गायक महेश काळेंच्या गायनाला मिळाली भरभरून दाद...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- गायक महेश काळेंच्या गायनाला मिळाली भरभरून दाद...
#mahesh_kale #bramhachaitanya
#gondavale #गोंदवलेकरमहाराज #माणदेशी
#abpमाझा #gondavalekar_maharaj
#gondavalekar_maharaj_pravachan
#maheskale #singermaheshkale
#गायक_महेश_काळे #पिकलेल्या_केळ्याचे_पदार्थ #महेश_काळे #महेश_kale_gondavale #mahesh_kale_songs #माणदेशी_आवाज #mahesh_kale_at_gondavale #gondavalekar_maharaj_punyatithi #gum_है_kisi_के_pyar_mein_today #mandeshi_avaj #तुझेच_मी_गीत_गात_आहे #aarati_gondavalekar_maharaj
#avnihotra56 #anuradhas_kitchen #bhavya_dile_tu_mala #chalo_chale_mitwa #daar_ughad_baya_daar_ughad_today #dnyaneshwari_ghadage_sa_re_ga_ma_pa #gondavalekar_maharaj#gondavalekar_maharaj_bhajan #k_v_belsare_pravachan #kali_haldi_ke_fayde #kirtan #kirtan_vishva #nadatuniya_naad_nirmito #om_jay#jagdish_hare #rahat_fateh_ali_khan_songs #shri_gajanan_vijay_granth_adhyay_18 #tukaramachi_gatha #yogesh_voice_channel #virat_joshi_pandit_bhimsen_joshi_gra #zee_marathi #आजा_तेरी_याद_आई #गोंदवलेकर_महाराज_काकड_आरती #गोंदवलेकर_महाराज_प्रवचन #मांजराचा_आवाज
खूप खूप छान गायलात ,महाराजांचे आशिर्वाद नक्कीच आहेत ,ह्रदयाशी लावूनच ठेवा!!सगळे
सुरु असलं तरी तव नामामधे देहवृत्ती विरघळू दे, नामीच चित्त राहू दे .ही माझ्या सद्गुरूंच्या
भजनाची ओळ लिहावीशी वाटली !!👍👍👍🙏🙏🙏👌👌👌👌👌😍🙏🙏
खूपच सुंदर गायन सेवा नक्कीच महाराजांचे आशीर्वाद आहेत. श्रीराम जय राम जय जय राम.
यांच्या मनात महाराजांचे प्रेम पाहून मन भरून आले
महाराजांना गायन सेवा खुप आवडली असणार खुप छान.. श्री राम जय राम जय जय राम...🙏🙏
गायक आणि श्रोते यांचा अपूर्व समन्वय,त्यामुळे खूप मजा आली,आणि अर्थातच गुरूंचा दरबार होता त्यामुळे खास आशीर्वाद होता..अप्रतिम!! ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय!
खूप सुरेख आई वडिलांच्या आशीर्वाद तर आहेच.पण महाराजांची कृपा व आशिर्वाद आहेत तुला बाळा .खुप कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुझे. पाय जमिनीवर ठेऊन आहेस. सुखी रहा . ( एक आजी )
महेश ची शालिनता कुठेही झाकत नाही ,रोमा रोमात शरीरातून प्रगट होते (दिसते)
खूप खूप शुभाशीर्वाद मंगलमय शुभेच्छा मी पण (आईसारखी)♥️👌💐💐💐👌👍👋👋👋👋👋 कुठल्याही कार्यक्रमात बघा मला माझाच मुलगा वाटतो
मनाला स्पर्शून जाणारे सादरीकरण
श्री महाराजांची कृपा आपल्यावर सतत राहो.।।श्रीराम जय राम जय जय राम।।
सर्वप्रथम आपणा सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद..आपले आणि श्री.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आशीर्वादामुळे मला श्री.महेश काळे सरांसोबत गायन सेवा करण्याची संधी मिळाली...😊🙏 खूप खूप छान वाटले ..माझी खूप वर्षांची इच्छा होती की आपल्याच गावात आपल्याला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गायन सेवा करण्याची...मन:पूर्वक आभार...😊🙏आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहोत...
देव पहा महेशजिचाआवाजात.धन्यवाद नमस्कार अभिनंदन छान छानचछान देव च
महाराज कृपा.आनंद आनंद
ढ
🌹🙏श्री राम जयराम जय जय राम 🙏🌹
👌🏻👌🏻👌🏻👏👏👏🌷🌷🌷।।जय श्री राम।।
श्री राम जय राम जय जय राम 🙏
गोंदवल्यात मरीच मंडळी खेड्यापाड्यातली असतात त्यांना समजेल रुचेल अशी भजने गायली तर खूप आवडेल
जय श्रीराम
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान
श्रीराम जय राम जय जय राम
Shree ram jay ram jay jay ram ..I was unfortunate that missed your event on that day really i hope to see the recorded session soon ..
Live programming pahila Apratim🌹🌹🌹🌹👌👌👌👌
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟
SHREE SWAMI SAMARTH 🙏
जय श्री राम..
Shree Ram Jai Ram Jai Ram
🙏🙏
जय श्री राम 💐💐
💐💐🌹💐💐🌹💐💐🌹💐💐
🙏🙏🙏💕🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
छान छानचछान सुरेख. भगवंतरुप.नमस्कार धन्यवाद अभिनंदन
श्री राम जय राम जय जय राम