बागकाम चालू करायचे? ही बाग नक्की पाहा ||बागभेट 5|| 200 जमिनीत झाडे, 400 कुंड्या असलेली गच्चीवरील बाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2020
  • गच्चीवर 400 आणि जमिनीत 200 झाडे असणाऱ्या सौ मुग्धा कुलकर्णी ताईंच्या बागेस आज आपण भेट देऊ, अँथुरियम पासून ते झीझी प्लांट पर्यंत, गुलाबापासून ते अडेनियम पर्यंत विविध पपई, लिंबू, आंबा अशी फळे देखील त्यांच्याकडे आहेत,
    तेव्हा व्हीडिओ पूर्ण पाहा, त्यांच्या बागेत त्या आणखी काय सुधारणा करू शकता हे कमेंट मध्ये सांगा, आपली बाग देखील अशीच सुंदर असेल तर मला इन्स्टाग्रामवर मेसेज करा आपण आपल्या बागेची देखील बागभेटीसाठी निवड करू
    #
    ईन्स्टाग्राम लिंक 👇
    / jatwerj
    अँथुरियमची रीपॉटिंग 👇
    • Video
    • Video 👇
    लमीत, अग्निअस्त्र || कीड, मावा अळी, पैसा (खूप पायाचे किडे) वाळवी यावर प्रभावी उपाय
    कुंड्यांची माहिती 👇
    • Video
    Like कमेंट्स शेयर करा प्लिज🙏🙏
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 286

  • @bhartipawar1655
    @bhartipawar1655 3 ปีที่แล้ว +1

    मुग्धा ताई खुप छान bolyat

  • @kalavatijoshihbosbinomials2314
    @kalavatijoshihbosbinomials2314 4 ปีที่แล้ว +2

    Vary nice.

  • @rajaninagwanshi6803
    @rajaninagwanshi6803 3 ปีที่แล้ว +1

    Baag khupch mast aahe 👍🙏

  • @shamalkashikar8825
    @shamalkashikar8825 3 ปีที่แล้ว +1

    काकू खुपच सुंदर आहे तुमची बाग👌🏻👌🏻

  • @kiranjadhavddszdqqzgg9133
    @kiranjadhavddszdqqzgg9133 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Tai tumcha Bagh Mala Khoob avadla

  • @vilasnagane889
    @vilasnagane889 3 ปีที่แล้ว +1

    बाग मस्त आहे छान वाटले बघुन

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान बाग आहे

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @anirudhabhoir8602
    @anirudhabhoir8602 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai

  • @arundeshpande4985
    @arundeshpande4985 3 ปีที่แล้ว

    सुंदर !

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 3 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर बाग केली कुलकर्णी ताई धन्यवाद

  • @shobhasudrik2614
    @shobhasudrik2614 2 ปีที่แล้ว

    खूप छान👌👌

  • @aaratitase6707
    @aaratitase6707 3 ปีที่แล้ว +1

    So nice

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @rohidasrithe2331
    @rohidasrithe2331 ปีที่แล้ว

    Khupach chhan khara shrimant manus jyachya kade bag ahe.....

  • @neelangishinde5808
    @neelangishinde5808 3 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम.

  • @umakale9473
    @umakale9473 3 ปีที่แล้ว

    Khupchac cha wow

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 3 ปีที่แล้ว

    Mast 👌👌👌

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 3 ปีที่แล้ว

    नमस्कार तुमची बाग खुप सुंदर आहे मॅडम

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan..Heva nahi vatat,aanand vatla..❤..Mastach...

  • @Deepak5265
    @Deepak5265 3 ปีที่แล้ว +1

    मॆहनतीचॆ गॊड फळ...

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @banduamke60
    @banduamke60 3 ปีที่แล้ว

    Great

  • @meerajadhav6956
    @meerajadhav6956 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान आणि सुंदर

    • @shobhakalaskar1088
      @shobhakalaskar1088 3 ปีที่แล้ว

      कुलकर्णी ताई खूपच सुंदर आहे बाग. त्यात तुमची आवड आहे तेवढीच तुमची मेहनतही दिसते. त्याचप्रमाणे
      दुसर्यां ना रोपे देण्याचा दिलदारपणा ही आहे. अशीच तुमची बाग फुलत राहो ही सदिच्छा.

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 3 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @kavitasonawane9830
    @kavitasonawane9830 3 ปีที่แล้ว

    खूप छान काकू मस्त बाग बनवली आहे, खूपच मेहनत घेतली आहे तुम्ही सुख वाटत आहे तुमचं

  • @rameshdomale278
    @rameshdomale278 4 ปีที่แล้ว

    Very nice

    • @madhavibhadang6801
      @madhavibhadang6801 3 ปีที่แล้ว

      मी वहीनींना गेल्या २००४सालापासून ओळखते .कचर्यातून सोन तयार करण्याची त्यांची खुबी आहे.बाग हा त्यांचा छंद आहे.तो किती यशस्वीरित्या पार पाडत आहे.हे लक्षात येतय.तसच अप्रतिम स्वेटर विणणे आणि उत्तम स्वयंपाक करणे आणि इतराँना त्याचा आस्वाद देणे.ही पण कला त्यांच्यात आहे.
      वहीनी निशिगंध खूपच बहरलाय.मेहनत लक्षात येते.

  • @rajaninagwanshi6803
    @rajaninagwanshi6803 3 ปีที่แล้ว +1

    Tulashi che prakar dakhaba sir

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      हो

  • @vijayakotutwwar603
    @vijayakotutwwar603 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर ताई. धन्यवाद तुमचा पत्ता द्या मी एकदा तुमच्याकडील रोपटे घेऊन जाईल

  • @meerajadhav6956
    @meerajadhav6956 3 ปีที่แล้ว

    ताई तुमची बाग खरोखरच एखाद्या पिक्चर मध्ये शुटिंग घेण्या सारखी आहे तुम्ही मेहनत खुप घेताय खूप खूप छान

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 3 ปีที่แล้ว +7

    तुमची झाडे इतरांना देण्याची परोपकारी वृत्ती पाहून अतिशय आनंद झाला .कारण स्वतः कडे भरपूर झाडे असुन देखील कोणीही सहज ती देत नाहीत .हा अनुभव खूपदा मला आला असल्यामुळे मी तुमच्या या दानशुर वृत्तीचे मनापासून अभिनंदन करते.भविष्यात औरंगाबाद येथे मी आली की तुमच्या बागेला नक्की भेट देईन.अशाच छान छान प्रेरणा तुमच्या कडून आम्हाला मिळोत.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @myhobby1325
    @myhobby1325 3 ปีที่แล้ว +6

    खरंच मुग्धा ताई तुमची बाग खूप सुंदर आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुमची बाग पाहिला आले होते तुमच्यामध्ये झाडांविषयी चे प्रेम मला पाहायला मिळालं त्याच बरोबर माणसा विषयीचा आपलेपणा अगत्य खूप छान वाटलं पहिल्याच भेटीत असतानासुद्धा तुम्ही मनमोकळेपणाने आमच्याशी बोललात खूप रोपे दिलीत विशेष म्हणजे मला हवे असलेले पपया तुम्ही काहीही मोबदला न घेता निष्काम भावनेने दिलात तुमचे खूप खूप आभार ताई नव्या पिढीसमोर एक आदर्श माणुसकी जपण्याचा निसर्गावर प्रेम करण्याचा आणि टाकाऊ पासून टिकाऊ टाकाऊ कचरा पासून टिकाऊ कंपोस्ट बनवून तुम्ही झाडांवर प्रेम करायला शिकवतात खरंच त्या दिवशी मी तुम्हाला भेटले आणि तुमच्याशी बोलले असं वाटत होतं की आपली आधी भेट झालेली इतक्या मोकळेपणाने तुम्ही बोलत होतात आणि प्रत्येक रोप देण्यासाठी दुसरीकडे लावा म्हणून तुमची तळमळ फार छान वाटलं खरंच खूप खूप खूप धन्यवाद ताई तुमची देव तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंदी आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना*

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 11 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची बाग खुप छान आहे भेट देण्या साठी तुमचा पत्ता देता मी औरंगाबाद ला रहाते

  • @girishkalaskar4176
    @girishkalaskar4176 4 ปีที่แล้ว +6

    बाग भेट हा आपला एक स्तुत्य उपक्रम आहे.

  • @shriramkulkarni2547
    @shriramkulkarni2547 4 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद सगळ्या बागप्रेमींना. माझी बाग पाहून लाईक दिल्या बदल.

    • @suchitadaokar7415
      @suchitadaokar7415 4 ปีที่แล้ว +1

      Pl let me know ur phone no ..I also maintain a garden ..would like to see ur's

    • @vikasmalkar6675
      @vikasmalkar6675 3 ปีที่แล้ว

      कुलकर्णी ताई च्या बागेला भेट द्यायची खूप इच्छा आहे, त्यांचा पत्ता कळाला तर खुप छान होईल. 😊

  • @dr.swatibhadkamkar4719
    @dr.swatibhadkamkar4719 4 ปีที่แล้ว +4

    कौतुकास्पद काम आहे कुलकर्णी ताईंचे

  • @avadhutvaidya7757
    @avadhutvaidya7757 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर, आवड असल्याशिवाय हे शक्य नाही. प्रेरणादायी आहे.

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 3 ปีที่แล้ว +2

    Khup sunder , thanks

  • @deepmalaotee8962
    @deepmalaotee8962 3 ปีที่แล้ว

    Namskar Kulkarni family. bag khupch sundar aahe. Ekda bhet dyaychi iccha aahe plz apla address milala tar khup bare hoil

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 4 ปีที่แล้ว +2

    वा अती सुंदर

  • @aneesasiddiqui8952
    @aneesasiddiqui8952 4 ปีที่แล้ว +3

    mughda. tayi. ka. bagircha. bahot. bahot. sunder. h.

  • @myhobby1325
    @myhobby1325 4 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @saksh23
    @saksh23 4 ปีที่แล้ว +3

    मुग्धा ताईंची बाग अगदी सुंदर आहे👌👌💐

  • @madhurijadhav7011
    @madhurijadhav7011 4 ปีที่แล้ว +2

    Sunder

  • @bhagwandasradheshyamagrawa1369
    @bhagwandasradheshyamagrawa1369 3 ปีที่แล้ว +2

    बहुत ही सुंदर मुझे बहुत ही अच्छा लगा वीडियो मेरे पास में छोटा सा कंपाउंड है मैंने तो गुंडे में कुछ पौधे लगाए हैं भगवान दास अग्रवाल शहादा

  • @rj_02
    @rj_02 4 ปีที่แล้ว +4

    मस्त.... अप्रतिम.... लय भारी बाग👌👌

  • @mamtadahiwadkar3973
    @mamtadahiwadkar3973 3 ปีที่แล้ว

    मुग्धाताई मी औरंगाबादमध्ये राहते ,मला तुमची बाग बघायला आवडेल

  • @kavitasonawane9830
    @kavitasonawane9830 3 ปีที่แล้ว +1

    काकू मी औरंगाबादलाच असते मी पण आत्ताच छोटी बाग बनवली आहे मला तुमची बाग बघायला यायचं आहे प्लीज पत्ता पाठवा

  • @aartivichare8825
    @aartivichare8825 3 ปีที่แล้ว

    जिवामृत विषयांवर कृपया मार्गदर्शन करा सर

  • @anuradhasahuji7210
    @anuradhasahuji7210 3 ปีที่แล้ว

    Khup chan bagh aahe me pan aurangabad madhun aahe mala bagychi tumchi bagh

    • @madhurijoshi8810
      @madhurijoshi8810 3 ปีที่แล้ว +1

      मुग्धा ताई तुमचा औरंगाबाद चा पत्ता काय आहे

    • @madhurijoshi8810
      @madhurijoshi8810 3 ปีที่แล้ว

      मला बाग पाहण्यास यायचं आहे

  • @vijaykulkarni2284
    @vijaykulkarni2284 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar kaku

  • @jyotsnaakole9814
    @jyotsnaakole9814 4 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर बाग आहे फुल जास्त येण्यासाठी काही मार्गदर्शन

    • @shriramkulkarni2547
      @shriramkulkarni2547 4 ปีที่แล้ว

      जाटवे सरांचे गच्चवरील बाग ही लिंक सबस्क्राईब करा. त्या तील व्हिडिओ मुळे सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे मिळतील.

  • @supriyaambegaonkar174
    @supriyaambegaonkar174 4 ปีที่แล้ว +3

    खूप चांगल्या पद्धतीने ,मेहनतीने बाग बहरली आहे

  • @riteshkulkarni1690
    @riteshkulkarni1690 4 ปีที่แล้ว +4

    काकू आपली बाग व आपला उत्साह तर फारच वाखाणण्याजोगा आहे.परंतू आपले विचार खूपच प्रेरणादायी आहेत

  • @pramilaahire1159
    @pramilaahire1159 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर पद्धतीने मेंटेन केली आहे बाग.

  • @premabhattad5423
    @premabhattad5423 4 ปีที่แล้ว +4

    मुग्धा ताई बाग खुपच सुंदर आहे. तुम्ही रोपे मागाल त्याना देता हा मनाचा मोठेपणा आहे

  • @vrushalidixit5185
    @vrushalidixit5185 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान ,गच्चीवरील बाग👌
    मुग्धा ताई तुमचा ह्या वयातला उत्साह आणि तुमचे विचार🙏👍
    तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 4 ปีที่แล้ว +3

    मेहतीने आवड ,घरच्यांची मदत या सर्वाच्या उत्साहाने फुललेली सुंदर बाग

  • @nirmalagawali6872
    @nirmalagawali6872 3 ปีที่แล้ว +1

    खरंच ताई तुमची बाग खूप सुंदर मला खूप आवडली 👍👍

  • @panchfulaghate354
    @panchfulaghate354 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan aani manmohk bag.Aurangabad la aalot ki nkkich aaplya bagela bhet denar.👍👍👌👌👌

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      नक्की या

  • @vaishalidilipakoskar8788
    @vaishalidilipakoskar8788 4 ปีที่แล้ว +6

    ताई तुमची बाग खुप छान आहे. मला तुमच्या बागेत यायला खुपच आवडेल 👌👌👌👌👍👍

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती ! तुम्ही तसेच मुग्धाताईं यांना मनापासून धन्यवाद.

  • @pranitap5363
    @pranitap5363 4 ปีที่แล้ว +1

    Wow kaku khupch sunder👌👌

  • @sudhadarda3170
    @sudhadarda3170 4 ปีที่แล้ว +2

    Khoop sunder baag ahe

  • @rajaninagwanshi6803
    @rajaninagwanshi6803 3 ปีที่แล้ว

    Join honar aahe

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 2 ปีที่แล้ว

    खुपच छान सुरेख बाग ताई, माझी पण खूप मोठी बाग आहे आम्ही मि व माझे पती दरोरज बागेतील कामे करतो कुठलही झाड असो दिसल की आणलं नमस्कार

  • @supriyamenavlikar9635
    @supriyamenavlikar9635 3 ปีที่แล้ว

    Muktatai Jivamrut kase tayar karata te sang

  • @niveditaramteke2154
    @niveditaramteke2154 4 ปีที่แล้ว +1

    मनाला जो आनंद मिळतो तो खरच खूप मोठा असतो. खूप छान बाग. 👌👌

  • @chaitali188
    @chaitali188 3 หลายเดือนก่อน

    सर मला हे सर्व रोपे मिळू शकेल काय कुरियर ने plz सांगना plz

  • @bhushanvirdhe3939
    @bhushanvirdhe3939 4 ปีที่แล้ว +3

    काकू आपली बाग खुपच छान आहे. हा व्हिडिओ खरचं वरिष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे.

  • @priyalahane6384
    @priyalahane6384 4 ปีที่แล้ว +2

    मुग्धा ताई खरच तुमची बाग सुंदर आहे वेगवेगळी झाडे व त्याची माहिती पन खुप छान सागंता

  • @jayshreeghatge8741
    @jayshreeghatge8741 4 ปีที่แล้ว +4

    मॅडम आपली बाग अती सुंदर आहे,पाहून फार छान वाटले.

  • @rajeshreesonawane4034
    @rajeshreesonawane4034 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडे बाग पहायला यायचे आहे कोरोना नंतर कुठे रहातात ते कळवा मी औरंगाबाद लाच रहाते

  • @yogeshmahajan4430
    @yogeshmahajan4430 4 ปีที่แล้ว +1

    बाग खूप सुंदर आहे,,

  • @savitasarpe7410
    @savitasarpe7410 4 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर आहे बाग

  • @ranjanadiggikar9801
    @ranjanadiggikar9801 4 ปีที่แล้ว +3

    Excellent garden tour👌 Thanks for valuable guidance Jatwe Sir👍

  • @sagarbhoite4263
    @sagarbhoite4263 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan bagh ahe.tumchi...

  • @girishatre1414
    @girishatre1414 4 ปีที่แล้ว +2

    बाग खूप सुंदर आहे,,👍👍

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      अत्रे सर आपल्या मेम्बरशिप साठी धन्यवाद🙏

  • @shailajabharambe9394
    @shailajabharambe9394 4 ปีที่แล้ว +2

    wow beautiful

  • @snehakulkarni6334
    @snehakulkarni6334 4 ปีที่แล้ว +2

    Kaku far chan baag keli ahe

  • @sangitak9180
    @sangitak9180 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर आहे बाग, काकू तुमचे खूप खूप अभिनंदन 💐👍

  • @vidhisalavi3600
    @vidhisalavi3600 4 ปีที่แล้ว +2

    So beautiful

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      😊 Thanx

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 4 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर व्हिडिओ पाहिला धन्यवाद

  • @Nilimapatil
    @Nilimapatil 4 ปีที่แล้ว +1

    very nice garden kulkarnitai

  • @rekhabartine7099
    @rekhabartine7099 3 ปีที่แล้ว

    खरच खूप सुंदर ताई ची बाग आहे ,या वयात सुद्धा इतका उत्साह हा खऱ्या बाग प्रेमिंनाच असतो .अभिनंदन ताई,

  • @clerafargose9031
    @clerafargose9031 4 ปีที่แล้ว +1

    Very nice mam

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 4 ปีที่แล้ว +3

    बाग खूपच छान आहे. महत्वाचे म्हणजे ती सर्व झाडे सांभाळताना खुप छान जात असेल. शिवाय त्यातुन मिळणारा आनंद महत्वाचा. 👍👍👍

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर👍👍

  • @rajshreepingale6143
    @rajshreepingale6143 4 ปีที่แล้ว +2

    Thank you 💞🙏🙏

  • @hanumantdeshmane5866
    @hanumantdeshmane5866 3 ปีที่แล้ว +1

    Mam mala bag baghaychi aahe me aurangabadla rahate mala address pahije please

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      7020637324 वर व्हाट्सअप्प करा

  • @sonalikachare9402
    @sonalikachare9402 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान , अतिशय सुंदर बाग, पाहूनच मेहनत लक्षात येते. ते पण या वयात हे विशेष कौतुकास्पद

  • @sanjayashturkar1468
    @sanjayashturkar1468 4 ปีที่แล้ว +3

    खुप मेहनतीने सुंदर बाग केली आहे सर्वाना प्रेरणादायक 👌👌नक्की पाहायला येईन. कुलकर्णी परिवाराचे अभिनंदन💐

  • @rohinipande
    @rohinipande 4 ปีที่แล้ว +11

    कुलकर्णी ताई , बाग छानचआहे.तुमची मेहनतही खूप आहे.आणि तुम्ही खरंच नशीबवान आहात .तुम्हाला जाटवे सरांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनही मिळते

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @SandipPatil-fs1op
      @SandipPatil-fs1op 4 ปีที่แล้ว

      खूपच छान 👌👌

  • @varsha247
    @varsha247 4 ปีที่แล้ว +3

    Khupch sundar 👍👌😍

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @arpitamudholkar719
    @arpitamudholkar719 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुमची बाग खुप आवडली ,निशीगंध सर्वात जास्त आवडीच झाडं आहे.माझंही स्वप्न आहे अशी बाग करण्याची.मीपण छोटी बाग फुलविली आहे . 👌👍💐

  • @banduamke60
    @banduamke60 3 ปีที่แล้ว

    Bhajipala konkonata aahe tai

  • @satishdegloorkar8940
    @satishdegloorkar8940 4 ปีที่แล้ว +2

    ताई गचीवरिल बाग खुप मस्त आहे.

  • @jayantyawalkar6329
    @jayantyawalkar6329 4 ปีที่แล้ว +3

    Jatwe sir really motivating VDO

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      Thank you sir😊

  • @sudhadarda3170
    @sudhadarda3170 4 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan bag ahe
    Sir u r great

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही लावलेली सगळी झाडे अतिशय उत्तम आहेत .फार सुंदर बाग आहे.अशी बाग आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिली .खूप खूप धन्यवाद तुमचे बाग दाखविल्याबद्दल.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @manojchoudhary9280
    @manojchoudhary9280 4 ปีที่แล้ว +2

    कुलकर्णी ताईं चा बाग खूपच सुंदर आहे,ताईं नी खुप मेहनत करून बनवली आहे,असेच बाग दाखवत जा म्हणजे लोकांना बाग काम करायची ऊर्जा मिळेल, धन्यवाद

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      नक्कीच

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 4 ปีที่แล้ว +2

    मस्त बाग आहे. 👌👌

    • @arvindpatil3712
      @arvindpatil3712 4 ปีที่แล้ว

      राजेशजी मी एके दिवशी सहज आपला व्हि.डी.ओ पाहिला.आपली भाषा शैली,मार्गदर्शनाची पद्धत व तळमळ पाहून मी ही भारावलो.
      आपले बरेच व्हि.डी.ओ मी पाहिले.बाग कामाविषयी सखोल मार्गदर्शन मिळाले त्यामुळे माझ्या गच्चीवरची रूसलेली बाग पुन्हा हसायला लागली.ताईंचे व आपले आभार व अभिनंदन.

    • @shriramkulkarni4722
      @shriramkulkarni4722 4 ปีที่แล้ว

      Thanks sir

  • @mohanbhide4349
    @mohanbhide4349 4 ปีที่แล้ว +3

    Chan bag ahe tumchi !! Zade dusaryana denyat pan Anand ahe he aikun chaaan watale