ความคิดเห็น •

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 8 หลายเดือนก่อน +7

    ईंजिन कोणत्या कंपणीच,किती एच.पी.चा आहे व गॅंरंटी काय हे सांगीतले नाही.तसेच कापसाला कोळपणी करण्याचे औजाराची सक्त गरज असते ते ही नाही.ते बनवावे व नंतर सांगावे.आमच्या शंकाचे समाधान ऊत्तर देवुन करावे ही विनंती.

  • @bharatdodtale8138
    @bharatdodtale8138 8 หลายเดือนก่อน +1

    नंबर १ ❤ स्किम आहे सर..... आवडली

  • @balukadnor5881
    @balukadnor5881 8 หลายเดือนก่อน +4

    किती HP आहे डिझल कि पेट्रोल?

  • @nanakoli9432
    @nanakoli9432 8 หลายเดือนก่อน

    👌👌 very nice.

  • @tejraopatil999
    @tejraopatil999 7 หลายเดือนก่อน +1

    Verynice.

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 7 หลายเดือนก่อน +1

      Thank dada

  • @AartiPatale-cn8ce
    @AartiPatale-cn8ce 2 หลายเดือนก่อน

    सात एचपी डिझेल मॉडेल मध्ये fiting व्हिडिओ बनवा सर

  • @user-qd9hx2gi1s
    @user-qd9hx2gi1s 8 หลายเดือนก่อน +1

    Kiti HP ani petrol kad diesel var chalnar

  • @rajendraprasaddeshmukh5155
    @rajendraprasaddeshmukh5155 8 หลายเดือนก่อน +1

    Soyabean madhe kolpan karte ka

  • @pradeepkale7031
    @pradeepkale7031 หลายเดือนก่อน

    ऊस भानी होतेका याने

  • @BajajiMondewad
    @BajajiMondewad หลายเดือนก่อน

    इथे येऊन डेमो दाका.ताका वसंत कल्याण

  • @bhanudasyeole5507
    @bhanudasyeole5507 8 หลายเดือนก่อน

    disel aahe ka petrol

  • @kshitijpisal-yd3ih
    @kshitijpisal-yd3ih 4 หลายเดือนก่อน

    kiti hp power weedar aahe

  • @sunildhage2731
    @sunildhage2731 8 หลายเดือนก่อน

    विक्रम कोणत्या कं.आहे व सब सिडी काढून मिळेल का.

  • @rdxrdx9938
    @rdxrdx9938 8 หลายเดือนก่อน +1

    चायना मशीन आहे hard जमिनीत काही कामाचे नाही..6 महिन्यानंतर काहीच काहीच कामाचे राहत नाही हे मशीन..कुणीही घेऊ नका

  • @SantoshJadhav-wm6fl
    @SantoshJadhav-wm6fl 8 หลายเดือนก่อน

    पेरणी यंत्र आहे का

  • @udaybotre1411
    @udaybotre1411 8 หลายเดือนก่อน

    किती hp आहे

  • @mohangawande4704
    @mohangawande4704 8 หลายเดือนก่อน

    पुण्याला घेऊन या प्रदर्शनीमध्ये बघू

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 8 หลายเดือนก่อน

    26 jan. Peryent vadva

  • @sahebraomutthe473
    @sahebraomutthe473 8 หลายเดือนก่อน

    डवरणी चालते का डवरणी अवजार आहे का

  • @rajuchaugule744
    @rajuchaugule744 8 หลายเดือนก่อน

    सर माझी जमीन मुरमाड आहे. त्या जमिनीवर हे वीडर चालेल का?

  • @avinashgaikwad664
    @avinashgaikwad664 8 หลายเดือนก่อน

    हीमशीन ऊसातचालतनाही

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 8 หลายเดือนก่อน +3

    इंजिन कोणत्या कंपनी चे आहे

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 8 หลายเดือนก่อน +1

      ह्याचे इंजिन जी टी शक्ती कंपनीच्या अंडर खाली येणाऱ्या ग्रीन गार्डन कंपनीचे असून एक नंबर कॉलिटी चेंज नाही आणि सगळे फेअर पार्ट अवेलेबल आहे अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ला जा किंवा यूट्यूब चैनल वर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद

  • @sureshmudgun3267
    @sureshmudgun3267 7 หลายเดือนก่อน +1

    १) किती HP चा आहे . २) पेट्रोल कि डिझेल आहे .. ३) चालवून दाखविला असता तर आणखीन व्यवस्थित समतलं असत .. ४) बुकिग रक्कम साठी मोबाईल नंबर पाठवा .

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 7 หลายเดือนก่อน

      सुरेश जी नमस्कार साथ एचपी आहे आपल्याकडे पेट्रोल पण मिळेल आणि डिझेल पण मिळेल चालवण्याचे व्हिडिओ युट्युब वर आमच्या आहेत बुकिंग रक्कम साठी पाच हजार रुपये भरावे लागतील आणि 44 हजार किट साठी चार हजार भरावा लागेल
      8857000100 8857000200

  • @user-ni3te9pn7b
    @user-ni3te9pn7b 8 หลายเดือนก่อน +1

    सर सपशिडी उपलब्ध आहे का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 8 หลายเดือนก่อน +1

      आमच्याकडे असणाऱ्या पंचावन्न हजार रुपयांच्या मॉडेलला सबसिडी अवेलेबल आहे या मॉडेलला सबसिडी नाही धन्यवाद अधिक माहितीसाठी व्हाट्सअप करा किंवा आमच्या चॅनलला भेट द्या

  • @user-et8wc9rl5w
    @user-et8wc9rl5w 8 หลายเดือนก่อน +1

    कीती hp आहे पेट्रोल आहे की डीझल

  • @user-oi4lo5zm6c
    @user-oi4lo5zm6c 7 หลายเดือนก่อน +1

    सर लोन होईल का यावर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 7 หลายเดือนก่อน +1

      Cridit card

  • @swapnilkakde166
    @swapnilkakde166 8 หลายเดือนก่อน +1

    Garati. Warti sagitali nahi

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 8 หลายเดือนก่อน +1

      याचे सर्व स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत आणि कंपनीच्या तर्फे तुम्हाला काही पार्ट ५५ हजाराच्या किटमध्ये तरी पण दिले जातात आणि वस्तू चांगले आहे

  • @kailashchavan4490
    @kailashchavan4490 8 หลายเดือนก่อน

    फोन नंबर पाठवा सर

  • @chotupawar5555
    @chotupawar5555 8 หลายเดือนก่อน +1

    सर रीपर आहे का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro 8 หลายเดือนก่อน +1

      हो सर याला रिपर पण आहे परंतु तुम्हाला त्याची एक्स्ट्रा पैसे द्यावे

    • @chotupawar5555
      @chotupawar5555 8 หลายเดือนก่อน

      किती पेसे द्यावे लागेल

  • @rajendraprasaddeshmukh5155
    @rajendraprasaddeshmukh5155 8 หลายเดือนก่อน +1

    Soyabean madhe kolpan karte ka