बाकीचे काहीही असो .... पण तरूण शेतकरी भाऊ..... शेतकऱ्यांना एक मार्गदर्शनाच्या माध्यमातून ताकद देण्याच काम करत आहेत.....छान ....चांगल कार्य आहे ..शतदा धन्यवाद ....🏵️🙏🏵️
सर मुळात आपण भाजीपाला पिकांची माहिती देत आहात आणि भाजीपाला मार्केट मुळात चाॅलेंजींग आहे कधी तोट्यात तर कधी भरपूर पैसा हे भाजीपाला मार्केटच गुपीत त्यात आपण योग्य मार्गदर्शन करत आहात त्यामुळे एखाद्या पिकात तोटा झाला तरी चालेल पण आपण असेच आमच्या मार्गदर्शन करत रहा व आमच्यात आत्मविश्वास निर्माण करत रहा. 💐💐💐💐
भाऊ मला हिडीओ बघुन माझा आतमविशवास धनवाद कारण भाऊ मि काकडि .गवार भेडी दोडका कारल वागी मिरची दुधी लावली आहे मला लोक मणु लागलेत कि ही पिके आता येत नाहित तरी पण मी लावलीत आणी आज तुमचा हीडीओ पाहून विशवास वाढला भाऊ धनवाद
मी कोल्हापूर मध्ये राहतो ..मी पण शेतामध्ये असच काहीतरी लावणार होतो ..पण मार्केट च काही माहिती नाही ..मार्केट कसं उपलब्ध करायचं याच मार्गदर्शन कराल का तुम्ही ..तुमचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा काही प्लॅन असेल तर ..मी आहे तुमचं सोबत
Sir mi ata tomatichi lagwad keli ahe ,yadhi fakt13 gunthyacha plot hota tyat vikrami utpanna nighal 270000 ,sir maza juna tomatocha plot ahe tya mulchingvr kharbuj kivva kakdi lavle tr chalel ka
बाकीचे काहीही असो .... पण तरूण शेतकरी भाऊ..... शेतकऱ्यांना एक मार्गदर्शनाच्या माध्यमातून ताकद देण्याच काम करत आहेत.....छान ....चांगल कार्य आहे ..शतदा धन्यवाद ....🏵️🙏🏵️
🙏🙏
सर मुळात आपण भाजीपाला पिकांची माहिती देत आहात आणि भाजीपाला मार्केट मुळात चाॅलेंजींग आहे कधी तोट्यात तर कधी भरपूर पैसा हे भाजीपाला मार्केटच गुपीत त्यात आपण योग्य मार्गदर्शन करत आहात त्यामुळे एखाद्या पिकात तोटा झाला तरी चालेल पण आपण असेच आमच्या मार्गदर्शन करत रहा व आमच्यात आत्मविश्वास निर्माण करत रहा. 💐💐💐💐
धन्यवाद दादा असे msg मला ऊर्जा देतात
भाऊ मला हिडीओ बघुन माझा आतमविशवास धनवाद कारण भाऊ मि काकडि .गवार भेडी दोडका कारल वागी मिरची दुधी लावली आहे मला लोक मणु लागलेत कि ही पिके आता येत नाहित तरी पण मी लावलीत आणी आज तुमचा हीडीओ पाहून विशवास वाढला भाऊ धनवाद
एकच नंबर माहिती दिली सर धन्यवाद
गवार भेडी ऊगलीका
मार्गदर्शन फार महत्त्वाचे आहे आणि ते तुमच् आहे
Mast o bhauji.chaan ch.
खूप छान माहिती देतात साहेब धन्यवाद धन्यवाद
खुप खुप माहिती दिलत सर धन्यवाद
खूपच चांगली माहिती दिली आपण
धन्यवाद
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
वा झकास
|| श्री स्वामी समर्थ ||
सर जी🙏😊
Khup chaan mahiti dila.tq
Sir mala karle ani dodka lagwad karayachi ahe tumche cunsalting bhetel ka.
Sir is it possible to plant desi karbuj and chilli on same bed as mixed crop in march
सर आपल्याकडे जुना बेड आहे त्यावर काकडी लावली तर चालेल का नवीन बेड पडावे लागतील
मी कोल्हापूर मध्ये राहतो ..मी पण शेतामध्ये असच काहीतरी लावणार होतो ..पण मार्केट च काही माहिती नाही ..मार्केट कसं उपलब्ध करायचं याच मार्गदर्शन कराल का तुम्ही ..तुमचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा काही प्लॅन असेल तर ..मी आहे तुमचं सोबत
अतिशय अभ्यासपूर्वक मार्गदर्शन...
सर साधारणतः जानेवारी मध्ये भेंडी,लांब मिरची, कार्ले आणि चोपडा दोडका ही पिके घ्यावीत का
सर आता काकडी लावली चालेल का आणि व्हराठी कोणती लावावी
कोणत्या महीन्यात कोणते पिक लागवड करावी , हवामान कसे योग्य राहील याची माहिती दिली तर शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल
पॉलिहाऊस साठी अनुदान असते का दादा , माहिती द्या किंवा विडिओ बनवा सर ,
सर पाट पाण्यवरची पिके पण सांगा की राव
योग्य माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर लाल कोबी बद्दल माहिती द्या
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup.changli mahiti dili sir..
Chiva karela best variety konchi ahe
खूप छान माहिती दिली सर
कारली जमेल का 15 जानेवारी ला
खुप छान माहिती दिली सर. अशिच माहिती देत जा.माझ रान जानेवारी महिना मध्ये खाली होऊ राहिले तरी कोणते पिक घ्यायावे माहिती द्यावी.
Dada kalingad n mirchi is the best
Sir atta sadhy dodka ani mirchi chi lagvad Kelli tar callel ka
Very good information.
Sir tarbuj v antar pik keli lavli tar jamel ka
Ek vidio kharbujacha banva plij 🙏 Maharashtra til ek yuva shetkari
Thanks sir
Mi 1 November la tomato lavalay
Aatta sadya plot best ashe
Virus nhi ahe aatta but next spraying schedule kasa karu
Saheb Kalash
1483 mirachi February madhe lagavad keli tar challel ka
Bhau kothimbir lagvad karavi ka
Kharbooj che sarasari rate kay asatat...ani besal dose madey kon konte khat dayachi astat
शेणखत निंबोळी पेंड सिंगल सुपर फॉस्फेट अमोनिअम सल्फेट द्या 👍
मिरची व कांदे चालतील का?
sir mi 15 april mirchi lagvad keli te calel ka plz rpy daya
Dada khup Chan mahiti dili dhanyawad
Kalingad madhe mirchici konti varayti lavavi (Solapur)
भाऊ, आता बीट लावू शकतो का - अमोल खोडके, नागपूर
Sir please padmini kakadivar video banva
मुगासोबत कोणते आंतरपीक घ्यावे
Sar naveen sati avajry va sayti sahty
Yaaci mahiti dayvi.
Goa market no भेटल का
Wagyat aantarpik konte karave
December kalingad lagwad sathi konti variety best rahil??
Sugarqueen
डिसेंबर मध्ये दोडका लावायला जमतो का
कलिंगड गेल्या नंतर टोमॅटो केले तर चालेल का आणि टोमॅटो किती दिवसा चे पिक आहे
Varayti name sag ki Dada
Khrcha ca bajed kadl ka kadhi
Khup chan sir... 👌👌
Bhau ...chawali lavali tr chalel ka december madhe
डिसेंबर मध्ये भुईमूग केला तर चालेल काय...🙏🙏🙏
चांगली माहिती भाऊ 🙏🙏
Saheb dhanyavad
खरबूज लागवड करायची आहे
त्यामध्यें वांगे लागवड केली तर चालेल का
Barbati /chavli Sega lagvad kevha karavi valavun vikata yete ka verity saga
खुप छान माहिती साहेब
चोपण रानामध्ये भेंडी पीक येऊ शकते का
chanel subscribe kela bhau
सर उडीद जर आता लावला तर तो येईल का?
साहेब आम्ही कारले लावले थंडी पासून वाचण्यासाठी काय करावे कृपा करून सांगावे
Real Guidance. Great work.
आता लावलं तर चालेल का कलिंगड
जानेवारी महिन्यात करले व काकडी चालेल का विना मलचींग. सर मार्गदर्शन द्या
Sir... Kalingad madhe sobat mirachi lavlyas kalingad che dose detana mirachi che zad lahan aste tyala kahi honar nhi ka...?
काही ही होत नाही, खुप छान येते
sir kakdi 5December parynt lagan karaych ahe mirchi plot mdhe kolhapur miraj market sathi konti jat lavavi
कलिंगड आणि खरबूज कोणती वरायटी लावावी
झेंडुत कलिंगड लावगड करु शकतो का
पाट पाण्यावरचे पीक पण सांगा🙏
दोन पिकासाठी ठिबक लाईन दोन टाकावी का?
Sir kalingad niyojanache pudhil video taka
कोथिंबीर लावली तर चालेल का
काकडी माहिती मस्त
Sir aata kalingad aani tyachya sobat shimla mirchi lavli tr chalel ka 5 Dec la
Very Nice information
Sir beans baddal mahit asel tar sanga I am from sangmner ahemdnagar
आता उसामध्ये काय अंतर पीक घेता येईल
Dada beet jamel ka lavne aata rate madhe bhetel ka
Sir mi ata tomatichi lagwad keli ahe ,yadhi fakt13 gunthyacha plot hota tyat vikrami utpanna nighal 270000 ,sir maza juna tomatocha plot ahe tya mulchingvr kharbuj kivva kakdi lavle tr chalel ka
हो
Dhanywad sir
Vikas please mala mahiti de.pikachi
@@akashkurhe6406 kontya
@@vikassanap1412 tomato kontya mahinyat lavle pahije? Jast bhavasathi.
Karale chaya lagwadi sathi new vedio banava sir... Mi pahila apala vedio pn short aahe
सर लाल भेंडीचे बी कुठे भेटेल
कलिंगड मध्ये चांगली variety कोणती अमरावती मध्ये suitable होणारी
Sir Magchya varsha sarkha lockdown cha kahi farak padel ka ...?
Mal vikla jael ka...?
Sir kalingad lavle tar chalel ka
Very nice baba
झेंडु रोप लागवड केली तर चालेल का आता 🙏🙏🙏
कलिंगड चि खूप लागवड होत आहे तरी रेट चांगला राहिल का
टोमॅटो व हीरवी मिरची असे मीश्र पिक घेवु शकतो का??एक एकर सरी पदधतीनै..आता रान तयार आहे...ईतर पर्याय ही सांगा
Ho chalel
Ho chalel
डिसेंबर जानेवारी मध्यम काय करावे 2022-23 नविन विडिओ पाठवा
भाऊ या वर्षी पूर्ण महाराष्टात पाणी फार आहे कोणत्याच मालाला भाव राहणार नाही
असे भाकीत करणे चुकीचे राहील ...आणि चुकून दर लागला तर नुकसान होईल ना शेतकरी चे का negitave बोलायचे
bhau aas naka mhanu support kara shetakaryana
Good information
Mirchi konti varayti lavli pahije kalingad madhe
Teja 4
खूप सुंदर दादा
साहेब 20 जानेवारी पर्यंत शेडनेट मध्ये टोमॅटो लावू शकतो का शेडनेट मध्ये येणारी व्हरायटी कोणती मार्गदर्शन करा जळगाव जिल्हा
I guess it is kinda randomly asking but does anyone know a good place to stream new series online?
@Brooks Finnegan lately I have been using Flixzone. Just search on google for it :)
@Brooks Finnegan I watch on Flixzone. You can find it on google :)
@Brooks Finnegan try flixzone. You can find it by googling =)
Tomato kalingad jamu shakt ka
Padmini kakadivar video banava sir please
Sir tomato lau ka
Wangyat kakdi chalel ka
There is no transportation from village to send vegetables to big cities like Mumbai Pune. Give permanent solution for this