' महा ' मुलाखत..!! 56 देशांमध्ये नवम हिंदकेसरी बकासुर ची चर्चा .....| बकासुरचा गोठा @bakasur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 251

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 3 หลายเดือนก่อน +13

    King bakya love u❤❤❤
    वैभव खरोखर चॉकलेट हीरो आहे
    स्वभाव खूप छान ❤❤
    अभिनंदन bablu चाचा ❤❤❤

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 3 หลายเดือนก่อน +183

    काय गंमत आहे मालकाने आपल्याला लहानच मोठ केलं प्रेम दिलं म्हणून तो नंदी खुश, मोहिल ला नवीन ओळख दिली म्हणून मोहिल खुश, आपल्याला हिंदकेसरी किताब भेटला म्हणून ड्रायव्हर खुश आणि आपल्यासोबत मोठा नंदी बकासुर पळाला आणि अपन एक नंबर केला म्हणून किती तरी गाडा मालक खुश आणि बक्या भाई थाटात नंबर मारतो म्हणून असंख्य फॅन्स खुश👌❤️🚩

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 3 หลายเดือนก่อน +38

      तुम्ही एक नंबर कमेंट केली आम्ही पण खुश❤❤

    • @Gauravsutar2001
      @Gauravsutar2001 3 หลายเดือนก่อน +5

    • @kailasnaik6213
      @kailasnaik6213 3 หลายเดือนก่อน +6

      आमच काळीज बकासुर अभिमान आहे मला मी बकासुर प्रेमी असल्याचा लव यु बकासुर ❤❤❤❤❤

    • @sangramsalunkhe3648
      @sangramsalunkhe3648 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही पण एक नंबर कमेंट केली❤

    • @sangramsalunkhe3648
      @sangramsalunkhe3648 3 หลายเดือนก่อน +3

      त्यामुळे आम्ही पण खुश❤🎉

  • @सातारा_छकडी_शर्यत
    @सातारा_छकडी_शर्यत 3 หลายเดือนก่อน +21

    TH-cam madla run mashin tushar dada ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 หลายเดือนก่อน +17

    बकासुर+बबलु चाचा = गुलाल ❤️‍🔥👑

  • @bakasur630
    @bakasur630 3 หลายเดือนก่อน +13

    Apna King baksur.... ❤️❤️😍

  • @prakashsawant2771
    @prakashsawant2771 3 หลายเดือนก่อน +87

    Always king Bakasur ...👑🦁🔥🔝

  • @SantoshBote-cn3qd
    @SantoshBote-cn3qd 3 หลายเดือนก่อน +8

    An आम्ही आमच्या सिंगापूर च्या सगळ्या कार्यकर्त्यांना लय याड लावलाय आपल्या बकासुर ना

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 3 หลายเดือนก่อน +3

    नियोजन आणी कार्यक्रम बकासुर..❤

  • @krushnabhavar35
    @krushnabhavar35 3 หลายเดือนก่อน

    खरच मानाव तेवड कमीच भावांची हि मुलाखत बघून ईकडे रडायला यैतय महादेवाच नंदिच आहे थस्रव प्रथम लाईव वाले दादा आपल खुप अभिनंदन लवयु बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @amolmhamane6872
    @amolmhamane6872 3 หลายเดือนก่อน

    Aaj saglya maharastra br gharatil kutumbatil sadsyanchapn aanand dakhvla 🎉 dhanyvad maidan reporter

  • @vinaypavnoji5273
    @vinaypavnoji5273 3 หลายเดือนก่อน +6

    ❤ बक्या डॉन किंग❤

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 หลายเดือนก่อน

    किंगमेकर आहे तो डॉन ❤️

  • @tusharbulunge6497
    @tusharbulunge6497 3 หลายเดือนก่อน

    अखंड भारतीय मनावर राज्य करणारा एकमेव नंदी❤❤❤❤❤

  • @sandipsalunkhe2495
    @sandipsalunkhe2495 3 หลายเดือนก่อน +6

    अहमी पण बकासुर चे फॅन आहे पण 56 देश म्हणजे अति होताय

    • @avinashjadhav2335
      @avinashjadhav2335 3 หลายเดือนก่อน

      बकासुर चा फॅन असता तर असं बोललं नसता....

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 3 หลายเดือนก่อน

    नादखुळा मुलाखत ❤

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar 3 หลายเดือนก่อน +2

    Bakasur❤

  • @mayamate4444
    @mayamate4444 3 หลายเดือนก่อน +1

    Bakasur king of india

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 3 หลายเดือนก่อน

    मैदान रिपोटर निंबाळकर सरांची तबेत कशी आहे त्यावर व्हिडिओ बनवा एखादा तरी विनंती आहे तुम्हांला

  • @pralhadkashte1725
    @pralhadkashte1725 3 หลายเดือนก่อน +3

    First comment ❤

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 3 หลายเดือนก่อน +1

    बबलू चाचा ची तबीयत आता कशी आहे

  • @adiwaghmode2780
    @adiwaghmode2780 3 หลายเดือนก่อน

    Always king bakasur ❤❤

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 3 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @SumitRewale-xr1yd
    @SumitRewale-xr1yd 3 หลายเดือนก่อน

    Dada aamchya ladkya mohil dada ch ghar bghaych aahe dada tumhi jaun nakki ch mulakat ghya

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy 3 หลายเดือนก่อน

    King 👑 baksur

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi 3 หลายเดือนก่อน

    Mohilsheth cha jiv lay aahe bakyavar tyamule bakya kadhich naraz nahi karat....

  • @atulsangle2715
    @atulsangle2715 3 หลายเดือนก่อน

    किंग मेकर बकासुर

  • @viju21787
    @viju21787 3 หลายเดือนก่อน +48

    बकासुर पळायला गेलं की माझाही bp high होतंय तर घरच्यांचं काय होत असेल समजू शकतो.... तुषार भाऊ एक नंबर मुलाखत आज समस्त परिवार दिसला ❤🙏

  • @SantoshBote-cn3qd
    @SantoshBote-cn3qd 3 หลายเดือนก่อน +43

    अण्णा आम्ही शिप वर्टी असतो सिंगापूर to श्री लंका अन् आपला भारत देश अशी आमची दुटी असते आम्ही ज्या दिवशी बकासुर असतो त्या दिवशी आमची सुट्टी असते आम्ही कोल्हापूर सातारा कुमठे ह्या गावचे फ कत बकासुर प्रेमी ❤

  • @ravindrashinde9899
    @ravindrashinde9899 3 หลายเดือนก่อน +106

    पहिल्यांदाच पूर्ण फॅमिली बघायला भेटली मोहित शेठ आणि बकासुर ची खूप आनंद आहे.❤❤

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 3 หลายเดือนก่อน +13

    बाबांना बघून डोळ्यात पाणी आहे 🥺 आज या बाबांमुळे बकासुर आहे कारण बकासुर ला सर्व विकायला निघाले होते पण बाबांनी सर्वांना अडवले आणि आज आपण बकासुर ला पळताना बघतोय.

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 3 หลายเดือนก่อน +42

    आखिर कार मुलाखत आली
    आणि तुमच आभार बकासुर ला तुमच्या घरी घेऊन गेले 🙏

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 3 หลายเดือนก่อน +31

    अस कोणत गाव नाही जिथे आमच्या देवाच नाव नाही 🙏🙏
    Bakya Don 👑🔥🔝

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 3 หลายเดือนก่อน +2

      Mazya बाकुडा ❤❤😘😘😘😘😘😘😘👑

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 3 หลายเดือนก่อน +3

      Mazya बाकुडा ❤❤😘😘😘😘😘😘😘👑

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 3 หลายเดือนก่อน +29

    जानेवारी महिन्यात माझ्या कॉलेज ची सहल आणणार आहे.

  • @rohanghadage1007
    @rohanghadage1007 3 หลายเดือนก่อน +55

    बकासुर आणि मोहील शेठ दोघांनी करुन दाखवल, आईच्या डोळ्यातील आनंद आश्रू आईनी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपले नाहीत😘🫶🏻

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 3 หลายเดือนก่อน +50

    धन्यवाद तुषार सर, आमची इच्चा पूर्ण केली , मोहिल आणि सोळुंके मामा ह्यांच्या कुटुंबाची ओळख करून दिली ..❤✌️🙏

  • @surajbane3555
    @surajbane3555 3 หลายเดือนก่อน +44

    30 तारीख ला बकासुर आणि मथूर हीच गाडी पळवा ,,

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 3 หลายเดือนก่อน +36

    लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌

  • @sharyat_wala
    @sharyat_wala 3 หลายเดือนก่อน +46

    महादेवाचा नंदीरूपी बकासुर 🙏👑

  • @patilss1212
    @patilss1212 3 หลายเดือนก่อน +18

    दोन वेळा मुलाखत बघितली मुलाखती बद्दल सांगायला शब्द अपुरे पडतात खूप खूप धन्यवाद मैदान रिपोर्टर तुषार भाऊ ❤❤❤❤

  • @KingKaClan
    @KingKaClan 3 หลายเดือนก่อน +24

    Heart touching मुलाखत ❤️🥺🥺Proud of bakasur and mohil shet❤️✌️

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 3 หลายเดือนก่อน +19

    नव्हम हिंदकेसरी झ्हाला आमचा वाघ खूप आनंद असे वाटत आहे तुला पाळताना पाहून जीवनाचे सार्थक झ्हाले हर हर महादेव ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @s.gamer1001
      @s.gamer1001 3 หลายเดือนก่อน +2

      हिंदीकेसरी ❎ हिंदकेसरी ✅

  • @MayurBhosale-z4u
    @MayurBhosale-z4u 3 หลายเดือนก่อน +16

    जसा बकासुर नव्वम हिंदकेसरी झाला तसेच तुमचा पण चॅनल हिंदकेसरी होणार नक्कीच तुम्हाला बकासुर चे आशिर्वाद तुम्हाला तुमच्या चॅनल व फॅमिली ला भेटतील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    प्रश्ण विचारायची पद्धत 1 no प्रेक्षक वर्गाच्या मनातील प्रश्ण विचारता तुम्ही ❤
    काश्मीर वरुण live मयूर फौजी खरशि

  • @Newsbailgada0507
    @Newsbailgada0507 3 หลายเดือนก่อน +10

    कधीचं 40 min कोणताच video नहीं पाहायला पण अजा डब्बल video पाहायला ❤

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 3 หลายเดือนก่อน +21

    मोहिल आणि बकासुर दोघांनी एकमेकांना साथ दिली आणि करून दाखवलं... लोक हसत होते नाव ठेवत होते पण मानत एक जिद्द होती ज्या मालकाने आपल्याला लहानच मोठ केल त्याला मोठा बैल गाडीमालक बनवायचं आणि ते बकासुर ने करून दाखवलं अर्थात हे सर्व शक्य झाल मोहिल ने एका नंदीला लावलेल्या प्रेमा मुळे 😊🙏😍💪🤝 अभिनंदन नवम हिंदकेसरी बकासुर आणि संपूर्ण परिवार😊🙏

  • @virkarbharth5533
    @virkarbharth5533 3 หลายเดือนก่อน +23

    विठ्ठल नाना तुम्ही विसरले आम्ही बकासुर सर्जा बलमा सुंदर लवर विठ्ठल नाना पायजे

  • @Bailgada_Sharyat_04
    @Bailgada_Sharyat_04 3 หลายเดือนก่อน +8

    आज खुप अभिमान वाटतो कि आमचा जिव बकासुर एवढ्या मोठ्या शिखरावर पोचला आहे खरोखर आज बाबांच्या डोळ्यात पाणी आल माझ्या पण डोळे भरून आले बैलगाडा शर्यत क्षेत्र बघायच खर कारण ठरलं म्हणजे आमचा जिव सरपंच (बकासुर)🫶❤😥

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 3 หลายเดือนก่อน +30

    रणजित बनसोडे एक नंबर मुलाखत दिली❤❤ नियोजनाचा बादशहा❤

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 3 หลายเดือนก่อน +6

    जर त्या काळात शर्यतीवर बंदी नसती आली तर असे 50 हिंदकेसरी किताब लक्षा च्या नवावर असते बकासुर ने लक्षा जींती चां सोन्या सोनरपद्याचा चां सोन्या छोटा लक्षा यांना आपला गुरु म्हणून प्रेरणा घेतली पाहिजेल ❤

  • @KashinathNavale-e4q
    @KashinathNavale-e4q 3 หลายเดือนก่อน +10

    *ही मुलाखत संपुच नाही असं वाटतंय मी पाच वेळा बघीतली तरी वाटतयं अजून बघावा दादा खुप धन्यवाद तुमचे अशा मुलाखत टाकत जावा आणि तुम्ही मध्ये थोडा काळ बकासुर पासून लांब गेले होते बर झाल देवाने तुम्हाला सद्बुद्धी दिली आणि आपल्या बकासुर जवळ आणलं धन्यवाद दादा👑✌️🔝*

  • @sachinbhongale9515
    @sachinbhongale9515 3 หลายเดือนก่อน +13

    द वर्ल्ड किंग ऑफ द इंडियन एक्स्प्रेस नवम हिंदकेसरी बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 หลายเดือนก่อน +18

    बकासुर विषय काळजाचा 🫀❤
    Love you Bakasur ❤️‍🔥👑

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 3 หลายเดือนก่อน +23

    सगळ कुटुंब एकत्र आणायची ताकत एक नंदी करू शकतो अणि अख्खा महाराष्ट्र त्याची फॅमिली आहे love you बकया ❤

  • @girishdubaivala
    @girishdubaivala 3 หลายเดือนก่อน +14

    खरंच काही गोष्टीचा अभिमान वाटतो ❤️बकासुर ❤

  • @entvid9901
    @entvid9901 3 หลายเดือนก่อน +6

    मेहनती चा फल आहे, शुन्यतुन वर आला आहे बकासुर ❤

  • @ds18245
    @ds18245 3 หลายเดือนก่อน +11

    लहानांपासून ते या खेळातील महान व्यक्तींना आवडणारा
    कोहिनूर बकासुर ❤

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 3 หลายเดือนก่อน +10

    आमचं काळीज ओन्ली बकासुर, नेहमी असे नवीन नवीन विक्रम रचत राहावं, अशी सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 3 หลายเดือนก่อน +9

    नाय का हा शब्द पूर्ण घरात प्रसिद्ध आहे वाटत 👍👍

  • @ShyamSakpal-xr9ws
    @ShyamSakpal-xr9ws 3 หลายเดือนก่อน +9

    बकासुर ची मुलकात घेतली म्हणून मी बकासुर पेमी तुमचे खुप खुप धन्यवाद करतो 🙏🙏❤️❤️ धुमाळ सर खुप धन्यवाद ❤️❤️

  • @rajendrasudage2978
    @rajendrasudage2978 3 หลายเดือนก่อน +11

    Dubai la pn bakasur ❤❤❤❤❤❤❤ All the best 👍 👌

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 3 หลายเดือนก่อน +5

    तुषार भाऊ आज आपण मोहील शेठ च सर्व कुटुंब ची मुलखात घेतली आणि आपल्यामुळे आम्हाला ती बघायला मिळाली त्याबद्द्ल आपले खूप खूप आभार

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 3 หลายเดือนก่อน +6

    बकासुर ने मोहिलचा मोहिलशेठ केला ❤

  • @rahulkale4046
    @rahulkale4046 3 หลายเดือนก่อน +5

    खुप वाट पाहायला लावली पण खरंच खूप आनंद वाटला मुलाखत ऐकून तुषार दादा तुमची खूप खूप धन्यवाद🙏🏻

  • @ganeshkadam6280
    @ganeshkadam6280 3 หลายเดือนก่อน +12

    नंदी चा आवतार बाकासुर

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 3 หลายเดือนก่อน +5

    Swapna ahe ekda tari waghachya chya gothyavr jaun darshan ghaychy 🥹🫶♥️😘😘😘😘 Mh08 ratnagiri ❤

  • @MaheshJadhav-n6v
    @MaheshJadhav-n6v 3 หลายเดือนก่อน +4

    मोहिल चं लग्न कधी आहे आता

  • @harshadpawar-gy6oy
    @harshadpawar-gy6oy 3 หลายเดือนก่อน +2

    खर आहे भाऊ बकासुर हा प्रत्येक बैलांबर पळतो.. आज पर्यंत बघितलं कुठल्या बैलाबर पळाला नाय आस नाय त्याचा नाद नाय.. गरीबाच्या बैलांबर पण पण पळतो बकासुर👑👑👑

  • @SahilYadav-ed6fe
    @SahilYadav-ed6fe 3 หลายเดือนก่อน +3

    मोहील शेठ च घरची मुलाखत घ्या घर बघायचं आहे आम्हाला मैदान रेपोटर घ्या मुलाखत ❤🙏🙏🙏

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 3 หลายเดือนก่อน +12

    Bakasur ❤❤ 1st Comment

  • @VaibhavChopane
    @VaibhavChopane 3 หลายเดือนก่อน +11

    किंग बकासुर❤

  • @ds18245
    @ds18245 3 หลายเดือนก่อน +2

    त्याने शर्यत क्षेत्रात एक वेगळा इतिहास रचला आहे
    बकासुरला एक वेगळा प्रशस्त गोठा तयार करा
    ज्यात तो शर्यत झाल्यावर एकटा निवांत आराम करेल
    He deserves it ❤ कोहिनूर कोहिनूर सारखा ठेवा

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 3 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी मोहिल महाराज अभिनंदन 🎉🎉

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 3 หลายเดือนก่อน +10

    खरं सांगायचं तर बकासुर मुळे शर्यतीच❤वेड लागलं

  • @KaluramNavale
    @KaluramNavale 3 หลายเดือนก่อน +10

    किंग बक्या ❣️❤️❣️❤️

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 3 หลายเดือนก่อน +8

    बैलगाडा पंढरीत बक्याभाई सर्वांचा पांडुरंग आहे एम एच 28 बुलढाणा

  • @kalpeshshigvan4039
    @kalpeshshigvan4039 3 หลายเดือนก่อน +9

    देव बकासुर फॅन महाड रायगड❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 3 หลายเดือนก่อน +1

    नंन्दी चा ❤🔱🐂🔱❤️अवतार बकासुर लहान पना पासुन साभाळ केला मोहीलनी वैभव नी मामा प्रेमकेल याला मनतात खर नाव डोळ्यात पानी येन सर्व ख़ुश मनजिकन बकासुर नंन्दी तुझा प्रेमी 🎉 तहशिल वरोरा, जिल्हा, चंद्रपुर 34

  • @yogirajshitole6594
    @yogirajshitole6594 2 หลายเดือนก่อน +1

    शारदा पाटील पुणे यांचा चंदर हा बेलने केले आहे दोन दिवस दोन १नो

  • @yashkale0061
    @yashkale0061 3 หลายเดือนก่อน +4

    आमच्या पण घराचा देव कानिफनाथ आहे ❤❤
    कानिफनाथ बाबा की जय ❤❤

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 3 หลายเดือนก่อน +2

    जिंती चां सोन्या आणि सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा छोटा लक्षा यांचा इतिहास बघा मग विचार करा बकासुर कोठे आहे , बकासुर आहेच 1 नंबर मध्ये पण बकासुर पेक्षा किततरी मोठे बैलं होऊन गेलेत हे पण लक्षात असूद्यात

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad 3 หลายเดือนก่อน +1

      भावा प्रत्येक बैलांचा इतिहास वेगळा आहे जे बैल होऊन गेले त्यांचा नाद कुणी करू नये आणि बकासुर चा इतिहास सर्वांच्या पेक्षा वेगळा आहे ती गावठी बैल असून सर्व रेकॉर्ड करून ठेवले आहेत❤❤❤

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 3 หลายเดือนก่อน +12

    King is king always baksur premi from mangaon raigad ❤

  • @SpXBlog2.0
    @SpXBlog2.0 3 หลายเดือนก่อน +3

    आता पर्यंत सर्वता टॉप व्हिडिओ

  • @sanketnikam150
    @sanketnikam150 3 หลายเดือนก่อน +4

    निंबाळकर सर आणि मोहिली शेट एकञ आणा

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 3 หลายเดือนก่อน +2

    अखंड हिंदुस्तान च्या मनावर राज्य करणारा नवम हिंदकेसरी बकासुर ❤

  • @Kint451
    @Kint451 3 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप शुभेच्छा mohil शेठ तुम्ही जे केले ते जगात कुणी करणार नाही.

  • @rampatil8512
    @rampatil8512 3 หลายเดือนก่อน +2

    मस्त मुलाखत घेतली तुम्ही मी राम पाटील बोलतो मुंबईवरून मी बकासुर चा खूप मोठा फॅन आहे

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 3 หลายเดือนก่อน +1

    पहिली मुलाखत आजोबांची घ्या जे बोलले बकासुर ला विकला तर सगळी दावण मी विकिण.तो न दिल्यामुळे आज हे दिवस आहे शेवटि अनुभव असतो त्यांना पहिल विचारा.

  • @कवट्या_महाकाल
    @कवट्या_महाकाल 3 หลายเดือนก่อน +7

    दादा पूर्ण दावन दाखवा ❤

  • @surajkate1256
    @surajkate1256 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वात चांगला youteber कोण आहे कमेंट करा

  • @VikasJadhav-o5w
    @VikasJadhav-o5w 3 หลายเดือนก่อน +7

    Always King Bakasur

  • @संदीपगायकवाड-स5ह
    @संदीपगायकवाड-स5ह 3 หลายเดือนก่อน +1

    मी स्वतः हा व्हिडिओ डबल पाहिला मी फक्त आणि फक्त मोहीलच्या आईचे आनंदाश्रू बघून मला पण रडू आलं

  • @acvaibhya0000
    @acvaibhya0000 3 หลายเดือนก่อน +6

    King Bakasur....🥺♥️👑

  • @shubhambavaskar978
    @shubhambavaskar978 3 หลายเดือนก่อน +1

    Gautam Kakde Kuthay re mulakhat ghe

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 3 หลายเดือนก่อน +2

    बारका अर्णव लाय भारी ...बकासुर बकासुर म्हणत्यात शाळेत 😂😂❤❤

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 3 หลายเดือนก่อน +1

    तुषार भाऊ निंबाळकर सर विषयी काही बातमी आहे का.एका यूट्यूबर ने टाकली आहे .त्यात काही तथ्य आहे का?

  • @pravinwaghare6513
    @pravinwaghare6513 3 หลายเดือนก่อน +2

    Mohil Seth Ani mamanche ghr dakhva ki thushar sir🥰

  • @Sharyatpremimaharastra5648
    @Sharyatpremimaharastra5648 3 หลายเดือนก่อน +1

    Bakasurrrrrr mhanje sharyat vishay sampla yevadhich comment sagal kahi sangun janari ❤❤❤❤❤king don bakya ❤❤ata asa taka bkya var

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 3 หลายเดือนก่อน +6

    King❤😘😘😘

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 3 หลายเดือนก่อน +1

    किंग ऑफ इंडिया बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @VirajThombare-eu6ku
    @VirajThombare-eu6ku 3 หลายเดือนก่อน +5

    King bakasur ❤❤

  • @mayur5509
    @mayur5509 3 หลายเดือนก่อน +1

    वाघाच्या अंगावर फायनल (F ) लिहायला जागा राहिली नाही 👑