मनातील इच्छा पूर्ण झाली..... बकासुर ने दिली माझ्या घराला भेट...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड
  • บันเทิง

ความคิดเห็น • 138

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 13 วันที่ผ่านมา +193

    आजच्या शर्यतीत खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... ही जोडी परत पळावी...

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 13 วันที่ผ่านมา +22

      खर आहे डावीने काय पलाला बकाभाई 💥💥

    • @SantoshShinde-oc5ws
      @SantoshShinde-oc5ws 13 วันที่ผ่านมา +21

      तुम्ही बोलला ते खरं हाय पण कमेट करणारांना काय तेव्हा काय पण बोलतात

    • @pranityadav2580
      @pranityadav2580 13 วันที่ผ่านมา

      ​@@SantoshShinde-oc5wsकुत्रे आहेत ते भूंकणारच ना 😂😂

    • @appaso_pawar
      @appaso_pawar 13 วันที่ผ่านมา

      ​@@SantoshShinde-oc5wsare chutiya loka kade laksh deyach nasat bhau, bakya don aahe ❤ani rahanar 🔥

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 13 วันที่ผ่านมา +82

    याला म्हणतात खरा बकासुर प्रेमी नाहीतर काही लोक फक्त कामापुरता नाव घेतात बकासुरच.

  • @geetdhawalkar1577
    @geetdhawalkar1577 13 วันที่ผ่านมา +78

    कोणत्या नंदी ला गुलाल भेटत नसेल तर बकासुर बरोबर पळून 💯गुलाल मिळून देतो...किंग बकासुर ❤

  • @ds18245
    @ds18245 13 วันที่ผ่านมา +74

    साक्षात देव तुमच्या दारी आला ❤
    बकासुर बकासुर आहे
    शर्यती होत राहतील पण याचे नाव
    अनेक वर्ष शौकिनांच्या मनावर राज्य करत राहील 🎉🎉

  • @user-zn6do9rk5x
    @user-zn6do9rk5x 13 วันที่ผ่านมา +32

    तुषार सर आणि त्यांचा लाडका बकासुर

  • @amolgothad5535
    @amolgothad5535 13 วันที่ผ่านมา +13

    साक्षात बकासुर रुपी महदेवाच्या नंदीचे पाय तुमच्या घराला लागले...
    आज तुमचे घरही धन्य झाले असेल ❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 13 วันที่ผ่านมา +86

    बकासुरचा आशिर्वाद तुषार दादाच्या पाठिशी कायम आहे ❤

    • @sunilnikam6485
      @sunilnikam6485 12 วันที่ผ่านมา

      Barobar aahe ❤❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 13 วันที่ผ่านมา +35

    ही गाडी परत पळाली पायजे आणि ड्राइवर बदला मग अंतर मोजा ❤ बकासुर मथूर ❤

  • @ChandrakantBendke
    @ChandrakantBendke 13 วันที่ผ่านมา +63

    झेंडा पंचाणी गाड्या बरोबर सोडल्या नाही. गाडी सोडताना घरणीकीच्या राजाची गाडी 10 फुट पुढे होती.फायनलचा विडिओ बघितला असाल.खरा एक नंबर बकासुर व मथुरचा आहे. बकासुर व मथुरचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉❤❤❤

    • @akshaymahadik7674
      @akshaymahadik7674 13 วันที่ผ่านมา +12

      Ha realy win bakasur ani mathur

    • @rammm132
      @rammm132 13 วันที่ผ่านมา +4

      Barobar🎉

    • @vaibhavjadhav6634
      @vaibhavjadhav6634 13 วันที่ผ่านมา +5

      बरोबर पण त्याच वाईट वाटल पण बकासुर आणि मथुर सोबत पळाली त्याचा खूप आनंद झाला भाऊ

    • @rupeshmodak4717
      @rupeshmodak4717 12 วันที่ผ่านมา +1

      Are 10 futa ni nasel 100 futani pude ho ti

    • @rupeshmodak4717
      @rupeshmodak4717 12 วันที่ผ่านมา

      Are 10 futa ni nasel 100 futani pude ho ti

  • @shashikantmangle7228
    @shashikantmangle7228 13 วันที่ผ่านมา +26

    अभिनंदन तुषार भाऊ आमच्या देवाचं पाय तुमच्या घराला लागले खूप भाग्यवान आहात 👏👏👏👏👏

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 13 วันที่ผ่านมา +2

    धन्य झालात दादा देवाचे पाय तुमच्या घराला लागले 🌹👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 13 วันที่ผ่านมา +12

    अविस्मरणीय क्षण तुषार शेठ तुमचं घर पण खूप छान आहे 🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼

  • @mukeshzanje598
    @mukeshzanje598 13 วันที่ผ่านมา +7

    राव तुषार सर घर मात्र मस्त बांधलंय पण ते तुमच्या कष्टाच्या जोरावर आहे हे दिसून येते तुमच्या कष्टातून

    • @maidanreporter
      @maidanreporter  13 วันที่ผ่านมา +11

      आई वडिलांची पुण्याई ❤

  • @RohitMisal-vg2sf
    @RohitMisal-vg2sf 13 วันที่ผ่านมา +4

    घर लय भारी आहे दादा तुमच❤❤

  • @patilss1212
    @patilss1212 13 วันที่ผ่านมา +27

    वा तुषार भाऊ व्हिडिओ खूप भारी झाला आहे . जशी तुमची वास्तू दिसते तसेच तुमचे विचार हे खूप स्वच्छ आणि निर्मळ आहेत आज साक्षात बकासुर तुमच्या घरी आला आहे म्हणजे देवच आला आहे . व्हिडिओमध्ये पाहिले तेव्हा तुमच्या घरात तुळस त्याच्या शेजारी ऊस आहे हे सांगून जातं की माणसं कशी आहेत . त्याचा तुम्ही सन्मान केला पाणी दिलं सगळं व्हिडिओत बघून खूप भारी वाटलं ❤❤ तुम्हाला काहीच कधी कमी पडणार नाही .

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 13 วันที่ผ่านมา +20

    साक्षात देव तुमच्या घरी आला आहे त्याचा तुम्ही देवा प्रमाणे पौंचार केलात बघून खूप आनंद झाला.असा प्रसंग प्रतेका सोबत नाय घडत तुमच्या घरी आला तुमची पण त्याच्या सारखीच भर भाराट व एक नवीन उंची तुम्ही गाठो toh जस दर वर्षी हिंदकेसरी होतो ts तुमच्या सोबत दर वर्षी काही ना काही चांगलं हो.....बकासुर वर असणार प्रेम❤❤❤खर्च आवडला आपल्याला.....मैदान रिपोर्टर = बकासुर लवर❤😅

  • @user-sy7id1ho8z
    @user-sy7id1ho8z 13 วันที่ผ่านมา +28

    नवम हिंदकेसरी बकासुर

  • @user-zn6do9rk5x
    @user-zn6do9rk5x 13 วันที่ผ่านมา +23

    सर उद्या तुम्ही बकासुर ची मोठी मुलाखत टाकणार आहे ना

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 13 วันที่ผ่านมา +5

    तुषार दादा देव तुमच्या घरी आला ..नशीब आहे तुमचे...असे भाग्य सगळ्यांनाच मिळते असे नाही..मस्त स्वागत केलेत बक्याभाई चे ❤❤❤❤

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 13 วันที่ผ่านมา +4

    खरोखरच तुम्ही तुषार दादा धन्य आहात पुर्व जन्माची पुण्याई आहे काहीतरी आम्हाला पणं खुप छान वाटलें छान परिवार आहे तुमचा बाबा एक नंबर आहेत

  • @pratikkumbhar3255
    @pratikkumbhar3255 13 วันที่ผ่านมา +26

    Tushar bhhu cha ladka baksur ❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 13 วันที่ผ่านมา +1

    खरच खूप छान वाटल दादा तुमचा पाटीशी बकासुर चा आशीर्वाद कायम आहे ❤

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 13 วันที่ผ่านมา +21

    बकासुर ❤️🔱🐂 🔱❤️ 💐नंन्दी चे पाऊल पडले घरी भाग्यवान आहे तुषार दादा महादेवचा नंन्दी आले दारी 🎉बकासुर प्रेमी,तहशिल, वरोरा जिल्हा,चंद्रपुर 34 👏🙏

    • @manishhiradeve1133
      @manishhiradeve1133 13 วันที่ผ่านมา

      Dada maj tahsil wani ahe apn jvdces aho bakasur premi ❤️

  • @sharyat_0921
    @sharyat_0921 13 วันที่ผ่านมา +24

    बकासुर सारखा नंदी परत होणे नाही💯💯

  • @user-kk7kv3xs7j
    @user-kk7kv3xs7j 13 วันที่ผ่านมา

    तुषार सर महादेवाचा नंदी बकासुर आपल्या दारी उभा ठाकला अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️😘

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 13 วันที่ผ่านมา +9

    अभिनंदन बकासुर म्हणजे बकासुर आहे

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 12 วันที่ผ่านมา +1

    खुप छान पाहुनचार माणुसकीचे उत्तम ऊदाहरण. ❤

  • @user-dx1mb1bj5e
    @user-dx1mb1bj5e 13 วันที่ผ่านมา +2

    धन्य झालात तुषार सर साक्षात महादेव अवतरले

  • @VaijeshMandlik
    @VaijeshMandlik 13 วันที่ผ่านมา +11

    1 number Tushar dada , manl tumhala n tumch aslelya bakasurchya premala ..

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 13 วันที่ผ่านมา +3

    मथुर बकासुर ही जोडी परत पळाली पाहीजे सांगुन एक नंबर करनार काय तुफान स्पिड लागला होता गाडीला काल एक नंबर नाही झाल कारण काल एक नंबर साठी नाही पळवली फत्य चाहत्या साठी पळवली होती आता एक वेळेस आनखी पळला ते म्हणजे एक नंबर सांगुन करनार मथुर बकासुर ❤❤

  • @RushikeshSatav-py8nw
    @RushikeshSatav-py8nw 13 วันที่ผ่านมา +6

    दादा मोठी मुलाखत घ्या बकासुरची

  • @ashishkhade6078
    @ashishkhade6078 12 วันที่ผ่านมา

    देव साक्षात तुमच्या घरी आला धन्य आहे तुम्ही तुमची पुण्याई कामाला आली. ❤❤🙏🙏

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 13 วันที่ผ่านมา +2

    तुषार दादा ही महाराष्ट्राची खरी संस्कृति आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 13 วันที่ผ่านมา +2

    बकासुर चे पाय तुषार सरांच्या घरी लागले ईथुन पुढे खूप खूप प्रगती होईल सर ❤❤❤❤

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 13 วันที่ผ่านมา +6

    देव माझा बकासुर ❤❤

  • @akshaymahadik7674
    @akshaymahadik7674 13 วันที่ผ่านมา +4

    Tushar dada ❤tumche bakasur vr asech prem rahudet tumhla tyacha ashirvadani kahi ch life mdhe kami nhi padnar

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 13 วันที่ผ่านมา +2

    बकासुर चा आशिर्वाद आहे तुषार दादा तुम्हाला❤❤

  • @RamAraj-z6t
    @RamAraj-z6t 13 วันที่ผ่านมา +1

    आपल्या घरी जो नंदी आलाय तो देव आहे त्याला आरती करताना त्याच यगओड तोंड करण्यात आले पाहिजे ❤ सरपंच ❤

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 13 วันที่ผ่านมา +6

    तुषार दादा हार्दिक अभिनंदन असेच प्रेम राहुदया

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 13 วันที่ผ่านมา +4

    Lay bhari Tushar sir
    Aj bakasur tumchya ghari ala devache darshan zhale bhgha❤❤❤❤ bakasur and mathur premi Mumbai sanjay ghude ❤❤❤❤

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 13 วันที่ผ่านมา +2

    आता एकदा तुमच्या गोठ्यातील विडिओ बनवा आणि बनवलाच पाहिजे मी कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातुन आहे धन्यवाद तुषार दादा

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 13 วันที่ผ่านมา +4

    ❤❤❤ देव माझा बकासुर 😊😊😊

  • @onedayvlogger1133
    @onedayvlogger1133 13 วันที่ผ่านมา +10

    Dev ala ghari .. ata tushar bhau nahi gawat konala 🙏🏻

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 13 วันที่ผ่านมา +10

    देवाचे पाय घरी लागले ❤

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 13 วันที่ผ่านมา +2

    मैदान रिपोर्टर ❤❤❤

  • @ajitravkhot6419
    @ajitravkhot6419 13 วันที่ผ่านมา +4

    Aaj Bakasur Aani Mathur Palala Khup Khup Aanand Jala

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 13 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन❤❤bakkya bhai ani तुषार dada

  • @SumitJantre-lx3sz
    @SumitJantre-lx3sz 13 วันที่ผ่านมา +3

    Tushar dhumal kharch die heart fan aahe bakya cha aamhala kayam janvte ❤❤

  • @Swapnildesai-ks4lx
    @Swapnildesai-ks4lx 13 วันที่ผ่านมา +22

    दादा तुम्हाला 1 विनंती आहे,, बकासुर आणि सर्जा यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावेत
    बकासुर सर्जा प्रेमी

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 13 วันที่ผ่านมา +4

    Love you Tushar dada❤

  • @ameysalvi5558
    @ameysalvi5558 13 วันที่ผ่านมา +4

    Dada एक नंबर किंग बकासुर ❤❤❤ प्रेमी रत्नागिरी

  • @anupkedage
    @anupkedage 13 วันที่ผ่านมา +7

    तुषार भाऊ घर छान आहे... देवाच पायं लागलं आपल्या घरालां...

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 13 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन काळीज आणी किंग ❤❤

  • @vaibhavkharat3646
    @vaibhavkharat3646 13 วันที่ผ่านมา +2

    Ek No. Sir ❤❤❤❤

  • @bhagvanpatil93
    @bhagvanpatil93 13 วันที่ผ่านมา +6

    तुषार साहेब जय हिंद.

  • @user-zn6do9rk5x
    @user-zn6do9rk5x 13 วันที่ผ่านมา +2

    ❤️Love you bakasur ❤️

  • @user-pm7wn7lo6b
    @user-pm7wn7lo6b 13 วันที่ผ่านมา +2

    Dada छान खुप ❤❤❤❤ बकासुर prmi❤

  • @vasimshaikh5648
    @vasimshaikh5648 13 วันที่ผ่านมา +2

    Mana pasun prem bakya bhai var tushar dhumal sir❤❤

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 13 วันที่ผ่านมา +3

    King 👑 bakasur ❤❤❤❤ l love you so much ❤❤❤❤

  • @sandeshgarateofficial
    @sandeshgarateofficial 13 วันที่ผ่านมา +5

    Parat ekda hi jodi palva 🙏

  • @limajidogare6121
    @limajidogare6121 13 วันที่ผ่านมา

    किंग बकासुर

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 13 วันที่ผ่านมา +4

    Kadak saheb ❤asach Prem aasudya ❤

  • @vaibhavmhaske1765
    @vaibhavmhaske1765 13 วันที่ผ่านมา +2

    Sandy bhau la sobat pahun Chan vatal ❤

  • @user-bz2jz5bc9p
    @user-bz2jz5bc9p 13 วันที่ผ่านมา +5

    King👑

  • @mangeshshete5901
    @mangeshshete5901 13 วันที่ผ่านมา +4

    लय भारी 🎉

  • @appaso_pawar
    @appaso_pawar 13 วันที่ผ่านมา +1

    Kayam bakasur sobat asanara ani bakasur cha ashirwad asanara channel maidan reporter ❤🔥

  • @vinodwaghmode4984
    @vinodwaghmode4984 13 วันที่ผ่านมา +3

    King.bakasur

  • @MaheshFule
    @MaheshFule 13 วันที่ผ่านมา +1

    नाशिब वान आहे सर तुम्ही

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 13 วันที่ผ่านมา

    *🔱देव माझा बकासुर🔱*

  • @user-hp9jz4bf5z
    @user-hp9jz4bf5z 13 วันที่ผ่านมา +2

    Tuahar bhau lyy kamavale aaj thumhi bakaya ghari ala thumcha ❤love u bakya ❤asach kadhi

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 13 วันที่ผ่านมา +1

    किंग बक्या ❤

  • @user-dt9sx4oz2w
    @user-dt9sx4oz2w 12 วันที่ผ่านมา

    Love u bakkku❤

  • @maheshthombare8310
    @maheshthombare8310 13 วันที่ผ่านมา +3

    Satara express balmala dya milun gulal

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 13 วันที่ผ่านมา +2

    ❤❤Great visit Amazing

  • @pramodgargote6712
    @pramodgargote6712 13 วันที่ผ่านมา +1

    Khup chan 🎉❤

  • @AK07777
    @AK07777 13 วันที่ผ่านมา

    Msst vattl bghun tushar dada 🎉

  • @vikaskather1043
    @vikaskather1043 13 วันที่ผ่านมา +1

    Tushar saheb khup chan

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 13 วันที่ผ่านมา

    लाखो दिलो कि धडकण बकासुर❤✌

  • @appag5252
    @appag5252 13 วันที่ผ่านมา

    Khup chan puja keli sir

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 13 วันที่ผ่านมา +3

    dev maza bakasur 🙏🏻

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 13 วันที่ผ่านมา +1

    Aamcha jiv bakasur ❤️

  • @vaishalikale-ub2hc
    @vaishalikale-ub2hc 13 วันที่ผ่านมา

    Ksaa ahe kunalach marat nahi❤❤❤❤❤❤

  • @sachinshedge5673
    @sachinshedge5673 13 วันที่ผ่านมา

    तुषार सरचा लाडका बकासुर

  • @prafulshedge6825
    @prafulshedge6825 13 วันที่ผ่านมา

    तुषार सर...राहुल भाई ची मुलाखत घ्या...फायनल नंतर राहुल भाई चि प्रती क्रिया काय आहे बघायला मिळेल...

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 13 วันที่ผ่านมา +2

    Ganpti Bappa morya ❤❤

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 13 วันที่ผ่านมา

    खूप छान 🙏🙏🙏💐💐💐

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 12 วันที่ผ่านมา

    King❤

  • @PravinHarad
    @PravinHarad 13 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤

  • @abhishekkadam2119
    @abhishekkadam2119 13 วันที่ผ่านมา

    Bakasur forever ❤❤

  • @sandipjadhav6180
    @sandipjadhav6180 13 วันที่ผ่านมา

    Mast ❤❤

  • @user-uf2hk8qy1n
    @user-uf2hk8qy1n 13 วันที่ผ่านมา

    किंग बक्या ❤❤❤❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 13 วันที่ผ่านมา

    बकासुर विषय काळजाचा 🫀❤👑

  • @avinashchandramore9958
    @avinashchandramore9958 12 วันที่ผ่านมา

    चाचा आजारी साध्य आजारी आहे ह्या गाडीवर नाना बसवा एकदा

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 13 วันที่ผ่านมา +1

    Tushar sir apla ghar tr maja dream house ahe amchakade bail nahi aahet pan sonya 5050 bakasur 6300 mathur 1001 balma rajdhani express nisarga garden sundar raifal 8181 sarja raja gharniki raja top ahet.
    Sonyachi mulakhat ghayvi ek.
    Ani ek vinanti ki tumhi jya bhagat sharyati na janar tevha tya bhagatil jativant khillar gainvar videos karat java karan sarv youtuber he fakt bail dakhavtat gai fakt ghadage saheb dakhavtat tar amhala gai suddha dakhavat java he ek premachi vinanti ahe tumhala ❤❤❤❤❤❤❤

  • @gotiramdahale8068
    @gotiramdahale8068 13 วันที่ผ่านมา

    King Bakasur meri jaan

  • @kunalnannavare8395
    @kunalnannavare8395 13 วันที่ผ่านมา

    Kadakkk

  • @hareshtekade1376
    @hareshtekade1376 13 วันที่ผ่านมา +2

    ड्राइवर जर दुसरा कोण आसता tar एक no असता

  • @kishorkadam-mn2ml
    @kishorkadam-mn2ml 13 วันที่ผ่านมา

    Majha devache Darshan Jhala❤🎉

  • @pratiksawant8765
    @pratiksawant8765 13 วันที่ผ่านมา

  • @Shivanshkenjale9
    @Shivanshkenjale9 13 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌