Mandeshi Avaj
Mandeshi Avaj
  • 789
  • 3 512 682
'दहिवडी पोलिसांची बाईक रॅली 'बेटी बचाव' साठी
'दहिवडी पोलिसांची बाईक रॅली 'बेटी बचाव' साठी
มุมมอง: 426

วีดีโอ

आदर्श शाळेमुळे दहिवडीच्या वैभवात भर - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे#jaykumargore #news
มุมมอง 4787 ชั่วโมงที่ผ่านมา
आदर्श शाळेमुळे दहिवडीच्या वैभवात भर - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे#jaykumargore #news
पिंटू जगदाळे यांनी हाती का बांधलं घड्याळ? माणमध्ये चर्चेला उधाण
มุมมอง 61712 ชั่วโมงที่ผ่านมา
पिंटू जगदाळे यांनी हाती का बांधलं घड्याळ? माणमध्ये चर्चेला उधाण
दहिवडीच्या आदर्श शाळेचे रविवारी संध्याकाळी स्नेहसंमेलन
มุมมอง 1.1K16 ชั่วโมงที่ผ่านมา
दहिवडीच्या आदर्श शाळेचे रविवारी संध्याकाळी स्नेहसंमेलन
माण तालुक्यातील 'हे' गाव होणार जिल्ह्यातील पाहिले जैवविविधता वारसा स्थळ.
มุมมอง 89119 ชั่วโมงที่ผ่านมา
माण तालुक्यातील 'हे' गाव होणार जिल्ह्यातील पाहिले जैवविविधता वारसा स्थळ.
'त्यांनी' १५० कि.मी.सायकलवरून गोंदवल्यात येऊन दिला संदेश.प्रजासत्ताकदिनी उपक्रम
มุมมอง 589วันที่ผ่านมา
'त्यांनी' १५० कि.मी.सायकलवरून गोंदवल्यात येऊन दिला संदेश.प्रजासत्ताकदिनी उपक्रम
दहिवडी पोलिस जिल्ह्यात ठरले अव्वल.सपोनि अक्षय सोनवणे यांची कामगिरी
มุมมอง 58414 วันที่ผ่านมา
दहिवडी पोलिस जिल्ह्यात ठरले अव्वल.सपोनि अक्षय सोनवणे यांची कामगिरी
शेखर भाऊंच्या कार्यकर्त्याने अकलूजकराना काय दिला इशारा..?
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
शेखर भाऊंच्या कार्यकर्त्याने अकलूजकराना काय दिला इशारा..?
शेखर भाऊ आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून शंभू महादेवाला दुग्धभिषेक.
มุมมอง 32714 วันที่ผ่านมา
शेखर भाऊ आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून शंभू महादेवाला दुग्धभिषेक.
मार्डीच्या तरुणाची डाळिंबीतून लाखोंची कमाई
มุมมอง 67521 วันที่ผ่านมา
मार्डीच्या तरुणाची डाळिंबीतून लाखोंची कमाई
प्रस्तावित माणदेश जिल्ह्याबाबत मंत्री गोरे यांनी केला मोठा खुलासा
มุมมอง 96221 วันที่ผ่านมา
प्रस्तावित माणदेश जिल्ह्याबाबत मंत्री गोरे यांनी केला मोठा खुलासा
माणदेश जिल्ह्याच्या निर्मितीचीच होतेय चर्चा
มุมมอง 15K21 วันที่ผ่านมา
माणदेश जिल्ह्याच्या निर्मितीचीच होतेय चर्चा
'ग्रामविकास' च्या माध्यमातून गावखेड्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा ध्यास.
มุมมอง 56621 วันที่ผ่านมา
#माणदेशीआवाज #mandeshiaavaj #विधानसभा #मंत्री #ग्रामीण_विकास #marathinews #न्यूज9मराठी #maharashtranews #टीव्ही9मराठी #news #मराठीबातम्याlive #indianminister #जयकुमार_गोरे
#crime 'या' क्षुल्लक कारणाने त्यानं आपल्या आईला कायमचंच संपवलं.
มุมมอง 63028 วันที่ผ่านมา
#crime 'या' क्षुल्लक कारणाने त्यानं आपल्या आईला कायमचंच संपवलं.
#crime अवघ्या अर्ध्या तासातच दहिवडी पोलिसांनी शोधले मणी मंगळसूत्र
มุมมอง 39728 วันที่ผ่านมา
#crime अवघ्या अर्ध्या तासातच दहिवडी पोलिसांनी शोधले मणी मंगळसूत्र
ब्लुपाईनच्या एनर्जीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळतोय जिवनप्रकाश.
มุมมอง 54928 วันที่ผ่านมา
ब्लुपाईनच्या एनर्जीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळतोय जिवनप्रकाश.
औंधसह इतर गावांच्या पाणी योजनेबद्दल मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
มุมมอง 311หลายเดือนก่อน
औंधसह इतर गावांच्या पाणी योजनेबद्दल मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
सवित्रीमाईंचं नायगाव ना.गोरेंकडून दत्तक
มุมมอง 290หลายเดือนก่อน
सवित्रीमाईंचं नायगाव ना.गोरेंकडून दत्तक
मलवडीचा कुस्ती आखाडा झाला चितपट
มุมมอง 343หลายเดือนก่อน
मलवडीचा कुस्ती आखाडा झाला चितपट
नववर्षाच्या सुरुवातीलाच दहिवडी पोलिसांनी १९ लाखांचे मोबाईल परत
มุมมอง 239หลายเดือนก่อน
नववर्षाच्या सुरुवातीलाच दहिवडी पोलिसांनी १९ लाखांचे मोबाईल परत
माणदेशी निर्मात्याचा थिएटरमध्ये 'हो गया धिंगाणा'
มุมมอง 391หลายเดือนก่อน
माणदेशी निर्मात्याचा थिएटरमध्ये 'हो गया धिंगाणा'
नव उद्योजकांना 'इथं'मिळणार उंच भरारीची प्रेरणा
มุมมอง 319หลายเดือนก่อน
नव उद्योजकांना 'इथं'मिळणार उंच भरारीची प्रेरणा
श्रींची पालखी पहाटे निघाली.अन...
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
श्रींची पालखी पहाटे निघाली.अन...
श्रींच्या पालखीसमोर भारुडी भजनात भाविक झाले दंग
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
श्रींच्या पालखीसमोर भारुडी भजनात भाविक झाले दंग
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे झाले श्रींच्या समाधीपुढे नतमस्तक.
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे झाले श्रींच्या समाधीपुढे नतमस्तक.
श्रींच्या समाधीवर वाहिली गुलाल फुले
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
श्रींच्या समाधीवर वाहिली गुलाल फुले
महेश काळे यांनी गोंदवल्यात केली गायन सेवा
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
महेश काळे यांनी गोंदवल्यात केली गायन सेवा
साताऱ्यात पोचताच मंत्री जयकुमार गोरे यांची पहिली प्रतिक्रिया
มุมมอง 483หลายเดือนก่อน
साताऱ्यात पोचताच मंत्री जयकुमार गोरे यांची पहिली प्रतिक्रिया
श्रींच्या पुण्यतिथी महोत्सव काळात होतेय समाधीची प्रात:पूजा
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
श्रींच्या पुण्यतिथी महोत्सव काळात होतेय समाधीची प्रात:पूजा
श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची काकड आरती
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची काकड आरती

ความคิดเห็น

  • @upasanakundali2378
    @upasanakundali2378 4 วันที่ผ่านมา

    प्रसादाला अप्रतिम चव आहे अगदी माहेरी आल्यासारखे वाटते रामनामाने अतिशय छान वाटते

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 5 วันที่ผ่านมา

    पाहिलं नाही कुठं.

  • @satyavansannake3461
    @satyavansannake3461 5 วันที่ผ่านมา

    KIRAN. लई भारी आहे डाळिंब बाग ❤

  • @satyavansannake3461
    @satyavansannake3461 5 วันที่ผ่านมา

    VERY Nice 👍👍 🌹 HAVE A NICE TIME...BUCK UP.....MAST❤

  • @Satishkokare-z7c
    @Satishkokare-z7c 6 วันที่ผ่านมา

    आदर्श शाळा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव समोर येते ते म्हणजे आदर्श शाळेचे आदर्श मुख्याध्यापक लालासाहेब दडस 🎉🎉🥳👍

  • @nakulkarni7216
    @nakulkarni7216 7 วันที่ผ่านมา

    खूप छान उपक्रम

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 11 วันที่ผ่านมา

    विठलापुर जिल्हा करा

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 11 วันที่ผ่านมา

    बावीस नविन जिल्हे एकदम निर्माण होणं अशक्य आहे.एक नविन जिल्हा निर्माण करण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी वेळ आणी कितीतरी कोटी रुपये खर्च करावे लागतील

  • @suneelshinde4740
    @suneelshinde4740 13 วันที่ผ่านมา

    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤

  • @vivekkulkarni6262
    @vivekkulkarni6262 13 วันที่ผ่านมา

    सारंग सर, तुमचे उत्तम नियोजन, मनापासून सहकाऱ्यांनी केलेली मदत, सहभागी सायकल स्वारांचा उत्साह आणी महाराजांचा आशीर्वाद यामुळे ही सायकल राईड कायम मनात राहील 💐🙏

  • @dr.pankajdhatrak7360
    @dr.pankajdhatrak7360 13 วันที่ผ่านมา

    Great Initiative...Congratulation Team Shailesh

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 13 วันที่ผ่านมา

    श्रीराम जयराम जयजयराम

  • @appasogaikwad8944
    @appasogaikwad8944 15 วันที่ผ่านมา

    🎉

  • @surekhaghadi842
    @surekhaghadi842 15 วันที่ผ่านมา

    Khupch chan congratulations dada you are great person 🎉🎉🎉🎉💐💐🎊🎊💥💥

  • @nirmalaghanwat2592
    @nirmalaghanwat2592 15 วันที่ผ่านมา

    🎉

  • @MilindChavan-ff9tm
    @MilindChavan-ff9tm 16 วันที่ผ่านมา

    अक्षय सोनवणे साहेब हार्दिक अभिनंदन चागली कामगिरी केली आहे आपन ‌ पोलीस खात्याचा ‌ चेहराच बदलला ‌ आपल्या कामाची ‌ जेवढी स्तुती करेल ‌ तेवढी कमीच ‌ एक कर्तव्यदक्ष अधिकारी ‌ म्हणून ‌ आपल्यासह ‌ सर्व टीमला ‌ व‌‍ खास आपल्याला ‌ शुभेच्छा

  • @SatymevJayate-d7c
    @SatymevJayate-d7c 16 วันที่ผ่านมา

    बॅनर फाडायचे सभा उधळून लावायचे यात अडकून बसन्यापेक्षा मान खटाव चे रस्ते बघा कसे झालेत. जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सुधारणा करून काम करून दाखवा....

  • @EknathSaste
    @EknathSaste 16 วันที่ผ่านมา

    कामे करून दाखवा नंतर खा जयकुमार गोरे हे असणार

  • @ashokshitole3264
    @ashokshitole3264 17 วันที่ผ่านมา

    विटा

  • @balasahebbende719
    @balasahebbende719 18 วันที่ผ่านมา

    Mangalwedha district

  • @vijayrakashe
    @vijayrakashe 18 วันที่ผ่านมา

    Atpadi

  • @uttamjadhav117
    @uttamjadhav117 18 วันที่ผ่านมา

    K m

  • @KAMDEVPATIL
    @KAMDEVPATIL 19 วันที่ผ่านมา

    Mandeshche Mukhyalay Sangola have

    • @rajeshbile
      @rajeshbile 12 วันที่ผ่านมา

      आटपाडी मध्य आहे

  • @VaibhavMore-c4s
    @VaibhavMore-c4s 19 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @abhijitmane9143
    @abhijitmane9143 19 วันที่ผ่านมา

    विटा जील्हा होवा

  • @shashikantsartape
    @shashikantsartape 19 วันที่ผ่านมา

    Fakt satara Amhi Satarkar. Historical satara shurvirancha jilha Satara.

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 18 วันที่ผ่านมา

      Mandesh cha itihaas satara peksha mota ahe

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 17 วันที่ผ่านมา

      सातारा आता आहे तसा काही संबंध नाही पूर्व काळात

  • @rajchopade2050
    @rajchopade2050 19 วันที่ผ่านมา

    आटपाडी हे मध्यवर्ती टिकाण येतंय त्या मूळ आटपाडीच होणार माणदेश च ठिकाण

  • @annamagar6119
    @annamagar6119 20 วันที่ผ่านมา

    सातारा असु दया सातारा पाहिजे

  • @rahulkashid4557
    @rahulkashid4557 20 วันที่ผ่านมา

    Dahiwadi

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 20 วันที่ผ่านมา

    जितके जास्त जिल्हे तितके सरकारी कर्मचारी वाढणार व जितके सरकारी कर्मचारी वाढले तितके त्यांच्या पगारी साठी व पेन्शन साठी मतदारावर महागाई वाढणार

  • @vijaydigole9755
    @vijaydigole9755 20 วันที่ผ่านมา

    ___________________________ लवकरच होवू घातलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या *माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण " आटपाडी " व्हावे, दुष्काळी तालुक्यांचा आटपाडी जिल्हा व्हावा . ही मागणी प्रथमतः आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख यांनी १९७० च्या दशकात एका पाणी परिषदेच्या वेळी केली होती . माणदेशातील अनेक व्यासपीठावरून माणदेश जिल्ह्याच्या मागणीचा वेळोवेळी आवाज उठत आला आहे . १९८९ ते ९३ साला दरम्यान झालेल्या माणदेश ज्ञानपीठच्या दहिवडी, सांगोला येथील साहित्य संमेलनातही या मागणीला पुढे रेटण्यात आले होते . दहिवडीच्या साहित्य संमेलनात, मी ( सादिक खाटीक ) , सुभाष कवडे सर, प्राचार्य सयाजीराजे मोकाशी यांनी, माणदेश जिल्हाची ही मागणी जोरात लावून धरली होती . माझ्या पत्रकारीतेच्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात, माणदेश जिल्हा व्हावा, *माणदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी असावे,* यावर मी सातत्याने लिखाण केले आहे . विविध व्यासपीठ, बैठका, मिटींगामध्ये, माणदेश जिल्हा व्हावा आणि या जिल्ह्याचे ठिकाण आटपाडीच असावे, यावर ठाम मत मी मांडले आहे. याचेही शेकडो जण साक्षीदार आहेत .

  • @SiddhuTavase
    @SiddhuTavase 20 วันที่ผ่านมา

    Mhaswad

  • @yash-d4t4e
    @yash-d4t4e 20 วันที่ผ่านมา

    Fake news आहे

  • @supriyakulkarni2627
    @supriyakulkarni2627 20 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @bajrangsule9868
    @bajrangsule9868 20 วันที่ผ่านมา

    विटा

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 20 วันที่ผ่านมา

    मध्यवर्ती ठिकाण सांगोला हे जिल्हा ठिकाण करा

  • @sachinshinde9770
    @sachinshinde9770 21 วันที่ผ่านมา

    Lay bhari Dajiba ❤

  • @kunalthakare1844
    @kunalthakare1844 21 วันที่ผ่านมา

    Mast re Kiran🎉

  • @mahadevkale9623
    @mahadevkale9623 21 วันที่ผ่านมา

    Atpadi

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 21 วันที่ผ่านมา

    जत ......?

  • @nandkumarjadhav3665
    @nandkumarjadhav3665 21 วันที่ผ่านมา

    विटा

  • @deepakraut18
    @deepakraut18 21 วันที่ผ่านมา

    Ek number Kiran 🎉

  • @dattatrayjankar2469
    @dattatrayjankar2469 21 วันที่ผ่านมา

    माणदेश जिल्हाचे मुख्य कार्यालय सांगोला

  • @VijayJadhav-xz1tq
    @VijayJadhav-xz1tq 21 วันที่ผ่านมา

    विटा

  • @ShivajiLamb
    @ShivajiLamb 21 วันที่ผ่านมา

    म्हसवड

  • @ShaileshShete
    @ShaileshShete 21 วันที่ผ่านมา

    माणदेश जिल्हा होणार नाही

  • @arjunkadam3283
    @arjunkadam3283 21 วันที่ผ่านมา

    सातारा नकै, शुर वीरांचा जिल्हा आहे, अजिबात नको

  • @SachinMudhe-z6x
    @SachinMudhe-z6x 21 วันที่ผ่านมา

    Atpadi

  • @sureshroman498
    @sureshroman498 21 วันที่ผ่านมา

    माणदेश हाच जिल्हा झाला पाहिजे

  • @rahuljarhad9584
    @rahuljarhad9584 21 วันที่ผ่านมา

    अहिल्यानगर च विभाजन करून श्रीरामाच्या नावानी महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा श्रीरामपूर करा जय श्रीराम 🚩🔥🚩🎉