जानेवारी मध्ये करा या ५ पिकांची लागवड / मालामाल करणारे पीक / मालामाल करणारे भाजीपाला पिके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 77

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 11 หลายเดือนก่อน +26

    मी बारामती येथील शेतकरी प्रदिप बोरावके आहे. माझ्याकडे आता ३ एकर कलिंगड असून मी त्याच्यासाठी ३लीटर NPK Conso व ६०० ग्रम Mycozon सोडले आहे.माझे प्रश्न खालील प्रमाणे आहेत.१) वरील जीवाणू खते ही पिकाला कधी लागू होतात.२) जीवाणू खते सोडल्यानंतर रासायनिक खते कधी सोडावीत.३) रासायनिक खते सोडल्यानंतर जीवाणू मरतात का?४) जीवाणू खते सोडल्यानंतर ते बसेल डोसच्या संपर्कात आल्यानंतर मरतात का? हे वरील सर्व प्रश्न महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकरयांना पडणारे आहेत. तसेच शेतकरी हे जैविक खतांच्या बाबतीत संभ्रमात आहेत. महाराष्ट्रातील जैविक खतांचा बिझनेस हा १०००₹कोटीच्या पुढे आहे. याच्यावर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील अनेक शेतकरयांना मिळतील असा व्हिडिओ लवकरात लवकर बनवावा ही विनंती

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद. नक्कीच पूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळतील

    • @divanjishinde9572
      @divanjishinde9572 11 หลายเดือนก่อน +1

      पंधरा दिवस वरून रासायनीक खते देऊ नका 🙏

  • @kiskindhadhaware4829
    @kiskindhadhaware4829 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 11 หลายเดือนก่อน +1

    सर आपण दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे, ईश्वर आपणास खूप सुखी जीवन प्रदान करो

  • @nileshpimpale323
    @nileshpimpale323 11 หลายเดือนก่อน +1

    सखोल मार्गदर्शन केले आहे सर....Thank you so much

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 11 หลายเดือนก่อน +2

    योग्य मार्गदर्शन नमस्कार ❤

  • @shatragunnamdeogaikwad7674
    @shatragunnamdeogaikwad7674 11 หลายเดือนก่อน

    Sir 1no mahiti deta tumhi brand shetkari ahat Jay jawan jay kisan

  • @machhindraramkar6218
    @machhindraramkar6218 11 หลายเดือนก่อน +1

    Sir wangi ani mirchi sobat lau shakto

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 11 หลายเดือนก่อน

    सेंद्रिय, जैविक, रासायनिक, नैसर्गिक, असे प्रकार आहेत शेतीचे, शेतकरी शेती व्यवसायात प्रगती करील जेव्हा तो स्वतः च्या आर्थिक परिस्थिती नूसार शेती व्यवसाय करील,, हे माझ वाक्य लक्षात घ्या,

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे.

  • @katildansar912op
    @katildansar912op 11 หลายเดือนก่อน +2

    सर एक कारला दोडका पिकावर एक व्हिडिओ बनवा

  • @VishwanathKachare-rx5qg
    @VishwanathKachare-rx5qg 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ आहे, टोमॅटो लावलं तर चालेल का

  • @chetansabale3946
    @chetansabale3946 10 หลายเดือนก่อน

    भाई टमाटोला लागणारे संपूर्ण घटक कोणकोणते
    लागतात

  • @varshakarate9831
    @varshakarate9831 11 หลายเดือนก่อน +4

    सर या 10 तारखेला शेपू ची भाजी टाकण्याचा विचार चालय तर योग्य राहील का. आणि मार्च ला टोमॅटो लागवड करण्याचा प्लन आहे ये पण योग्य आहे काय प्लीज रिप्लाय.

  • @DhananjayRajebhosale-n7g
    @DhananjayRajebhosale-n7g 11 หลายเดือนก่อน +1

    Vangi lagvad Kali tar bav betan ka janevari mahina t

  • @narayannalge7569
    @narayannalge7569 11 หลายเดือนก่อน +1

    लाखात ऐक बोले सर

  • @yogeshdumbare4790
    @yogeshdumbare4790 11 หลายเดือนก่อน

    Wangi lagwad keli tr bajarbhav miltil ka sir janewary mdhe

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm 11 หลายเดือนก่อน

    Sir vagi labat hirve vagi tak ande vaparle 🍅tomato 1 februvari athrv varayti lavgad karnar sir sedual pathva kamee kharch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 super andaj sir Sagmnear la ale tar
    coll kara

  • @maheshjogdand1665
    @maheshjogdand1665 11 หลายเดือนก่อน

    Nice sir

  • @YogeshPagare-sd1he
    @YogeshPagare-sd1he 11 หลายเดือนก่อน

    ताकडी काय आहे

  • @narendrakadam6910
    @narendrakadam6910 11 หลายเดือนก่อน

    छान. माहिती

  • @chandrakantwaghmore2114
    @chandrakantwaghmore2114 10 หลายเดือนก่อน

    सर 25 फेब्रुारीपर्यंत शिमला मिरची लागवड केली तर चालेल का आणि कोणती व्हरायटी लावावी

  • @arun3327-a1
    @arun3327-a1 11 หลายเดือนก่อน

    Good information

  • @vilshmanawar
    @vilshmanawar 11 หลายเดือนก่อน +1

    लाईक केलं

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 11 หลายเดือนก่อน

    Good morning sir 🌅

  • @dashrathbarbole7243
    @dashrathbarbole7243 11 หลายเดือนก่อน +1

    Tila vishayi mahiti dya

  • @badrinathbangar4560
    @badrinathbangar4560 11 หลายเดือนก่อน

    ताक अंडी ची फवारणी कशी करावी

  • @Umesh_Singer_Official
    @Umesh_Singer_Official 11 หลายเดือนก่อน

    उन्हाळी गवार लागवड केल आहे तर खत कोणते द्यावे आणि कोणते

  • @maheshade710
    @maheshade710 11 หลายเดือนก่อน

    Good morning sir

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 11 หลายเดือนก่อน

    Dada 6vajta takli Kai clip

  • @GAJANANKALE-qr1ld
    @GAJANANKALE-qr1ld 11 หลายเดือนก่อน

    Good sir

  • @sujitmane9026
    @sujitmane9026 11 หลายเดือนก่อน +1

    वांग कस राहील

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 11 หลายเดือนก่อน +2

    मिरचीची लागवड पुढे म्हणजे एप्रिल व मे मध्ये कशी राहील व आता लागवड केलेला प्लाॅट पुढे किती महीने चालु शकतो सविस्तर मार्गदर्शन करावे. कलिंगड लागवड कीती आहे व रेट काय राहील ते ही सांगावे

  • @भाऊरामकर
    @भाऊरामकर 11 หลายเดือนก่อน +1

    वागी पिकाची भाव कशे राहिल मार्च एप्रिल मे 2024 मध्ये सर लागवड करावयाची आहे 10-1-2024 ला भा मिळेल का धन्यवाद सर

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 11 หลายเดือนก่อน

    दादा मी 7 ता भेंडी लागवड केली आहे तरी मार्केट कसे राहील सर

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 11 หลายเดือนก่อน +1

    भाऊ चवळीची वाढ होण्यासाठी उपाय काय करावा सध्या दोन पानावर आहे

  • @Manujagtap-t2m
    @Manujagtap-t2m 11 หลายเดือนก่อน

    Hii

  • @vilaspawar9439
    @vilaspawar9439 11 หลายเดือนก่อน

    👌👌💐💐💐💐

  • @adidhage7412
    @adidhage7412 11 หลายเดือนก่อน

    फुल गोबी चे rate कसे राहतील याची कल्पना देऊ शकललात तर खरच्याचा अंदाज काढता येईल plz..

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      फुलगोबी April मध्ये करा, भाव चांगला मिळेल. 10 रू प्रमाणे मिळू शकेल

    • @sunildarade6469
      @sunildarade6469 11 หลายเดือนก่อน

      @@GreengoldAgri 10 ru purel ka sir

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน +1

      @@sunildarade6469 प्रति नग नाही परवडणार का?

    • @adidhage7412
      @adidhage7412 11 หลายเดือนก่อน

      @@GreengoldAgri एप्रिल मधे यायला पाहिजे की लागवड करायला पाहिजे एप्रिल मधे.

    • @adidhage7412
      @adidhage7412 11 หลายเดือนก่อน

      @@sunildarade6469 हो ना पुरणारच नाही ना

  • @RajendraDatir-r2l
    @RajendraDatir-r2l 11 หลายเดือนก่อน

    10 janevari bhendi lagvad karavi ka market bhetel ka plese

  • @amolgayakawad1154
    @amolgayakawad1154 11 หลายเดือนก่อน +1

    दादा काकडी पिकाला रेट किती पर्यंत असू शकतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      5 te 20 सरासरी, वाढले तर 30 पर्यंत जातील

  • @surajjangam3190
    @surajjangam3190 11 หลายเดือนก่อน

    Mirchi konti lavavi

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 11 หลายเดือนก่อน

    Good morning 🌄🌅

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 11 หลายเดือนก่อน

    भाऊ माझा मक्का पिक आहे त्याला बेसल डोस सर्व दिले गेले आहे आपाला विडियो बघीतल्या नंतर ताक अंडी ड्रीप मधुन दयाचा विचार आहे तरी मार्ग दर्शन करावे मक्का अडीच महिन्या चा आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      Sulphur dya ata.

  • @baludhekale9777
    @baludhekale9777 11 หลายเดือนก่อน

    फेब्रुवारी मध्ये काकडी लागवड केली तर चालेल का बाजार भाव कसे राहतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      कमी जास्त होईल. पूर्ण पडणार नाही

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 11 หลายเดือนก่อน

    Dada gawarila herbicide nahi

  • @sachinkanawad
    @sachinkanawad 11 หลายเดือนก่อน

    Kakdikaleterchalelkamahitisanga

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 11 หลายเดือนก่อน

    Mirchi totyat nahich walaun vika 200/- kg

  • @sunilhekade8554
    @sunilhekade8554 11 หลายเดือนก่อน

    भाऊ भेडीं 45 दिवसाची आहे वाढ होत नाही

  • @shivajishinde1580
    @shivajishinde1580 11 หลายเดือนก่อน +1

    टोमॅटो बाजारभाव राहतील का

  • @mokindadkine7270
    @mokindadkine7270 11 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 11 หลายเดือนก่อน

    दादा फ्लावर केला तर चालेल का जानेवारीत

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 11 หลายเดือนก่อน +1

    सर दोडका कारली लागवड केली तर चालेल का

  • @choudharisunil9874
    @choudharisunil9874 11 หลายเดือนก่อน

    दादा मिरची कशी राहिल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน +1

      मिरची बद्दलही शेवट सांगितलं आहे

    • @choudharisunil9874
      @choudharisunil9874 11 หลายเดือนก่อน +2

      ok दादा I Wii seen all video and I also follower of you

  • @संतोषनवघरे-भ6त
    @संतोषनवघरे-भ6त 11 หลายเดือนก่อน

    एक मेला मिरची लागवड करायची आहे कसा भाव राहील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      एप्रिल मध्ये घ्या

  • @lahushelke7410
    @lahushelke7410 11 หลายเดือนก่อน

    झेंडू लागवड किती प्रमाणात आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      कमी आहे