पूजा सारखीच लाजाळू आहे पण दोघीही स्वभावाने अत्यंत शांत व प्रेमळ आहे घाबरू नका छान व सुंदर प्रयत्न करा नक्कीच प्रगती करताल व अळूवड्या पूजा खूप छान व सुंदर कृष्णा लव यू 🙏🙏🙏👌👌👌😊
'' One of the best things about dudes that he never takes credit for himself when he aschieve.....♥️ Something.♥️ He always recpect us, the audience, and his team' and he is always polite in all of his videos.💝🤗😭😭😭😭🤗😭
पुजाला अशीच पुढे करा काही दिवसान तुमचा बरोबर काम करेल खूप छान आहे पुजा
हळू हळू छान प्रगती करत आहे पुजा ताई.....खुप मस्त recipe
पूजा हळू हळू चांगली प्रगती करायला लागली आहे अशीच कर पूजा खूप छान
पूजा सारखीच लाजाळू आहे पण दोघीही स्वभावाने अत्यंत शांत व प्रेमळ आहे घाबरू नका छान व सुंदर प्रयत्न करा नक्कीच प्रगती करताल व अळूवड्या पूजा खूप छान व सुंदर कृष्णा लव यू 🙏🙏🙏👌👌👌😊
खूप छान पूजा ताई आम्ही तुमचे व्हिडिओ न चुकता बघतो सर्व आणि तुमचा स्वभाव चांगला आहे
Mi pn shikle. Khup chan aaluwadya.nakki try karnar
पूजा ताई रेसिपी खूब छान झाली आहे.😋😋😋
खुप छान बनवली आळु वडी मला खुप आवडली पुजाताईची रेसीपी
छान बनवली अळूची वडी मस्त पुजा तु खुप भारी आहेस मला तु खुप आवडते
मी सर्व व्हिडिओ बघते बरं खरचं खुप सुंदर असतात सर्वच शिवाय पुजा स्वयंपाकात खुप खुप हूशार आहे लगेच लक्षात येते. 🥰🥰
खुप मस्त छान प्रगती पुजा
तुम्ही खूप गमतीजमती करतात बाबा आम्ही पण हस्ते तुमचं बघून
पांडुरंग सर तुमी समोरच्याची पंचाईत करून ठेवता बोलायची 😂😜😝 मजे वहिनी बोलत होत्या तुमी काही तरी बोलाल मनून पूजा वहिनी परत गप्प पडल्या 😝😝😝
पांडुरंग सर तुम्ही आता सगळी फॅमिली युट्युब वर आहे कृष्णाला तुमच्या सारखं शिकवा ❣️तुम्हाला मदत होईल
Khup chan alu vadi banvli puja vahini ni
पुजा ताई ला खूप छान जमत आहे♥️♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Hii Dada maza mulaga 7 varshacha aahe tyla pan bolg ch khop vade aahe channel che nave aahe versatile Vighnesh pl help me
राजापूरला कुठे राहतात आम्ही पण राजापूरला राहतो
खुप छान पुजा वहिनी
आळू वडी छान दिसते 👌👌👌👌👌
खूप छान रेसिपी पूजा😋😋
Bhav tumi mst bolta
Khup Chan Pooja Tai
खुप छान शाबु वडा कसा करायचा ते दारनपा व्हीडीओ तयार करा
पुजा वहीनी वडया छान झालेत, आणि दादा वहीनीना हासु देत जा, हासलं का माणुस फ्रेंच असतं
खूप छान पूजा ताई,,🙏🙏👏👏👌👌
नमस्कार ताई🙏🙏
खुप मस्त पूजा
Very nice video
मस्त विडिओ आहेत.
👌 👌 👌 👌 ✌ ✌ ✌ ✌ ✌ 💛 💚 💚 💗 💘
खुप.छान.आहे
Pooja tai so cute
तुम्ही मुंबई ला यांच्या लग्नाच गेले होतात ना
Tanuja tai ca pan chanel ahe ka
दादा मी पण राजापूरची अाहे
मस्त
Pooja 👌👌🌹
Khup chan
🤣🤣🤣🤣🤣🤣
Mast recipe👌👌
👌👌👌👌👌
Khuoch mast so funny 😅😅😅😅
Nice
Very nice 👌👌
Nice 👌
👌
एके खाण्यातच संपून गेल्या
पांडू तुझी बायको तर पूजा आहे हे सुंदरी कोण आहे
मी सुद्धा करनार पुजा ताई
😋😋😋😋
Nice👌
पूजाची बहिण आहे लाजाळू
Mast😋😋😋
चार ते पाच पाने गुंडाळायची
😋
😂😂😂😂😂
Thodi chincha ghalat ja
'' One of the best things about dudes that he never takes credit for himself when he aschieve.....♥️ Something.♥️ He always recpect us, the audience, and his team' and he is always polite in all of his videos.💝🤗😭😭😭😭🤗😭
Khup chan
👌👌👌👌👌
👌👌👌👌