रेशमी ताई उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राला आवडता मुख्यमंत्री मॅडमची आहे जनतेला विश्वास आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक
कोरोना काळात घरी बसून वहिनी सत्ता चालवायचे अशी चर्चा होती, अडीच वर्षात राज्याची काय अवस्था झाली होती ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय. आपल्या ताई मात्र एक नंबर...
विजयी उमेदवारांचे स़ंख्याबळ आगोदर नंतर मुख्यमंत्री पद महिला का पुरुष सर्वच पक्षांनी आप आपल्या पक्षातील ऐकूनच मागीतलेलया संखेपैकी किती उमेदवार निवडून आले यावरच अवलंबून आहे धन्यवा
वर्षाताई सहजपणे बोलल्या असतील पण त्याचा विपर्यास कोणी करू नये. वर्षाताईनीही आघाडीच्या धर्माचे पालन करावे. रश्मी वहीणी स्वतः तशी अपेक्षा ठेवलेची शक्यता नसताना वर्षाताईनी काहीतरी बोलून आघाडीत काही गोंधळ होईल असे वक्तव्य करू नये.
महाराष्ट्रात पुरोगामी सरकार येऊन मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे पहिली मुख्यमंत्री पाहिला आवडेल सुप्रिया ताई रश्मीताई ठाकरे लवकरात लवकर महिला मुख्यमंत्री मिळावी हे महाराष्ट्राची गरज आहे महिला सक्षम आहेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय अहिल्या
ऊबाठा शिवसेना कडुन रश्मी ठाकरे ताई राष्ट्रवादी श्री शरद पवार साहेब यांच्या कडुन सुप्रिया सुळे ताई काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे ताई... ह्या महिला मुख्यमंत्री सक्षम आहे ते..
शरद पवारांचे राज्यातील राजकीय योगदान व ख्याती पाहता तसेच पवारांच्या अंतिम राजकीय टप्प्यावर त्यांची एकूलती एक मुलगी एक वेळ तरी CM व्हावी. त्या सुशिक्षित, सक्षम, राजकीय अभ्यासू व अनुभवी आहेत. त्यानंतर मात्र शरद पवारांची काही फार मोठी इच्छा व अपेक्षा नसावी.
सुप्रिया ताई सुळे. म्हणून. मुख्यमंत्रीपद भूषविणार. आणि पहिल्याच महिला गृहमंत्री म्हणून निवडून येणार. यात शंकाच नाही. सुप्रीम महिला लिडर. म्हणून सुप्रिया सुळे पवार. ह्याच ऐकशे एक टक्का. सत्य आहे.
सुप्रिया सुळे नको रश्मी ठाकरे यांना वर्षा गायकवाड नको अडीच वर्षात काहीच दिले नाही त्यांनी त्यांच्याच घर भरलं नाही महिलांना पैशाने शेतकऱ्याला लाईट बिल माप
रेशमी ताई उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राला आवडता मुख्यमंत्री मॅडमची आहे जनतेला विश्वास आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक
No no😊
कोणीही होऊद्या
पण दारू पिणाऱ्या नसाव्या
कारण घराला घरपण जशी एक महिला आणते
तस महाराष्ट्राला पण.................
Supriya Sule 🎉🎉
ह्या दोघीही cm साठी योग्य नाही,जय महाराष्ट्र
सुप्रीया ताई व्हायला पाहिजे
महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, शरद पवार गट तुतारी विजय
सुप्रिया ताईंच होणार मुख्यमंत्री
फडणवीस मामीला करा मुख्यमंत्री म्हणजे गावागावात वेशालय सुरु करतील, समाजाचा समतोल राखण्यासाठी🍉🍉😄😄
सुप्रिया ताई महाराष्ट्र की अगली मुख्यमंत्री है इसमें कोईडाउट नहीं🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मला तर उभाठा गटाच्या सुषमा अंधारे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत आहे महाराष्ट्र भरपूर प्रगती करेल
संसदपटू सुप्रियाताई सुळे
सुप्रिया ताई सुळे किंवा रश्यमी ताई ठाकरे मुख्यमंत्री चालेल पण महायुतीच सरकार नकोच.
भावी मुख्यमंत्री सुप्रीया ताई सुळे
रूपाली ठोबरे यांनी समक्षपणे MNS सोडली आणी सक्षमपणै NCP मध्ये गेल्या.पुन्हा सक्षमपणै आजीत पवारान सोबत गेल्या.
अतीसक्षम (रूपाली ठोबरे)
सुप्रियाताई खरोखरच राजकीय दृष्ट्या हुशार आहेत त्यांचा अभ्यास आहे आणि अशीच सक्षम महिला महाराष्ट्राची❤ मुख्यमंत्री असावे
पन रात्री लॉज वर .... जिंगयालो पाहिजे
पंकजा मुंडे होनार BJP चा CM
सुप्रिया सुळे व्हायलाच पाहीजे मुख्यमंत्री
रश्मी ठाकरे ना काही अनुभव नाही
पण सुप्रिया ताईंच्या चेहरयाने आघाडी ची सत्ता येईल
कोरोना काळात घरी बसून वहिनी सत्ता चालवायचे अशी चर्चा होती, अडीच वर्षात राज्याची काय अवस्था झाली होती ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय. आपल्या ताई मात्र एक नंबर...
@@saritachoudhari9002 प्रस्थपित पेक्षा या सुसंस्कृत राज्याने भटक्या विमुक्त महिला सीएम केली तर अधिक भूषणावह होईल.
रश्मी ठाकरे यांचे पती समर्थ आहेत ते पद भुषवायला. वर्षा गायकवाड यांनी स्वतःची सुप्त इच्छाच यातून व्यक्त केली. हे स्पष्ट आहे.
100
सुप्रीया ताई मुख्य मंत्री होवो
सुप्रिया ताई सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनतील!🌷🌷🌷🙏
विजयी उमेदवारांचे स़ंख्याबळ आगोदर नंतर मुख्यमंत्री पद महिला का पुरुष सर्वच पक्षांनी आप आपल्या पक्षातील ऐकूनच मागीतलेलया संखेपैकी किती उमेदवार निवडून आले यावरच अवलंबून आहे धन्यवा
ह्या चालू बया आहे
सुप्रिया ताई होयाला पाहिजे पहिली महिला मुखयमंत्री महाराष्ट्र ची रश्मी ठाकरे नाही होणार
🎉🎉🎉🎉
रूपाली ताई अगदी बरोबर आहे. रश्मी ताई या महाराष्ट्राच्या राबडीदेवी नक्कीच होवू शकतील
रुपालीताई. चाकनकर. मुख्यमंत्री. आणि आजित. पवार. साहेब. गृह. मंत्री महाराट्राच्य. पैशाची. बचत. करण्यासाठी दोघात एक हेलीकाॅपटर जय. महाराट्र. माझा
वर्षाताई सहजपणे बोलल्या असतील पण त्याचा विपर्यास कोणी करू नये. वर्षाताईनीही आघाडीच्या धर्माचे पालन करावे. रश्मी वहीणी स्वतः तशी अपेक्षा ठेवलेची शक्यता नसताना वर्षाताईनी काहीतरी बोलून आघाडीत काही गोंधळ होईल असे वक्तव्य करू नये.
संसद रत्न सुप्रिया ताई
महाराष्ट्रात पुरोगामी सरकार येऊन मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे पहिली मुख्यमंत्री पाहिला आवडेल सुप्रिया ताई रश्मीताई ठाकरे लवकरात लवकर महिला मुख्यमंत्री मिळावी हे महाराष्ट्राची गरज आहे महिला सक्षम आहेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय अहिल्या
ऊबाठा शिवसेना कडुन रश्मी ठाकरे ताई
राष्ट्रवादी श्री शरद पवार साहेब यांच्या कडुन सुप्रिया सुळे ताई
काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे ताई... ह्या महिला मुख्यमंत्री सक्षम आहे ते..
सुप्रिया ला पंतप्रधान होयच मन
😂😂😂
रश्मी ऊदवजीं ठाकरे हयाच मुख्यमंत्री होणार आहे यात काही शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
पंकजा मुंडे
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री 🎉🎉
सुप्रियाताई सुळे व्हायला पाहिजे मुख्यमंत्री
सुप्रिया सुऴे, मुख्यमंत्री झालि पाहिजे
सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करा
सुप्रिया ताई मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात गरजेचे आहे त्याचे कारण , ज्यांना मिळाले त्यांना माज आलाय, ताई तरी म.राष्ट्र पुढे नेतील व पुढे जाईल .
सुप्रिया सुले
फक्त सुप्रिया सुळे ताई
महाराष्ट्राचे महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांनी कारभार करणे पंसती असेल.
Yeshomati Thakur eill 1stFemale CM
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री
सुप्रिया सुळे
पंकजा मुंडे होईला पाहिजे
म्हणजे चीकी खायला मोकळ्या.
निवडणूक हारल्यात त्या
सुप्रिया ताई.. 🎉🎉🎉
Sushma andhare pahijel mukhmantri mhanun 😂
अंधारे
Sushma tai andhare mukhyamantri zalya tar desh anvidhananusar chalel
महीला मुख्यमंत्री सुप्रीम ताईच होणार
रश्मीताई ठाकरे
बोललं जातं तसेच जर प्रणिती व राहुल गांधींचे गूळपीठ जमलेच तर इतर नावाचा प्रश्नच येणार नाही. कारण पक्षाच्या पदावर पहिला हक्क गांधी घराण्याचाच असतो😅
Sir mi तुमचा फॅन आहे पण मध्येच ऍड येती न खोळं बा होतो
शरद पवारांचे राज्यातील राजकीय योगदान व ख्याती पाहता तसेच पवारांच्या अंतिम राजकीय टप्प्यावर त्यांची एकूलती एक मुलगी एक वेळ तरी CM व्हावी. त्या सुशिक्षित, सक्षम, राजकीय अभ्यासू व अनुभवी आहेत. त्यानंतर मात्र शरद पवारांची काही फार मोठी इच्छा व अपेक्षा नसावी.
पंकजा ताई ना पसंती आहे 1 नंबर c.m
उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढचे मुख्यमंत्री .
रश्मी ठाकरे सुंदर मुख्यमंत्री ❤❤
पहिले २.५ वर्षे
के दादाला आधीच कळाल तर सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार शरद पवार साहेबांना दिल्लीमध्ये मंत्रिपद काय भेटत नाही पाहून मुलीला मुख्यमंत्री करायचं
बोगस चर्च्या चालू आहेत कारण महायुतीचेच सरकार येणार आहे एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार आहेत.
Rupali also good Govt Servent will be happy😅😅😅😅😅😅😅😅😅
Next CM Rashmi Thakacrey
सुप्रिया ताई सुळे. म्हणून. मुख्यमंत्रीपद भूषविणार. आणि पहिल्याच महिला गृहमंत्री म्हणून निवडून येणार. यात शंकाच नाही. सुप्रीम महिला लिडर. म्हणून सुप्रिया सुळे पवार. ह्याच ऐकशे एक टक्का. सत्य आहे.
या दोघी ही झोपणार आणि प्रणीती शिंदे मुख्य मंत्री होणार.
200%, रुपाली, 👍👍👍👍
🚩🙏Rashmi, Thakre,🚩🙏
पंकजाताई मुंडे ❤
त्या निवडणुकीत हारतात
यापैकी एकही नाही झाली पाहिजे.
आता पर्यंत महाराष्ट्र ला महिला मुख्यमंत्री भेटल्या नाहीत हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्र च दुर्दैव आहे
Pranitee Shinde will be better😢😢😢😢😢
सुप्रिया सुळे नको रश्मी ठाकरे यांना वर्षा गायकवाड नको अडीच वर्षात काहीच दिले नाही त्यांनी त्यांच्याच घर भरलं नाही महिलांना पैशाने शेतकऱ्याला लाईट बिल माप
हो का कोणी घर भरली माहित आहे !! उगाच ed ला घाबरून भाजप बरोबर गेले नाही😡😡😡
मुख्यमंत्री हा/ही पुर्ण पांच वर्षाकरीताच असावे, अर्धवट कामगिरी नसावी,
Future CM
Supriya Tai Sule 💙
ह्या दोन्ही ही होणार कधी तरी माहाराष्टाच्या मुख्यमंत्री
आहो पत्रकार साहेब अनेक दिग्गज मंडळी हळद लाऊन आहेत आणि तुम्ही ही काय चर्चा लावली
Supriya Tai
रश्मी ठाकरे व्हायला पाहिजे
Rashmithakare changli choice hai
कांग्रेस कडून यशोमती ठाकूर
Supriya Sule should be first Mahila Mukhymantri
सुषमा अंधारे महाराष्ट्रभर शिवसेना घेऊन फिरत आहे.आणि नाव मात्र रष्मी ठाकरेंच का?
Ladies madhe पंकजा मुंडे चालतील पण देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंकजाताई उपमुख्यमंत्री होतील.
😢😢😢😢😢😢😢😢😢
Supriya Sule
या दाेनही पैकी काेणीही नाही.
चारित्र्य संपन्न व्यक्तीमत्व पंकजा ताई मुंढे
लोकमतात नाहीत त्या
Suprya🍫sule
Uddhavji balasaheb Thakre ❤
भावि मुख्यमंत्री च राहनार
त्याच्या मनात काही ही येईल,
Rashmi vahini thakare next CM zindabaad
Rupali correct explanation
सुप्रिया ताई सुळे च होणार
Su Su is good😅
Only पंकजाताई मुंडे 🚩🚩🚩
निवडणूक हारतात त्या सारख्या
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री जरूरी नाही
ह्या दोघी पन नहीं👎👎👎👎 भावी मुख्यमंत्री फक्त पंकजा मुंडे ✌✌✌🚩💪💪💪
Only Supriya Sule
तुम्हा दोघी महाराष्ट्र बरबाद कराल आम्हाला नको😢😮😮
पंकजा मुंढे होणार मुख्यमंत्री
निवडणूक जिंकायला पाहिजे त्यासाठी
@@siddheshvarshinde6613 uddhav Thakare konti nivadnuk jinkle ahet sangta ka jara
काग्रेस चा मुख्यमंत्री म्हणून पाठींबा देने :
प्रत्येकीला सव्वा सव्वा वर्षाची मुख्यमंत्रीपदाची संधी