कानाला पुन्हा पुन्हा ऐकावी आणि मनाला जून्या आठवणींच्या स्मृतीत घेऊन जाणारी सुमधूर गाणी जून्या चाली नवीन धाटणीचे संगीत अप्रतिम सादरीकरण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
हा ऐवज आहे, ही संपत्ती आहे , ही संस्कृती आहे आणि हेच आपलं अस्तित्व आहे. ज्या कोणी मेहनत करून हे शिवधनुष्य पेललं आहे त्या सर्व कलाकारांना माझा साष्टांग नमस्कार. परमेश्वर तुम्हाला उदंड यश आणि कीर्ती देवो.
"शब्दांत मांडता न येणारे भाव मनात साठलेले, प्रत्येक गाणं ऐकताना हृदयी प्रेम दाटलेले." तुम्हा सगळ्या कलावंतांचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. उच्च कोटीचा हा नजराणा तुम्ही भेट दिला, त्याबद्दल आम्ही रसिक तुमची कायम ऋणी आहोत. पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी अशी ही सगळीच गाणी एकाहून एक सुमधुर आहेत. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!
देवेंद्र, जुनी गाणी नव्या रुपात पण मूळ चाली ला धक्का न लावता कित्ती सुंदर सादर केली आहेस! खूप खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन या करता की तू स्वतः नवीन पिढीचा आहेस अन् नवीन पिढीच्या च मुलांकडून ही अवीट, चिरंतन गाणी म्हणवून घ्यायचं शिवधनुष्य तू लीलया पेललं आहेस. 👍👍
@@rajmhatre9836 मी सुरवातीलाच म्हटल की जुनी गाणी नवीन स्वरूपात केलीत. फालतू रिमिक्स न करता छान मूळ चाली ला धक्का न लावता कमीत कमी वाद्य वृंदात गाणी केलीत हे कौतुकास्पदच आहे.
@@rajmhatre9836 Hi Raj, Thanks for Following this series on Zebrania. D’verb Experience is a Co-Producer of “Shatajanma Shodhatana”, and a Proud Creator of all the Audio Content Shown in this Series which was presented by Zebrainia.Also, Devendra Bhome Who has Created and Directed this Whole Series along with all the Newly Recreated Songs from this Series is himself the Director of this Media Hub,”D’verb Experience”. We have uploaded Re-mastered Audios from the Same Series! Thanks for your love for this Series! Keep Following and Keep Blessing!
जेव्हा खूप त्रस्त असतो सध्याच्या वर्दळीच्या या जगापासून तेव्हा मज या गीतांची आठवण येते आणि मग माझे मन अगदी त्रुप्त होऊन जाते. खूप धन्यवाद तुम्हा सगल्याचे ज्यांनी या अप्रतिम शब्दांना नवीन गोडवा दिला.

प्रथमतः सर्व गायक, वाद्य वृंद , आयोजक संयोजक या सर्वांचे मनापासून आभार , तुम्ही एवढे कष्ट घेऊन हा अल्बम २ वर्ष आधी रिलीज केलात. मराठी गाणी म्हणजे तुमच्या अल्बम चे सर्व गाणे हेच समीकरण होऊन बसले आहे.... ना भूतो ना भविष्यात असा अनुभव घेता आला. 💞
काय सम्रुध्द वारसा आहे आपला...तो तुम्ही जपला आहे हे ऐकून खुप आनंद वाटला.... सगळ्या प्रकारची गाणीं ऐकून धन्य झाले.... नवीन पिढीला हे ऐकावं वाटतंय खुप छान वाटले....God bless you all ...असेच गात राहा ..लोकांना आनंद देत राहा.......आमच्या खुप खुप शुभेच्छा........
अप्रतिम संच.... सर्वांचे खूप खूप आभार इतकी सुंदर गाणी सादर केल्याबद्दल .... सतत ऐकविशी वाटतात..... आणखीन नवीन या सारखीच उत्कृष्ट गाण्यांची प्रतीक्षा.....
मयूरीचे छंद तुझा मजला आणि आज चांदणे उन्हात हसले दोन्ही गाणी खूप सुंदर झाली आहेत , हे खूप दुर्दैवी आहे की इतका सुंदर आवाज असूनही तिची नवीन गाणी नियमित का नाही येत?
लोकं कीती आंधळी आहेत कानांनी चांगल्या गाण्याची अशी वाट लागताना कसं ऐकवतं कळतच नाही ठेवा म्हणणाऱ्यांना सांगायचय की ओरीजीनल आहेत अजुन मार्केट मध्ये त्यावर अशी पाश्चात्य संस्कृतीची झाल चढवु नका . जुन ते सोनं आणि तेच खरं ह्यांचं आपलं मुलामा फक्त सोन्याच्या पाण्याचा .😂😂😂
कानाला पुन्हा पुन्हा ऐकावी आणि मनाला जून्या आठवणींच्या स्मृतीत घेऊन जाणारी सुमधूर गाणी जून्या चाली नवीन धाटणीचे संगीत अप्रतिम सादरीकरण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
हा ऐवज आहे, ही संपत्ती आहे , ही संस्कृती आहे आणि हेच आपलं अस्तित्व आहे. ज्या कोणी मेहनत करून हे शिवधनुष्य पेललं आहे त्या सर्व कलाकारांना माझा साष्टांग नमस्कार. परमेश्वर तुम्हाला उदंड यश आणि कीर्ती देवो.
😅😅😅😅😅😅😅😅
तुमचा अभिप्राय खूपच आवडला.
"शब्दांत मांडता न येणारे भाव मनात साठलेले, प्रत्येक गाणं ऐकताना हृदयी प्रेम दाटलेले." तुम्हा सगळ्या कलावंतांचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. उच्च कोटीचा हा नजराणा तुम्ही भेट दिला, त्याबद्दल आम्ही रसिक तुमची कायम ऋणी आहोत. पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी अशी ही सगळीच गाणी एकाहून एक सुमधुर आहेत. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!
देवेंद्र, जुनी गाणी नव्या रुपात पण मूळ चाली ला धक्का न लावता कित्ती सुंदर सादर केली आहेस! खूप खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन या करता की तू स्वतः नवीन पिढीचा आहेस अन् नवीन पिढीच्या च मुलांकडून ही अवीट, चिरंतन गाणी म्हणवून घ्यायचं शिवधनुष्य तू लीलया पेललं आहेस. 👍👍
धन्यवाद प्रदीप! आपल्या प्रतिक्रिया नक्की त्यांच्या पर्यंत पोहचवू!!
He gani hyane chorli ahet
@@rajmhatre9836 मी सुरवातीलाच म्हटल की जुनी गाणी नवीन स्वरूपात केलीत. फालतू रिमिक्स न करता छान मूळ चाली ला धक्का न लावता कमीत कमी वाद्य वृंदात गाणी केलीत हे कौतुकास्पदच आहे.
@@pradeepphanse9105 but..kase ahe na.
Mehnat konachi dusryachi ahe...tumhi tya channel la appreciate kara..bss evdhech..chennel nav ahe zebrania ...
@@rajmhatre9836 Hi Raj, Thanks for Following this series on Zebrania. D’verb Experience is a Co-Producer of “Shatajanma Shodhatana”, and a Proud Creator of all the Audio Content Shown in this Series which was presented by Zebrainia.Also, Devendra Bhome Who has Created and Directed this Whole Series along with all the Newly Recreated Songs from this Series is himself the Director of this Media Hub,”D’verb Experience”. We have uploaded Re-mastered Audios from the Same Series! Thanks for your love for this Series! Keep Following and Keep Blessing!
अप्रतीम गाणी .., सुंदर संगीत - गायन ❤️❤️❤️👌👌👌❤️❤️❤️😊
खूप छान गाणी निवडलेयत. जुन्या गाण्यांना उजाळा मिळाल्यासारखे वाटले. आणि सगळ्यांनी खूप छान म्हटलेयत गाणी.
जेव्हा खूप त्रस्त असतो सध्याच्या वर्दळीच्या या जगापासून तेव्हा मज या गीतांची आठवण येते आणि मग माझे मन अगदी त्रुप्त होऊन जाते. खूप धन्यवाद तुम्हा सगल्याचे ज्यांनी या अप्रतिम शब्दांना नवीन गोडवा दिला.
नवीन वाद्य वापरूनही जुन्या गाण्यांचा गोडवा आहे अजुन.
गायकांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!!
खुप छान गाणी गायली आहेत. सर्व गायक अप्रतिम आहेत. धन्यवाद !!
देवेंद्रनी जुन्या चाली तशाच ठेवून सुंदर संगीत संयोजन केलेय. खूप छान. असच आम्हाला ऐकवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
'शतजन्म शोधताना' हा कार्यक्रमच भारी होता.. त्याचा काही प्रमाणात पुनःप्रत्यय.. वा वा.. धन्यवाद..
Sagli ganni punnha punnha aaikavishi vattat...... Excellent👏👏 🥰👍👍👍😍😍😍😇😇
Thank youuu!!
@shardul kulkarni please to and check channel @zebrania . He sagle songs tithle ahet ani hya channel me fkt chorun ithe upload keleyt
@@rajmhatre9836 Hi Raj, Thanks for Following this series on Zebrania. D’verb Experience is a Co-Producer of “Shatajanma Shodhatana”, and a Proud Creator of all the Audio Content Shown in this Series which was presented by Zebrainia.Also, Devendra Bhome Who has Created and Directed this Whole Series along with all the Newly Recreated Songs from this Series is himself the Director of this Media Hub,”D’verb Experience”. We have uploaded Re-mastered Audios from the Same Series! Thanks for your love for this Series! Keep Following and Keep Blessing!
प्रथमतः सर्व गायक, वाद्य वृंद , आयोजक संयोजक या सर्वांचे मनापासून आभार , तुम्ही एवढे कष्ट घेऊन हा अल्बम २ वर्ष आधी रिलीज केलात. मराठी गाणी म्हणजे तुमच्या अल्बम चे सर्व गाणे हेच समीकरण होऊन बसले आहे.... ना भूतो ना भविष्यात असा अनुभव घेता आला. 💞
सुंदरतेचे अती सुंदर वास्तव
भूतकाळ सुंदर आहे आणि वर्तमान सुद्धा सुंदर
नविन पिढीने हा वारसा जपला आहे हे खुप मन सुखावणारे आहे
अतीशय उत्तम व सुमधूर सादरीकरण , खुपखूप शुभेच्छा ❤👏🏻👏🏻👏🏻👍🏼👍🏼👍🏼✌🏻✌🏻✌🏻
काय सम्रुध्द वारसा आहे आपला...तो तुम्ही जपला आहे हे ऐकून खुप आनंद वाटला.... सगळ्या प्रकारची गाणीं ऐकून धन्य झाले.... नवीन पिढीला हे ऐकावं वाटतंय खुप छान वाटले....God bless you all ...असेच गात राहा ..लोकांना आनंद देत राहा.......आमच्या खुप खुप शुभेच्छा........
तुम्हा लाेकांचा आवाज आणि तुमची गाणी तुमची कंपोजींग दोन्ही अप्रतिम आहे
अप्रतिम संच.... सर्वांचे खूप खूप आभार इतकी सुंदर गाणी सादर केल्याबद्दल .... सतत ऐकविशी वाटतात..... आणखीन नवीन या सारखीच उत्कृष्ट गाण्यांची प्रतीक्षा.....
प्रत्यक्षाइतकी प्रतिमा सुंदर
Apratim Junya Ganyanchi Sundar Mejvani Kaotuk karave tevhadhe kamich ahe Speachless zale ahe Khup Khup Dhanyawad Aflatun ganyanchi nivad keli ahe 👌👌👍
प्रयत्नांना सलाम , गाण्यांसाठी धन्यवाद ... अप्रतिम.....अजुन काहीतरी असेच ऐकायला मिळावे ही अपेक्षा...
मयूरीचे छंद तुझा मजला आणि आज चांदणे उन्हात हसले दोन्ही गाणी खूप सुंदर झाली आहेत , हे खूप दुर्दैवी आहे की इतका सुंदर आवाज असूनही तिची नवीन गाणी नियमित का नाही येत?
सगळ्यांचे आवाज छान आहेत.
रागांच्या नावाचा उल्लेख ही केलात तर आजुन मस्त आवड येईल.
गाण्याचं संगीत आवाज सर्वच खूप सुंदर...खास आवडलेल गाणं देव देव्हाऱ्यात नाही..अप्रतिम संगीत आणि परफेक्ट गळा..🙏
धन्यवाद🙏
Those who keep coming back to this..Your taste in music is incredible
पुन्हा पुन्हा एकविशी वाटतात गाणी. खूपच छान !👌👌👌
Kiti god aahet sagali Gani ❣️🎊🪅
मी खरच प्रेमात पडलो या गितांच्या !❤💚💜💙💛
खूपच अप्रतिम ❤
Aprtim . Shabda apure aahet..khup chan.
फारच सुंदर .
keval Apratim. Masterstroke
मन तृप्त होतं गाणे ऐकून 😍
गाणी खूपच छान गायली आहेत.डोळे मिटून ऐकतच राहावेसे वाटते.
खुपच सुंदर अप्रतिम.. श्रवणीय...
Hello... Really I loved these songs with new look. Thanks for representation.
Musically yours.
अप्रतिम ❤
खुपच सुंदर अभिनंदन 🙏❤⚘
अप्रतिम
Superb
Amazing
मस्त, करत रहा
पार्श्वसंगीत आणि चाल, आवाज सगळेच फारच सुंदर
दिवाळी पहाट साठी सर्वात उत्तम गाणी आहेत always old is gold
superb creativity
अप्रतिम 👌
तृप्त झालो.
I am listening it again and again.
सुंदर, सर्व ताण तणाव विसरून दुसऱ्या विश्वात घेऊन जाणारे
धन्यवाद!
Thank you 😊
@@DverbExperience kiti chori krnar rey .. copyright nahi yet ka tula ?
Great initiative by Devendra and Team ... Abhinandan..
Simply EXCELLENT. OLD IS ALSO (24 carret ) GOLD.. THATS why he is success full.
सगळी गाणी खूप मस्त.
अप्रतिम! सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद!
Excellent
I love the song 🎵
अप्रतिम गायलात 💕
Nice😇😇😇🥰
खुप खुप अप्रतिम!!!
🙏🌹🙏❤️🙏👌👍🌹🙏
Very nice
Far sundar
👌👌👌👌👌👌👌
❤❤
Don't be sad because it's no more...be happy because it happened...
Superbly remastered ! Great work, Thanks
खुप छान
धन्यवाद!!🙏
जणु काही अमृताचा कुंभ.....अप्रतीम आविष्कार...... नवीन तरुण पिढीला नक्कीच भावेल...👍💐👌
Please upload a full Cover version of "Tuzya Gala Mazya Gala"...
It's really Fabulous
Badiya
Very nice❤️
डोळे मिटून,समाधी लाऊन बसावे असे. याहून अधिक काय लिहावे?
Unplugged Mashup वसंत प्रभू हे कोण गात आहे? गायकेचे नाव कळेल का?
👍🙏
May I get the pen drive of these songs
no latest songs now
Neej mazya nanda khup bor gayalay 😢 zopach udali
लोकं कीती आंधळी आहेत कानांनी चांगल्या गाण्याची अशी वाट लागताना कसं ऐकवतं कळतच नाही ठेवा म्हणणाऱ्यांना सांगायचय की ओरीजीनल आहेत अजुन मार्केट मध्ये त्यावर अशी पाश्चात्य संस्कृतीची झाल चढवु नका .
जुन ते सोनं आणि तेच खरं ह्यांचं आपलं मुलामा फक्त सोन्याच्या पाण्याचा .😂😂😂
lajrya mazya fula tar evdha ghan gaylay ki as vatala kuthkya tari hotel madhe aiktoy 😂😂😂 karaoke singer
please upload extended versions of all songs from shatjanma shodhana
Very nice