दादा सगळे प्रोजेक्ट गुजरातला हलवायला तुम्हीच होकार देता आणि इकडे भाषण ठोकता एवढा प्रोजेक्ट आला तेवढा प्रोजेक्ट आणा विचार टरबूजा आणि त्या खोके सरकारला किती करोड ची इन्व्हेस्टमेंट गेली गुजरातला लाजा सोडल्या लाजा😂😂
शेवट ची सभा बारामती मध्ये शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब, निलेश लंके साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, मोहिते पाटील साहेब एकत्र एक शेवटची सभा घ्या 😂😂😂😂😂दादा पडला समजा
दादा तुम्ही खुप काही वेळा अर्थमंत्री असतात आणि म्हणूनच ७०,००० कोटी कमावले पैकी निदान काही कोटी पोलिस ठाणेसाठी खर्च केलात तर जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील
अजितदादा पवार तु बाकी शहाणपणा शिकवू नको,तु बारामती विधानसभा निवडणुकीत सांगता सभेला एकदाच येत होता, फक्त ह्यावेळी एवढच कर बघ काय होतय, बाकी शहाणपणा शिकवू नको
अजि दा... बारामती मध्ये प्रचार...... करा....😂😂😂😂... नाहीतर अवघड आहे...
नाही काही अवघड भावनिक लाट होती तेव्हा प्रत्येक वेळेस मतदार भावनिक नसतो
जयंत पाटील साहेब यांचा चुकून नाद करू नका.... 🔥🔥
बरोबर आहे दादा बारामतीत पण तरूणाना संधीच देणार😂😂😂😂😂
अजित पवार तुमचा बारामतीत
कार्यक्रमच होणार आहे
जयंत पाटील एकनिष्ठ आहेत
एकच,वाघ, ओन्ली जयंत पाटील ❤
दादा तुमच्या सभेमुळे जयंत पाटील साहेबांना फायदा होणार आहे उद्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब असतील
😂 nice joke
शेट घे जयंत पाटील अन मुख्यमंत्री काय जोक. मारला
चार मत पडायची ते पडणार नाही,अस बोलून,पवार साहेब मुळे आता पर्यंत राज्य केले आता dcm राहिले आमदार पण होत नाही .
23 तारखेला फक्त लीड मोजा बारामती
@@nitin_115fackt baramati mojat basa bakiche havet 😂
@@maheshwable1885 40 फिक्स येतील
विश्वास नसेल तर 23 ला भेटा
जेवढ्या जास्त सभा तेवढा जास्त फायदा जयंत पाटील साहेबांना😂😂😂😂
🍌🍌🍌
एकनिष्ठ जयंत पाटील
70000हजार कोटी चा घोटाळा 😅😂
दादा बारामतीत जरा लक्ष द्या नाहीतर कारेक्रम लागल 😂
एक शीट सुदधा येणार नाही
तुतारी चि!
एक नंबर बोलला भावा
📯📯📯📯📯@@akshaynic
@@akshaynicतुतारी नाही मुतारी म्हणा
Correct तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे म्हणून योगेंद्र ला संधी द्या
Only Jayant patil saheb
मस्ती त बोलणे महागात पडणार
Tu gap re@PavanDeshmukh-g6d
@PavanDeshmukh-g6dपक्षाची झाली मुतारी आणि चिन्ह मिळालं तुतारी
इतके वर्षे एकत्र होता. याचीही जाणीव ठेवा. इडी च्या भितीने आपण मोदी कडे
गेला आहात.
करू करू लवकरच बारामतीत बदल करू... नवीन नेतृत्वाला संधी देऊ..
एकनिष्ठ मा. श्री. जयवंतराव पाटील साहेब❤
दादा आधी बायको आणि पोर निवडूण आना मग दुसऱ्याचे माप काढा 😅
जयंत पाटील मुख्यमंत्री होणार याचा धसका घेतला आहे म्हणून सारख मुख्यमंत्री पदाबदल - चाललय
दादा सगळे प्रोजेक्ट गुजरातला हलवायला तुम्हीच होकार देता आणि इकडे भाषण ठोकता एवढा प्रोजेक्ट आला तेवढा प्रोजेक्ट आणा विचार टरबूजा आणि त्या खोके सरकारला किती करोड ची इन्व्हेस्टमेंट गेली गुजरातला लाजा सोडल्या लाजा😂😂
दादा बारामतीच बघा तिकड, इथ इस्लामपुरात काय करताय; जयंत पाटील यांना हरवण तेवढं सोपं नाही. उगच time pass करू नका
आपण काय केलेत इंदापूर मध्ये
काय झाले इंदापूर मध्ये
जयंत पाटील साहेबांचा नाद करू नका........ महागात पडल
संपूर्ण संपत्ती आनी तुम्ही संपला आहे
एकच वादा अजीत दादाच
आपलीच सत्ता होती की अर्थ मंत्रालय का काका संभाळत होते 😅😅😅
माजी आमदार
अजित दादा पवार 😂😂🎉🎉🎉🎉🎉
Only Sharad Pawar saheb zindabad
Ajit dada is mass leader of Maharashtra ❤️❤️
दादा बारामतीकडे लक्ष द्या नाहीतर तुमचा कार्यक्रम तिकडे होईल
कार्यक्रम नाही करेक्ट कार्यक्रम होणार आहे 😅😂😅😂
आम्ही निष्ठावंत ❤❤❤
शरद पवार साहेब पुन्हा ✌️💯✌️
दादा तुमचे 15 आमदार पण येणार नाही😢
अजीत दादानं निशिकांत दादा ला पाडायचंच ठरवलं आहे असं बोलुन...
म्हणूनच बारामतीकरांनी नवीन चेहऱ्याला संधी द्यायचं ठरवल
बोलताना सरळ बोला तुम्ही 70 हजार कोटींचा विषय बोला
70हजार कोटी तून शेतकऱ्याला कर्ज माफी दिली तर तू काय भिकेला लगचीन काय
Only dada❤❤❤
बाहेरचं राहुद्या घरचं बघा..😂
दादा तुमच्या बाजूने एक तरी आदराने कमेंट आहे का ते पहिले पहा
अहो अजितदादा आपण ५ वेळा उपमुख्यमंत्री होतात. तेव्हा तुम्हाला आठवले नाही का, की पोलीस स्टेशन भाड्याने आहे. आताच बरं आठवलं.
Only Dada..❤❤..
Only jayant patil saheb 🚩
दादा युगेंद्र पण तरुण आहे आणा निवडून इथ माप काढू नका जयंत पाटील यांचं त्यांना शरद पवार यांचा आशिर्वाद आहे
भ्रष्टाचाराचा वादा अजित दादा
ओन्ली जयंत पाटील साहेब ❤
दादा बोलत रहा नंतर तुझ कुणी ऐकणार नाही. कारण तु होत्याच नव्हते होईल.
कर्ज काढून महालात राहण्यापेक्षा स्वःताच्या झोपडीत राहणे कधी पण चांगले
म्हणजे तुमच्या हातात सत्ता दिली का विरोधकाला विकास काम करूच द्यायची नाहीत
तुमच्या बारामतीचे तरुणाला संधी द्यावी आपण मागे राहावे
शेवट ची सभा बारामती मध्ये शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब, निलेश लंके साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, मोहिते पाटील साहेब एकत्र एक शेवटची सभा घ्या 😂😂😂😂😂दादा पडला समजा
Dada on fire🔥
Great speech sir
आजीत पवार वळसे पाटील यांना सांगा ना शरद बॅके मध्ये गरिब च्या पोराना
आपण पण घरी बसून नवीन तरुणांना उमेदवारी द्यावी राहील प्रश्न सूतगिरणी चा जमीनी विकून प्लॉटिंग करून माया जमवून तुमच्या बरोबर आहेत त्याच कांय
फक्त जयंत पाटील ❤❤
2019 cha sarkar madhe pn hach अर्थमंत्री होता आणि आत्ता पण हाच आहे आणि जनतेला वेढ्यात काढतोय 😂
दादा तुम्ही खुप काही वेळा अर्थमंत्री असतात आणि म्हणूनच ७०,००० कोटी कमावले पैकी निदान काही कोटी पोलिस ठाणेसाठी खर्च केलात तर जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील
अजितदादा पवार तु बाकी शहाणपणा शिकवू नको,तु बारामती विधानसभा निवडणुकीत सांगता सभेला एकदाच येत होता, फक्त ह्यावेळी एवढच कर बघ काय होतय, बाकी शहाणपणा शिकवू नको
दादा पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाही तुम्ही आणि जनतेचे काय होणार तुम्ही
मग द्या की सर्व पक्षांना समान निधी
यानं सत्तर हजार कोटीची धरणं बांधली आहेत
जनतेला मुर्ख बनवू नका. टिक्का टिप्पणी करु नका. विकास करा.
bhadyachy gharat😂😂 only dada❤
uddhav Balasaheb Thackeray ❤
महत्वाचे म्हणजे रुपाली ताई चाकणकर यांना पण तुम्ही निवडुंन आणुन दाखवा, अजितदादा पवार साहेब
प्रकरण न्याय प्रविष्टि आहे
अजित युगेंद्र मध्ये युवा कोण दादा
काही माकडे फक्तं नुसते बोलतात, सरकार तुमचे आहे
वाट लावला तिजोरीचा
Best Manus !
जयंत हे इतकी वर्ष आहेत पण पेठ सांगली रस्ता केला नाही, आता गडकरी करत आहेत. बाकी आणि काय, किति लोक मेले
दादांचा करेक्ट कार्यक्रम नक्की होणार
अजित पवार तुमची अवस्था घर का ना घाट का अशी होईल जास्ती जास्त १२-१७ जागा निवडूण येतील तुमच्या.
महायुतीच्याच आमदाराना
निधी दिला असं म्हणता आपण ………..पण बाकी आमदार दुसऱ्या देशातून आले होते का ?
तरुण नेतृत्वाला संधी बारामती मध्ये पण पाहीजे दादा .... नुसतं बाकीच्या मतदार संघात डोकू नका
अजित दादा❤
दादा निधी द्या की मग पोलिस स्टेशन ला तूम्ही च खातंय
अजितराव ओ अजितराव बारामती आपल्या निसटून चालली लक्ष द्या तिकडे बोलतय एकडे फायदा तिकडे
बारामती मध्ये बदल हवा युगेंद्रदादा विजयी होणार
अजुन एकदोन सभा घ्या मह्नजे जयंत पाटलाचे लीड अजुन वाढतय
जरंडेश्वर तुम्ही.धापला कशाला जयंत पटलांवर बोलता
Tu kite pn ghas, sanglicha yekach TIGER 🐯 Jayant patil
King of politics
Jayant patil jindabad
हयात आपली लायकी समजते
Dada🔥❤
दादा फक्त २० तारखेपर्यंत नंतर मात्र फक्त जयंत पाटील
तेमूळच बारामतीत तरुण मुमेदवार दिला शरद पवारांनी
अजितदादा The Muscle Man !!❤
तूमचा कार्यक्रम यशस्वी होणार
दादा तुम्ही घसराय लागलायं. तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वछ असल्याचे भासवू नका सर्व सामान्य नागरिकांचा गैरसमज होईल.
Mag yugendr Pawar’s Tarun ahe dya tyala
Dada is dada🙏
कुणी लिहून दिले?
दादा तुम्ही पण बारामती मध्ये तरुण रक्ताला वाव ध्या बारामती मध्ये
दादा थोड़ लाजा राओ, जयंत पाटिल यानी तुमच्या बरोबर आयुष्य घालावल, तरी तुम्ही त्यांना पोलिस स्टेशन ला ईमारत दिली नाही,
दादा ईडपिडा संपली नाही
Dada baramatit ya naytar aahech yugendra dada
दादा कोणी तरी कॉमेंट वाचायला सांगा 😢😢