe..👌🏻👌🏻
काय शिकला मग तुम्ही
Divine🎉
Pranam.ghaya.dnyaneshwar
महाराष्ट्र भूमि तपोभूमि आहे...!!
Bhakt shri ki jai
Apka prayas color movee sant gyaneswar ka bhohot acha laga.
Apratim kalakar
Gyandev mukta waw very nice
After watching this movie If we express our feeling in words it is shame on us to express this movie in words because i dont have any words to share my feeling.very great movie and very great sant mauli.
So many times I saw this movie my favourite movie sant Dyandev Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Sri Sant Gyneshwar Mauli🙏💐
❤यु ट्युब आणि मोबाईल चा ज्यांनी शोध लावला त्यांचे शतश: आभार।।।❤
राम कुष्ण हरी
माझं लहानपण मला खूप आठवत हा चित्रपट बघताना
मनापासून आभार आणि धन्यवाद....
8
खरंच बाबासाहेब होते म्हणून आम्ही आज सुटाबुटत आहेत,या चित्रपटातून त्या काळची जाती व्यवस्था बोलण्यातून दिसून येत
🙏🙏🙏🙏
माऊली
सुरुवातीला मी हा पिच्चेर पहिला मला खूप वाईट वाटलं 😭😭
जगाची।माऊली।या।४भावांडाचे।हाल।पहावतनाही।डोळे।आपोआप।भरूनयेतात।देवाचेंहेहाल।आपनतर।कोन।जीतके।वाईचटके।तीतके।सुंदर।जीवन।परमेशवरा।हीतूमचे।संसकार।मोहमाया।सारी।तागुन।जीवंतसमाधी।पांडुरंग।पाडूरंग।गरी
Wa... Ashi Bhasha ji Saral Hrudayat jaun yete..
Jay Hari Mauli ❤️🙏🚩🕉️🔱
Ram Krishna Hari
ज्ञानेश्वर माऊली
Those words of Dnyaneshwar 🙏❤️❤️🥰
Old. Film suparhit. Old. Litial. Boys. Kam. Hits. I. Laik. Film old💯💯
एकदम अप्रतिम...
🙏🙏🙏
🌹🌹🙏जय श्री विठ्ठल रुक्मिणी🙏🌹🌹
Rangit film keli chhan vatale....Dnyaandev.mauli..Ram Krishna Hari...
खुप खुप धन्यवाद
Shahu modak is my favourite actor,though I am from young generation.Literally,you feel sant shri gyandev mauli could have been just like this! he is simply wonderful actor with divine looks!
You said it right dear , too heart touching movie...
Very good film 👍👌👌🌹🌹🙏 Ram Krishan Hari jai jai ram krishna hari/ Mauli parampujya Charni mankpurn natmastak 🙏🌹🙏🌹🙏🌹
फार छान अनुभव आहे अस वाटल की हीच ती बालक आहेत 👍👍🙏🙏🙏
What a masterpiece Divine outstanding
पुन्हा असा चित्रपट होणार नाही
Only Channel that keep our marathi Cultur immortal...❤️👍
ज गा चा / विश्वाचा ज्ञाना
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज - भगवान शिव, संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली महाराज - भगवान श्रीमहाविष्णू, संतश्रेष्ठ श्रीसोपान काका महाराज - श्रीब्रह्मदेव महाराज, संतश्रेष्ठ श्रीमुक्ताई माता - आदिमाया शक्ती पार्वती माता
यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी, सृष्टीतील सर्व लोकांना खरे "भगवद्गीतेचे" ज्ञान "ज्ञानेश्वरीच्या" स्वरूपात समजून सांगण्यासाठी, संतांबरोबर लीलेचे अदान - प्रदान करण्यासाठी या सृष्टीत संत विठ्ठलपंत कुलकर्णी आणि संत रुक्मिणी माता कुलकर्णी यांच्या पोटी अवतार घेतला. 🙏👌जय जय श्री श्री रामकृष्ण हरी👌👌जय जय श्री श्री राधाकृष्ण👌👌जय जय श्री श्री विठोबा रखुमाई👌🙏
👌👌खूप खूप छान चित्रपट आहे हा.👌👌
हरेकृष्ण प्रभुजी 🙇♀️🙇♀️
@@radhecreation5818 🙏🙏हरे कृष्ण🙏🙏प्रभुजी🙏🙏
Dnyaneshwar mauli he Krishna ahet as kuthe sangitl shastramadhe
@@GG-bv1ns सदाशिवाचा अवतार ।
स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार ।
सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला ।
भक्तां आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई ।
दासी जनी लागे पायीं ॥४॥ - संतश्रेष्ठ श्रीजनाबाई माता
२. विष्णूचा अवतार।
सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
चला जाऊं अळंकापुरा।
संतजनाच्या माहेरा ॥२॥
स्नान करितां इंद्रायणी।
मुक्तां लागती चरणीं ॥३॥
ज्ञानेश्वराच्या चरणीं ।
सेना आला लोटांगणीं ॥४॥ - संतश्रेष्ठ श्रीसेना महाराज
बऱ्याच संतांनी याबद्दल उल्लेख करून ठेवला आहे.
@@GG-bv1nsSant dnyaneshwar born on shree Krishna Janmashtami same day on midnight 12Am. He is avatar of shree krishna. 'Avatar panduranga | Naav thevile dnyani Aarti Dnyanraja maha kaivalya Teja seviti sadhu sant Manu vedhala majha || - sant Ekanath Aajun kiti tari praman deu shakto. Pahijet asatil tar bola. Sant tukaram,Eknath, Namdev savata mali , chokhoba kiti tari Santani dnyaneshwar maharajanche Varnan kele aahe. Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
khup chan🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
🙏राम कृष्ण हरी 🙏🚩
Dnyaniyanchaa Raja Guru Maharaj.
आई एवढा एकच शब्द माझ्या ज्ञानाई साठी येतो.....
जननी तु माझी
लेकरू मी तुझा
Real madhe Gyandevana baghitle nahi..pan he kalakar tyanchi jiwant murti ahe..Apratim Chitrapat..Jai Gyandev..Jai Ram Krishna Govind..
आम्ही ब्राम्हणांचा नाही तर ब्राम्हण्यवादाचा विरोध करतो.: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
बाबासाहेब के पंत भीमयाम खुदी मूर्ख, अज्ञानी है। तो ब्राह्मण के विरोध के क्या तर्क है उनके पास यह बताये
प्रभु श्रीरामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली, भगवतगितेत कुठं जातीभेद लिहिला आहे, शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला, तसं असतं तर अनेक जातींतून कितीतरी संत आहेत, त्या सर्वांची पुजा हिंदु धर्मात सगळीकडे समान होते, कबीर धर्माने मुसलमान होते,पण त्यांची आपण पुजा करतोच ना, हिंदु धर्म समानता मानणारा आहे. गोष्टी खोलवर सामंजस्याने समजुन घेणे गरजेचे आहे. यातच ज्ञानेश्वर महाराज गीतेतला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलां श्लोक सर्व प्राणिमात्रांच्या भोवती आत्मा एकच आहे, हे रेड्याकडून वेद वदवून सिध्द केले. 🙏🙏🚩🚩🌺🌹
राम कृष्ण हरी माऊली 🚩
खुप सुंदर चित्रपट
जय हरी
Dnyaneshwar mauli ❤❤🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
❤
Khoopach Chhan. Aaple khoop khoop aabhar rangeet film tayar kelyabaddal. JAI SANT DNYANESHWAR
Bahu shobhnam 🙏
विठ्ठल विठ्ठल
🙏🙏🙏🙏🙏Koti koti pranam deva tola kiti sana kelasa tumi manav jiva sathi
Khup chan aahe 💯🌹🌹
Bhagawanta tumala koti koti pranam tumala🙏🙏🙏🙏🙏
Jayshri Krishna
चुकीच्या वाटेवर चालणाऱ्या समाजाला योग्य मार्ग दाखवनारा चित्रपट
Jay mauli
Aankhi nvintam pranali vaprun punha maulicha jivan parichay chitrapt pradarshit krun aamhala dakhava
Khup khup dhanyavad
Jay mauli
Ram krushna hari