♦️अडीच एकर शिमला मिरचीतून तब्बल 28 लाखाचं अपेक्षित उत्पन्न | पहा कसं केलं नियोजन ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #maharashtramazanews #pandharpur #barshi #shimalamirchi #mirchi #chilly #chillyplant #redchilli #greenchilli #greenbellpepper #bellpaper #dhobalimirchi #farmersuccessstory
बजबळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकरी 100 टन क्रॉस आहे यांची मुलाखत घ्या अविनाश सर
यांचा नंबर आहे का साहेब ???
अविनाश सर सावे इमडेवाडी ता.सांगोला प्रकाश शंकर इमडे यांच्या दीडशे गाईच्या गोठ्याची मुलाखत आपल्या दर्शकांसाठी एकदा घ्या.
या प्लाॅट ला तार काठी नाही दिसली या व्हरायटीला (इडस 11) तार काठीची गरज नसते का
रिपलाय देत नाही कोणी
तारकाठी ची गरज नाही का या वरायटीला रिपलय द्या
तारकाठी का बर नाही लावली
या variety ला तारी बांबू चि गरज नाही का
मला लावायची खरच रोज फवारणी आणि खत सोडावे लागतात का,
हो.भाडवल जास्त असेल तरच लावा
25 lakh bawla zla ka bhai tu
Tu kar br ghari
कशाला पॉल्ट गमावत कोनाच तुझ्या पॉल्टच्या भावसाठी
अविनाश सर कालिदास बजबळकर ढोबळी किंग यांची एकदा मुलाखत घ्या सर...😊
No दया 8208243350 ya no vr send kra
बजबळकर साहेब किंग आहे
Adv. कालिदास बजबळकर साहेबांच्या मार्ग दर्शनाखली एकरी 100टन उतपन्न निघते
@@adityanagode9210हा माणूस लय ताटतोय फोण पण ऊचलत नाय
करपा औषध कोणत
एकच नबॅर माहिली दिली सर सवाचो धन्यवाद 🙏🙏
block trips 😢😢
Mast
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Good
Khup chan mulakhat ghetli apan
❤
1 no.mulakat bhau
मस्त
एकच नंबर,मुलाखत घेतली बर का💐💐👑👌
एकच नंबर जय जवान जय किसान
एकच नंबर मुलाखत घेतली अविनाश सर
अविनाश सर फोन नंबर मिळेल का