Niwaant Katta | Mahesh Kale | Atharva Sudame
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2022
- Niwaant Katta | Mahesh Kale | Atharva Sudame
Shot at: Digi Roister Studios
Camera: Avishkar Surwase
Edited by: Akhilesh Kulkarni
Team: Chinmay Remane, Sharad Bodage
For Collabrations Contact:
asudame100@gmail.com / digiroister@gmail.com
Follow :
Facebook: bit.ly/3E5CI6x
Instagram: bit.ly/3rlho5s
वा...खूपच छान रे अथर्व 👏 भाग्यवान आहेस तू की तुला ह्या इतक्या मोठ्या लोकांचा,कलाकारांचा सहवास लाभतो आहे. छान झाला हा इंटरव्ह्यू. अश्याच मोठ्या मोठ्या कलाकारांचा सहवास ह्या निवांत कट्ट्यावरून तुला मिळत राहो आणि तुझ्यामुळे आम्हाला ही 😊
घघघघङङङङ
महेश सरांचे शब्द म्हणजे अगदी शब्दसागरातील मोती!कितीही ऐकले तरी समाधानच होत नाही, कारण संगीताबद्दल बोलताना सुद्धा त्यांच्या नकळत किंवा अगदी जाणतेपणी देखील रोजच्या आयुष्यासाठी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून जातात. खूप खूप धन्यवाद अथर्व!शुभेच्छा 💐🥰
HMM SEEMAJI LOVELY MORNING HAVE A NICE DAY
@@prashantshinge8770 Good Afternoon
@@seemakulkarni7426 LOVELY SWEET AFTERNOON SEEMAJI BOLA KAAY KARTAAY HO JEVLAAT KAA
Great Mahesh kale sir
🙏 सदगुरु गोंदवलेकर महाराजांची कृपा आहे तुमच्यावर
अतिशय सुंदर अशी मुलाखत झाली. महेश काळेनी अतिशय छान उत्तरे दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे अथर्व सुदामेंचा गुरूवर्या समोरचा आदरणीय भाव मनाला खूपच भावला.
इतका शांत आणि संयमी अथर्व सुदामे पाहिल्यांदा पाहिला आज... अप्रितम मुलाखत
महेश काळे , राहुल देशपांडे हे दोघेही खूप खूप गुणी गायक , उत्तम विचार व नम्र व्यक्तींपैकी.🙏🙏
HMM ANJALIJI LOVELY MORNING HAVE A NICE DAY
अथर्व तुम्ही गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आहे हे ऐकून फार समाधान वाटले🙏
अथर्वचं दडपण दिसत आहे .. येवढ्या मोठ्या कलाकार चा मुलाखत घेणं स्वप्नाच्या पलीकडे आहे ... 🙏🙏🙏🙏
उत्तम मुलाखत. महेश काळे हे उत्तम गायक आहेतच पण उच्च विद्याविभूषित व संस्कारी व्यक्तीमत्व या मुलाखती च्या माध्यमातून प्रेक्षकांना जाणवले. मुलाखतकार अथर्व यांनी संयत व समर्पकपणे विचारलेले प्रश्न या कारणास्तव मुलाखत फारच छान झाली.
दोन्ही कलाकारांना हार्दिक शुभेच्छा.
The best part about this video is both the legends are DISCIPLE of SHREE BRAHMACHAITANYA GONDAVALEKAR MAHARAJ. and another thing is that they have started this interview with the name of GONDAVALEKAR MAHARAJ. SHRIRAM JAY RAM JAY JAY RAM 🙏
U mean that which is between satara-pandharpur road
Ahmi sudha gondavlyache ahot
@@yashjoshi4754yes
खूप सहज, व मन मोकळी मुलाखत.
छान !! महेश दादा कडून त्याचे अनुभव वेगवगळ्या मुलाखतीत ऐकतांना पण तोच ताजेपणा, तेच आकर्षण कायम असते.
दादा ची simplicity मनाला सुखावते.
छान!!
Start is also amazing. शब्दा वाचून .... Great Mahesh kale. Hats off
मुलाखत सहज ऐकायला सुरूवात केली आणि ऐकता ऐकता एवढा निवांत झालो.....
सहज सुंदर नेमकी सोपी पण तेवढीच खोल निवांत मुलाखत..
एका सुंदर निवांत अनुभवाचे साक्षीदार व्हयला दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद्.
🙏
Simple & honest interview. Maheshji U exhibited Ur down to earth accommodation, great & Ur spark stands to its uniqueness. God bless U both.
खूप छान मुलाखत 💐💐
असा एक वेगळा sincere अथर्व बघायला मिळाला.
Keep it up bro 👌👌
Mahesh Dada You always give us many memories to remember and learn from them.. nice talk.. Atharva chan kam kelat.. anand milala
वाह. ...खूप छान मुलाखत....माझं आजोळ गोंदवले आहे....आणी मी जन्मा पासून अगदी तिथे जाते...त्यातून गाण्यावर माझं खूप प्रेम आहे.....महेश काळे यांच्याशी गप्पा मारल्या असच वाटलं हा विडिओ पाहून.....खूप प्रसन्न वाटल,....आणी गाण्याबद्दल अधिक प्रेम वाढल...खूप आभार...
Wow, very rare to see Mahesh Kale in Interview.... मराठी शब्दांचा अजुक आणि रसमय वापर 🙏
The instances Mahesh dada told are so miraculous and humbling, had my eyes teary just by listening to them.
How that feels same with me
Hjohooooooooooooooooooooooooiooooooooooooooooooooooooooooho99ho99h9hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh9h9h9h9h9h9h9h9h9h9h9h9h9999999999999999999999999999999999999999999ih
सदमे यांच्या काही मर्यादा असोत-नसोत; मुलाखत सुंदर झाली नां!? 'कमीत कमी बोलून काळे यांना बोलतं केलं', असं का नाही म्हणायचं? मुलाखतकार ही व्यक्ती असून नसल्यासारखी असणं हेच त्यांचं तंत्र असावं/असणार कारण त्यांना बोलता येत नाही असं अजिबात नाही आणि दोघांची आधीपासूनची ओळखपाळख, मैत्री इत्यादीही त्यामागे असणार; महेश मोकळेपणाने बोलणार याची खात्री असल्यामुळेच सदमे यांनी स्वतःकडे लक्ष जाईल असं काही केलं नसणार आणि केवळ निस्सीम चाहते असल्यामुळेही असं होऊ शकतं; सदमे तसे चाहते आहेत हे स्पष्ट दिसत होतं.
अथर्व मुलाखत घेत असतांना आदरयुक्त भीती जाणवत होती आणि ती असावीच. अप्रतिम. शास्त्रीय संगीतातले दीपस्तंभ महेश काळे सर त्यांची भाषाशैली खूप सुंदर आहे. 👍🙏🌹
खूप छान सुदामे तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते महेश सरांची गाणी पण ऐकते आम्ही पण गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहोत आमचे गुरु गोंदवलेकर महाराज आहेत😊❤
खूपच सुंदर आणि अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🥰🥰lucky आहेस रे अथर्व!👌🏻🥰😊💐तुझ्या एका रील मध्ये मी श्री महाराजांचा फोटो पाहिला त्यावेळेसच अंदाज आला की तू पण भक्त असणार 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻जय श्रीराम 🙏🏻💐🌺आणि महेश सर तर एक निराळे, शांत, निरागस आणि Down to Earth असे व्यक्तिमव आहे. 👌🏻👌🏻🙏🏻🥰तुझ्यामुळे हा योग खूपच सुंदर आला 👌🏻👌🏻👌🏻😊😊Thanks ☺️😊
Mahesh dada !! What a inspiring thoughts 😊.
Thanks Atharva 😮
Mahesh Dada’s voice & your signature smile 😊
Really Atharva thanks for such interview really motivating.
मुलाखत घेणारा योग्य प्रमाणात बोलणारा व मुलाखत देणारा फारच छानबोललेला कुढेही कुणाची आढ्यता नव्हती अशी सुंदर मुलाखत
Atharva's smile at the end of episode is his signature smile... I love it. God bless you both..
खरं आहे, सुदामे काही वेळा अपशब्द वापरतात, तेव्हा त्या..... ची किळस वाटते. गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी असे असुच शकत नाही. कृपया सुधारणा करा!🙏
Khupach sunder mulakhat.... Saglyat chan Sudame he is totally in listening mode....ani ajun apratim tevdech mokale Mahesh Sir...... apratim Mulakhat..... thank you Atharva for this.....
फार सुंदर. महेश जी आज खुलून, भरभरून बोलले.
सुदामे, तुमच्या कमी आणि नेमके बोलण्याने ही किमया घडली.
उत्तम कार्यक्रमाबद्दल धन्यवाद.
Thanks Athrav very nice interview taking great personalities. Hope so in future we expect more come...
अतिशय practical मुलाखत, आजच्या तरुण पिढीसाठी आशा मुलाखती होणं खूप गरजेचं आहे, महेश तुझे मोजकेच पण बरंच काही सांगणारे नीटनेटके विचार खूप आवडले. आणि सुदामे तुम्ही मुलाखत उत्तम घेता म्हणून मुलाखत देणारा बरंच बोलू शकतो....Keep it up
अभिनंदन..💐
The best interview I ever viewed or heard. Both are so simple and so normal people.
wow.... great interview......big fan Mahesh Sir....and obviously Atharv ......
चि. अथर्व, तुझे सगळे रिल्स मनाला आनंद देऊन जातात. मी तुझ्या आई आजीच्या वयाची आहे. पण तुझे सहज बोलण खोचक बोलण खूपच आवडते. खूप मोठा हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
वा अतिशय सुंदर आणि दर्जेदार मुलाखत ग्रेट महेश काळे अथर्व छान भाग्यवान आहेस Keep it up
निवांत कट्टा आणि तो ही महेश काळेंसोबत यासारखं दुसरं काय सुंदर असू शकत . खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुदामेजी , मला तुमचा मुलाखत घेण्याचा दृष्टिकोन खूप आवडला, तुम्ही संगीत क्षेत्रातले नसूनही महेशजीं ना खूप बोलतं ठेवलत, वा आवडली मुलाखत 👍🏻keep it up👌🏻💐🙏🏻
महेश दादा मन मोकळी मुलाखत चालु आहे आणी हो ज्ञान दाना बद्दल खूप छान विचार आहेत त्यामुळे पुढच्या नविन पिढीत सुद्धा तुमच्या सारखे कलाकार पाहायला आणी ऐकायला मिळतील...!
Mahesh your way of talking is mesmerising feel like go on listening to it.
👏👏👏
It a pleasure to listen to Mahesh kale.. Well Done Atharva 🎉
One of the best interview. thankyou
Two legends❤️ Gondawalekar Maharajancha ashirwad nehmi tumchya sobat aso...ani tumhi ashich pragati raho hi sadichha 😊
Atharva is not a legend...first know the meaning of legend
अप्रतिम दादा...तूमच्या कामाची पोचपावती अतिशय सुरेख...
वाह खूप छान अथर्व... अख्या मुलाखतीत तू खूप नर्व्हस दिसतोय... आणि ते स्वाभाविक पण आहे.. इतक्या प्रचंड मोठ्या इसमाची मुलाखत घेतोय..waah छान..
Khuppp bharii 👌👌🙇♀️🙇♀️🙏🙏👏👏
Amazing interview 🙏🙏
" निवांत कट्टा" channel चे खरे भाग्य की इतके मोठे कलाकार महेश जी आले, 🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद🙏🏻अथर्व आपले.
आज चॅनेलचा परीघ पूर्ण झाला म्हणायला हरकत नाही😊
खुप भाग्यवान आहेस अथर्व साक्षात देवाचे पाय तुझ्या studio ला लागले
बाकी बाप entry💥👌
Lucky u r Athrv ❤️🙏👍,Great kalakar Mahesh kale Sir ❤️ सुंदर नम्र गुणी कलाकार 👍❤️
खूप छान मुलाखत झाली... धन्यवाद!
छान च झाली मुलाखत महेश सरांनी खुप च छान व भरभरून बोलत होते त्यांच्या विषयी बरेच काही समजले दोन्ही हाताने लिहीणे पेटी वाजवायला येणे आणि बरेच काही छान
Great conversation 😊
Khoop sundar interview aani khoop interesting sudda hota, pushkal gosti mahiti jali, chaan, azun Ikava asavatate. Thank you Mahesh Sir. ❤❤❤
Thank u sudame sir tumchya mule
Sangeetsamratacha chan parichay
Zala,khup dhanyavad great
आपणा दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद.. सारेच अतिशय श्रवणीय🎉
Beautiful episode.... Khup aawadla.... Very well said Indian music jawalun nirkhun pahanya sarkha aahe .....
Surprisingly Shocking video... Loved it .. 🙏
Loved it mann, Thanks for this interview Atharva. And that lines at the end ❤️
Awesome interview 😍
खूप सुंदर मुलाखत great sir 🌹❤️💐 God bless you ☺️
HMM MANISHAJI LOVELY MORNING HAVE A NICE DAY
मस्त मुलाखत!!😄👍👍👍
मस्तच. खूप छान 👌🏻👍🏻
Mahesh dada 🙏🏻🥺 Guruvaryaa🙇🏻♂️
Most surprising video.
Thank you Atharva Dada !
Intro baaap ❤️
फारच छान
Ky combination ahe 🤩👌😍mahesh sir is my most favourite.. he is god for me
व्वा..! खूप छान वाटले ही मुलाखत ऐकून अनेक नवीन गोष्टी समजल्या.
Kiti gr8 ahet Mahesh sir ! Dhanyavad. National award baddal ka nahi vicharle ?
Your interviews are actually life lessons! Love your simplicity as much as i love your voice. Listening to your songs Gives me immense calm!,🙏
Thanks dada for this love you 💗
Proud of you atharva bhava ❤️
अथर्व खूप वेळ न बोलता चांगले ऐकू पण शकतो हे आज कळले पण अतिशय उत्तम मुलाखत मित्रा.. शिवाय महेश जी काळे पण great च आहेत....👌
Great !!! Salute both of you.
Atharv, tuze he serious nature pahun awe vatle
खूप सुंदर मुलाखत अप्रतिम
विलक्षण अनुभव ! अथर्व, तुझे खूप आभार 🙏
khupach chaan interview👌👌👌🔥🔥🔥
Atharva you are Great Bro.! ❤️👌
Khupach chan interview survat ni shevat ekach song ni majja aali....
सुंदर मुलाखत!!
एकदा पंडित संजीव अभ्यंकर यांचीही मुलाखत पहायला आवडेल ...
Khup aavdli dadachi mulakhat....biggest fan of Mahesh Dada
खूप छान मुलाखत.
Amazing Interview
काळे यांच्या आवाजात वादा रहा सनम हे गाणं खूप गोड वाटलं. त्यांच्याकडून असं casual गाणं ऐकायला ज्यांना मिळतं ते खरंच भाग्यवान !!
अथर्व खूप छान मुलाखत घेतलीस. प्रगती आहे. आणखी नवनवीन गोष्टी करत राहा. चांगलंच जमलंय आणी जमवलंय. all the best.
एकही क्षण न चुकवावा अशी मुलाखत .👌
Atharva dada.......you are awesome bindhast dada .....khup khup khup motha hooo..... 😊😊😊
अरे अथर्व दादा खुप भारी भारी उपक्रम राबवत आहे असेच प्रगति करत रहा
अथर्व योग्य दिशेने वाटचाल करीत आहेस.. अभिनंदन
खूपच छान मुलाखत...
That is such an amazing interview with one of my very favourite musicians of today, Sudameji.
I thought I was going to watch a comedy skit but ended up watching this! Thank you ever so much; looking forward to enjoying your humour in Auckland on 3 May.
खूप छान ...👌👌👌
Khupch chhan
Mahesh ji you are simply great I am great fan of you
Maharaj nehmi tumcha pathishi raho
खूप चांगल भाग्य आहे तुझ की युला महेश कालेंनी मुलाखतीसाठी हो म्हणाले त्याच दोन करायची संधी मिळाली एरव्ही तू जी फालतुगिरी करतोस त्यापेक्षा हे तुझ नवीन काम करत असशील त्यासाठी शुभेच्छा थोड अजून कष्ट कर जमेल तुला खूप चांगले प्रयत्न 🎉आणि महेश सर म्हणजे अप्रतिम चांगली मुलाखत झाली त्यांना बोलायला चान्स जास्त दिलास आणि तू शांत बसून त्यांचे अनुभव ऐकून घेतलास उत्तम बर वाटल बघून बेस्ट ऑफ लक 🎉
साक्षात महेश काळे बुवांच्या मुखातून वादा राहा सनम!!!
भारीच!
एकदा राहुल दादा देशपांडेंचा इंटरव्ह्यू घे भावा ....
अथर्व यांचा आवाज ? एक सतत लपत लपत जात आहे.आणि बेरंग पूर्ण मुलाखतीत झालाय ! त्यामानाने काळे यांचा आवाज खणखणीत !
Mahesh ji lucky charm I.e. smart watch with white band is missing today. I could remember everytime he use to wear it.
Mahesh kale, the legend...
Ghatlay ki smartwatch
अप्रतिम मुलाखत
Khup छान ❤
अप्रतिम 👌🙏
Mahesh kale Sir khup sadhe manuski rakhun ahet.. Mhanun asha Mulakatit samil houn sambhalun ghet ahet.. Hat's off you 🙏
Great Going Bro👏🏻👌🏻