हा अमूल्य ठेवा जपणं आणि पुढच्या पिढीसाठी हे बी पेरून ठेवणं हे इतकंच आपण करू शकतो. अशा महान कलाकाराला हे जे पुष्प वाहिलं आहे तुम्हा सगळ्या कलाकारांनी त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. देवेंद्र भोमे नी खूप छान आणि उत्तम प्रयत्न केला आहे आणि सगळ्या गायकांनी आणि संगीतकारांनी त्यांना खूप छान साथ दिली आहे. अशाच महान कलाकारांसाठी तुम्ही हे चित्रीकरण पुढेही चालू ठेवावे ही एकच इच्छा आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...
I haven’t watched the entire video yet but I’m so happy to see a brand new episode of शतजन्म शोधताना. I have very fond memories of the previous season when it was one of the few things comforting me and keeping me connected to my roots in a foreign land. Can’t thank you all enough.❤
Fantastic episode! From concept to execution - great efforts 👏👏 The song arrangements are modern yet very musical and tuned to the words. खूप छान झाला आहे एपिसोड 👌💐👏👏
Waiting for this from long time. You have shown how a song needs to recreated keeping it's beauty and melody intact. Kudos and we'll done. Please release full songs separately. Thanks for masterpiece recreation
आपल्या सगळयांना भेटून खूप छान वाटेल, भाग एक मधिल गाणी आम्ही अजूनही पुन्हा पुन्हा पाहतो. भाग २ बद्दल फक्त एक निरीक्षण, पहिल्या भागाचे रेकॉर्डिंग आणि sound quality was much superior. भाग २ मधे sound clarity कमी आहे, eco जास्त आहे असे वाटते आहे. पण बाकी सगळे उत्तम, भोमे, आपण स्वतः आणि बाकी सगळे कलाकार पण 👍. तुम्हाला भाग २ साठी खूप खूप शुभेच्छा.
16:46 tya tithe palikad 28:13 kare durava kare abola 29:58 bai mazi karangali modli 29:58 padravarti jartaricha mor nachra hawa 45:15 Ram janmala g sakhi 55:15 ghan ghan mala nabhi datllya
हे म्हणजे आस निर्माण करून अर्ध्यातच सोडून जाणे असे झाले. कार्यक्रम सुरेख रंगला होता. अर्थातच तुम्हाला वेळेची मर्यादा असेल. पुढील भाग लवकर येऊ द्या. एक सांगायचे म्हणजे मधे मधे जाहिराती रसभंग करतात.
गीत रामायणातील 'सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला' हे माझे सर्वात आवडते गाणे. त्यातील बरेच शब्द हे नेहमीच्या वापरातील नाहीत. उदा. प्लवंग, शैलमाला इ. त्याच्या चालीला पण एक लय असल्यासारखी वाटते. त्यात दोन प्रकारच्या चाली वेगवेगळ्या कडव्यांना असल्या तरी.. इतक्यात त्यातील अर्थावर लक्ष गेले आणि असे लक्षात आले की, ते संपूर्ण गीत हे alliance formation च्या अर्थाने इतके परिपूर्ण आहे कि बास.. alliance करण्यासाठीची दोघांची परिस्थिती..दोघांची शक्तिस्थाने...दोघे एकेमेकांना कसे पूरक आहेत...ते एकमेकांना कशी मदत करू शकतात.. आणि शेवटचे कडवे म्हणजे, छोटी कंपनी मोठ्या कंपनीत विलीन झाल्यावर छोट्या कंपनीचा CEO मोठ्या कंपनीत Vice-Pesident होतो, त्याप्रमाणे सुग्रीव सांगतो कि.. 'हनुमान नील ऐका, मंत्री तुम्ही न माझे सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे आज्ञा प्रमाण ह्यांची आता मला तुम्हाला सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला...'
खूपच सुंदर विश्लेषण ! आनंद दादाचे उर्वरित विडीओज लवकरच रिलीज करत आहोत..त्यामध्ये गीतरामायणातील अजून काही गीतांवरील भाष्य आहे! अशी आशा आहे कि ते तुम्हाला नक्की भावेल!Keep blessing us and following us! It’s definitely motivating us to create good content!😌
Grand concept, but... Season 1 production values were far superior and was evidently a team effort. This time it is only very few individuals. And contrastingly the reference frame adopted for the subject too vast e.g. there ought to be separate episodes on GaDiMa's Film songs, Geet Ramayan, ...
Thanks for your valuable feedback!it will definitely help us improve in future episodes! We are fortunate to have keen listeners like you! Though we would appreciate Comments with identity than anonymous comments!🙏
केवळ अप्रतिम..शब्दांच्या पलिकडचे..खुप छान खुप कौतुक..शुभचिंतन!!!
अप्रतिम सुंदर सादरिकरण !खूप शुभाशिर्वाद तूम्हाला 👌👍
राम जन्मला हे गाणे अतिशय संथपणे गायले. रामजन्माचा आनंद कुठेच दिसला नाही.
हा अमूल्य ठेवा जपणं आणि पुढच्या पिढीसाठी हे बी पेरून ठेवणं हे इतकंच आपण करू शकतो.
अशा महान कलाकाराला हे जे पुष्प वाहिलं आहे तुम्हा सगळ्या कलाकारांनी त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
देवेंद्र भोमे नी खूप छान आणि उत्तम प्रयत्न केला आहे आणि सगळ्या गायकांनी आणि संगीतकारांनी त्यांना खूप छान साथ दिली आहे.
अशाच महान कलाकारांसाठी तुम्ही हे चित्रीकरण पुढेही चालू ठेवावे ही एकच इच्छा आहे.
खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...
सुंदर आणि अभिनव कल्पना खूप आवडली.तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा !!! उत्तरोत्तर प्रगती होउदे हाच मनःपूर्वक आशीर्वाद .
आत्मिक सुखाची अनुभूती 👍🏻🙏🏼 धन्यवाद देवेंद्रजी 👍🏻
छान झाला आहे हा भाग… आनंद इंगळेंचे रसग्रहण खूप सुंदर 👌🏻👏🏻
धन्यवाद देवेंद्र भोमे आणि टीम! Much awaited
शुद्ध मराठीत म्हणायचं झाल तर Just Ultimate 😊😊😊
was eagerly waiting for you guys! pahilya season pasun fan ahe! khupda pahila season bghun bhook bhagvayla lagaychi. ata finally 2nd season is here!
आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल रत्न.
घरोघरी गीत रामायण पोचवणारा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट.
I haven’t watched the entire video yet but I’m so happy to see a brand new episode of शतजन्म शोधताना. I have very fond memories of the previous season when it was one of the few things comforting me and keeping me connected to my roots in a foreign land. Can’t thank you all enough.❤
Fantastic episode! From concept to execution - great efforts 👏👏 The song arrangements are modern yet very musical and tuned to the words. खूप छान झाला आहे एपिसोड 👌💐👏👏
Khoop sundar anubhav ,sampu naye ase satat watat hote, sundar ❤
Waiting for this from long time. You have shown how a song needs to recreated keeping it's beauty and melody intact. Kudos and we'll done. Please release full songs separately. Thanks for masterpiece recreation
Thank you! Will be releasing the tracks separately every week starting from next week!😊
Much awaited second season. Kya baat hai
उत्कृष्ट शब्दस्वरानुभव !
अप्रतिम सादर केला आहे, खास करून, गीत रामायण! ऋणानुबंध पण लवकरच करुया. 🙏
Kay goad mesmerizing video e!!!!!❤❤
, फार छान एपिसोड झाला. आपल्या सर्व टीमचे अभिनंदन.
अप्रतीम,सुंदर , खूप वाट पाहिली .....पण तृप्त झालो.
खूप सुंदर! असेच कार्यक्रम सुरु ठेवा! लगे रहो!❤❤❤
परत कधी आणि कुठे असेल., आवडेल बघायला.. 👌👌
खूपच आवडली कल्पना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमही!
एक छोटीशी दुरुस्ति! नाही 'वेचला'दाम हवं.तुमच्याही लक्षात आलं असेलच.
धन्यवाद!
We got it too but thanks for your feedback! It will definitely help us improve in the future!😊
अप्रतिम रसग्रहणाचा आनंद आम्हास लाभला
वाsssखुप छान.तुमच्या या कार्यक्रमाला खुप खुप शुभेच्छा.🎉
Welcome back, awaited eagerly.🙏🙏
Farach Sundar, Thank you for this creation
Far Sundar...Anand Dada khup Sundar bolala ..
केवळ अप्रतिम कमाल आणि भन्नाट
अप्रतिम, खूपच छान !! ❤
खूप छान शुभेच्छा 💐💐
अतिशय अप्रतिम आणि सुंदर ❤
अप्रतिम अनुभव,संपू नये असं वाटणारा.🙏
Kamall! Great going guys! 🎉❤
Superb! Loved the concept. Keep it up guys❤
खूप दिवसापासून वाट बघतोय🎉🎉
Shubh Prabhat 🎉🎉
चांगली संकल्पना...छान ❤❤❤
शेवट तर फारच सुरेख!
आपल्या सगळयांना भेटून खूप छान वाटेल, भाग एक मधिल गाणी आम्ही अजूनही पुन्हा पुन्हा पाहतो. भाग २ बद्दल फक्त एक निरीक्षण, पहिल्या भागाचे रेकॉर्डिंग आणि sound quality was much superior. भाग २ मधे sound clarity कमी आहे, eco जास्त आहे असे वाटते आहे. पण बाकी सगळे उत्तम, भोमे, आपण स्वतः आणि बाकी सगळे कलाकार पण 👍. तुम्हाला भाग २ साठी खूप खूप शुभेच्छा.
Thank you for your feedback and wishes! Looking forward for further episodes with improved technical output!😊
Waah, kamaal❤
खूप छान ..... खूप शुभेच्छा !
वाह!! ❤❤
Khup khup sundar❤❤
16:46 tya tithe palikad
28:13 kare durava kare abola
29:58 bai mazi karangali modli
29:58 padravarti jartaricha mor nachra hawa
45:15 Ram janmala g sakhi
55:15 ghan ghan mala nabhi datllya
Chhan chhan.
सुंदर!
अतिशय उत्तम कार्यक्रम, एक सुचवावेसे वाटते आशाताईंनी गाणी अजून तयारी ने सादर करावीत धनयवाद
Sunder ❤
हे म्हणजे आस निर्माण करून अर्ध्यातच सोडून जाणे असे झाले. कार्यक्रम सुरेख रंगला होता. अर्थातच तुम्हाला वेळेची मर्यादा असेल. पुढील भाग लवकर येऊ द्या. एक सांगायचे म्हणजे मधे मधे जाहिराती रसभंग करतात.
वरील मताशी मी सहमत आहे
अप्रतिम
Please add unplugged \ raw recordings of songs. Feel like too much auto tune and post editing. Not able to hear ketan’s tabla in last song.
Thanks for your feedback! Though songs are not autotuned..but will definitely share the less processed versions in future!
खूप छान नविन प्रयत्न..
❤
❤❤❤
👌👌
Khup waat pahili 2018 nantar
🎉❤🎉
नखलले हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला आहे
Where i can find the season 1 episodes?
गीत रामायणातील 'सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला' हे माझे सर्वात आवडते गाणे. त्यातील बरेच शब्द हे नेहमीच्या वापरातील नाहीत. उदा. प्लवंग, शैलमाला इ. त्याच्या चालीला पण एक लय असल्यासारखी वाटते. त्यात दोन प्रकारच्या चाली वेगवेगळ्या कडव्यांना असल्या तरी..
इतक्यात त्यातील अर्थावर लक्ष गेले आणि असे लक्षात आले की, ते संपूर्ण गीत हे alliance formation च्या अर्थाने इतके परिपूर्ण आहे कि बास.. alliance करण्यासाठीची दोघांची परिस्थिती..दोघांची शक्तिस्थाने...दोघे एकेमेकांना कसे पूरक आहेत...ते एकमेकांना कशी मदत करू शकतात.. आणि शेवटचे कडवे म्हणजे, छोटी कंपनी मोठ्या कंपनीत विलीन झाल्यावर छोट्या कंपनीचा CEO मोठ्या कंपनीत Vice-Pesident होतो, त्याप्रमाणे सुग्रीव सांगतो कि..
'हनुमान नील ऐका, मंत्री तुम्ही न माझे
सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे
आज्ञा प्रमाण ह्यांची आता मला तुम्हाला
सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला...'
खूपच सुंदर विश्लेषण ! आनंद दादाचे उर्वरित विडीओज लवकरच रिलीज करत आहोत..त्यामध्ये गीतरामायणातील अजून काही गीतांवरील भाष्य आहे! अशी आशा आहे कि ते तुम्हाला नक्की भावेल!Keep blessing us and following us! It’s definitely motivating us to create good content!😌
Grand concept, but...
Season 1 production values were far superior and was evidently a team effort. This time it is only very few individuals. And contrastingly the reference frame adopted for the subject too vast e.g. there ought to be separate episodes on GaDiMa's Film songs, Geet Ramayan, ...
Thanks for your valuable feedback!it will definitely help us improve in future episodes! We are fortunate to have keen listeners like you! Though we would appreciate Comments with identity than anonymous comments!🙏
हा prgrm कुठे झाला
This is not a live show but a Digital Webseries! We do perform it live as well..for more details follow us (D’verb Experience) on Instagram!
आपल्यासोबत काम करायला आवडेल
Brahmani bahujancha fakta dada konde Ani ram kadm
Surekha ep .
मस्त. पण कारे दुरावा ...... ह्या गाण्याची चाल चुकली आहे असे वाटते.
किस्से इथून तिथे फिरवण्याच्या ऐवजी attribution वर थोडा वेळ घालवला, रिसर्च केला तर बरे होईल. अन्यथा हे उगाच गप्पा मारणे व मैफल जमवणे सारखा वाटतंय.
Thanks for your valuable feedback ! It will definitely help us improve in future!
❤❤❤❤