माऊशी पुण्याच्या महिला जगात एक नंबर सुगरण आहेत. कारण त्यांच्या वर जे संस्कार आहेत तेच पारमपारिंक आहेत. मला सुधा विळी शिवाय काहीच चिरता येत नाही व जे मी आजी आई कडून शिकली आहे तस च्या तसच तुम्ही दाखवात आहात त्यामुळे पुणेकर जगात नंबर वन आहेत व कायम राहणार आभिमान आहे मला पुण्याचा.
माझ्या आठवणी प्रमाणे मी मिठ नंतर घालते, पणं फोडनित मीठ घातले तर सगळ्या भाजीला लागते पणं काही भाज्या जसे कोबी पालेभाज्या, ह्यनंतर शिजवल्यावर कमी होतात म्हणुन मीठ नंतर घालावे असे मला वाटते 🙏
Kaku Bhishi byali anna masala kasa karaycha dakhva na please . I have run out of mine and can’t order it from India anymore. Have to make it at home but I don’t know how to :-) thank you so much .
बटाटा पातळ चिरावा, स्टा रचं जा ण्या करता बटाटा दोन तीनदा घुवून काढावा, त्यातले पाणी पूर्ण निथळून टाकावे, जरा जास्त तेल घेवून भाजी क रावी भाजी झाल्यावर जास्तीचे तेल निथळून. घ्यावे धन्यवाद
खरं तर तुमच्या सारख्या अनुभवी महिलांकडून पाककृती सांगताना त्याला लागणारे साहित्य प्र्माणासहीत , किती जणांसाठी , पूर्व तयारी काय करायची आणि पदार्थाला लागणारा एकूण वेळ व काळजी काय घ्यायची हे नमुद केले तर जास्त योग्य होईल.
नमस्कार, तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे, माझी पण तीच इच्छा होती, पण या दुनियेत, मी अगदी नवीन, त्यामुळे विडिओ फार लांबवू नका अगदी पाच मिनिटेच करावा, असे सांगण्यात आले, असो, मी नक्की आपली सूचना लक्षात ठेवीन, व जास्तीजास्ती माहिती देण्याचा प्रयत्न करीन खूप खूप धन्यवाद
I prepare "batata talasani "by cutting the potatoes as in finger chips. For tempering I add only garlic & chilli powder.And I allow it to cook on low flame with a dish on top with water.
I guess im randomly asking but does anyone know a way to get back into an instagram account?? I somehow lost my password. I appreciate any help you can offer me
@Ezekiel Boston I really appreciate your reply. I found the site on google and Im in the hacking process atm. Seems to take a while so I will reply here later with my results.
काकू खरंच खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी धन्यवाद 🙏💗💛
खुप खुप छान आहे भाजी👌👌👌👍
भाजी मस्त झाली आहे. तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे.👌👌👌
Bhaji mast banavli mipan ba navte Chan lagte
Tumchya sadya& dressing sense pn uttam ahe ofcours jevnachya recepies barobarch 🤗😍
माऊशी पुण्याच्या महिला जगात एक नंबर सुगरण आहेत. कारण त्यांच्या वर जे संस्कार आहेत तेच पारमपारिंक आहेत. मला सुधा विळी शिवाय काहीच चिरता येत नाही व जे मी आजी आई कडून शिकली आहे तस च्या तसच तुम्ही दाखवात आहात त्यामुळे पुणेकर जगात नंबर वन आहेत व कायम राहणार आभिमान आहे मला पुण्याचा.
मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ लाईक करते आणि मग पाहते☺️
🙏🙏
Khup chan sarvana avdnari bhaji ahe hi
तुम्ही खुप छान रेसिपी सांगताय ताई
Vaha vaha
Mastach
Tai tumchi.krushnaichi v dadachi sangnyachi shaily khup chanli
aahe. Chan. SmjauN. Sangta.tyadivshi tumhi dakhavlela Tomato rassa khup Chan zala .tumche khup khup aabhar..krushnai LA shubeccha.❤
Thank u Anuradha Tai.Me आधीपासून करत होते,पण आता सांबार मसाला घालून केली.आभारी आहे.
खुप छान 👌👌बटाटा भजी दाखवाना आता पावसाळा सुरु आहे
दोन प्रकार दाखवले आहेतते प्लीज बघाल का
Mazhya nehamich aavdichya ha vishesh padartha....agadi tumchya sarakhach special kaku😘🌷❤️..varan bhaat tyavar lonkale tup , batatyachya kachrya garam fulka Ani limbache god lonache.... bolale tari tondala Pani sutate
मस्तच काकू तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
Magya Mr. Na Sudha hi bhaji khup avdte pan tyana Kanda na takta halad ghalunach avdte mala tumchya padhatichi avdli mi karun baghnar
Mastch saglynchi favourite aahe 👌👌👌🙏
वाह मस्त 👍
किती छान सांगता तुम्ही. 😍
खूप धन्यवाद
@@AnuradhasChannel ì
Khup chhan ur presentation apratim kadhai kutuhn gheatali
हल्ली भांड्यांच्या दुकानात नवीन आली आहे मी पुण्याहून घेतली धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏😘Kaku 😘kiti chaan video aastaat tumche ,video kontaahi aaso pahataana khup chaan vaatata ,aasa vaatata ki video sampuch naye.😘😘😘😘😘😘
खूप मस्त काकू...आमच्याकडे हि भाजी बनवतात आणि माझी आवडती भाजी आहे
आमच्याकडे ज्यावेळी मासे असतात तेव्हा मी अशीच भाजी करते कारण मी मासे खात नाही पण बडीशेप वेलचीपूड दालचिनी पावडर नाही घालत आता अशी करून बघेन खूप छान
Madam your kadai is very nice which kadai
Very nice 👍
Tuhi he khadhai kuthun ghetalat te sanga mala
Tumhi steel pan kase kay waprta
Namaskar Kaku Me Aaj Batata Kachrya Keys Khupach Mastttt Zahayla Thank u So Much Ashych Easy Recipe Dakhvakhup Khup Dhanyvad
नमस्कार सरोज खूप खूप धन्यवाद
Bhaji mast. Kadai kuthun ghetali
मी पुण्यात असते, पुण्यातून घेतली ,
@@AnuradhasChannel okay mast
Jayashree Prafull here khupach chan recipe tai mazi all time favorite, ekda nustya batatachya kachrya pan dakhav tai
पुन्यात कुठे मिळेल
मस्त
Mast👍
Masthch kaku❤️
Khup apratim,receipe kartana kashi karaychi he sangnehi khup apulkiche vatte.
खूप छान
कढई पुण्यात कुठे मिळेल
Apratim.Ashya bataatyaachya kaachrya astaat buwa.Naahitar jyaat tyaat masaale,ola naaral,Dhane Jeere pood.
Ashich bhaji apratim laagte.Jodila aaichya haatchya ghadichya Polya,Saayiche dahi.....Ahaha.
Thank You very much
Kadhai. Chhan ahe kuthe gethali
Bhaji pan ekdam mast
Tumcha awaz mala khup awadto
Khup motherly 👏
Mala pan awaj awadato premal ahe.. kashi mast ...
Kaku mast receipe ahe.dalimbyachi ( valachi) usal pan dakhva
Super
झकास. 👌👌
Tumhala bghunch khup chan vatate mavshi Tumchya hatche don ghas khalle tari pot bharel itkya chan Aahat manapasun namaskar 🙏
खूप खूप धन्यवाद, असाच लोभ वा प्रेम असू द्यावे
आता आम्ही पण अशीच भाजी करून पाहणार 😘😋
m
विसरले होते तुम्ही दाखवलीत खुपच धन्यवाद
Tikht kadhi takayche
अगदी शेवटी टाकले आहे
ताई गुरगुट्या भात कोणत्या तांदूळ चा करायचा ते पण सांगा व मेतकूट दाखवा
गुरगुट्या भात आंबेमोहोर, किंवा इंद्रयणी मस्त होतो धन्यवाद
व्हिडीओ टीका म्हणजे आम्हाला शिकता येईल मेतकुट पण शिकवा
Please show how to cut the batata in kachrya shape
सहसा तुम्ही मीठ फोडणी मध्येच टाकता जेणेकरून मीठ समान पणे पसराव पण काचऱ्या करताना शेवटी टाकलं. चव वेगळी यावी म्हणून होता का?
माझ्या आठवणी प्रमाणे मी मिठ नंतर घालते, पणं फोडनित मीठ घातले तर सगळ्या भाजीला लागते पणं काही भाज्या जसे कोबी पालेभाज्या, ह्यनंतर शिजवल्यावर कमी होतात म्हणुन मीठ नंतर घालावे असे मला वाटते 🙏
@@AnuradhasChannel Thank You. भाजी छान झाली होती.
लाल तिखट घातलं का
मस्त लिंबाचा रस घातला तर चालेल का?
मी नुसता काचऱ्याची करतो व त्यात थोडे शेंगांचे कुट व लिंबाचा रस घालतो
Bhaji khup chan ahe mazi aai mala asich bhali karun det hote agde lahan panichi athavan zale
Tumachyanchi bolayachi khoop ichha aahe karan majhi Atya agadi tumachya sarakhich hoti ti doctor hoti pan swayampak pan agadi tumchya sarakhich recepies asayachi tumachya sarkhich premal vyatimatv hote
Kaku Bhishi byali anna masala kasa karaycha dakhva na please . I have run out of mine and can’t order it from India anymore. Have to make it at home but I don’t know how to :-) thank you so much .
नक्की धन्यवाद
Khuuuuuup sunder.thanks kaku.
मस्तच माझ्या घरी पण खूप आवडतात ह्या बटाट्याच्या काचऱ्या आणि माझा मुलगा पण तिखट नाही खात म्हणून मी साधी भाजी वेगळी काढून मग तिखट घालते 👌😊
Wow............
Wow
खूप धन्यवाद
Chan sangta tumhi
धन्यवाद
तुम्ही तेल कुठलं वापरतात आई.
तसे पक्के, नाही, पण कधी rice, कधी शेंगदाणे तेल वापरते, धन्यवाद
@@AnuradhasChannel पण तरीही कुठल्या कंपनीचं शेंगदाणा तेल चांगलं वाटतं तुम्हाला आई.🙏
tumcha awaj khup chan ahe
Mastt
Mazi mummy pan ashich banvte
तिखट नाही का घालायच?
हो घालायचं , पण आधी मी लहान नाती करता बिन तिखटाची काढून घेतली, नंतर त्यात तिखट आपण घातले आहे,
Thodi kali miri pud ghatali ki suddha chan lagte
व मस्त टीप धन्यवाद
Mast
माझी भाजी कुरकुरीत होत नाही तर काय करावे
बटाटा पातळ चिरावा, स्टा रचं जा ण्या करता बटाटा दोन तीनदा घुवून काढावा, त्यातले पाणी पूर्ण निथळून टाकावे, जरा जास्त तेल घेवून भाजी क रावी भाजी झाल्यावर जास्तीचे तेल निथळून. घ्यावे धन्यवाद
खरं तर तुमच्या सारख्या अनुभवी महिलांकडून पाककृती सांगताना त्याला लागणारे साहित्य प्र्माणासहीत , किती जणांसाठी , पूर्व तयारी काय करायची आणि पदार्थाला लागणारा एकूण वेळ व काळजी काय घ्यायची हे नमुद केले तर जास्त योग्य होईल.
नमस्कार, तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे, माझी पण तीच इच्छा होती, पण या दुनियेत, मी अगदी नवीन, त्यामुळे विडिओ फार लांबवू नका अगदी पाच मिनिटेच करावा, असे सांगण्यात आले, असो, मी नक्की आपली सूचना लक्षात ठेवीन, व जास्तीजास्ती माहिती देण्याचा प्रयत्न करीन खूप खूप धन्यवाद
तुम्ही description box मध्ये ही माहीती देऊ शकता.
मला पनं वेळी चाच वापर जमतो मावशी
Ho malahi vilivarch kapayala jamate
majhi bahaji nwhmi kaali hote
Chan bhaji aahe.
kadai chan ahe
छान रेसिपी .
कुठलीही recipe agdi सोपी करून सांगता काकु तुम्ही
तुमचं नवीन नाव
सुगरण काकु
धन्यवाद , आवडले मला नाव,
Tikat taklat nahi
Tikat dakhavlat kaku pan tumi nahi ghatlat
ही भाजी मी विसरली होती आता उद्या च करते
पाणी नाही टाकले का मग शिजते का
नमस्कार , हो, मंद गॅस वर भाजी छान शिजते, अगदीच वाटले तर, पाण्याचा शिपका मारावा, तेल थोडे जास्त लागते, व बटाटा पण पातळ पातळ चिरावा धन्यवाद
Sorry tumhi chya zagi typing thoda chukla
No प्रॉब्लेम
एक सुचवावेसे वाटले - प्रवासासाठी करायची असेल तर काचर्या पाण्यात घालू नयेत. भाजी टिकत नाही. कांदाही घालू नये.
Va Sunder tips
I prepare "batata talasani "by cutting the potatoes as in finger chips. For tempering I add only garlic & chilli powder.And I allow it to cook on low flame with a dish on top with water.
नक्कीच खूप छान चव येत असेल, धन्यवाद
I guess im randomly asking but does anyone know a way to get back into an instagram account??
I somehow lost my password. I appreciate any help you can offer me
@Duke Dominick Instablaster ;)
@Ezekiel Boston I really appreciate your reply. I found the site on google and Im in the hacking process atm.
Seems to take a while so I will reply here later with my results.
@Ezekiel Boston It did the trick and I now got access to my account again. I'm so happy!
Thank you so much, you saved my account !
Ok last la ghatlT
Nice
Mazi batata kachrya bhaji changali hot nahi Batata Khup chikat kadai la
आशा वेळेस बटाटा दोनदा तीनदा धुवून घ्यावा, व तेल जरा जास्त घ्यावे, भाजीझाल्यावर जास्तीचे तेल काढून tyaचा उपयोग इतर भाज्यांत vaprave धन्यवाद
Mast
Mast