आत्ता पर्यंतच्या गीता मध्ये हे गीत हटके आहे चाललेल्या अन्यायावर मात करण्यासाठी अंतकरणातून देवीचा धावा केला आहे गीत रचना उत्तम गायन अतिउत्तम कोरसला तोड नाही आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन बबनराव काळे लातूर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य
उत्तम लिखाण,नेहमी प्रमाणे जबरदस्त आवाज आणि कडक रिदम ..क्या बात है सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐
खुप खुप धन्यवाद
Khup sundar ram dada❤😘
ओंकार भाऊचा रिदम वैशाली बहिणीचा कोरस 👌❤गायक नमन शाहीर रामानंद दादा उगले✨अप्रतिम गीतलेखन शाहीर कल्याण जी उगले 🎉उत्तम सादरीकरण... 🙌✴️
खुप खुप धन्यवाद
👌👌 आतिशय सुंदर
जबरदस्त ❤️❤️❤️
ओंकार दादाच वादन आणि शाहिर रामानंद दादांचा आवाज म्हणल्यावर सादरीकरण जोरातच होणारच लयच भारी
खुप खुप धन्यवाद
Wah kya baat hai...Jai jagadambe..
खूपच भारी आहे हे गाणं... अंगावर काटा आला भाऊ... आवाज superb... Sambalane ताल धरला ❤
खूप छान रुद्याला भिडणार आणि नविन जगात अत्याचार घडणाऱ्या दुर्श खूप छान तुळजाभवानी मातेचा. उदो उदो ❤🌺🌷🌹🌻☘️🌿🙏
खुप खुप धन्यवाद
सुंदर लेखन,सुंदर आवाज, कोरस आणि म्युझिक ...सगळं काही अप्रतिम...❤
अप्रतिम शाहीर वादन तर 1 च नंबर ❤
खूप छान लिहिले आहे..... गाणं पण अप्रतिम सादर केले. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन
❤ खूप छान ❤अप्रतिम❤दाजी
उगले भाऊ लय भारी दादा 💐👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
जबरदस्त सादरीकरण 🙏🏻उत्तम लिखाण, अफाट संगीत व जोशपूर्ण आवाज... सर्व टीमचे अभिनंदन🎉
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
उगले शाहीर यांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉जबरदस्त गाणे असतात दादा तुमचे
अप्रतिम गीत दादा 🚩🙏🏻
खुप सुंदर
खूप छान शाहीर 🎉❤❤😊
फार सुंदर 🙌🏻
Lavkarach bhetila yeudya apal…😊❤❤❤
सुंदर लेखन, सुंदर आवाज, सुंदर कोरस सगळ्यानी खूप सुंदर गाणी केलय👌👌👌👌👌👌👌
खुप छान😊
अप्रतिम....... बहोत बडीया
एकच नंबर शाहिर 👌👌👌👌🚩👌🚩👌🚩👌
आपल्या कर्मभूमी कलानगरी कोल्हापूरच्या श्रध्देने सर्वांनी एकत्र येऊन आई अंबाबाईच्या चरणी एक कला पुष्प अर्पण केले. आई अंबाबाई सर्वांना उदंड यश लाभो..
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद सर 😊🙏
ऐकदम कडक.................
Namaskar 🙏🏻 Me B Mahesh Dhanyavad saglya positive comments vachun khup chan vatat ahe !! Khup atishay Manapasun ha project banavla ahe 🙏🏻❤️ Tumcha prem asach asudya !! Jagadamb❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद
Kharch khup suparb kam aahe तुमचं ❤❤❤❤
छान सादरीकरण शाहीर जगदंब
उदो उदो अंबाबाईचा 🙏🙏छान साज घातली
खूप सुंदर जबरदस्त
खुप खुप धन्यवाद
Wah mahesh badhe 🎉🎉
Thanks bhai ❤
अप्रतिम शुभेच्छा 🎉
खुप खुप धन्यवाद
मस्तच 👍👍
आवाजाचा बेताज बादशहा 👑 आई मोहटादेवी ची पाथर्डी वरून खुप प्रेम शाहिरास🙏❤
Kya baat hai❤
Khupch chan kya baat he
जबरदस्त,💕 खूष
मस्तच 👌❤️🙏
👌👌👌 खूप छान शाहीर ❤️❤️
धन्यवाद माऊली
Great One 👏👌🙏💐🌹🚩
Vha..khupch chhan dada ... Kalyan dada Bhari lihila ahat ... 👌👌🔥🔥Kadak
@@LAXMANBHOSALEPresents खुप खुप धन्यवाद
खुप भारी रामा दादा ❤🚩
खूपच सुंदर 👌👌👌
सुपर 🎉🎉🎉🎉
खूप छान आणि जोरदार सादरीकरण 🎉
सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा 🎉
@@BadasahebMane खुप खुप धन्यवाद
खूप अप्रतिम गाणे झालेले आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन
खुप खुप धन्यवाद
१ च नंबर
Kamal ❤️
Khup chan
so grateful I was a part of the project , got to learn soo much from such great and talented artists ,
जय जय जगदंबे 🙏🏻
Thank you so much
मस्त
अतिशय सुंदर🎉
आत्ता पर्यंतच्या गीता मध्ये हे गीत हटके आहे चाललेल्या अन्यायावर मात करण्यासाठी अंतकरणातून देवीचा धावा केला आहे गीत रचना उत्तम गायन अतिउत्तम कोरसला तोड नाही आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन
बबनराव काळे लातूर
महाराष्ट्र राज्य
संपर्कप्रमुख
राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य
खुप खुप धन्यवाद माऊली 😊
अभिनंदन 👏👏
तुमच्या नवीन गाण्याची वाट बघत होतोच.
आई जगदंबा तुमचे कल्याण करोत.🙏🙏
तसेच सर्व कोरस वादक मंडळीला शुभेच्छा 👏🙏👌👍
खुप खुप धन्यवाद
खूप छान विषय ❤❤❤❤
👌👌👍👍
Badhiyaaaaa
खुप खुप धन्यवाद
कडक ना भावा❤🔥🔥
धन्यवाद दादा
खूपच छान !
Khup bhari म्हणले दादा ❤
खुप छान ❤❤❤
खूप छान 🎉🎉🎉
सुपर से भी उपर काय तो आवाज अन रिदम तर एकदम कडक आहे ❤ शेवट पण छान झाला
खुप खुप धन्यवाद
जय हो ... Mind-blowing & memorizing subject.. kya bat haii... !!! ❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद
खुप छान सादरीकरण
Khup Sundar all the best for all team
Superb👌👌👍
❤❤❤khup chan
नादच खुळा 🔥🔥🔥❣️
खुप छान सुंदर
जय भवानी.!
खूप छान आवाज आहे ❤❤
Khup chaan gana aahe sirr✨🪷🙏🏻
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
अप्रतिम ❤💫🔥🔥🔥
Be Proud of you Because seen the Respect of women onthe Ground Situation
👍👍👍
Thank you so much
खतरनाक combination ❤️❤️🥰 शाहीर तुमच्याकडून नवनवीन विषय आणि वेगळच ऐकायला मिळत..खतरनाक गाणं बनवलय.,👌👌👌🥰
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
❤❤❤ khup mast ahe dada. Dada lyrics ko please share kara!
🔥🔥🔥
Composition ❤
Presentation concept ❤❤
Lyrics ❤
Hats Of to everyone for these incredible efforts…Thank you for such type of many songs.
Thank you so much
Thank you ❤
आई भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
Waiting...
तोडी राग मस्त गायला
आई अंबाबाई ❤❤🙏🏻
काळजाला पिलवाटणारा आवाज म्हणजे शाहीर रामानंद उगले ❤❤❤❤
सुपर 🌹👍
खूप छान गोंधळी गीत आहे
🫡 bhava jabardast 🔥
आपला आवाज म्हणजे जादू नगरी ❤️❤️❤️❤️❤️
खुप खुप धन्यवाद
Kup mast
Sundar🎉
आई जगदंब चांग भलं...
All team superb... 🙌 ❤
खुप छान सुदर
खूप छान गीत आहे
Sunder
Nice sir🎉❤
❤❤❤❤❤❤
Very nice song 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
❤❤💯💯
🙏