नवा प्रमाणे संगीत आणि आवाज हृदयावर राज्य करणारे आहे, १९७९ साली किती सोयी उपलब्ध होत्या, केवळ संगीताच्या अभ्यासातून किती सुंदर रचना केली. केवळ एकदा गणे एकले की मन फ्रेश होऊन जाते आणि कितीदा एकले तरी नवीन भासते. हृदयनाथ मंगेशकरांनी एकूण सगळी गाणीच सुरेख आहेत. ✨✨✨✨✨✨
काहीही परीस्थिती निर्माण झाली तरी आम्ही खऱ्या लोकशाही मूल्यवर्धन करण्यासाठी आम्ही नव्या उमेदीने लढत राहू. हे गाणं म्हणजे मनात चैतन्य निर्माण करणारी उमेद 👍🏻👍🏻
Reminds me of early 80s. We were kids and this song used to play at a ration shop where there were always at least 50 people in the line. I used to lift the kerosene container, my sister used to lift sugar. And my parents used to take local trains that used to be full. My kids don't even know what Ration shop means. I will never forget the early 80s.
This song depicts the wretched lives so much. I saw this song much later, as this sad song was not the favourite song on the program Chitrageet. (It was political too.) Mumbai locals were worst those days. (In those days that you mention, even the ration shop grains had stones or poor quality. Many seniors also don't know about ration shop though the rice is good quality nowadays.)
Same memories here bro, We were poor but we were happy, Now we are financially in better condition but still enjoy memories of past those were really best days
सुंदर आशावादी श्रवणीय आशा भोसले जीच्या आवाजात मधुर गीत। द्विअर्थी स्वत:च संकट निवारण करण्यास पुढे या संदेश देणारे उत्कृष्ट गीत। गीतकार व गायीका यांना सम्मान जनक सलाम 🌹❤️👍
This song touched my heart. I always hear this song. It gives me inspiration and joy to understand the real meaning of life and how life is very difficult to live and this song makes life easier to live. Thanks for the song.
खरोखरच हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा येतो, फारच स्फूर्तीदायक असे हे गाणे आहे, मी लहान पणापासून हे गाणं ऐकत आलोय, जेव्हा मन निराश होते, तेव्हा हे गाणं ऐकलं की मनाला एक स्फूर्ती येते.
"ubha desh jhala punha aaj bandishala", well only this one due to Covid The country has once again (?) become a jail. Other lyrics apply to many if not all people.
मशाल चिन्ह भेटल्यावर इथे बरेच शिवसैनिक आले असणार. 😊 सर्व शिवसैनिकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. . . . . . (मी शिवसैनिक नसून एक सामान्य नागरिक म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.)
उःषकाळ केव्हाच झाला आहे पण आम्ही डोळे बंद करून घेतले आहे आम्हाला सत्य आणि असत्य समजून घेण्याची इच्छा नाही जय शिवराय जयजोतीसावित्र जयशाहुम्हाराज जयभीम जयसविधान
Asha tayee has been opened the door of hope and pray if sun rises daily and moon enlightenn the mother earth this indicates future of humanity is alive I understand that First line of the song says Usha kalhota hota confirms suryoday iss definite kalratri jhala i.e. the death night passed.one more information about surya chandra both are truly two eyes of bhagwan bholenath the third eye is closed and that. Is enough no doubts 👍🙏🙏🙏❤️
Extremely touching conscience awakening song 🎵 . Outstanding lyrics composition music flawlessly sung by Asha tai. Well we used to listen this on radio and TV in 80s ... reminiscence very disheartening economic times
खरेच आहे हे , जगातला सर्वात पापी, महा नीच, अनैतिक, विश्र्वासघातकी समाज जो संपवला पाहिजे होता तो जीवंत च नसून खुर्चीत चक्क बसला आहे, पाप, अनीती, अंधार, असत्य च भीषण कासल
हे गाणं ऐकताना अंगावर शहारा, मनात देश प्रेम, डोळ्यात तेज आणि रक्तात उसळी आपोआप येते, ......🙏🇮🇳
नवा प्रमाणे संगीत आणि आवाज हृदयावर राज्य करणारे आहे, १९७९ साली किती सोयी उपलब्ध होत्या, केवळ संगीताच्या अभ्यासातून किती सुंदर रचना केली. केवळ एकदा गणे एकले की मन फ्रेश होऊन जाते आणि कितीदा एकले तरी नवीन भासते. हृदयनाथ मंगेशकरांनी एकूण सगळी गाणीच सुरेख आहेत. ✨✨✨✨✨✨
तुटलेल्या मनाना उभारी देणारे स्वगित...
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे गीत......
खूप प्रेरणादायी व कितीतरी उद्बोधक काव्य....
वीर रस......👍
लायकी घसरली आणखीन काही नाही...ह्या मराठी वाहिन्यांमुळे
सुरेश भटांची कलाकृती... सुंदर😍💓
महाराष्ट्र आणि मराठी माणसाची सध्याची स्थिती बघता उषःकाल होता होता काळरात्रच झाली आहे.
पुढे पुन्हा आज आयुष्यच्या पेटवा मशाली पण लिहलं आहे . स्थिती आणि काळरात्र बदलायला खूप वेळ लागत नाही.
Kharch aahe 😭
Khri goshth aahe itihas ithech ghadanar
Agdi.konachya haatat desh gelay aapla.pratyek marathi (deshbhakt ) chya dolyatun roj pani padat aahe.
All the credit of current situation in Maharastra goes to the liberals seculars and so called educated of todays India.
सध्याची या कणखर महाराष्ट्राची अवस्था या काळरात्री सारखी झाली आहे आणि गुजरात रुपी ग्रहण या सह्याद्रीला गिळंकृत करू पहात आहे.
हो का तुझा बाप शरद आहे ना मग 😂😂
काहीही परीस्थिती निर्माण झाली तरी आम्ही खऱ्या लोकशाही मूल्यवर्धन करण्यासाठी आम्ही नव्या उमेदीने लढत राहू. हे गाणं म्हणजे मनात चैतन्य निर्माण करणारी उमेद 👍🏻👍🏻
खरच शब्दात इतकी ताकत आहे की हे गाणं ऐकल्यावर मन तंत्र मुग्ध होत
खूपच सो स्वीट 😇😇😇
अप्रतिम
सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेली कविता ... आजच्या परिस्थितीला समर्पक असं काव्य...
उभा देश झाला आता एक बंदीशाळा....Lock down situation
जगण्यासाठी प्रेरणा आणि नवीन उमेद देणारी वीर रसातील अत्युत्तम अशी कविता 👍👍👍
Kranti Rasa also
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली...व्वा काय शब्द रचना सुरेश भट साहेबांची,,,
हे ऐकल्यावर जगण्याला नवीन उमेद मिळते, रक्त सळसळत खरंच,
अतिशय अप्रतिम गाणं लिहल आणि गायलं आहे ..या गाणं ला कोणतं चं गाणं तोड नाही सध्या चा संगीतसुष्टी मध्ये .....Hats off✌️✌️
Reminds me of early 80s. We were kids and this song used to play at a ration shop where there were always at least 50 people in the line. I used to lift the kerosene container, my sister used to lift sugar.
And my parents used to take local trains that used to be full.
My kids don't even know what Ration shop means.
I will never forget the early 80s.
This song depicts the wretched lives so much.
I saw this song much later, as this sad song was not the favourite song on the program Chitrageet.
(It was political too.)
Mumbai locals were worst those days.
(In those days that you mention, even the ration shop grains had stones or poor quality.
Many seniors also don't know about ration shop though the rice is good quality nowadays.)
Same memories here bro,
We were poor but we were happy,
Now we are financially in better condition but still enjoy memories of past those were really best days
सुंदर आशावादी श्रवणीय आशा भोसले जीच्या आवाजात मधुर गीत। द्विअर्थी स्वत:च संकट निवारण करण्यास पुढे या संदेश देणारे उत्कृष्ट गीत।
गीतकार व गायीका यांना सम्मान जनक सलाम 🌹❤️👍
उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी गीत. नैराश्य दूर करणांरं.. goosebumps 💞💞
Very nice namo bhudday
@@tulshiramambhore7206 a
This song touched my heart. I always hear this song. It gives me inspiration and joy to understand the real meaning of life and how life is very difficult to live and this song makes life easier to live. Thanks for the song.
अप्रतिम व प्रेरणादायी गीत आहे
व हे गीत ऐकल्यावर मनाला एक नवी उभारी मिळते
सारेगमा चा मी खुप आभारी आहे ही गाणी तुम्ही त्याने प्रेशकां साटी आणली.👏👏👏👏👏
अरे पुन्हा आयुष्य च्या पेटवा मशाली......खर स्वर कानावर पडताच एक उभारी येते....
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली
असावेत स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली।।
खरोखरच हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा येतो, फारच स्फूर्तीदायक असे हे गाणे आहे, मी लहान पणापासून हे गाणं ऐकत आलोय, जेव्हा मन निराश होते, तेव्हा हे गाणं ऐकलं की मनाला एक स्फूर्ती येते.
Baap lyrics ....no words for praise
Shabdaprabhu shureshji bhatsahebana pranam! Asha bhoslejini jeev otun gane gayley, pandit maneshkarji aaple sangit dekhil apratim! Ya ganyatun khup kahi ghenya sarkhe aahe, sangharshatun marg kadhnyachi v yashvi honyasathi he geet prerana dete.
Best song for current situation
True
"ubha desh jhala punha aaj bandishala", well only this one due to Covid
The country has once again (?) become a jail.
Other lyrics apply to many if not all people.
शिवसेना
आम्ही ती स्मशाने....
ज्यांना प्रेत ही न वाली..
What a line.... 🖋️
मशाल चिन्ह भेटल्यावर इथे बरेच शिवसैनिक आले असणार. 😊
सर्व शिवसैनिकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
.
.
.
.
.
(मी शिवसैनिक नसून एक सामान्य नागरिक म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.)
उभा देश झाला पुन्हा एक बंदीशाळा .....सध्याच्या लाॅकडाउन काळात समर्पक
Right
Right👍
Actually this was written during emergency against indira gandhiji
1975 was lust for chair, current lockdown is for your life. Know the situation better, know your history.
@@62home69 not in deep,
Its just mere comparison,
Just sense of humor required
ironically it is still relevant today, salute to shree Suresh bhat ji who wrote ahead of his time🙏🙏🙏
उद्धव ठाकरे आपण राजीनामा दिल्यावर हे गाणं ऐकत आहे #Best_CM ❤️😥
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत हि न वाली ..
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली...
सुरेश भट सलाम तुम्हाला
O
हे गीत दिवसभरात एकदा तरी ऐकावे वाटतं खुप ऊर्जा मिळते . मस्त शब्द, रचना, सुरेख धन्यवाद 🙏🙏🙏🙏
This song applicable to current situation.
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षा नंतर
आज ही परिस्थिती कायम आहे.
1975 emergency situation excellent description Suresh Bhat
खूपच छान गाणं,कोरोनाची काळरात्र सरुन जगण्याची मशाल पेटवायला प्रेरणा देणारं...
Niceee
उःषकाळ केव्हाच झाला आहे पण आम्ही डोळे
बंद करून घेतले आहे आम्हाला सत्य आणि असत्य समजून घेण्याची इच्छा नाही
जय शिवराय जयजोतीसावित्र जयशाहुम्हाराज जयभीम जयसविधान
Asha tayee has been opened the door of hope and pray if sun rises daily and moon enlightenn the mother earth this indicates future of humanity is alive I understand that First line of the song says Usha kalhota hota confirms suryoday iss definite kalratri jhala i.e. the death night passed.one more information about surya chandra both are truly two eyes of bhagwan bholenath the third eye is closed and that. Is enough no doubts 👍🙏🙏🙏❤️
कोण कोण शिवसेने साठी आलंय इथे?
✌️✌️✌️
मराठी माणसाचे फोटो पाठवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.
❤
कोण कोण इथे, आचार्य प्रशांत यांना ऐकून आले आहे?
मान्य आहे. ह्याला कारणीभूत आपणच आहोत.
आजच्या परिस्थितीला नविन संजीवनी देणारे गीत...
Extremely touching conscience awakening song 🎵 . Outstanding lyrics composition music flawlessly sung by Asha tai.
Well we used to listen this on radio and TV in 80s ... reminiscence very disheartening economic times
पवार साहेबांच्या भाषणा नंतर कोण कोण ईकडे आल..
त्या वाकड्या मुळेच झालंय सगळं.
Uddhav balasaheb thackrey.. aage bado hum tumhare saath hai...Jay maharashrtra . .
The chorus has done an amazing job in this song!
Dear Aashaji with Lots of Love, Always Tc n Be Happy:-)
Jivanachi dahakta ani vastavik sthiti sanganar song my favourite song ❤❤❤❤
I watched this movie in Regal Talkies Nagpur. Outstanding movie directed by Jabbar Patel
Asha tai you are the best
Thanks for such a wonderful song
He gana aaiklyavar kharach ek veglich takad yete
Pawar saheb yani athav kadli... Ani amhi alo parat...
खरचं लाखो मनात काय चालू होते. त्या अनुसरुन हे गाणे आहे
खूप प्रेरणादायी खूप छान गाण आहे
नव्याने जगण्याची उमिद ❤️ very nice song love this song ❤️❤️❤️❤️
Only Thakare
Asha Bhosle ji is excellent singer she teaches us how to face difficult iesin our life
Thanx to Suresh Bhat
Outstanding mindblowing song
आपण महाराष्ट्र तील नागरिक शाहु, फुले, बाबासाहेब आंबेडकर चे वारस म्हणून जगत आहोत का
Shivsena uddhav balasaheb Thackeray 🔥
मशाल जरूर पेटेल जय महाराष्ट्र
अप्रतिम......
Excellent song when i listen it give me motivation
Shivsena
जय महाराष्ट्र
Heart touching song
बेस्ट सुरेश भट रचना हृदय स्पर्शी
खूप जूनं गाणं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावं असं
खरेच इतका विषरी झाहरीला समाज प्राणी या भूतलावर ही पाप योनी जीवंत असणे काळ रात्र आहे
अप्रतिम ♥️
अप्रतिम👌👌👌👌
अंगावर काटा येतो हे गाणे ऐकताना
With #SharadPawar Saheb
प्रेरणादायी गीत
😥😥😥😥
खरेच आहे हे , जगातला सर्वात पापी, महा नीच, अनैतिक, विश्र्वासघातकी समाज जो संपवला पाहिजे होता तो जीवंत च नसून खुर्चीत चक्क बसला आहे, पाप, अनीती, अंधार, असत्य च भीषण कासल
बरोबर आहे भाऊ
Purna Bharat deshachi hi stithi hya ardhwat shikllelya crime basturd mule zhali .atyachar vadla. Aahe premmane nandnare aaj ekdusryachi vairy zhale aahe ,Ase shashak mazzhya mahan. Bhartala midala ani tyachya. Kukrutyala khat Pani denare ammha bhartiyana punha kadratichya Bhishan andharat lottat aahhet..
Very Nice song by Asha 🌺
Song by Suresh Bhat
Old is gold
What a song butifuly
आजच्या एकंदरीत परिस्थितीला खरोखरच अगदी पुरक असे गाणे
Khup prernadayi gaane aahe.
सुंदर
God bless everyone
अप्रतिम
Farach chan 'Kase punya durdaivi an papa bhagyashali' agdi barobar.Ashi gani veglyach vishvaat ghewwon jatat
खुप प्रेरणादाई आहे
अप्रतिम
मराठी रंगमंच अमर आहे.
What a words!!!!
Nice song
उभा देश झाला आता एक बंदि शाळा
Jay maharashtra
महाराष्ट्राचा बुलंद आवाज..... शरद पवार शरद पवार
Preranadayi Ganaa!
Kup sundr gan ahe very good song very nice song
Never would have i thought I would by my own accord listen to this 😅 life is funny indeed (used to never understand this song when I was small)
खूप छान ऐकून मस्त वाटले
The Great Asha Bhosle
Motivation for fulltime