हार्मोनियम ते ऑर्गन :- माझा सुरेल प्रवास - natyasangeet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 23

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 2 หลายเดือนก่อน

    अतिशय भावस्पर्शी वादन 😊

  • @bhagyashreekajarekar
    @bhagyashreekajarekar 3 หลายเดือนก่อน +4

    गोगटे काकांचा सांगितिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली यशाची व्याख्या मनाला अत्यंत भावली.निरंजन आपण अतिशय चांगले प्रश्न विचारले.जमल्यास या भागाचा part 2 केलात तर आम्हा रसिकांना अजून ऑर्गन विषयी व काकांकडून अजून नाट्यसंगीत ऐकायला नक्कीच आवडेल.धन्यवाद.

  • @popatdhamane5203
    @popatdhamane5203 2 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय गोगटे काकांचा सांगितिक प्रवास छान उलगडला आहे.

  • @vilaskhisti4738
    @vilaskhisti4738 2 หลายเดือนก่อน +1

    A.Nagarche N Aplyamulech Sampan Zale.Aanad Zala..Shubhechha.

  • @madhuragodse894
    @madhuragodse894 3 หลายเดือนก่อน +3

    गोगटे काका खूप छान मुलाखत 👌...आमच्या सारख्या सगळ्याच कलाकारांना महितीयुक्त आणि प्रेरणादाई 💐

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹

  • @sswanand007
    @sswanand007 3 หลายเดือนก่อน +2

    वाह संजय मामांची मुलाखत खूप छान झाली 👍👌

  • @prasadshevade8547
    @prasadshevade8547 2 หลายเดือนก่อน +1

    वाह! गोगटे सर, खूप छान 👌😊🙏

  • @vamanpatankar7967
    @vamanpatankar7967 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान व तरूण पिढीला मार्गदर्शन करणारी ही मुलाखत झाली आहे.
    संजयजींची ऑर्गन वर छान हुकमत दिसून आली त्यामुळे त्यांचे वादन सफाईदार व श्रवणीय झाले आहे.

  • @damodarwalavalkar6612
    @damodarwalavalkar6612 3 หลายเดือนก่อน +2

    वा, संजयजी, आपण आपला सांगितीक प्रवास छानपणे कथन केला आहे. आपलं organ वादन तर लाजबाबच आहे. 👌👌

  • @vivekkatkar7796
    @vivekkatkar7796 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान मुलाखत निरंजन, आणि गोगटे काकांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली, जेणे करून नवीन शिकणाऱ्यांना त्याचा लाभ होईल.
    अभिनंदन निरंजन आणि खूप शुभेच्छा.🎉

  • @shaileshkulkarni824
    @shaileshkulkarni824 3 หลายเดือนก่อน +2

    वा खूप छान झाली आहे मुलाखत 👍👍

  • @subhashnarawade6746
    @subhashnarawade6746 2 หลายเดือนก่อน +1

    गोगटे काका आपल खुप खुप अभिनंदन राम कृष्ण हरी

  • @amrutakulkarni3058
    @amrutakulkarni3058 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत झाली .नाट्यसंगीत प्रेमींना पर्वणी👍🙏 अशा असामान्य माणसांची ओळख आम्हाला वारंवार घडो😊

  • @prakashgandhi582
    @prakashgandhi582 3 หลายเดือนก่อน +2

    Chan mulakat Anand jhala

  • @balaUmashankardate
    @balaUmashankardate 3 หลายเดือนก่อน +2

    ❤ wah

  • @satishkulkarni5538
    @satishkulkarni5538 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या ह्या channel मुळे असामान्य माणसांची ओळख व त्यांचे सुप्तगण आम्हाला कळायला लागले‌. असेच चालू ठेवा. पुढच्या episode साठी शुभेच्छा.

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 2 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @shailajapatil4952
    @shailajapatil4952 3 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत श्री. गोगटे सर. सवंगडी ज्येष्ठ ना.संघ. स्वरानंद संगीत सभेचे सभासद आहेत हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

  • @narayanjayade3588
    @narayanjayade3588 3 หลายเดือนก่อน +2

    असे कलाकार समोर कमी येतात किंवा प्रसिद्धी पासून दूर रहातात त्यामुळे लोकांना माहिती होत नाहीत ठराविक कलाकार नावारूपाला येतात पण अशा कलावंटाना माझा नमस्कार

  • @shrinivasacharya6339
    @shrinivasacharya6339 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत .. संजयजीं चा सांगितीक प्रवास छान मांडला .. ऑर्गन वादन सुंदरच पण प्रश्नारूप किवा आणखीन वादन आवडलं असतं .

  • @mahadevsav5674
    @mahadevsav5674 3 หลายเดือนก่อน +2

    काका तुम्ही म्हणजे* नादब्रह्म*

  • @rajudongarwar5908
    @rajudongarwar5908 2 หลายเดือนก่อน

    संजय गोगटे काका प्रसिद्धीपरांमुख आहेत...