खुप छान कार्य करीत आहात पल्लवी तुम्ही पर्यावरण संवर्धन करण्याचे तुमचे प्रयत्न खुप कौतुकास्पद आहेत. आमच्या बगीच्या ला भेट देऊन तुम्ही आम्हाला अजून चांगला बगीचा करण्या साठी प्रोत्साहन दिलेत. त्यासाठी धन्यवाद 🙏🏻 तुम्हाला तुमच्या कार्यात खुप यश मिळो ह्याच मनापासून शुभेच्छा 💐💐 तुमच्या या कार्यात आमचे सहकार्य नेहमीच राहील 👍🏻
@@ManjushaDeshmukh-p4c धन्यवाद ताई🙏.. तुमच्या अशा शब्दांमुळेच हे काम अविरत करण्याची ऊर्जा मिळते. तुम्ही अशीच सुंदर बाग नेहमी फुलवत रहा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ खूप जणांसाठी प्रेरणा स्त्रोत असेल.
Excellent 👌👍 so fabulous gardening 👍👍 nicely maintained 👍
खूप छान ,सुंदर गार्डन मंजूषा आणि छान माहीती दिली तुम्ही...बघायला येईल मी एकदा.
Quite insightful and knowledgeable
खुप छान मंजूषा, मुलाखत माहितीपूर्ण, Well maintained garden, विशेषतः कमी जागेत.....
खुप खुप खुपच छान गार्डन.............एकदम👌🏼👌🏼👌🏼
खुप छान pallavi ताई व Deshmukh ताई farch सुंदर VDO sagli bag bghun mn khush zaale doghinche हार्दिक अभिनंदन🎉🎉
खूप छान, प्रत्येक घरात Green place असावी......
खूप सुंदर बाग 👌
खूप छान मुलाखत दिली मंजूताई 👍👍
खूप छान मंजू,बाग पण,मुलाखत पण
खुप सुंदर आहे बाग 🌹🌹
खुप छान कार्य करीत आहात पल्लवी तुम्ही पर्यावरण संवर्धन करण्याचे तुमचे प्रयत्न खुप कौतुकास्पद आहेत. आमच्या बगीच्या ला भेट देऊन तुम्ही आम्हाला अजून चांगला बगीचा करण्या साठी प्रोत्साहन दिलेत. त्यासाठी धन्यवाद 🙏🏻
तुम्हाला तुमच्या कार्यात खुप यश मिळो ह्याच मनापासून शुभेच्छा 💐💐
तुमच्या या कार्यात आमचे सहकार्य नेहमीच राहील 👍🏻
@@ManjushaDeshmukh-p4c धन्यवाद ताई🙏.. तुमच्या अशा शब्दांमुळेच हे काम अविरत करण्याची ऊर्जा मिळते. तुम्ही अशीच सुंदर बाग नेहमी फुलवत रहा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ खूप जणांसाठी प्रेरणा स्त्रोत असेल.
Limbacha panacha kadha 1,Glass Aani 10 Glass pani mix Karun te Pani Jaswanda chya Zadavar Favara.limb Ha Kitak Nashak Aahe.