तुमची आई प्रेमळ आहे .तिला कधीच विसरू नका . तुमची सगळी फॅमिली छान आहे.दिवाळीचया खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तुम्ही तुमच्या बहिणींना बोलवा नवीन घरी भाऊबीज साठी.
पैशाचा वापर जपून करा लक्ष्मी चंचल असते पैशाचा माज बोलण्यात येऊदेऊ नका पहिली परीस्थीती विसरू नये माणसाने जमिनीवर पाय राहुदेत एवढा किचन बनवलाय तर घाणीमधे फराळ का बनवताय
नको तिथे खरचं केला, जुन घर आणि या घरात काहीच फरक नाही,त्या पेक्षा 2 बेडरूम च slab ch घर बांधायचं, कायम स्वरुपी झाले असते ना decoration chya साठी उगाच खरच केलाय
Dhangari jivan bagha mokalya ranat kiti anandane Diwali sajari Keli tyani sarvani nakki pahave family Kay ani kadhi asavi he Sundar udaharan ahe Hyanchyakadun Kay shiknyasarkhe ahe kiti garv mulina shala nahi gharat swacchata nahi bolnyachi shist nahi
बुध्दिं चे लाडू करायला बुध्दिं अस घरात पाडत बसायचं नाही बुद्धीं च्या कळ्यांच पाकिट मिळत बाजारात ते आणायच आणि घरी पाक बनवून कळ्या पाकात सोडून लाडू बनवायच सोप्प काम आहे
आमच्या घरी पण लयं लयं बनवलयं फराळाचं खायला आणि डेकोरेशन पण केलंय सगळ्याच्याच घरी लयं लयं बनवलयं फराळाचं तूझं काय आहे जगाच्या वेगळं
😂😂😂आपल्याला भिकारी समजतो हा...
Content Nako vhay 😂😂😂
या घरामध्ये आणि पहिल्या घरामध्ये फारसा फरक वाटत नाही ते पण घर खूप छान होतं या घराचा खर्च उगीच झाला असं नाही का वाटत
काय आहे की माणसाला कमी श्रमात खूप पैसे मिळाले की त्याची किंमत नसते..
Are ha majla
@@Kb-lg6ebho garibala madat nhi krnar
Apan nuste hyanche video ch baghuya Yana bandudet Ghar 😂😂😂😂
😅😅😅
एक असंच जोडपे ठेवा दादा शेजारी पत्रा शेड मधे तेवढं तुम्हा लोकांना सोबत होईल
th-cam.com/users/shortsXzDXOUyf5w0?si=G20M5TiB6NbnyqIV
खूप छान योगिता सासूबाईंच्या कडून शिकून घे फराळ..किती छान आहे मावशी किती पटापटा फराळ बनवला..
सगळं छान झाल दादा फक्त एक छान तुळशी वृंदावन आणा 🪔🪔🎊🙏🏻
हैप्पी दिवाली डेकोरेशन फरार खूप छान आहे। पन पूजे साठी दोन केली ठवली ती पन खराब आरदा डझन 20रूपये नवते का
दादा तुमच्या घराकडे येत असतो मी खूप छान बनवला आहे घर मी मोहोळ मध्ये रातू ❤️❤️
घरासमोर तुळसी वृंदावन करा तरच घराला शोभा येते
खंर बोलते म्हणून लागतय काम करायला आई फोटो लावा तर कमेट डीलेट करता शी
खुप छान वाटतय सगळ सरळ साधेपणाने वागणं बोलणं . सगळ्या गोष्टींची हौस ❤❤
बंगल्याचीपण झोपडपट्टी बनवतात ही माणसं😅
😂😂
😂😂😂
तुमची आई प्रेमळ आहे .तिला कधीच विसरू नका . तुमची सगळी फॅमिली छान आहे.दिवाळीचया खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तुम्ही तुमच्या बहिणींना बोलवा नवीन घरी भाऊबीज साठी.
Yevadi moti jaga hothi kithi chaan ghar jale aste. Kay ghar kele navin patrayacha
पैशाचा वापर जपून करा लक्ष्मी चंचल असते पैशाचा माज बोलण्यात येऊदेऊ नका पहिली परीस्थीती विसरू नये माणसाने जमिनीवर पाय राहुदेत एवढा किचन बनवलाय तर घाणीमधे फराळ का बनवताय
Bikhrdya Sarkh wagan soda ata
मोठ दगडी स्टोन च तुळशी वृंदावन आणा घराला शोभा येईल सगळं केलं ..पण तुळस मागे ठेवू नका....
Kup chan sagl zal...pn ti kapade tith valt ghalu nka ghracha sho jato.....
चुली पाशी आणि गरम तेलापाशी मुलींना कसे काय येऊन देता???
Yogita kitchen madhe kaam kart nhi kadhi sasu kam krta
घर कशाचा आहे पत्र्याच आहे की स्लॅप
काय बावळट आहे कपडे कसे सुखत घातले बघा
Yogita sasu kadun changla kaam karun gheti....
लश्मी पुजा करून मग दिवाळीच्या फराळ खाल्ले जातात
Mulinche jara nak pn pusit java jra ...kadhi tri anghol ghala tyana
🤔आम्ही दिवाळी नाही खात फराळ खातो 🙄😛😜😆😂🤣🤣🤣👍
😂😂
Sagle khare , te kapde ka gharasamor latkvun dhevle aahett asse
Nice house bhai. Ek ghar mumbai la pan gheun theva dada muli motya zalyavar tyana bar padel.
Happy diwali घर येवढं मस्त बांधलं आहे तर तुळस पण छान आणा की सिमेंट ची छान दिसेल
Happy d
Happy diwali🎉🎉🎉❤❤❤😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
घराला किती खर्च आला दादा
Kharch dada Ghar tu kup kastane banvatos
Swach tevayala sag
सगळ्या घराला किती खर्च आला दादा
घर तर छान आहे पण तुम्हाला colour combination Kalla nahi एखाद्या इंटेरियर ल विचारावर
पंजाबी ट्रक 😂😂😂😂भेटेल तो रंग नि भेटेल ती vastu😂😂😂अहो पैसा असून नाही डोकं पण लागत
Dada yevd Sundar ghar kitila lakhala banv mala khup aavdl br
हिचा पसारा बगून ani घाणेरडा बगून कोण खाणार फराळ तूच खा बाबा
वास्तुशांती करा घराची दादा नाही तर सत्यनारायणाची पूजा तरी करा नवीन घरात तसंच राहु नये
Mastch diwali asichsajari karavi khayala god lagate pasara honarch sunderch
Khup çhan
Pn
Ase Kpde nka valt ghalu darasmor. Stand milte te ghya nahitr yeka side la taka kpde
Wish you happy Diwali 😊❤
Happy Diwali Decoration Ekdam chan 1 No 👍👍👍👌👌👌
नको तिथे खरचं केला, जुन घर आणि या घरात काहीच फरक नाही,त्या पेक्षा 2 बेडरूम च slab ch घर बांधायचं, कायम स्वरुपी झाले असते ना decoration chya साठी उगाच खरच केलाय
खूप छान दादासाहेब आणि वहिनी🎉🎉🎉
Dhangari jivan bagha mokalya ranat kiti anandane Diwali sajari Keli tyani sarvani nakki pahave family Kay ani kadhi asavi he Sundar udaharan ahe
Hyanchyakadun Kay shiknyasarkhe ahe kiti garv mulina shala nahi gharat swacchata nahi bolnyachi shist nahi
आई ला चांगल सभाळा
खिडकीत माकड बसून करंज्या खायला लागलं आहे आई 😢😅😂😂🤣🤣🤣🤣🤣 😂😂😂😂😂
तुला पुरण का? आणि आह्मी येऊ😮
Shivani ch awaj ly bhari ahe 😍
Happy Diwali oll of you ❤🎇🎆🧨👌👌 Chan mast aahe
सगळं घर दाखवलं पण घरात पूजा केली का नाही ते वास्तुशांती केली घरात पहिली पूजा करावी तुमचे जुने घर पण छान होते🎉🎉 दीपावलीच्या हार्दिक शुभेछा 🎉
आम्ही मोहोळला आलो आहोत तुमचे व्हिडीओ बघत असतो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
शेव आन बुंदी सेम होते बेसन पिठाचे लाडू करायला हवे होते.
तुझ्या घरा पेक्षा आमच्या घरात मस्त डेकोरेशन केला आहे तू काय दाखवतो 😂😂
Ganesh bhau yogita farch chan Diwali faral
ओ ताई आधी नैवैद्य त काढा मग तुम्ही खा आधीच उःस्ता केला
Bahercha pasara kadha zade lava
Khup Banayly Mag Pathwa ki Bhai
Happy diwali bouth of you 👌🏻👌🏻
Kapde tithe sukat naka thevu ti entry aahe na tumchya gharachi mage disnar nahi tithe Tak yogita
God bolun sasu kadun kam karun gheti lai hushar ahe kali
Dada ghr simple hai pahile sarke hai
Te gharasamarche kapde kadha
Happy Diwali All Of You 🎉🎉
Ganesh dada yek nomber dya tumcha majyakade yek bissnes ahe tumla sagte khup paise miltata tumala bhetayche ahe pllase
मला खूप आवडले दिवाळी
HappyDiwali
फराळ खायला येव का दिवाळी 😂😂
खूप प्रदर्शन करु नका
ताईचं शिक्षण किती झालं
जुने घरी पण रंगोळी काढा
Khup mast❤
Life badalali tumchi pn senserity kadhi yenar tumala ...
Padchin telacha kadheit😅
खूप प्रदशन
बुध्दिं चे लाडू करायला बुध्दिं अस घरात पाडत बसायचं नाही बुद्धीं च्या कळ्यांच पाकिट मिळत बाजारात ते आणायच आणि घरी पाक बनवून कळ्या पाकात सोडून लाडू बनवायच सोप्प काम आहे
Wish you happy Diwali 🎇❤️🥰🎉🤩
Superhit❤❤❤❤❤❤❤
छान करा दिवाळी
Happy Diwali
Happy diwali
घराचा पूर्ण व्हिडिओ तयार कराकी
Shivani la pn bloging karayla yayla lagly
हे ऐडच आहे
Happy Diwali ❤
Very nice 👌
🙏🙏
Happy dipawali
Happy diwali 🎉
😂😂😂😂😂😂😂 starting
15 मिनिटात 1000 विऊझ
त्यासाठी च हा अट्टाहास आहे दादा चा
Paise jasti zakyvar kay karnar don muli aahe tumcha sati laun thewa paise
Mastch ganesh dada diwali
❤❤
Hi
Mokar kharch sagla baba
Happy Diwali 🎉
गणेश भाऊ मि येनार आहे फराल खयाला
दारात बॅल्कॅ घालून घे
👌👌👌👌
I don't like this video ...
युका
Happy dipawali 🎉🪔
th-cam.com/users/shortsXzDXOUyf5w0?si=G20M5TiB6NbnyqIV